परभणी दंगलीचा॥मास्टरमाईन्ड सापडला: Mastermind of Parbhani riots found

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 138

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Місяць тому +37

    साहेब नमस्कार
    निलंबन नकोय संबंधित अधिकारी कर्मचारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Місяць тому +26

    रोहित दादा पवार यांनी आता जे काही बोलले एकदम बरोबर बोलै रोहित दादा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 👍🇮🇳

    • @Shridharhate
      @Shridharhate Місяць тому +2

      आवो हे पण पवारच आहेत यांच्या वर विश्वास ठेव ताय हे पण तेच आहेत

  • @sugmsugm
    @sugmsugm Місяць тому +9

    रोहित दादा...
    आपली भुमिका योग्य आहे
    सेवटपर्यंत.. न्याय मिळेपर्यंत
    आपण व्यक्तीगत लक्ष घालावे हि अपेक्षा आहे

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o Місяць тому +35

    न्याय मिळाला पाहिजे सगळे पक्ष एकत्र येवून मागणी झाली पाहिजे

  • @arjuntupsamindre
    @arjuntupsamindre Місяць тому +41

    रोहीत भैय्या सोमनाथला न्याय मिळावा हीच आपेक्शा .

  • @moredharmraj7723
    @moredharmraj7723 Місяць тому +37

    याला मनोरुग्ण म्हणता येत नाही त्याला संविधानाची विटंबना कशी केली जय भिम जय संविधान

    • @uttammeshram832
      @uttammeshram832 Місяць тому

      विटंबना करणारयाला मनोरुगण म्हननारे स्वता मनोरुगण आहेत असे वास्ते. हे सर्व सुनियोजित कटकारसत्थान आहे.

  • @siddharthwaghmare4295
    @siddharthwaghmare4295 Місяць тому +27

    रोहीत पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे, अतीशय गंभीरपणे अधिवेशनात मांडली पाहीजे, जयभीम

  • @sanadeshashikant6880
    @sanadeshashikant6880 Місяць тому +19

    सत्य व बरोबर आहे लबाड सरकार

  • @NavnathSarwade-x3s
    @NavnathSarwade-x3s Місяць тому +33

    कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलिश वेशात rss कार्यकर्ते,धारकरी असावेत कारण पोलीस असं करू शकत नाहीत.

  • @adv.anilbhauraosalve1721
    @adv.anilbhauraosalve1721 Місяць тому +14

    फडणवीस ने राजीनामा द्यावा, आणि जबाबदार सर्व अधिकारी, कर्मचारी, मंत्री यांची यादी बनवून काय काय कारवाई होते आणि केली जाऊ शकते हे बघावे.

  • @mahendraahire4345
    @mahendraahire4345 Місяць тому +29

    रोहित जी evm व अवैध रित्या निवडणूक जिंकली वरून लोकांचे लक्ष्य डायव्हर्ट करण्या साठीच नियोजन घडवुन आणले आहे सर्व प्लिज आपण संघर्ष करा महाराष्ट्र आपल्या सोबत आहोत

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Місяць тому +25

    आमदार रोहित पवार योग्य, सत्य विश्लेषण केले आहे.

  • @VimalNikale-c4n
    @VimalNikale-c4n Місяць тому +12

    पोलिस अधिकारी.प्रशासन.जास्त जबाबदार

  • @BalasahebKharate-nd7gb
    @BalasahebKharate-nd7gb Місяць тому +9

    मनोरुग्न नाही तुम्ही पण मनोरुग्न म्हणता ....

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Місяць тому +15

    गृहकर्ज नसलं तर सोडून द्यावे भाजपला अभिनंदन सगळे राजस्थान करतात हे भाजपच्या गृह खात्यामध्ये घडतात

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 Місяць тому +11

    रोहित पवार साहेब सलाम आपल्या विचारांना.जय भीम जय संविधान.

  • @rameshvairal5807
    @rameshvairal5807 Місяць тому +10

    जय भीम

  • @ppgoogleyouty
    @ppgoogleyouty Місяць тому +10

    Mastermind जिवंत जाळायला पिहिजे

  • @alkadhoke7319
    @alkadhoke7319 Місяць тому +9

    पोलिसांविरुद्ध victims कडील नातेवाईकानी त्वरित FIR lodge करावी.

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 Місяць тому +6

    तुम्हाला बौद्ध समाजाला टारगेट करुन त्यांच्यावर अत्याचार करुन राजकारण करता हे योग्य नाही हे मनुवादी सरकारला भोगावे लागेल.बौद्ध समाज अन्याया विरुद्ध नेहमिच लढत रहाणार.जय संविधान जय भीम

  • @BirlalSonkamble
    @BirlalSonkamble Місяць тому +12

    ती माणसं कोण होती हे सर्व परभणीला माहीत आहेत आणि लोक सांगतील सुद्धा आणि कोणी आणली होती हेदेखील माहीत आहे पण कोणीच सांगणार नाहीत यासाठी CID मार्फत चौकशी करावी लागेल माणसं कोण होती हे तर सगळ्यांनाच माहीत आहे

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 Місяць тому +13

    मनोरूग्ण कसा काय?त्याने स्वत:चे घर का पाडले नाही?घरातील वस्तुंची नासधुस का केली नाही???

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 Місяць тому +8

    भाजप मुख्यमंत्री चा राजिनामा घेतला पाहिजे. मन

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 Місяць тому +3

    EVM हटवल्या शिवाय यांचा माज उत्तरणार नाही.

  • @suniltayade8082
    @suniltayade8082 Місяць тому +3

    रोहित पवार साहेब
    कृपया भारतीय संविधानाची विटंबना करनाऱ्याला आहे मनोरूग्न म्हणू नये
    कारण मनोरुग्न हा कुणावरही हल्ला करू शकतो
    फक्त भारताचा महान ग्रंथ संविधान यावर च का ?

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en Місяць тому +7

    मनोरुग्ण म्हणु नये.

  • @manishabattise4845
    @manishabattise4845 Місяць тому +3

    अगदीच बरोबर दादा आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @sakharamsalve4151
    @sakharamsalve4151 Місяць тому +8

    देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे ह्या दगली मध्य

  • @gpichandkamble8770
    @gpichandkamble8770 Місяць тому +4

    Thank sir you have guide us

  • @arunjagtap496
    @arunjagtap496 Місяць тому +6

    सर्व नीच पणा चालू आहे

  • @NagnathGaikwad-c6c
    @NagnathGaikwad-c6c Місяць тому +2

    योग्य बोलता साहेब

  • @kailashkhillare9017
    @kailashkhillare9017 Місяць тому +11

    संबधित पोलिस अधिकारी यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav Місяць тому +8

    Rss+फडणवीस

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 Місяць тому +2

    सत्य आहे साहेब

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Місяць тому +5

    Ekdem.khra.aiha.saheb.very.good

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 Місяць тому +6

    रोहित पवार आपन मनोहर भिडे याच नाव घ्यायला घाबरता काय???

  • @AmarAmbewadikar-t8y
    @AmarAmbewadikar-t8y Місяць тому +3

    Ban evm

  • @sagamsagam3548
    @sagamsagam3548 Місяць тому +4

    Jay savidhan Jay bhim namo buddhay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RatnamalaGarud-zc5ou
    @RatnamalaGarud-zc5ou Місяць тому

    बरोबर बोलले रोहित दादा जय भीम

  • @shahiri3622
    @shahiri3622 Місяць тому +4

    Evm हटावं भारत बचाव..

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 Місяць тому +6

    एकही सत्ताधारी सोमनाथच्या कुटुंबियांच्या सांतवनासाठी का गेला नाही? कारण पाप्यांचू अंतर्मनच त्यांना सत्कर्मापासून रोखतअसते. गृहखात्याने लाज शरम वेशीवरच टांगलेली दिसत आहे.

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Місяць тому

    रोहित पवार साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे तुम्ही न्याय मिळवून द्यावा ही विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sudhakarShinde-e5u
    @sudhakarShinde-e5u Місяць тому +2

    साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 कायदा सर्वांना सारखाच आहे.. पण पालन करणारे नालाक आहेत... Jai❤ भीम... 🙏🙏

  • @harshvardhanshelke5414
    @harshvardhanshelke5414 Місяць тому +3

    सरकार मधे नियम राहीले नाही शासन कायदा हाती घेवून हुकुमशाही करण्याचा प्रयत्न आहे

  • @spmusic555
    @spmusic555 21 день тому

    रोहित पवार साहेब छान बोलत अभिनंदन करतो साहेब जय भीम

  • @devanandkamble8815
    @devanandkamble8815 Місяць тому +2

    Pawar saheb great

  • @pirajiwaghmare-jm5ft
    @pirajiwaghmare-jm5ft День тому

    Rohit. Sir. Karekat. Bolaat. Mannapasun. Jay. Bhim. Jay. Savidhan

  • @prabhakarlohakare5026
    @prabhakarlohakare5026 Місяць тому +2

    Sir you r really try to understand the real ity of the nation

  • @GovindGaykvad-bf1fk
    @GovindGaykvad-bf1fk Місяць тому +3

    3पोलिस.2.नेते
    खालि.करा

  • @vasantdhangare4127
    @vasantdhangare4127 Місяць тому +1

    गृह मंत्री जबाबदार आहे

  • @rameshwarpathade5987
    @rameshwarpathade5987 Місяць тому +2

    मीडीयावर बोलण्या अगोदर तुम्ही विधानसभेत मुद्देसूद मांडणी करा.आपल्याला तेथे चांगले ऊतर मिळेल.

  • @vasantdhangare4127
    @vasantdhangare4127 Місяць тому +2

    गृह मंत्र्या ने राजी नामा द्यायला पाहीजे

  • @VitthalWaghmare-hn6pk
    @VitthalWaghmare-hn6pk 5 днів тому

    सप्रेम जय भिम सर

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 Місяць тому +2

    ईव्हीएम हटवा हे बीजेपी सरकार कुठे जाऊन पडेल तर पत्ता लागणार नाही

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 28 днів тому

    मानवतेच हिंस्त्रपशूत्वात रुपांतर होत आहे.

  • @sharadhkharat1545
    @sharadhkharat1545 Місяць тому +1

    खरे बोललात दादा घडणविसला कायमचे घरी बसवा परत राजकारणात आला नाही पाहिजे पण 3/30% लोक 85% वर राज्य करतात

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Місяць тому +7

    रोहित दादा नी योग्य, प्रकारे मांडणी केली आहे..पण बौध्द नेते कुठे आहेत (?)

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Місяць тому

      एकच नेता प्रकाश आंबेडकर

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode Місяць тому +1

    आम्ही संविधाना प्रमाणे चालणार नाही हे केंद्र व राज्यसरकार कृतीतुन दाखवून देत आहे, पक्षपात का करतय सरकार?

  • @LumbiniWahule
    @LumbiniWahule Місяць тому +1

    Jay bheem good

  • @anandakamble6482
    @anandakamble6482 Місяць тому

    मास्टर माईंड ला समोर आणले पाहिजे

  • @DKAhire
    @DKAhire Місяць тому

    सत्तेपुढे शानन पण नाही. प्रकरण दाबले जाईल

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 Місяць тому

    या बाबत तुम्ही ठोक भूमिका घ्या अन्यथा यापुढेही अशा घटना घडणारच आहेत, यापुढे अशा घटना घडल्याच तर तो तुमचा असे बोलण्याचा अधिकार राहणार नाही एवढं लक्षात असुद्या साहेब.

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 Місяць тому +4

    मिडिया गप्प का.

  • @BaburaoThorwade
    @BaburaoThorwade 22 дні тому

    अशा परिस्थितीत सामाजिक न्यायमंत्री खाजदार रामदासजी . आठवले काय करीत आहेत की ज सत्तेत सहभागी आहेत.

  • @piusjgaikwad3619
    @piusjgaikwad3619 Місяць тому

    Jaybhim dada

  • @GautamKamble-d7o
    @GautamKamble-d7o 2 дні тому

    सुर्यवंशीला न्याय मिळावा प्रतेकाला वाटतं पण फडणवीसला नाही वाटत

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому +3

    हा इवीएम सरकारचा माज आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @gautambhujang3724
    @gautambhujang3724 Місяць тому

    Ban EVM bring ballot

  • @Sureshkhobragade011
    @Sureshkhobragade011 Місяць тому +1

    वन्य प्राण्यांनी माणसाला मारलं तर सरकार 25लाखाची मदत दील्या जाते.
    अन हा मुख्यमंत्री आंबेडकरी समजुन 10लाख ची भाषा वापरतात.

  • @RajuJamnik-u3p
    @RajuJamnik-u3p Місяць тому

    Jabardast

  • @AmiteshkumarKumar-b2c
    @AmiteshkumarKumar-b2c Місяць тому

    मनोरुग्ण नाही तो आरोपी मनोरुग्ण आहे तर तो रेल्वे खाली का पडला नाही हा प्रश्न आहे....?

  • @KishorK-m8c
    @KishorK-m8c 5 днів тому

    Somnath bhau Ney Milala pahije Jai savidhan

  • @dilipshinde8716
    @dilipshinde8716 Місяць тому

    अगदी बरोबर आहे याला च अभयससू आमदार म्हणतात

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z 5 днів тому

    आंदोलन केलं म्हणून काय काचा दगड फोडली म्हणून काय एखाद्याचा जीव मारण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे का मुख्यमंत्र्यांना आहे याचे उत्तर याचं उत्तर पवारांनी द्याव

  • @SamadhanBansod-n3h
    @SamadhanBansod-n3h Місяць тому

    ,Hi sagli mans bhilech Aahet sar

  • @vishalchandanshive1285
    @vishalchandanshive1285 Місяць тому +2

    😢😢😢so sad

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 Місяць тому +3

    हा व्यक्ती फक्त चोपळा बोलत आहे.अक्शन शून्य.

  • @AsmitaManwar-l4l
    @AsmitaManwar-l4l 26 днів тому

    Please justice of somnath suryvanshi

  • @bhoslekhanderao6993
    @bhoslekhanderao6993 Місяць тому +1

    😂jai bheem bhahu far chan sviitar sangilath saglya dalith samaza tharpe jaibeem

  • @ashokbachhav8723
    @ashokbachhav8723 23 дні тому

    जातीयवादी पोलिसांवर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करा

  • @manjulathorat7119
    @manjulathorat7119 Місяць тому +1

    Danglicha khar mastar maind Devindra fhadnvis hach aahe combing operation aani lathi kharatun baher kcha aani fhodun kadha ha aadesh yanech dila yala fashi zali pahije

  • @Kavyagode-z1b
    @Kavyagode-z1b Місяць тому

    रोहित सर बीड च काय झालं देशमुख बदल बोला

  • @dnyaneshwarshende6610
    @dnyaneshwarshende6610 Місяць тому +1

    SOMNATH SURYAWANSHI CHYA MARNARYANA FASHICH DYAVI SADYANTRA GHADVINARUANO MANS MARTANA LAJ WATAT NAHI KA CONGRATULATIONS ROHIT PAWAR SAHEB

  • @sahebraoingle-e7p
    @sahebraoingle-e7p Місяць тому

    Manta dharm bghun nyay Milayala pahije

  • @kashinathsawant8876
    @kashinathsawant8876 Місяць тому +2

    Fhadvish he Maharashtra Sathi changle netrutva nahi yani rajinama dyawa mukhyamantri saheb

  • @dilipshinde8716
    @dilipshinde8716 Місяць тому

    पोलीस achevar32/226.प्रमाणेच गुना नोद करा

  • @Kavyagode-z1b
    @Kavyagode-z1b Місяць тому

    रोहित दादा मुंबई ला बोटी बुडू मेले त्याच काय तुमी काहीच बोलत नाहीत

  • @prakashdahivale3436
    @prakashdahivale3436 Місяць тому

    Sadhyache shasanach manorugna aahe.

  • @manjulathorat7119
    @manjulathorat7119 Місяць тому

    Fhadnvis ch sutradhar danglicha

  • @chandralekhasalve9050
    @chandralekhasalve9050 Місяць тому +1

    Sir hi democracy ahe ka?

  • @latajekate6758
    @latajekate6758 Місяць тому

    Rohit pavar somnathala nyamilava hich amchi bhumika

  • @surendragaikwad4325
    @surendragaikwad4325 Місяць тому

    Zala asel
    Taderchyaaa

  • @NirZhar441
    @NirZhar441 Місяць тому

    Euresian DNA videshi RSS Fadnavis ki kartut hai ye nich euresian kuchh bhi karne ke liye satta me yen ken prakaren aate hai 🎉🎉🎉🎉😢😢

  • @dattujidorlikardorlikar
    @dattujidorlikardorlikar Місяць тому

    Bhai. Ye. Par.. kand. . B. R. A. Ki. Kalam. Se. Li.. Rakho. . Jis. Din. . Bahu.... Satta........Tab
    ......Red....Li......ge.Jay. Bhim. Jay. Savi. J. Bha.
    .......,.,

  • @gangadharkunte1519
    @gangadharkunte1519 Місяць тому

    Pl add don't give.we object .

  • @SamadhanBansod-n3h
    @SamadhanBansod-n3h Місяць тому

    Hi dnagal bhilene hhadavili sear

  • @SayraSayyed-l2k
    @SayraSayyed-l2k Місяць тому +1

    Bjp chya rajyat sagli kade hech tar hot aahe

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Місяць тому

      उलट बीजेपी सरकारला बदनाम करण्यासाठी दंगली मोर्चे घडवतात असं नाही का म्हणता येणार?

  • @APPASAHEBKAMBLE-w3y
    @APPASAHEBKAMBLE-w3y Місяць тому

    Bhima Kore Gawve also happen just like

  • @NirZhar441
    @NirZhar441 Місяць тому

    Manohar bhide euresian DNA videshi Fadnavis RSS ki sajish hai n Euresian DNA videshi Tadipar Amit sah ka bayan bhi is kand ko bhatkane ka part hai V 🎉🎉🎉🎉😢😮😮😮😅😅😅

  • @mayanarnaware3240
    @mayanarnaware3240 Місяць тому

    Dada fadnvis ha sanvidhan mant nahi v mantripadachu shapth ghelyabarobar hyane band pukarun sanvidhanacha apman kela aahe hyacga rajinam ghya