4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 10 PM | 29 September 2024 | Marathi News| tv9 marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Місяць тому +2

    🚩 The Great Maratha 🚩

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Місяць тому +4

    माश्याल म्हणजे महाराष्ट्र नाही बरे का

  • @balajitambe6250
    @balajitambe6250 Місяць тому

    ऑल न्यूज वाले ज्याच्या महिलांना फार्म एप्रो असूनही आधार लिंक असून केवायसी असून एकही रुपया आलेला नाही त्यांच्यासाठी काय करावे याचा आढावा मुख्यमंत्री साहेबांकडून घेऊन त्यांच्यापर्यंत हा लाभ लवकरात लवकर पोहोचवा

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Місяць тому +5

    ठाकरेंनी दसरा मेळाव्यास प्रमुख व्यक्ती म्हणून ओवेसी ला bolwaawe

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 Місяць тому +1

    Only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 Місяць тому

    कोणाला लाज आहे त्याची यादी कर वसंत

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    सरकार धनगर समाजाला आरक्षण देते तरी धनगर नेते मराठा आरक्षणाला विरोध का करते.

  • @nitin-gn1ck
    @nitin-gn1ck Місяць тому

    नवीन उभा करा त्यात पण भ्रष्ट्राचार kara

  • @abhaykulkarni3473
    @abhaykulkarni3473 Місяць тому +1

    हल्लाबोल?
    बायकुदी टोमणे म्हणा

  • @ashishl4081
    @ashishl4081 Місяць тому +1

    एक नाव म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Місяць тому +2

    फडणवीस ला लाज नाही राहिली, काय आणी कुठल्या धुंदीत आहे. राज्य कुठल्या दिशेने घेऊन चालले आहेत. जरा विचार करा, छोटया छोटया गोष्टीवर हा माणूस भाष्य करतोय.

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 Місяць тому +1

    Maratha aarkshan dya pahile sage soyre aammal bajavni kara nahitar no matdan

  • @KishorkumarAmbure
    @KishorkumarAmbure Місяць тому

    बाप ( BAP) भारतीय आदिवासी पक्ष जिंदाबाद . आता आदिवासी समाजाने BJP-काँग्रेस पक्षाची गुलामी सोडून स्वतःचा ,माय बहिणीचा व समाजाचा स्वाभिमान जागृत करावा. BJP काँग्रेस हटाव . आदिवासी देश बचाव. आदिवासी मूळनिवासी बहुजन समाजाचे सरकार निवडून आणून खऱ्या अर्थाने विकास करावा.
    जय आदिवासी 👑
    🇮🇳 जय संविधान 🇮🇳