पोर पोटात न्याय कोर्टात 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 13

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 8 місяців тому +3

    ATI Sundar episode

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 9 місяців тому +3

    पिनु भाऊ 1नंबर

  • @yashrade4252
    @yashrade4252 9 місяців тому +10

    लाजवाब अस्सल मराठीचा तडका, अप्रतिम खूप पोट धरून हसलो, सर्वांना खूप खूप धन्यवाद 👌👌🙏🙏❤❤

  • @yashrade4252
    @yashrade4252 9 місяців тому +5

    खूपच छान एकदम कडक कॉमेडी 👌👌🙏🙏❤❤❤❤

  • @santoshlande434
    @santoshlande434 9 місяців тому +3

    पिनू भाऊ व पूजा ताई व मधुकर कुठे सर आणि गंगाराम भाऊ अतिशय लोकप्रिय कॉमेडी व्हिडिओ सर्वसाधारण लोकांना समजण्याजोगा मराठी भाषेत आपण सादरीकरण करून हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत धन्यवाद कॉमेडी व्हिडिओ एक नंबर धन्यवाद 👍🙏😊😅😮😢😢😂❤❤❤

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 8 місяців тому +1

    लई भारी , पिन्या आणि पूजा अक्टिंग भारी झाली .

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 8 місяців тому +1

    राम राम गंगाराम ,अहो तुम्ही डायरेक्ट जाज झाला राव , पण गंगाराम ची अक्टिंग पण लई झकास एक नंबर.

  • @dinkargodse4006
    @dinkargodse4006 8 місяців тому +1

    😅😊

  • @jayeshsonawane997
    @jayeshsonawane997 8 місяців тому +1

    हे बुट्टा भोकाच कशाला घेतो 😂😂😂😂

  • @user-gk1sh7sg6s
    @user-gk1sh7sg6s 9 місяців тому +2

    Kute bhau khup chhan story khup aawadal aasecha video pathawa

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 8 місяців тому +1

    या एपिसोड मध्ये पिन्याने मोठ्या आवाजात भारुड नाही म्हटलं .

  • @SavitaChavan-gh5tl
    @SavitaChavan-gh5tl 9 місяців тому +3

    Pp

  • @user-im8on5bb1y
    @user-im8on5bb1y 5 місяців тому

    😂😅