भाऊ फारच छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. परंतु एक प्रश्न मला नेहेमी पडतो, लाल कोळोंबी आणि पांढरी कोळोंबी यामधील फरक काय? आणि चांगली कोणती? तसेच फार मोठी कोळोंबी २०० ते ३०० ग्रॅमची असते. त्याचे सोडे बनविले जातात का? कृपया माहीती द्या. आमच्या ज्ञानात भर पडेल.
खूप खूप धन्यवाद. लाल कोळंबी ही समुद्रामध्ये सापडते. समुद्रामधली कोळंबी मध्ये पण खूप प्रकार असतात. समुद्रातली कोळंबी येल्लो गुलाबी लाल किंवा पांढऱ्या कलर मध्येही असते. समुद्रातल्या कोळंबीचे जे पाय असतात ते लाल कलरचे असतात. समुद्रातील कोळंबी खूप चविष्ट लागते. पांढरी कोळंबी डॅम मध्ये म्हणजे पाणी अडवून त्याची फार्मिंग केली जाते. ती एवढी चविष्ट लागत नाही.
Mast👌👌👌 DADA plz 21 la palghar Friday la dry fish market ahe ki nhi te sang na Aamhi mirarod varun yenar ahot 21 la sankstichaturi ahe mahnu bazar bharel ki nhi ase vatte yevdya lambun amhi yenar ahot Maze sasare tuza vlog baghat tyanich tula mla vicharyla sangitle tuza No. Tar nhi
खूप छान आहे व्हिडीओ
Thank you 😊🙏🏼
वरून भाऊ सोडे काय KG आहेत
खूप छान माहिती. पण खूप मेहनत आहे विडिओ बनवायला
Thank you very much 😊🙏🏼
Khup khup chan mahiti Varun 👍
Varun Tu khup mehanat
Ghetali aahes. T. U.
खूप खूप धन्यवाद आकाश 🙏😊
खूप खूप धन्यवाद 😊
खूप खूप छान
खूप खूप धन्यवाद
भाऊ फारच छान माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. परंतु एक प्रश्न मला नेहेमी पडतो, लाल कोळोंबी आणि पांढरी कोळोंबी यामधील फरक काय? आणि चांगली कोणती?
तसेच फार मोठी कोळोंबी २०० ते ३०० ग्रॅमची असते. त्याचे सोडे बनविले जातात का?
कृपया माहीती द्या. आमच्या ज्ञानात भर पडेल.
खूप खूप धन्यवाद. लाल कोळंबी ही समुद्रामध्ये सापडते. समुद्रामधली कोळंबी मध्ये पण खूप प्रकार असतात. समुद्रातली कोळंबी येल्लो गुलाबी लाल किंवा पांढऱ्या कलर मध्येही असते. समुद्रातल्या कोळंबीचे जे पाय असतात ते लाल कलरचे असतात. समुद्रातील कोळंबी खूप चविष्ट लागते. पांढरी कोळंबी डॅम मध्ये म्हणजे पाणी अडवून त्याची फार्मिंग केली जाते. ती एवढी चविष्ट लागत नाही.
भाऊ मी हे करणारच आहे. पण अजून विडिओ बनवा जस घोळीचा मासा बांगडा वाखट्या कसे वाळवायचे.
Ho nakki😊👍🏻
Khup chan video.
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप मस्त video Varun Dada
खूप खूप धन्यवाद महेंद्र 🙏❤️😊
Can we dry fish in hot air on fire place on aluminum net
सरळ सोडा कसा बनवतात याचा व्हिडिओ कृपया बनवा...मुरुडचा सोडा...
व्वा खुपच छान
खूप खूप धन्यवाद 🙏😊
🙏🙏👍
Thank you very much 🙏😊
👌👌
Thank you 😊
Nice 👌
Thank you very much chirag 😊
Khupach Chan 👍👍👍
खूप खूप धन्यवाद 😊
👍👍👍👍
Aamchya kde Dhedi kolambi.. 😀👍
Ok 👍😊
@@varunmeher all the best
👌👍👍👍
Thank you sis 🙏❤️😊
एक व्हिडिओ बणवण्यासाठी किती मेहनत आहे दादूस 💫
हो ते तर आहेच 👍
Eka kilo kolambi mage kiti gram sode nightat
सर कधी अस वजन केलं नाही..
Mast👌👌👌
DADA plz 21 la palghar Friday la dry fish market ahe ki nhi te sang na
Aamhi mirarod varun yenar ahot
21 la sankstichaturi ahe mahnu bazar bharel ki nhi ase vatte yevdya lambun amhi yenar ahot
Maze sasare tuza vlog baghat tyanich tula mla vicharyla sangitle tuza No. Tar nhi
मागच्या शुक्रवारी बाजार भरला होता. म्हणजे ह्या 21 तारखेला पण बाजार भरेल.
Cl numbr pl.
Kahi pn khau naka aslya alya 🎉
prawns fish aahe sir
कोळंबी मधील काळा धागा काडत नाही का ?
नाही
खुप छान मला फोन नंबर पाठव चंदु भाउचा
Video shevat paryant baga Mo no. Dila aahe 🙏🏼😊
, फोन नंबर कुठे दिलाय आम्हाला तर दिसत नाय
सर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल आहे
सोडे घेता येईल का
हो
नवीन क्यामेरा खरेदी करा
आपल्या चॅनल वर 30 ते 40 हजारापर्यंत सबस्क्रायबर झाले तर आपण चांगला कॅमेरा नक्की घेऊ. 😊👍
Kg rate काय आहे.
चंदु भाऊ चा फोन नंबर दिला तर बरे होईल.
सर व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि नंबर पण दिलेला आहे
👍👍👍
Thank you very much