ताई किती करता ओ याच्या साठी एवढ आपले सखे नातेवाईक भी करत नाही ओ ताई एवढ ताई तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या कडुन ताई व तुमच्या कामाला मनापासुन माझा प्रणाम ताई
एवढी थंडी आहे,लादी गार पडते तर आजी लोकांना खाली बसायला कंपलसरी चटया घालत जा.चटया घालायचं काम पण कोणा दोघीं वर सोपवा , नाही घातल्या तर ओरडत जा. कारण ते तिच्याच साठी चांगले आहे, नाही तर आजारी पडतील कोणी णा कोणी.
Khup chan aahe sarv ajji ajoba
अजोबा छान एकमेकांना मदत करतात 👌👌👍
नियती ताई खूप छान आहे.👌👍
सगळे आजी आजोबा छान ❤❤
Vyshali खूप मदत करते खूप छान आहे.❤❤👌👌👍
ज्योती ताई सगळ्यांना सारखाच जीव लावतात कोणाला परकेपणा जाणवून देत नाही खूप छान वाटत सगळ्यांना एकमेकांची काळजी घेताना बघून
अम्मा खूप छान
ताई किती करता ओ याच्या साठी एवढ आपले सखे नातेवाईक भी करत नाही ओ ताई एवढ ताई तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या कडुन ताई व तुमच्या कामाला मनापासुन माझा प्रणाम ताई
वैशाली खुप हुशार आहे सगळ्या कामांत .❤❤ जास्त थंडी असल्याने आजी आजोबा यांना त्रास होतो...
🎉🎉🎉👍👍👌🌺
सगळ्या आजी-आजोबांना माझा नमस्कार
ताई खुप छान
👍👍👍👍
ज्योती तु साऱ्या निराधारांच्या चिंता वहाते तुझी चिंता गुरू माऊलीला
आजोबानी भंडारी आजोबा ला स्वेटर घातला फार छान डोळ्यात पाणी आले
खूप छान ताई
❤❤❤❤❤ताई नमस्कार
❤
Namskar tai❤❤
Nice
नमस्कार 🙏
Tai Sandhya Kali pen video takat ja.❤
वातावरणातील बदलामुळे आजी आजारी पडल्या असतील. काळजी घ्या.
एवढी थंडी आहे,लादी गार पडते तर आजी लोकांना खाली बसायला कंपलसरी चटया घालत जा.चटया घालायचं काम पण कोणा दोघीं वर सोपवा , नाही घातल्या तर ओरडत जा. कारण ते तिच्याच साठी चांगले आहे, नाही तर आजारी पडतील कोणी णा कोणी.
ताई, नियती च्या घरची काही माहिती मिळाली की नाही कारण तुमच्या पर्यंत सगळी माहिती पाठवली होती