जेव्हा बहिणीला ३ वर्षांनी घरी आणलं 😍 Tanmay C. Patekar24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #tanmaypatekar24
    Follow on Instagram - ...
    #trending #viral #explore #handicapped #paraplegic #after3years #sadstory #hearttouching
    My Recent Song “Majhi Shala” - • Majhi Shala|Official S...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @prabhailag3096
    @prabhailag3096 Рік тому +269

    तुझ्या सारखा भाऊ जिला मिळाला व जिच्या पोटी तुझ्या सारखा मुलगा जन्माला त्या दोघी फार फार नशीबवान आहे. तुम्हा सर्वावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो.

  • @Myjourneyint
    @Myjourneyint Рік тому +451

    तन्मय तुझ्या आयुष्य इतकी संकटे आहेत माहित न्हावते। देव तुला नेहमी खुश ठेवो हिच प्रार्थना

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 Рік тому +3

      तन्मय तुझा अभिमान वाटावा असा तू भाऊ आहेस,तुझ्या मागची संकटे लवकरच जातील,मला तुला एक सांगावेसे वाटते की,तू यु ट्यूब वर करोली सरकार कानपुर यांचे vdo बघ .vdo बघून तुला सगळे लक्षात येईल ,नक्की बघ,अशी मी तुला विनंती करते.

  • @thodasmanatal
    @thodasmanatal Рік тому +107

    वर वर सगळंच चांगलं दिसतं......पण जेव्हा आपण एखाद्याच्या खुप जवळ जातो तेव्हा त्यांच्या आयुष्यातलं दुःख दिसतं. कधी कधी माणसं वर वर दिसणारया गोष्टींवरुन खुप चुकीचे अदांज बांधतात......
    तुला बघुन कधी वाटलंही नव्हतं कि तु खरया आयुष्यात इतक्या कठिण प्रसंगाना तोंड देत असशील.....खंरच रिल आणि रियल आयुष्य यांत खुप फरक असतं......
    तुझा लोकमत मधला इंटरव्ह्यू खुप मोटिवेशनल होता😍😍(एखादा आयुष्याला कंटाळलाय, निराश/हतबल झालाय त्याने ऐकावा असा). त्यात तु तुझ्या बहिणीबद्दल म्हणालेलास....तेव्हाच ते सर्व ऐकुन खुप वाईट वाटलेंल.....पण आज ती ज्या सिच्युएशन मधुन जातेय हे तुझ्या ब्लॉगच्या मार्फत का होईना आम्हाला पाहता आलं.
    तु खरचं खुप ग्रेट आहेस...कर्ता करविता जरी तो असला तरी सर्वांसाठी निमित्त तु आहेस...
    ""तु चालं पुढं...तुला रं गडया भीती कश्याची"""
    स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत... श्री स्वामी समर्थ..
    गुरुदास गावडे--

  • @mansivanganekar6117
    @mansivanganekar6117 Рік тому +227

    तुझा सारखा भाऊ सगळ्या बहिणींना मिळुन दे
    तु किती काळजी घेतली.... 🧿❣️😍🌹

    • @vaishalispecialvlog9935
      @vaishalispecialvlog9935 Рік тому +2

      Ho dada kharch khup great aahes dada tu god bless you.
      Tai lavkarch Bari hoil

    • @shamraopanchmukh731
      @shamraopanchmukh731 Рік тому +2

      तुझा सारखा भाऊ सगळ्यांना मिळु 🙏

    • @umeshshelke725
      @umeshshelke725 Рік тому +2

      काय झालाय त्या ताईला??

    • @laxmimuslae9311
      @laxmimuslae9311 Рік тому

      Ho maja nshibat tr lahan pnapasun prem nahi bhavach khup mst kalji getli tumchi bhin nit 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍🥰🥰👍👍

  • @seemachopade3176
    @seemachopade3176 Рік тому +94

    तुझ्या सारखा मुलगा प्रतेक मुलीच्या आयुष्यात असावा. एक भाऊ मुलगा म्हणजे तऩमय तु. साईबाबा तुला खुप बळ. दिर्घआयुष्य देवो. खुप मोठा होवो आयुष्यात जे तुला पाहीजे साईबाबा सर्व तुझ्या सर्वइच्छा पूर्ण करो. love u alot bro❤👏🙏

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Рік тому

      तुला खूप खूप आशिर्वाद बेटा स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू दे तुझ्या सारखा भाऊ आणि मुलगा भेटायला नशीब लागतं बाळा . देव तुझं भल करो हीच स्वामी चरणी प्रार्थना .. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐

  • @poonamnaugare5728
    @poonamnaugare5728 Рік тому +22

    तू काहीही काळजी करू नको तुझी बहीण लवकरात लवकर बरी होईल, देवाकडे प्रार्थना करतो. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील , तू खूप पुढे जाशील 👍👍🙏🙏🙏

  • @rupeshshinde8124
    @rupeshshinde8124 Рік тому +59

    आज मला असे वाटले की माझे दुःख तुझ्या पुढे शून्य आहे तु खुप पुढे जाशील तुझ्या हात कोणी धरू शकणार नाही तूझ्या पुढील जीवना साठी हार्दिक शुभेच्छा मित्रा

  • @manasisawant3754
    @manasisawant3754 Рік тому +20

    श्री स्वामी समर्थ
    तन्मय, तुला तुझ्या कुटूंबाला मनापासून सलाम
    तुझ्या बरोबर स्वामी माऊलीचे हजारो हात सदैव आहेतच. तुला कधीच कशाची कमी जाणवणार नाही.
    तुमची सर्वांची भेट घ्यायला खूप आवडेल. सकारात्मकता आणि चांगलं खूप काही शिकता येईल.
    🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ

  • @shraddhakatare6362
    @shraddhakatare6362 Рік тому +8

    डोळे भरून येत आहे रे दादा किती समजदार आहेस God bless you सर्व ठीक होईल👍🏻😘

  • @DrishtiJadhavhmnm
    @DrishtiJadhavhmnm Рік тому +2

    मी नेहमी तुझे reels पाहिलेत पण पहिल्यांदा तुझा vlog पहिला काय बोलू कळतच नाही आहे ... आम्हाला तुझा अभिमान वाटतोय, आताच्या परिस्थितीत इतका समजूतदरपणा, सगळ्यांना सांभाळण्याची ताकत तुझ्यात आहे ...खूप खुप आदर...असा भाऊ असा मुलगा स्वामी सगळ्यांच्या नशिबात देवो...तुला खुप खुप आशीर्वाद...

  • @pranalidhule3144
    @pranalidhule3144 Рік тому +66

    खरच दादा अम्हाला तुझा खुप अभिमान आहे .😍तुज्या विडिओ जेवड्या लोकांना प्रभावित करतात ,तेवडेच तुज स्वतच आयुष्य सुद्धा खुप प्रेरणादायी आहे.तुज्या सारखा भाऊ,मुलगाआणि मित्र सगळ्यांना मिळो.पुढच्या वाटचाळीसाठी खुप खुप शुभेच्छा.✌👍om sai ram🙏

  • @nikitamanjarekarwaghmare93116
    @nikitamanjarekarwaghmare93116 Рік тому +17

    खुप छान वाटल बघुन, डोळ्यातून पाणी आल. Proud of u tanmay .... तुझ्याकडून खुप काही शिकण्या सारख आहे hats off u.

  • @akshay55426
    @akshay55426 Рік тому +12

    दादा मी कधी कोणाचे VLOG बगत नाही पण दादा पण आज तुझा बघितला एकदम रडू चा आल तुज्या आयुष्यात एवढे संकट असून तू आनंदी असतो खूप भारी तुला दादा देवा ने एवढा काही दिले पाहिजे की दीदी साठी पर्सनल डॉक्टर तू घरी असावा दीदी तुमच्या सोबत कायम राहील सोबत जेणेकरून ❤️❤️❤️

  • @monikawakchaure6601
    @monikawakchaure6601 Рік тому +326

    👌👌👌👌 स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत, तुझ्यासारखे खूप कमी असतात आणि तू खूप पुढे जाणार.

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Рік тому +10

    खुप छान तन्मय तु जे काही परिवारासाठी करत आहेस तेवढ्याच तन्मयतेने स्वामी तुझ्यावर कृपा दृष्टी टाकत आहेत खुप भाग्यवान आहे आई ताई तुझ्या सारखा मुलगा भाऊ आहे सोबत त्यांच्या माझगावला आले तर नक्की भेट घेणार ताईची ॥ श्री स्वामी समर्थ ॥ भिऊ नकोस स्वामी आहेत पाठीशी

  • @priyamore6713
    @priyamore6713 Рік тому +10

    खुप मनापासुन हात जोडते दादा तूला खरच तूला ऐवड संकट आहे खरंच नवत माहीती रे दादा पण खरंच तू सगळ आगदी निट पार पाडतोयस दादा आज खुप मण भरून आल दादा पण देव आहे सोबत काळजी करु नको होईल निट सगळ स्वामी आहेत सोबत 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pritipawar966
    @pritipawar966 Рік тому +6

    तुझी ताई लवकर बरी होऊ आणि तु आता उचलुन नेतोय तर लवकरच ती तीच्या पायांवर उभी राहों अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना

  • @vanita682
    @vanita682 Рік тому +63

    नशीबवाल्यांना तुमच्यासारखा भाऊ भेटतो दादा 🥺

  • @DesiBeauty_241
    @DesiBeauty_241 Рік тому +5

    व्हिडिओ बघून मन अगदी भरून आल ताई किती स्ट्राँग आहे Hands of you Tanmay Dada And proud of you. देव तुला खूप यश देवो हीच प्रार्थना.👍🙏🙏🙏

  • @gaurighadigaonkar3879
    @gaurighadigaonkar3879 Рік тому +16

    खरच तुझ जितक कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुझ्या सारखा भाव सगळ्या भैनिंना मिळूदे हिच स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी राहावे 🙏🙏👌👌🙏🙏

  • @satishgrane7656
    @satishgrane7656 Рік тому +9

    प्रत्येक बहीणी ला असा भाऊ मिळाला पाहीजे स्वामी तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करोत हिच स्वामी च्या चरणी प्रार्थना

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 Рік тому +4

    तुझा पहिलाच vlog बघितला. अन डोळ्यात पाणी आलं. ग्रेट आहेस भाऊ. भाऊ असावा तर असा. काय वाटतंय ताईला. खरंच heart touching.

  • @monikamore8680
    @monikamore8680 Рік тому +10

    दादा तुझा लाईफ मधी किती दुःख आहे तरी तू नेहमी सगळ्यांना खूप खूप आनंदी ठेवतो . स्वामी समर्थ ची कृपा तुझ्यावर कायम राहू दे. खूप खूप शुभेच्छा दादा तुला तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे . श्री स्वामी समर्थ

  • @sarikapatil_2844
    @sarikapatil_2844 Рік тому +8

    तन्मय vlog बघून अस वाटलं की तुझ्या सारखा भाऊ मिळायला पण नशीब लागतात..खूप काळजी घेतोय बहिणीची❤️🙏

  • @Grateful2304
    @Grateful2304 Рік тому +26

    Salute to this wonderful caring brother and also his friends...कमाल मित्र आहेत यार..♥️💯💪

  • @PALLAVIBANKAR-tt1qp
    @PALLAVIBANKAR-tt1qp 3 місяці тому

    तू motivational हिरो आहेस.......जे कोणी....... अडचणींना निराश होतात.... त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा......you r trully inspiration..... salute to you

  • @varshadhakol1700
    @varshadhakol1700 Рік тому +3

    भावा तु खुप great आहेस. तुझ्या आयुष्यात येवढे प्रॉब्लेम आहेत हे कधी कळच नाही आम्हाला. 😢 पण तु मस्त सांभाळतो तुझ्या कुटुंबाला.. देवाकडे एकच प्रार्थना आहे तुझ्या बहिणीला लवकर बरे कर..

  • @varshakorgaonkar3478
    @varshakorgaonkar3478 Рік тому +3

    Tanmay dada, jithparyant mala mahit aahe,tila aata fakt physio therapy chi garaj aahe. Ti पूर्णपणे thik होईल.. he mi yasathi mhantey karan majhe mister 45 yrs aahet. Tyana donhi side la paralysis jhalay.. पूर्णपणे bedridden mar 2019 pasun.. speech gelay.. pan physio therapy ne farak padtoy हळूहळू.. tujhi bahin tar khup changlya avasthet aahe त्यांच्यापेक्षा... ti पूर्ण पणे thik होईल.. swami आहेतच पाठीशी..

  • @sheetalchawhan1406
    @sheetalchawhan1406 Рік тому +6

    दादा तू आईवडिलांना बहिणीला खूप सुख देत आहेस खूप सेवा करतोय त्यांचे आणि आमचे पण खूप आशिर्वाद आहेत तुला सगळं तुझ्या मनासारखं होईल सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुझ्या

  • @geetrao2396
    @geetrao2396 Рік тому +24

    तुझ्या येत्या आयुष्यात तुला खूप यश खूप जास्त समृद्धी भेटेल, खरंच रडायला आल मला,i miss my sister

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 Рік тому +3

    भावा तुला स्वामी समर्थांचे खूप आशीर्वाद लाभणार आहेत,तुझया आयुष्यात खूप सुख आणि आनंद येणार आहे🙏

  • @meghaskitchenfood6389
    @meghaskitchenfood6389 Рік тому +1

    तुझ्या मागे तू खूपच टेन्शन आहे तरी पण तू किती हसून फेस करतो सगळं आणि त्या बहिणीला खूपच चांगला भाऊ भेटलेला आहे world's best brother and son ❤तुझ्या आयुष्यात सगळ्या आनंदी गोष्टी येवोत ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना 🙏तुझी बहीण खूपच सुंदर आहे बोलायला पण आणि मनाने पण

  • @samruddhishete6671
    @samruddhishete6671 Рік тому +10

    तू कमाल आहेस तन्मय दादा 🥺 तुझ्यासारख्या मुलांची खूप गरज आहे या समाजात. स्वामी समर्थ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. या नवीन पिढी साठी खऱ्या अर्थाने role model आहेस तू. खूप खूप प्रगती करत रहा....god bless you. Stay happy always!! ❤️

  • @vishalm7775
    @vishalm7775 Рік тому +2

    आज पर्यंत पाहीलेला सर्वात सुंदर व्हीडिओ आहे देव तुला आयुष्यभर सुखात ठेओ तुझ्या सारखा मुलगा लाभायला फार भाग्य लागतं खुप छान तुला शुभाशीर्वाद

  • @mahendradevale2717
    @mahendradevale2717 Рік тому +6

    भावा खरोखर खूप छान आज तू समृद्धी ला घरी नाहीं आणलेस आज समृध्दी तुझकडे आली आहे आता समृध्दी कडून शुखाकडे वाटचाली साठी शुभेच्छा

  • @gauritari07
    @gauritari07 Рік тому +5

    तुझा सारखा भाऊ सर्वांना मिळो, तुला सॅल्युट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @akshatawaghmare1242
    @akshatawaghmare1242 Рік тому +2

    दादा तुला बोलायला मज कडे शद्बच नाहित विडीओ पाहुनच डोळयातुन पाणी आले तु खरच खुप भारी आहेस असा भावु सर्वानां मिळो
    जगातील सर्व सुख ,आनंद आणि संमृद्धी तुला आणि परिवारास लाभो हिच साई चरणी प्राथना🙏💐❤🙂🙂

  • @sagarpatil902
    @sagarpatil902 Рік тому +2

    हो माझा ही भाऊ तुझ्या सारखाच आहे 😊thanks bro❤ तुझी बहीण आणि मी खूप नशीबवान आहे😍❤😘

  • @shubhangisonawane7795
    @shubhangisonawane7795 Рік тому +7

    तन्मय खूपच छान 🙏 तुला आम्हां सर्वांचा खूप खूप आशीर्वाद आहे 😍🙏अभिषेक तुलासुद्धा तुझ्या मावशीकडून खूपच धन्यवाद आणि आशीर्वाद 🙏 याचे पुण्य तुम्हाला भरभरून मिळणार ❤😘😘🙏

  • @pratikshapawar1642
    @pratikshapawar1642 Рік тому +2

    Ya vlog साठी शब्दच नाही म्हणजे super hit तु एक भाऊ म्हणून खुप भाग्यवान आहेस. म्हणजे मी सकाळी 6वाजता vlog पहिला आणि दिवसा ची गोड सुरवात झाली....... 💐💐💐💐❤️❤️@tAnmay c पाटेकर खूप छान असच grow होत राहा देव तुला नक्की यश देऊ दे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lavanya_tembhe4340
    @lavanya_tembhe4340 Рік тому +93

    Really proud of you dada🥰you are awesome brother...and also inspiration for many peoples 🙏

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 Рік тому +1

    तू ग्रेट आहेस...तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही....खुप सुखात राहणार तू व तुझे कुटुंब...स्वामी सगळे सुख देणार तुला.

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Рік тому +145

    I FIRST TIME SEE YOUR VLOG, BUT NO WORD TO SAY ONLY TEARS IN EYES
    PROUD OF YOU FRIEND

  • @songmakersproduction509
    @songmakersproduction509 Рік тому +2

    खरंतर शब्द नाहीत भावा तुझं कौतुक करण्यासाठी.... तुझा struggle आणि तुझी हिम्मत, धाडस पाहून खरंच आज थक्क झाली असेल सारी दुनिया 🌍😎💪❤️...तुला आणि आपल्या ताईला सर्वांचे खूप आशीर्वाद आणी प्रेम कायम मिळेल.... खूप मोठा होशील.... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ❤️🌍☺️🙌🌍

  • @varshasakat3249
    @varshasakat3249 Рік тому +4

    तूच रिअल हिरो आहेस भावा God bless you 👍👍👏👏

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 Рік тому +1

    खरंच खूप मेहनत आणि कष्ट करतोस तू कुटुंबा साठी तुला नक्कीच यश मिळेल आज त्रास असला तरी नंतर तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच असेल देव सगळ्या ना सगळं देतो दुःख पण आणि सुख पण फक्त विश्वास आणि जिद्द ठेव सगळं मिळेल

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs Рік тому +5

    Proud of you Bro ❤️असा भाऊ सगळ्यांना मिळो

  • @दिपालीसरसंबे

    खरंच दादा व्हिडिओ बघून डोळ्यातलं पाणी आलं तुझ्या सर्व इच्छा मनोकामना सर्व पूर्ण होऊ दे

  • @deepalisawant2106
    @deepalisawant2106 Рік тому +7

    खरचं तुझ्या सारखा भाऊ मिळायला भाग्य लागत,

  • @nishawavekar511
    @nishawavekar511 Рік тому +1

    खुप खुप डोळ्यात पाणी आले,खूप मोठा हो तुझ्या सारखा भाऊ सगळ्यांनच्या नशिबात असू दे.

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 Рік тому +4

    असं दुःख कोणाला येऊ नाही व्हिडिओ बघून माझे अश्रू थांबले नाही 🥺 तन्मय सारखा भाऊ भेटायला खूप नशीब लागतं श्री स्वामी समर्थ 🙏😌

  • @nilima979
    @nilima979 Рік тому +2

    दादा खरच व्हिडिओ बघुन खूप रडायला आळ 😢 मी देवाला एकच मागणं मागेन की देवां माझ्या छोट्या भावाला म्हणजेच तुला खूप खुश ठेव आणि पुढच्या जनमी तुच माझा मोठा भाऊ म्हणून ये😊. खूप आशीर्वाद तुला

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 Рік тому +3

    Kamaal aahes tu Tanmay
    Dev saglyana tuzya sarkha
    Mulga aani bhau devo🙌
    Loads of Blessings
    Same with ur friends
    God Bless ur friends
    🙏💞

  • @lalitthenge2634
    @lalitthenge2634 Рік тому +1

    बाळा तुझा व्हिडिओ बघून मन आणि डोळे भरून आले,बहिणी प्रती अपार माया, प्रेम आणि काळजी करणारा पाठीराखा मिळाला,आज पाठीराख्याचा खरा अर्थ कळला,धन्य ती माऊली तुला उदंड आयुष्य लाभो

  • @sadhnablogs865
    @sadhnablogs865 Рік тому +4

    तुझ्या सारखा भाऊ असेल तर ताई नक्की लवकर बरी होईन... 😊🤞

  • @PoonamLohkare
    @PoonamLohkare 7 днів тому

    Reels तर रोजच बघते आज first time vlog बघितलं... वाईट वाटलं... पण तुझा संघर्ष पाहून सहनशीलता पाहून तुझ्यातील मुलगा भाऊ बगुन अश्रु पण आले... तू नक्कीच या सर्वातून बाहेर पडशील... तुझी बहीण स्वतःच्या पायावर नक्की चं चालेल... मी जेव्हा prayer करेल तेव्हा तेव्हा तुझी सिस्टर माझ्या नेहमी लक्षात राहील.... Jesus bless you and her🙏

  • @vaishalipatilthakare1454
    @vaishalipatilthakare1454 Рік тому +3

    Aj mi tumcha video pahilyadhich pahila khup chan vatl ani bahini sathi kiti khup sar prem he baghun mi bhauk zali..

  • @suyogsawant6434
    @suyogsawant6434 Рік тому +2

    Mitra ....❤️tumha saglyana specially evde jivabhavache Mitra kamavle.....m speechless ....luv u brother....tai la pn 🙏

  • @sejalshendre5621
    @sejalshendre5621 Рік тому +7

    You are really the great brother☺️
    समृद्धी ताई is very lucky to have a brother like you😊

  • @rushikeshStudio6559
    @rushikeshStudio6559 2 місяці тому

    डोळ्यात पाणी आणलसं भावा,तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा,❤❤

  • @djsmash1987
    @djsmash1987 Рік тому +6

    मस्त भाई....लवकर बरी होईल ताई... ❣️

  • @poojaganeshchavan6180
    @poojaganeshchavan6180 Рік тому +1

    तन्मय भाऊ नमस्कार... तुझे व्हिडीओ तर नेहमीच पाहते... खुप खुप छान असतात. आता लोकमत सखी वरचा तुझा व्हिडिओ पहिला.. त्यानंतर तुझ्याबद्दल आदर जास्तच वाढला... खुप great आहेस तू.bless you.🙏

  • @rachanasodye2947
    @rachanasodye2947 Рік тому +5

    Tanmay aajch mlaa samjl hey sagl but kharch tuzyaa sarkhaa bhau mulgaa pratek aai n bahinilaa bhetude abhiman ahe aamhlaa tuzyaa 🥰❤️

    • @savitatipugade4266
      @savitatipugade4266 Рік тому

      तन्मय तु खुपच ग्रेट आहेस😍😍
      तुझ कौतुक करायला शब्द कमी पडतील

  • @DhanashreeKarande-u3z
    @DhanashreeKarande-u3z Рік тому

    नशीब लागत. आसा भाऊ मिळायला खूप छान सेवा केलीस तु बहिणी ची श्री स्वामी समर्थ ठे नाव कधी विसरू नकोस भावा तुला परत. एकदा सलाम❤❤🙌🙏🌹👌👌👌💐💐

  • @SnehMan_23
    @SnehMan_23 Рік тому +3

    He fakt ek bhau ch karu shakato proud of you Brother 🥺 ❤️ god bless you 😇

  • @rohinishirke9262
    @rohinishirke9262 Рік тому +1

    Tanmay che friends pn tevdhech helpful ahe khup

  • @dilipbarshikar3511
    @dilipbarshikar3511 Рік тому +4

    तन्मय तुझ्या पासून बरच कांहीं शिकण्या सारखे तुझ्यावर संस्कार करण्यार्या मातापित्याना तुझ्या प्रेमळ मित्राना सदैव शुभ कामना 🙏🙏

  • @kumudinijadhav9374
    @kumudinijadhav9374 Рік тому

    तन्मय तु खूप खूप ‌चांगला भाऊ आहेस.असा भाऊ प्रत्येक बहिणीला ‌असावाच हिच एका बहिनीची इच्छा,

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 Рік тому +6

    मित्रा तू सदैव सुखी रहा, आणि दीदी ही लवकर ठीक होऊ दे, एकदम ठणठणीत, हीच कैलासपती शंभू महादेव आणि श्री सिद्धनाथ महाराज , आई जोगेश्वरी चरणी प्रार्थना.... 🙏🏻🙏🏻💐💐🚩

  • @manishahire8867
    @manishahire8867 Рік тому +1

    खुप छान मला व्हिडिओ बघुन खुप गहिवरून आले खरच तु खुप चांगला भाऊ आहेस तुझी खुप प्रगती होईल लवकर 👍👍 परमेश्वर बघतो आहे यश मिळेल तुला 👍👍❤️

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Рік тому +3

    Hats off to Tanmay 🎉🎩, congratulations to you all to have your sister back home. Friends tar khup ch gr8 ahet. Ideal ahat society sathi 😊

  • @erikafernandes2303
    @erikafernandes2303 Рік тому

    Tanmay bhava tuj video nehmi baghte mee pan aaj je tuji hakikat baghitli
    Pn तुज्या chehra var chya smile ne kadhi ny vatla tuji life madi kiti problm ahe
    Etka sagla sambhalun tu chan video banvtos
    Ani तुज्या बहिणी baddal ch pream tuj ani तुज्या sagti asnrya bhava ni pn khup chan बहिणी la sambhalun anla
    Hats of tula tanmay ☺
    तुज्या life madly sagle problm dor hovude ani tuji bahin lvkar बरी होवू hich prathna deva kade nehmi asnar 🙏

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Рік тому +2

    बहीणीला काय झाले. की तीची अशी तब्येत झाली. वाईट वाटते तुझ्या सारखा भाऊ लाभला.

  • @darshanajadhav1719
    @darshanajadhav1719 Рік тому +1

    समृध्दी तु खुप नशिबवान आहेस तुझ्यावर वेडी माया करणारा भाऊ तुला मिळाला.
    माझा भाऊ पण असाच आहे प्रत्येक संकटात माझ्या पाठी उभा राहतो. अश्या भावांना उदंड आयुष्य लाभो.❤

  • @poojabhite1401
    @poojabhite1401 Рік тому +6

    दादा खरंच डोळ्यात पाणी आलं

  • @prajaktamahadik8685
    @prajaktamahadik8685 Рік тому +1

    Tanmay dada ambadnya. Tu khup great aahes..... Shabd apure aahet dada tuzya sathi.

  • @monikakamble-awade1558
    @monikakamble-awade1558 Рік тому +3

    दादा खुप रडायला आल रे इतका आनंद देणारा व्हिडिओ बनावरा स्वतः किती टेंशन मध्ये असतो आज समजल तू खूप यशस्वी होशील

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 Рік тому +1

    छान वाटलं आपल्या बहीणीला घरी घेऊन जायाला आलात, खुप छान भावा बहीणीचे प़्रेम, असंच प्रेम करत रहा, हि तुम्हा सवाना शुभेच्छा

  • @aarati8503
    @aarati8503 Рік тому +4

    लोकमत सखी मंच च तुमचा video pahila kharch.. डोळ्यात पाणी आल..

  • @meghanadhavan9011
    @meghanadhavan9011 Рік тому

    Tanmay kharach Tu khup great ahes. Ek manus mhnun tu khup mhnje khupch bhari ahes. Tuzya sarkhe ya jagat ajun konich nahi.. Ase mala vatate.. Mi tuze shorts video baghte.. Pan vlog 1st time pahila.. Ani mazya dolyatle panich thamble nahi.. Ani mala ya life madhe ekda tari tula bhetaychi icchha ahe.. Ani mala pan tuzya sarkha bhau asava ashi khup manapasun iccha ahe.. God bless u bhau..

  • @vaishnavikirve6106
    @vaishnavikirve6106 Рік тому +4

    Shree Swami Samarth ❤️🙏 khupch chan dada..khup happy moments ahe yarrr❤️

  • @JyotsnaTambde
    @JyotsnaTambde 11 місяців тому

    तन्मय तु खुप छान भाऊ आहेस नशीब लागतं आसा भाऊ मिळायला खुप छान सेवा करतेस आणि तुझा विडीओ पण खुप खुप छान असतात ❤❤❤

  • @nandakawle8877
    @nandakawle8877 Рік тому +3

    Khup saar prem samruddhi Tula...khup nashibvan ahes tanmay sarkha bhau miala tuala....

  • @vilasmhatre8419
    @vilasmhatre8419 Рік тому +1

    खुप खुप छान तीन वर्षांनी बहीण घरी आली खूप आनंद झालं असेल घरच्यांना बहिणीला असे भाऊ मिळाले ना ती बहीण खूप भाग्य शाली आहे 😊🤗❤️🙏

  • @preetihamilton2852
    @preetihamilton2852 Рік тому +10

    How beautiful gift of Diwali knowing a sister is loved and taken care of
    Keep healing hearts 💕
    Love to have a bro like you

  • @skmakeover7024
    @skmakeover7024 Рік тому

    खुप मोठा हो दादा तु..कस करू शकतो तु हे सगळ खरच शब्द नाहीत बोलायला तुझासाठी फक्त डोळ्यात पाणि आहे🥺🥺...खुश रहा खुप तु स्वामी तुझा पाठीशी आहेत..जे काही करतोस ना तु सगळ अप्रतिम असत तुझ काम..❤️❤️❤️❤️

  • @ashwinikharat
    @ashwinikharat Рік тому +4

    World's best brother ❤️ ❤️

  • @ushamistry602
    @ushamistry602 Рік тому

    लोकमत सखी ला तुझा इंटरव्हिव्ह बघितला... आणि तुझं चॅनेल सर्च केला... आपल्या जीवनात कितीही दुःख असला तरी चेहऱ्यावर smile आणि परिस्थिती समोर ठाम पणे उभं राहण्याचा आत्मविश्वास तुला बघून मिळाला..तुझ्यासारखा भाऊ.. मुलगा सर्वांच्याच नशिबात नसतो... खूप आशीर्वाद आहेत भावा तुला... आणि हॅट्स ऑफ तुला... प्रत्येक परिस्थिती निभाऊन नेतोयस... देव तुला खुप यश देणार खुप पुढे जाशील.. आणि समृद्धी खूप सुंदर आहे.... ❤️

  • @nayankale2441
    @nayankale2441 Рік тому +10

    I first time saw ur vlog no words to say abt u dear really proud of u can't stop d tears ...Shree Swami Samarth bless u Dada.. 🙏🙏

  • @kajalgaikar4114
    @kajalgaikar4114 Рік тому +1

    Tanmay tu real hiro ahes dev tula ani tuzya family la khup sukhi thevo hich mazi prathna ahe deva kde

  • @abhishekphake7653
    @abhishekphake7653 Рік тому +5

    Shree swami samrtha 😇🙌💯💫🎋be happy tanmay be strong 💫💯🙌

  • @vrutika2001
    @vrutika2001 Рік тому +1

    Kharch khup mann bharun ala tanmay i am proud ki me tujya sarkhya mulgya la follow karte . Shree swami samarth. I can't control my tears after watching the video. Tuje frnds pan khup supportive ahet saglyana nahit bhetat ase frnds😊

  • @aarati8503
    @aarati8503 Рік тому +3

    ताई लवकरात लवकर बऱ्या houndet न स्वतः chya पायानी घरी jaundet हीच प्रार्थना ..💓

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Рік тому +1

    Hats off you Tanmay 🙏🙏👍👍aajkal tuYa sarkhi mule khup kami pahyla bhetat...kharch aaine tula khup chan sanskar dilet .you are a 💎💎 gem

  • @poojapalande9013
    @poojapalande9013 Рік тому +66

    Tanmay, I am so proud of you. You are an inspiration to all sons and brothers. The way you are handling your family is commendable. Samruddhi was in hospital for 3 yrs Mama lost his eye sight and then we lost Anna. You have seen many ups and downs in life but you never gave up. There is so much to learn from you.
    Jar me tujhya jagi aste tar kadhich khachun gele aste. Sorry me tumha sarvanpasun khup laamb aahe pan Mala tumha saglyanchi khup aathavan yete. Mami, Mami, Samruddhi, Abhishek aani Aniket la khup khup prem. Tujhya sarv mitrana manapasun dhanyawad. Khara tar aaj tu majhya najret itka motha jhala aahes ki me tula eka mothya bahinichya natyane kai aashirvad deu. Fakt itki prarthana Karen ki asach raha aani khup motha ho. Mehnati tar tu nehemich hotas.
    Tujhi proud bahin - Pooja tai

    • @darshjoshi8366
      @darshjoshi8366 Рік тому +1

      kay backstory ahe samruddhi chi ?

    • @TanmayPatekar24
      @TanmayPatekar24  Рік тому +2

      ThankQ Tai ♥️

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 Рік тому

      भाऊ बहिण आणि तुमच्या कुटुंबियांवर अशी देवाची कृपा राहावी.जय.गजानन

  • @nikitaparit6569
    @nikitaparit6569 Рік тому +1

    आई भवानी तुला उदंड आयुष्य देओ आणि धन्य ती आई जिन तूला खूप चांगले संस्कार केले त जय जिजाऊ जय शिवराय भावा

  • @priyakathwate2936
    @priyakathwate2936 Рік тому +3

    तुझ्यासारखा भाऊ देवाने सर्वांना देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच वैभव लक्ष्मी चरणी प्रार्थना तुझं तुझ्यासारखा भाऊ मिळायला भाग्य लाग तुला जगातलं सगळं सुख मिळू दे दादा

  • @kishornarvekar4586
    @kishornarvekar4586 Рік тому +1

    तन्मय तुझ्या सारखा भाऊ सर्व बहिणी ना मिळुदे आणि तुझ्या वरची सर्व संकट स्वामी दुर करो मी तुझा विडीयो आज पहिल्यांदा पाहीला आणि आज तु जिंकलस खुप भरून आल

  • @rakhilalbige9844
    @rakhilalbige9844 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ तुमची सगळी आडचणी दुर करो🙏🌹

  • @karlmarx1161
    @karlmarx1161 Рік тому

    तन्मय तुझा मित्र परिवार खूप मस्त आहे भावा असे मित्र क्वचितच लोकांना मिळतात♥️
    खास करून ज्याने दिदुला उचलायला मदत केली तो मित्र खूप मस्त आहे.