फारच छान उखाणे घेतलेस वहिनी लय भारी वाटलं नवीन उखाणे आहेत काही ते मस्तच पण एकापाठोपाठ एक सलग न अडखळता म्हणणं खरच खूप कौतुकास्पद आहे तुझ्या हुशारीला सलाम ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Mi okanchi mulagi ani apan okanchi sunbai shobhata kaku 🙏 Oakanche purush ragit asatat ani muli kuthalyahi paristhitit hasun khelun majet asatat suna tar hushar apalya sarakhech asatat vel lalyas mi alalyashi bolu ichchite.🙏✍️
फारच छान. स्मरणशक्ती, प्रसन्न सादरीकरण, पहिलं बक्षीस मिळणारच. अभिनंदन.
खूप छान घेतले उखाणे तुमच्या लक्षात राहत हेच काकांच भाग्य
खूपच छान मॅडम. तुमच्या सर्वच उखाणे एकाहून एक सरस आहेत. मला सगळे उखाणे खूप आवडले. अस्सल भारतीय नारीचा उत्तम उदाहरण आहात, आदर्श आहात.
जुनं ते सोनं कशाला म्हणतात ओक आजी आजींच्या संस्काराला म्हणतात असेच संस्कार माहिती होऊ द्या उखाणे नवीन पिढीला,👍👌👏🙏
खूपच मस्त उखाणे, ह्या वयात तुमचे पाठांतर अति उत्तम, उखाणे तर सर्वोत्तम
आई बाबा कुठे आ हेत .ऐकताय ना बाबा ,आई उखाणे फार फार छान, गोड आंबट तिखट, आर्शिर्वाद ऐकदा बाबा दाखवा .🌹🌹🌹🌹🌹
आजी छान उखाणे
फारच छान उखाणे घेतलेस वहिनी लय भारी वाटलं नवीन उखाणे आहेत काही ते मस्तच पण एकापाठोपाठ एक सलग न अडखळता म्हणणं खरच खूप कौतुकास्पद आहे तुझ्या हुशारीला सलाम ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Thank you 🙏🏻
Very nice maushi Thank you for sharing. Namaskar
Aalroundar aahat aajji tumhi tumachya recipes pan khup masta
खूप छान उखाणे आहेत आजी.जुने ते सोने म्हणतात अगदी खरे आहे.
खूप छान घेतले उखाणे तूमच्या लक्षात राहत हीच मोठी नवय आहे
खूप छान छान उखाणे घेतले काकू तुमचे खूप खूप अभिनंदन 👍👍
काकू उखाणे चा vlog mastch 👍🏻
🙏🏻🙏🏻
नविन लग्न झालेल्या .मुलीसाठी उत्तम सोय आहे..मस्तच उखाणे🎉
फारच छान. स्मरणशक्ती भन्नाट. अप्रतिम सादरीकरण. अभिनंदन 🙏💐
Mastch Ukhane,Tumacha Khup Khup Abhinandan🎉🎉❤❤❤
खूप छान उखाणे घेतले आहेत। 👌👍💐🌹
Aho kaki kiti kiti hushar tumhi recepies Dekhil uttam ani perfect astat tumchya great aahat
फारच अप्रतिम स्मिताताई तुमचे उखाणे व स्मरणशक्तीला तोड नाही मस्त खरंच पहिला नंबर येण्यासारखे उखाणे
खुप छान उखाणे घेतले काकू तुम्हचे अभिनंदन
🙏🏻🙏🏻
Wah, wah, wah, wah ,wah, wah, wah ,wah agdi super.aajji rocks. सो स्वीट आजी.
खूप सुंदर उखाणे. 👌👌
सुंदर उखाणे घेतले आजी तुम्ही. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🙏
खूप सुंदर आणि सोपे उखाणे घेतलेत काकू
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान... स्मरणशक्ती ला सलाम
खूपच छान...तुमचे व्यक्तीमत्वही सोज्वळ आहे...जगदंब...जगदंब💐
🙏🏻🙏🏻
ताई नमस्कार. आपण घेतलेले ऊखाणे तर अप्रतिम सुंदर आहेत.आपली बोलण्याची लकब ही छानच आहे.❤
Khup chhan ukhane gh3tlt smitatai dhanyavad.
आज्जी उखाणे खूपच सुंदर
खुप छान काकू
श्रीराम, स्मिताताई तुम्ही छानच ऊखाणे घेतलेत, अभिनंदन!
Aaji pharach chan ukhane.Tumachi smaranshakti changalich aahe.
Khupch chan ukhane ajji tumhi ghtle bharicj
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान.... उखाणे ऐकून खूप मजा आली खूपच छान❤👌👌
मस्तच उखाणे 👏👏 आणि सादरही छान केलेत
खूप छान आज्जी.... तुमचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे.
Tai. Tumhi. Kiti prasanna ani utsahi aahat. Kharach god gifted. Watata
मी डोंबिवली ला राहाते आहे खूप छान आई प्रणाम खुप छान वाटल मला मला खुप नाव घ्यायला खुप आवडते धन्यवाद शर केला बोटव्याचा व्हिडिओ 🎉🎉
खूप छान आहे त उखाणे पाठांतर चांगले आहे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
खूप छान उखाणे आजी 👌👍👏
तुम्ही मला खूप आवडता ❤
ऊखाणेफारच, छान🎉
काकु खुप छान उखाणे .🙏🙏🙏
खरंच छान ऊखाणे घेतलेत ताई.
Aai eak no aahet ukhane
Khup.chan
Ukhane.gh3tit.aja👌👌👌🙏🙏🙏✨✨
खूप छान उखाणे मला पण खूप आवड आहे उखाणे घ्यायची
व्वा काकू तुम्ही खूपच गोड आहात तुमच्या सारखे च तुमचे उखाणे पण गोड अर्थाचे व नात्याचे आहेत अभिनंदन नमस्कार
छान उखाणे.. स्मिता ताई..
पाठांतर आणि सादरीकरण खूप छान..
बहुत बढ़िया 🎉
खूप सुंदर उखाणे धन्यवाद आजी
किती भारी उखाणे घेतले मावशी,1 ला नंबर तर मिळणारच ना मस्तच🎉🎉
खुपच छान ऊखाणे घेतले तुम्ही आजी.....मला माझ्या आजिची आठवण आली ती सुद्धा असेच पटपट आणि मोठे मोठे ऊखाणे घ्यायची...❤️
Love you आज्जी, खूप छान उखाणे, टीप्स द्या memory एवढी तल्लक कशी ठेवायची. खूप मस्त तुम्ही खूप गोड दिसता
खूप छान आणि सोपे उखाणे घेतले तुम्ही या वयातील तुमचा उस्त्याह पाहून खूप छान वाटले🙏🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
खुप खुप सुंदर 👌👌
खूप खूप छान.खरच ह्या वयात एवढी स्मरण शक्ती.
खूप छान आजी.स्ट्रॉंग मेमरी
खूपच छान उखाणे घेतले आहेत. 👌👌👍👍🙏🙏
खूपच सुंदर उखाणे
Khup Chan Aajji❤
खूप छान , तुमच्या उमेदीचा आणि उत्साहाला मनापासून नमस्कार
खुपच छान आजी❤🎉🎉
खूपच छान!,👌👌🙏
खुप खुप खुप मस्त उखाणे काकी, मी तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवलाय, आणि हे उखाणे मी लिहून ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळी उपयोगी येतील
🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏 वा वा काकू मस्तच🙏🌹🙏
Khup sunder aaji
धन्यवाद 🙏🏻
Khupch Chan ahet bar ka ukhane mala khup avadle va mi te lihunahi thevle
Khubchand🎉
खूपच छान, आजी
खुपच छान आजी ❤
आई तुम्ही खुप गोड दिसता ,मनाने तरूण आहात तुम्ही, असाच आनंदी रहा...
आजी उखाणे खूप छान आहे
फारच छान सुंदर ताई
काकू तुम्ही खूप गोड आहात आणि तुमचे सादरीकरण आणि स्मरणशक्तीला सलाम
तुमचे उखाणे खूप खूप छानच वाटले.नमस्कार
अश्याच रहा चिरतरुण,
हसतमुख स्मिता वसंतरावांची
जोडीराहो अखंडित।
मनापासून आभार 🙏🏻
खूपखूप छान काकू
Khup sundar Aajji..Thanks🙏🏻
Khup chan👍 aahe
एक नंबर उखाणे आहेत सगळे
खूप छान काकू👍👍👌👌🙏🙏🙏
खुप छान ऊखाने घेतले
🙏🏻🙏🏻
Khup mast ukhane.
🙏🏻🙏🏻
Kaku tumche ukhane khupach surekh ahet mala far avadle
खूप छान🌹 ❤🙏🙏
Mi okanchi mulagi ani apan okanchi sunbai shobhata kaku 🙏 Oakanche purush ragit asatat ani muli kuthalyahi paristhitit hasun khelun majet asatat suna tar hushar apalya sarakhech asatat vel lalyas mi alalyashi bolu ichchite.🙏✍️
👍🏻🙏🏻😄
खूप छान वाटले उखाणे काकू
मस्तच घेतलें काकु उखाणे नाद खुळा लय भारी
खूप छान मवशि
आजी किती छान उखाणे घेतली
काकू खुप छान तुमचा उत्साह वाखाणण्याजोगे आहे
धन्यवाद
BB cu😊k😅
खूप छान,काकू,अजून असतील तर सांगा
Kaki, massst ukhane, ek number 🥰
खुपच छान एकदम सुंदर छान मालती येनपुरे
खुप छान 👍
आजी लैच भारी🎉🎊
खुप छान आजी
🙏🏻🙏🏻
खरंच खूप छान कमालीची एनर्जी
स्मिता ताई खरंच खुप छान ❤
खूप छान काकू