Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा दरेकर,विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल Maratha Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा दरेकर,विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल
    #manojjarangepatil #pravindarekar #radhakrishnavikhepatil #news18lokmat
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 33

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 28 днів тому +9

    लोकप्रतिनिधी इतका बावळट कसा असू शकतो ???

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b 28 днів тому +6

    दादा माजूरी आमदार मराठ्याला साथ न देणारे आमदाराची मराठा समाज जिरणार आम्हा सर्वमराठा समाज मनोज दादा बरोबर दादा बोले मराठा काम करे

  • @bharatfunde7699
    @bharatfunde7699 28 днів тому +3

    कायमच बस लोकानाशिव्या देतोस

  • @supekarlahu5201
    @supekarlahu5201 28 днів тому +9

    जरांगे पाटील यांचे सरकार आले महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 28 днів тому +4

    बोगस मागणी मान्य होणार नाही

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 28 днів тому

      70% मराठा समाज ओबीसी दाखल झाला आहे बीड जिल्ह्यात 50 च्या पुढे सर्व टक्के जास्त पुढे समाज दाखल झालेला आहे ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रात😂😂😂😂😂😂

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 28 днів тому

      @@GaneshPhapal-pu4vc 40 वर्ष झाले कोण बोगस खात आहे मराठा हा कुनबी आहे पुरावे पण सापडत आहेत.. आता मराठा समाज जागृत झाला 🚩🚩

    • @MCCCreator
      @MCCCreator 28 днів тому

      १६% फुकटचे खायचे सोडा आधी

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 28 днів тому +1

    विखे पाटील तुम्ही पाटील आहात का मराठ्यांच्या विरोधात जाता

  • @user-nv1zg9yw7h
    @user-nv1zg9yw7h 28 днів тому +3

    राना जोडि भाजप ला मातीत मीसळनार

  • @sagar_S918
    @sagar_S918 28 днів тому +3

    जनतेच्या टॅक्स मधून योजनेचे पैसे देतोय तुझा पगार हा त्या टॅक्स मधून होतोय तू काय तुझा घरातून देतोय का राणा

  • @pjgund552
    @pjgund552 28 днів тому +1

    लोकसभेला नवनित राणाने वाटलेले पैसे कामण्याचे काम आता रवी राणा करतोय

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 26 днів тому

    सर्वच पक्षांना धास्ती लागली आहे बाकी निश्चित आहे

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 28 днів тому

    जरागे दादा तुम्ही स्वतःच मराठ्याचे हितचिंतक बाकी सगळे दुश्मन ही भावना सोडा🙏 मराठ आरक्षणास कोणीही विरोध करत नाही🚩🚩🚩

  • @ganeshkhedkar151
    @ganeshkhedkar151 28 днів тому +2

    दारू पिऊन आंदोलन करणार

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 28 днів тому

      बीड मध्ये जीरला नाही का 😂😂😂😂

  • @pandurangpalve8704
    @pandurangpalve8704 21 день тому

    उबाटा काळात उपोषण का केले नाही तुतारीचा कारेकर्ता हो.

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 28 днів тому

    जरांगेना अंतरवलीतीचे पाणी मिळत नसल्यामुळेच त्यांची तब्येत वारंवार बिघडते आहे

  • @subhash3403
    @subhash3403 28 днів тому

    याना घरातच बसवा हा काय बोलतोय .

  • @ganeshbendre9665
    @ganeshbendre9665 28 днів тому

    Ravi rana RIP 🎉

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 28 днів тому

    Paisane vikt geto ka ranache bapache paise ahet ka

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 28 днів тому

    Nusata fadanvias var bolato