Bachchu Kadu | नवनीत राणा भाजपता, रवी राणा यांनी स्वाभिमान विकला- कडू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2024
  • Bachchu Kadu | नवनीत राणा भाजपता, रवी राणा यांनी स्वाभिमान विकला- कडू
    #BachchuKadu #NavneetRana #RaviRana #LoksabhaElection
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Special Report | स्पेश...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 467

  • @nitinkaduskar4902
    @nitinkaduskar4902 Місяць тому +178

    बच्चू भाऊ न्यायालय सुद्धा विकली गेलेली आहेत.

    • @spkjayho6918
      @spkjayho6918 Місяць тому +8

      कडू एक नंबर लुच्चा आहे पैसे खाऊ

    • @kishorrajput1031
      @kishorrajput1031 Місяць тому

      Tere Baap Ne diya tha yah Tere Mane

    • @kishorrajput1031
      @kishorrajput1031 Місяць тому

      Yah Sach Hai nyayalay Bik chuki hai Agar sach mein Satyamev Jayate ka matlab Pata Hota sanvidhan ka galat istemal Nahin karte Aam aadami Ko Jab problem Hoti Hai To nyayalay Mein Jaate Hain ki unko nyaay milega lekin Abhi Aam aadami ko use per bhi Bharosa Nahin Raha

    • @devidasnerkar7697
      @devidasnerkar7697 Місяць тому +1

      न्यायालयास मॅनेज केले आहे तिने

    • @satampady675
      @satampady675 Місяць тому

      ​@@devidasnerkar7697तिच्या वतीने,फेकू ,तडीपार ने

  • @user-cd9de5eq8j
    @user-cd9de5eq8j Місяць тому +108

    एकच प्रहार बंटी बबली हद्दपार💪

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Місяць тому +118

    बचू भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहे हुकूमशाहीला गडायची वेळ आली आहे जय जवान जय किसान 👍👍👍👍

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +1

      पण तुमचा भाऊ तर रणछोडदास आहे म्हणून त्यांची हिंमत नाही निवडणूक स्वबळावर लढवण्याची😂😂😂

    • @user-xl5mu7sd5i
      @user-xl5mu7sd5i Місяць тому

      अरे बाप रे

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Місяць тому +94

    नवनीत राणा अमरावती मधून एक लाख मतांना पडणार

    • @kishorgupta9345
      @kishorgupta9345 Місяць тому +2

      2 लाख मतों से जीतेगी राणा

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Місяць тому

      ​@@kishorgupta9345निकाल जाहीर झाल्यानंतर गुप्त होणार 😅😅😅😅

  • @maheshdesai7129
    @maheshdesai7129 Місяць тому +130

    आठवले म्हणून पाठवले.
    आमरावतीत निवडणुकीत होतोय राडा
    आमरावतीत निवडणुकीत होतोय राडा
    काय पण होऊ दे. पण नवनित राणा ला
    निवडणुकीत गाडा.

  • @dinkarraokale3351
    @dinkarraokale3351 Місяць тому +70

    बच्छुभाऊ उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार पाडल ही तुम्ही चूक केली असं वाटत नाही का तुम्हाला

    • @insidestory-no5vb
      @insidestory-no5vb Місяць тому

      आपण BJP चे तारणहार आहात आणि नवनीत राणा विरोधी म्हणून लगेच पलटी आगोदर मांडीला मांडी लावून बसलात आणि उद्धव ठाकरे सारख्या माणसाशी गद्दारी केली.... तुमचा कलंक कायम राहणार

    • @mohanperkunde7028
      @mohanperkunde7028 Місяць тому

      2 आमदार इतके भारी ,शिवसेनेला स्वतःचे आमदार जपता आले नाही म्हणून महाविकास आघाडी पडली...

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 Місяць тому +87

    कडू साहेब तुमच्या कार्याला त्रिवार नमन

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Місяць тому +68

    कडू साहेब
    आगदी बरोबरच ❤

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 Місяць тому +12

    लक्ष देऊन ऐका.. भाषा आहे अस्सल वर्हाडी... याला म्हणतात मातीतला माणूस..... बच्चु सर अमरावती जिल्ह्याचे बच्चन आहेत.. हम जहा खडे हो जाते है, लाईन वही से शुरु होती है.. जय प्रहार❤

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +37

    बच्चू भाऊ तुम्ही 💪 💪 strong रहा.. कोणत्याही परिस्थिती मध्ये पराभूत करा

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 Місяць тому +10

    बच्चू भाऊ सत्य पुढे आपण नेणार आहात. आपणास सलाम. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय भारत.

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b Місяць тому +61

    बाच्चू भाऊ त्या राणा पा डा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत,
    कारभारी पा खंडागळे
    नेवासा
    नगर

  • @hamidkha1663
    @hamidkha1663 Місяць тому +10

    बच्चू भाऊ तुमच्या कार्याला सलाम

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Місяць тому +23

    खरंच आत्ता सरकारी यंत्रनवर विस्वास राहिले नाही

  • @Adiwasi_sahab
    @Adiwasi_sahab Місяць тому +63

    संविधान आणि लोकतंत्र ला वाचवण्यासाठी भाजपला मतदान करू नये

    • @kishorgupta9345
      @kishorgupta9345 Місяць тому +1

      वोट फोर बीजेपी

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 Місяць тому +1

      ​@@kishorgupta9345No No BJP bhagao😂😂

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Місяць тому +8

    बचु भाऊ आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @ganeshhumbe7835
    @ganeshhumbe7835 Місяць тому +5

    कडू साहेब
    तुमच्या कार्याला सलाम आहे 🎉🎉🎉

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому +25

    आगदी योग्य बोलला बच्चु भाऊ

  • @panduranglimbare6638
    @panduranglimbare6638 Місяць тому +6

    💯 टक्के बरोबर आहे बच्चु भाऊ...

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +26

    अपंग,शेतकरी यांचा साठी लढणाऱ्या नेता कडू साहेब❤

  • @PrafullGadge
    @PrafullGadge Місяць тому +10

    Right Bhau

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Місяць тому +12

    अवैध काम वैध करणारया शक्तीला सत्तेतुन बाहेर काढले पाहिजे ही सामान्य गरीब जनतेची दिशाभूल आहे हा प्रकार लोकशाही ची विटंबना आहे

  • @user-po8jk1ei2e
    @user-po8jk1ei2e Місяць тому +24

    आता हनुमान चालीसा रोड वरून म्हणत फिरा. पाठांतर चांगले होईल.

    • @kishorgupta9345
      @kishorgupta9345 Місяць тому

      हनुमान चालीसा को क्या पहचाने ge तुम देख लेना

  • @VasantBhosale-ks5sz
    @VasantBhosale-ks5sz Місяць тому +8

    कडू साहेब जोर लावा विजय नक्की

    • @kishorgupta9345
      @kishorgupta9345 Місяць тому

      जोर कुठुन लावा 12345फक्त

  • @prathameshchinchwadkar773
    @prathameshchinchwadkar773 Місяць тому +13

    अमरावती चा एकच वादा दिनेश दादा ✌🚩🙏

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +1

      अमरावतीला फक्त दादाचं राहतात.फुकट टर्रेबाजी मध्ये तर अमरावती करांचा हात कुणी धरू शकत नाही😂😂😂😂😂😂😂

  • @user-ki6qe8md1f
    @user-ki6qe8md1f Місяць тому +12

    बच्चन भाऊ तुमचे म्हणणे खरे आहे. हम सब साथ साथ है

  • @nikhilburange4297
    @nikhilburange4297 Місяць тому +16

    Only bacchu bhau ❤

  • @satishpatil288
    @satishpatil288 Місяць тому +8

    बच्चु.कडु.आगे.बढो.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +6

    कडू भाऊ आपला उमेदवार फिक्स खासदार❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🚩

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Місяць тому +4

    We need more Bachu Kadu like politician in Maharashtra for the type of politics bjp is doing, Bachu kadu is Rockstar

  • @ranjanamahulkar330
    @ranjanamahulkar330 Місяць тому +15

    सत्याला न्याय मिळालाच पाहिजे

  • @user-jt4uy7if7g
    @user-jt4uy7if7g Місяць тому +4

    बचु भाऊं जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sunilbagade2864
    @sunilbagade2864 Місяць тому +8

    Great person

  • @farooquequreshi6530
    @farooquequreshi6530 Місяць тому +9

    Very powerful politician bachhu kadu

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 Місяць тому +19

    हे दोनी मोदी भक्त आहे आपण वंचित बहुजन आघाडी सोबत रहा दोनी मोदी भक्त तुंमची दिशा भुल करतात

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Місяць тому

      लोक तुमच्या बाबत हेच बोलतात कोणाचं खर आहे निकाला नंतर कळेलच 🇮🇳🌹🇮🇳

  • @deepakutkhede2990
    @deepakutkhede2990 Місяць тому +4

    बच्चूभाऊ ! प्रत्येक शेतकरी ताठ मानेने जगेल अशी सुविधा उपलब्ध होण्याचे निकष ठरवून शेतमालाला भाव , दिवसाला विज , पाणी मिळेल यावर केन्द्रित कार्य करा.

  • @kailasyewle9640
    @kailasyewle9640 Місяць тому +12

    50 कोटी एकदम ओके

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Місяць тому

      गप रे बाबा निकाल लागला की तुम्हाला संडास बाथरुम बांधून देण्यात येईल 😅

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 Місяць тому +3

    हे बाई नवऱ्याचा पक्षा सोडुन जाते, तर जनतेले, सोडुन कडी पण जाऊ शकते

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 Місяць тому +27

    सापाला कितीही दूध पाजा साप आखरी आपली जात दाखविते... जय प्रहार

  • @BuntyThokane-wn6lw
    @BuntyThokane-wn6lw Місяць тому +6

    4 तारखेला पाहू ना मग भाऊ कोणाला किती मत पडतीन आणि कोणाचे deposit जप्त होते ..थोडा वेळ आहे अजून वाट पाहा 4 जून ची नंतर सगळच दिसते पूर्ण जनता च पाहिलं ना मग

  • @dattapuri8417
    @dattapuri8417 Місяць тому +2

    भाऊ राजकारणात कोणाला भरोसा नाही कोणावरही नाही

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 Місяць тому

    बच्चू कडू यांचा योग्य निर्णय❤❤❤❤❤❤

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Місяць тому +1

    हरली राणा ✅💯💯💯💯

  • @user-uq7lo8to9b
    @user-uq7lo8to9b Місяць тому +3

    बच्चुभाऊ शेवटपर्यंत ठाम रहा हया बंटी व बबलीला अमरावती मधून हद्दपार करा

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv Місяць тому +4

    एका रात्रीत सर्टिफिकेट बदलण्यासाठी कुटे कुटे किती रात्री घालवल्या असतिल असे प्रश्न जनतेला पडला आहे यार

  • @Amravatikar
    @Amravatikar Місяць тому +2

    भाऊ दोन्ही नौटंकी सारख्याले सारखेच, तुम्ही वरिष्ठ oscar वाले अन् राणा कंपनी Filmfare वाले, मतदानाच्या दिवसापर्यंत चांगलं मनोरंजन असच चलु द्या, निवडुण तर महाविकासआघाडी चे बळवंत भाऊच येणार हे तुम्हाले हि माहित आहे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तुमच्या उमेदवाराचा form भरतांना गायब होते😂😂😂

  • @user-nt6tq4eq8k
    @user-nt6tq4eq8k Місяць тому +15

    हो हार पक्की

  • @sanjayvinayakgavande7753
    @sanjayvinayakgavande7753 Місяць тому +4

    कडू साहेब तुमचा विजय आहे.

  • @user-zj6yn7ir8i
    @user-zj6yn7ir8i Місяць тому +3

    बच्चु कडु १कास १ फाईट झाली तरच राणाचा पराभव होईल, अनयथा तुमची आणि राणाची मिलीभगत आहे असा अर्थ निघेल किंवा असू शकते. शिंदेबरोबर तुमही गेलेच होते ना, आता पश्चाताप करून काय उपयोग. म्हणजे बीजेपी बरोबरच होते ना!

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Місяць тому

    नवनीत राणाचा हार व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @dilippohokar8565
    @dilippohokar8565 Місяць тому

    भाऊ आपला विजय पक्का आहे

  • @AfrozAfroz-vg8eo
    @AfrozAfroz-vg8eo Місяць тому +1

    Bacchu Bhau aapke jaisa aapke jaisa Har Koi Hona chahie

  • @diyasrimusic6023
    @diyasrimusic6023 Місяць тому +1

    नवनीत राणा 100% जिंकणार म्हणजे जिंकणारच

  • @aarsirsath
    @aarsirsath Місяць тому

    आज पर्यंत बाळासाहेब आंबेडकर कुणाच्या वळचणीला जाऊन बसले नाहीत. म्हणून तुमच्या सारखे पद उपभोगलेली माणसं आज साहेबां बद्दल बोलतांना शरम का नाही वाटत.
    आंबेडकर साहेब 100 % निवडून येणार.नाना पटोले आणि हंडोरे आणि इतरानी चापलुस्की करू नये . बाळासाहेब आंबेडकर , वसंत मोरे , पंजाबराव डंख , रमेश बारस्कर , किशोर गाजबिये , आनंदराज आंबेडकर आणि इतर 4 असे सर्व उमेदवार निवडुन येणार. जयज्योति ! जयभीम ! जयशिवराय !

  • @harshalbhojane7928
    @harshalbhojane7928 Місяць тому +3

    कडु साहेब तुम्ही पण त्याच्या सोबत होते
    एक च नारा नवनीत राणा 🚩🚩🚩👍👍

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Місяць тому +2

    अमरावती करांचे ठरले... राष्ट्रीय पक्ष काँग्रेस लाच मतदान करणार

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o Місяць тому +1

    Kaduji u have understood somany practical problems, We r proud of you , but don't change ur actions and thoughts

  • @rampatil175
    @rampatil175 26 днів тому

    रानाला एकाच घरात आमदारकी आणि खासदारकी पाहिजे काय? कार्यकर्त्यांनी का सतरंज्याच उचलायच्या. जरा कार्यकर्त्यांनी मोठे होऊ द्या म्हणा. बच्चू भाऊ तुम आगे बढो नवनीत राणाला पाडाच...

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 24 дні тому

    खरं आहे बच्चे भाऊ न्यायालय सुद्धा विकले गेले की काय असा सर्वसामान्य लोकांमध्ये समज आहे करन चा निकाल खालच्या कोर्टात वेगळा दिला वरच्या कोर्टाने वेगळा दिला आणि हा निकाल एखाद्या गरिबाच्या बाबतीत असता तो कमीत कमी 15 वर्षे चालला असता

  • @panditgarkal6912
    @panditgarkal6912 Місяць тому +1

    कडू आहे पण सत्य आहे

  • @sanjaykshirsagar7546
    @sanjaykshirsagar7546 Місяць тому +2

    मग या की महा विकास आघाडीत

  • @akhlaquekaladgi7865
    @akhlaquekaladgi7865 Місяць тому +2

    Absolutely right Bacchu bhaai great

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 Місяць тому +2

    Rana... la pada bhauuuu bassss😂😂😂

  • @pranaygathe6529
    @pranaygathe6529 Місяць тому +1

    Great Bhau👍👏😊

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 Місяць тому +2

    बीजेपी हटाओ

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 Місяць тому +1

    Barobar aahe bhau tumch sattecha maj khoopch wadhtoy.

  • @mahanandhate2050
    @mahanandhate2050 Місяць тому

    बचू कडू यांचा नकीच विजय आहे ,

  • @khalidmaniyar1550
    @khalidmaniyar1550 Місяць тому

    अबकी बार किसान सरकार

  • @swapnilraut3379
    @swapnilraut3379 Місяць тому +2

    तू पण भीजेपी शोबटच जाणार आहे ना

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 10 днів тому

    Rajesh bhau bhau k sath aap ko dekh kr humko bahut achcha lga sath bna rhe jai prahar sadar❤❤❤ vijay prahar walo ki hogi jai amravati

  • @bluestar3555
    @bluestar3555 Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @kailashgajbhiye1267
    @kailashgajbhiye1267 Місяць тому +1

    बच्चूभाऊ यालाच म्हणतात 'संविधान खतरेमे '

  • @user-bm3gh9fs5z
    @user-bm3gh9fs5z Місяць тому

    भाऊ एक नबर ❤

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Місяць тому +1

    बच्चु भाऊ मजबूत नेता ः

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 28 днів тому

    वंचित प्रहार एकत्र व्हा अमरावती मध्ये.. सर्व सोप होईल..

  • @santoshshankh1703
    @santoshshankh1703 Місяць тому +1

    इतक्या दिवस तुंम्ही पण भाजप बरोबर होते बच्चूभाऊ.आणि आता संवीधान कसं काय वाचवणार.

  • @user-un9tq7ez3u
    @user-un9tq7ez3u 29 днів тому

    बच्चू भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishnuChudhari-kc7pc
    @VishnuChudhari-kc7pc Місяць тому

    बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू., निकाल सौ. नवनीत राणा याचेच बाजूने लागणार म्हणूनच भाजप ने तिकीट. आपण सर्व बोलता हें सत्य आहे. पण सर्व एकजूट होऊन त्यांना अपयशी करा. 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi Місяць тому

    फक्त कडू साहेब

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola Місяць тому +1

    बचू भाऊ किंग पर्सनॅलिटी. राजा माणूस

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Місяць тому

    राणा ना पराभुत करा... तरच खरा नेता समजू

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 Місяць тому +1

    भाऊ तुमची सिट येवो किंवा न येवो पण नवनीत राणा ला पाडा चीत पट करा

  • @nitinlangar255
    @nitinlangar255 Місяць тому

    लोक मतदान करणार आहेत.. एकटे कडू नाही

  • @jayshrimadavi1975
    @jayshrimadavi1975 Місяць тому +1

    कॅमेन्ट करीत असतांना एका महिलेचा विचार करून बोलत जा आई ,बहीण व पत्नी ही सुद्धा महिला आहे याचं भान ठेऊन बोला कुण्या एकाची जित आहे

  • @PreamSawde-lu1qc
    @PreamSawde-lu1qc Місяць тому

    आमरवती करांनी या न्याय प्रविष्ट माणसासोबत रहायला हव .......ही वेळ परत येणार नहीं ❤❤❤

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 10 днів тому

    Jai amravati jai prahar jai kishan❤❤❤

  • @ngassociates12
    @ngassociates12 Місяць тому +3

    Guwahatila jata ja?

  • @somnathgavade9559
    @somnathgavade9559 29 днів тому

    Only bachu bhau kadu saheb

  • @ajaypandit8547
    @ajaypandit8547 Місяць тому +1

    Jai shree Ram 🚩🚩🚩 Jo Ram ka kaaj karega ,,wahi raaj karega

  • @sauravkhule93
    @sauravkhule93 Місяць тому

    शेतकऱ्यानं साठी काय केलं या राणा नी ते सांगा म्हणा आधी एकदा पण शेतकऱ्यांसाठी ते केंद्रात बोलली काय..नुसती नौटंकी फक्त

  • @akshay104
    @akshay104 Місяць тому

    मंत्री पद भेटलं असतं तर विरोध नसता

  • @nizamshah6185
    @nizamshah6185 Місяць тому +1

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 Місяць тому

    यानंतर कधीच राणा कुटूंब निवडून येणार नाही !

  • @vijaymirchapure3184
    @vijaymirchapure3184 Місяць тому

    हुकूमशाही सूरू 🙏

  • @djajabhayjaybhaye4414
    @djajabhayjaybhaye4414 Місяць тому

    मोदी है तो मूमकीन है

  • @devidasnerkar7697
    @devidasnerkar7697 Місяць тому +1

    आमदारकी ला रवी राणा पणं पडला पाहिजे

  • @shilpasawdekar1805
    @shilpasawdekar1805 Місяць тому

    बाच्चू भाऊ न्यायालय विकल गेलं आहे

  • @RjJagtap-dp7fs
    @RjJagtap-dp7fs Місяць тому +1

    Good bachuu bhavu ... thanks

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Місяць тому

    जननायक कडू साहेब जिंदाबाद लोक प्रिय आमदार

  • @User-85634
    @User-85634 Місяць тому +1

    Only prahar will won 🚩🚩