निंबाळकर सरांच्या मृत्यूनंतर बैलगाडा संघटनेचे विलास पैलवान काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • निंबाळकर सरांच्या मृत्यु नंतर पहिल्यांदा विलास पैलवान संघटनेची भूमिके बद्दल भाष्य | निंबाळकर सर
    #ranjitniblkarsir#sundar #Gautamkakade#mandeshprime #loksabha202 #todynews #livenews #rajyasabha #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection
    Mandesh Prime (माणदेश प्राईम ) is a 24x7 news and entertainment
    Channel in India.
    Mandesh Prime has become a
    Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
    up-to-date news coverage and entertaining media from all over Mhada & Sangli
    Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
    politics, spirituality, and many more here only on Mandesh Prime in Marathi language
    UA-cam : माणदेश प्राईम
    www.youtube.co...
    Instagram : mandesh_prime_news
    / mandesh_prime_news
    Facebook : Mandesh Prime
    www.facebook.c...
    #Mandeshprime#maharashtra
    #pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
    #punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
    #status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
    #marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
    #kolhapurnews #event
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

КОМЕНТАРІ • 69

  • @AbhijitJadhav-ek2le
    @AbhijitJadhav-ek2le 3 місяці тому +93

    पैलवान मानलं तुम्हाला सरांना 100% न्याय मिळणार

  • @vishnurupnar2857
    @vishnurupnar2857 3 місяці тому +64

    पैलवान वाहनींना तुमच्या वर व अखिल भारतीय बैलगाडी संघटने वर खूप अपेशा आहे. त्यान्च्या अपेक्षा ना न्याय द्या. 🙏🙏

  • @omkarpangarkar2119
    @omkarpangarkar2119 3 місяці тому +62

    संघटनेला कोणीही ट्रोल करु नका ते खुप प्रयत्न करत आहेत सगळेच जन न्याय मिळण्यासाठी...... पैलवान तुमी या बोलणार्याकडे लक्ष deu नका सर्व सामान्य बैलगाड़ी मालकाचा तुमच्यावर खुप विश्वास आहे आणि राहनार..... तुमी तुमच क़ार्य सोडुन deu नका...... चांगल्याना नेहमी विरोधच असतो....... 🥺🙏🏻🙇🏻‍♂️

    • @babankadam4771
      @babankadam4771 3 місяці тому +2

      संघटनेला वायदी माहिती आहे का

  • @popatnatkar8914
    @popatnatkar8914 3 місяці тому +46

    पैलवान तुम्हीच न्याय देणार तुम्ही कोणाकडे लक्ष नका देऊ फक्त ताईला आणि त्या बाळाला न्याय द्या 🙏🙏🙏

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale1364 3 місяці тому +19

    पैलवान कोणी काय बोलु द्या पण तुम्हच्या सारख्या कडून सरांना न्याय मिळेल ही तुमच्या कडून अपेक्षा आहे त्या मुली साठी खूप वाईट वाटतय

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 3 місяці тому +18

    सर प्लीज लक्ष देवू नका तुम्ही खूप चांगले काम करताय नंदी चा आशीर्वाद आहे प्लीज

  • @sagarghodake8922
    @sagarghodake8922 3 місяці тому +10

    पैलवान न्याय भेटला पाहिजे ताई ला त्या बाळा ला🙏😭

  • @pramodpawar7606
    @pramodpawar7606 3 місяці тому +15

    👑पै. विलास देशमुख देव माणूस 💝

  • @changbhalaproduction6266.
    @changbhalaproduction6266. 3 місяці тому +16

    पैलवान तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन सरांच्या घरच्यांना योग्य न्याय मिळवून द्या

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 місяці тому +33

    बैलगाडा संघटना सरांच्या कुटुंबासोबत ताकतीने उभे राहावे

  • @Ganesha-on2li
    @Ganesha-on2li 3 місяці тому +9

    पैलवान दादा तुम्ही ताई कडे पाहून सहकार्य करावे अशी विनंती करतो दुसऱ्या कडे पाहू नका

  • @AMOLWAGHMODE-zj8qs
    @AMOLWAGHMODE-zj8qs 3 місяці тому +5

    पैलवान साहेब तुमच काम खूप पारदर्शक आहे. कोण काय बोलतात त्याच्याकडे लक्ष नका देऊ..

  • @GaneshChandar-gc6yx
    @GaneshChandar-gc6yx 3 місяці тому +2

    सगळी संघटना एकत्रित आली आहे आता न्याय 100%भेटनार आहे

  • @sadikmulla7907
    @sadikmulla7907 3 місяці тому +6

    सराचा सुंदर बैल परत आनुन द्यावा संगटनेन एवडीच विनंती 🙏🙏

  • @-SanketIthape
    @-SanketIthape 3 місяці тому +4

    ऐका ऐका हे संघटने madhe konala ka kalat nahi
    Murkha pana karu naka sanghtana aplya सर्वांसाठी aheche
    Jya goshti sanghtne chya hatatt ahe tya goshti sanghtna karnrach ahe
    Gharat basun comments karayla konala kay jaty
    Samjun ghyaa jara pailwanche bol aika hi aka स्वार्थी नसलेल्या माणसाची व्यथा आहे 😢
    संघटना तुम्ही तुमचं kathor kam chalu theva amhi ahot tumchya mage ❤

  • @shamdatwase
    @shamdatwase 3 місяці тому +2

    राहुल दादाच काय मत आह याच्यावर त्यांची मुलाखत घ्या जरा तेव्हा कळेल दादा काय बोलतात ते

  • @pradeeppatil1245
    @pradeeppatil1245 3 місяці тому +9

    पैलवान आपली ओळख नाही आहे पण तुम्ही जे प्रयत्न करताय ते 100% प्रामाणिक आहेत. फुकटच बोलणारी असच माप काढणार, तुम्ही सरांच्या कुटुंबाला न्याय मिळून द्यावा अशी आपल्याला विनंती आहे 🙏🙏.

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 3 місяці тому +5

    vilas pailwan tumhich aata garibanche wali aahat thank u for support

  • @harshadjadhav3795
    @harshadjadhav3795 3 місяці тому +1

    पैलवान माझ मत अस आहे की जोपर्यंत सरांना न्याय आपण सगळे मिळवून देत नाही तोपर्यंत बैलगाडा शर्यत बंद राहिली तर काय होतंय ओ. आज या क्षेत्रातील एक चांगला माणूस असा हत्या करून मारला जातो या पेक्षा आपल्याला नाद महत्त्वाचा आहे का. 8 तारखेपर्यंत काय जो पर्यंत आपण सगळे न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत शर्यत बंदच रहुद्या. सरांना न्याय मिळवून देणं हीच त्यांना सगळ्यांकडून खरी श्रद्धांजली असेल 😢🙏. आणि पैलवान तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही न्याय मिळवून देण्याचं पुढाकार घ्याल. राहुल दादा पण आहे सोबत. कोण काय बोलत याकडे लक्ष देऊ नका पैलवान. 🙏

  • @pirajipawared2188
    @pirajipawared2188 3 місяці тому +2

    पैलवान साहेब तुमचे कार्य खुप आहे असंच राहो

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 3 місяці тому +3

    तांत्रिक दृ्ट्या हा वेव्हार दोघा मध्ये होता संघटनेनं तरी पण लक्ष घातले कोणाला बोलू नका

  • @kailasdeshmukh2130
    @kailasdeshmukh2130 3 місяці тому +1

    सन्मानिय पै. विलास दादा.. तुम्ही पूर्ण ताकदीने या प्रकरणात लक्ष घालून इवलुशी छोटी अंकुरण आणि विधवा पत्नी अंकिता ताई.. समस्त निंबाळकर कुटुंबीय व रणजित सरांवर प्रेम करणारे तमाम चाहते..या सर्वांना .. आदरणीय पैलवान विलासदादा तुमचं वर आणि शेवाळे अबा राहुल पाटील यावर पूर्ण विश्वास आहे .. तुम्ही च न्याय देण्यासाठी झटत रहा.. परमेश्वर तुम्हाला त्या साठी बळ शक्ती देवो.. एवढीच विनम्र अपेक्षा...

  • @PurvaPujari27
    @PurvaPujari27 3 місяці тому +2

    दादा तुम्ही प्रयत्न करा आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 місяці тому +1

    सर तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नच राहून गेल ओ सांगा ना सर कुठे भेटायचं सर पण एक दिवस् नक्कीच तुमच्या सुंदर सर्जा ला अन अंकुरण ला भेटू आम्ही सर तुमचं स्वप्न आता राहुल भाई पूर्ण करणार सुंदर ला घरी आणून पण सगळं काही मिळेल पण तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नचं राहून गेल

  • @ganeshchavare2127
    @ganeshchavare2127 3 місяці тому +2

    बरोबर आहे पैलवान तुमचं

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 місяці тому

    पैलवान थोडे गैरसमज होतात लोकांमध्ये पण राहुल दादा आणि तुम्ही एकत्र मिळून त्या ताईला न्याय मिळवून द्या

  • @jayvantshinde7911
    @jayvantshinde7911 3 місяці тому

    पैलवान आज बैलगाडी शर्यत क्षेत्राला चांगले वळण जर कोणामुळे लागत असेल तर ते फक्त संघटना आहे म्हणून जर संघटना नसेल तर बैलगाडी शर्यत क्षेत्र बंद पडायला वेळ लागणार नाही आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे पैलवान विलासराव देशमुख म्हणजे गोरगरीब शेतकरयांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे व्यक्तीमत्व आहे त्यामुळे त्यांच्या बद्दल गैरसमज जर कोणी करत असेल तर ते मुर्खपणाचे लक्षण आहे अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यती मधे जर चुकीचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय पारदर्शक पणे बदलून तो निर्णय योग्य असेल तो जाहीर केला जातो हे फक्त पैलवान विलासराव देशमुख च करु शकतात आणि ते ही वरीष्ठांशी सल्ला मसलत करुन निर्णय घेतात त्यामुळे जो कोणी संघटनेच्या बाबतीत बोलत असेल तर ते मुर्खपणाचे लक्षण आहे संघटना आहे म्हणून हे बैलगाडी शर्यत क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत बंदीचा काळ आठवा म्हणजे कळेल की संघटनेने किती वर्ष आपल्या घरादाराचा विचार न करता बैलगाडी शर्यत चालु झाली पाहिजे म्हणून स्वतः चे पैसे खर्च करून संघर्ष केला आणि बैलगाडी शर्यत चालु झाली आणि कोणीतरी संघटनेला दोष देत असेल तर ते चुकीचे आहे

  • @sambhajijagadale1266
    @sambhajijagadale1266 3 місяці тому

    पैलवान ज्यांना तुमचं काम माहीत नाही ते बोलत असतील.मला माहीत आहे तुमचं किती योगदान आहे या क्षेत्रासाठी.मला अभिमान आहे तुमचा आणि माझा सपोर्ट आहे तुम्हाला.
    संभाजी जगदाळे कवडेवाडी🙏🙏

  • @deepalibabar9219
    @deepalibabar9219 3 місяці тому

    विलास पैलवान नक्की न्याय देतील. आपल्याला विश्वास ठेवायला हवा.आणि बैलगाडा क्षेत्र टिकवण्यासाठी पैलवणासारखी माणसं जपणं अति आवश्यक आहे. म्हणुन तडकाफडकी बोलणं खुप सोपं असतं पण जो वस्तूस्तीती हाताळणाऱ्या व्यक्तीलाच त्याचा काय त्याग असतो ते माहीत. म्हणुन त्यांना समजून घेऊन क्षेत्र टीकवूया.

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 3 місяці тому +1

    पैलवान यांनी शब्द दिला कि ते पुर्ण करतात

  • @NaliniKhandagle
    @NaliniKhandagle 3 місяці тому +1

    न्याय दया बाळाला - आईला

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 3 місяці тому +1

    Vilas dada tumhi nehmich changla kary kel ahe aani karat rahanar hich apeksha ahe aani amhi tumcha kayam sobat rahnar….😢😢

  • @dattajadhav1489
    @dattajadhav1489 3 місяці тому

    तुम्ही कोणा कड लक्ष देऊ नाका .दादा सगळे तुमच्या सारखे लोक नाहीत हो आता plz दादा

  • @DhanajiSargar-jp7bw
    @DhanajiSargar-jp7bw 3 місяці тому +1

    दादा आरोपिला कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @tejalmasal8851
    @tejalmasal8851 2 місяці тому

    राहुल भाऊ बरोबर बोलला. त्या घराला मदत व बैल परत आणण महत्वाचं आहे.

  • @politicsmharastra4296
    @politicsmharastra4296 3 місяці тому

    Sir tumachavar Ani body var puran vishvas ahe sundar bail tar milel cha yat kahi shanka nahi pan yancha sarakhe lok dam dati deun bailgadi shetrat dashat majavanare navar karavai kara

  • @_bhor8090
    @_bhor8090 3 місяці тому

    पैलवान स्वताच्या जीवावर निर्णय देतात सगळं त्याच्या पण जीवाची काळजी घ्या दादा तुमी काम करता चांगल

  • @shrimantteke7044
    @shrimantteke7044 3 місяці тому

    Kay bolun fayda ahe ata nimbalkar sir thanbauche nav ch ghet navte 😢😢😢😢

  • @sanjaypawar1007
    @sanjaypawar1007 3 місяці тому

    पैलवान तुम्ही बोलताय हे हे हे खरोखर रास्त बोलत आहे रास्त

  • @SURAJKHETALE
    @SURAJKHETALE 3 місяці тому

    पैलवान तुम्ही जे बोलताय ते खरंच बरोबर बोलताय

  • @SunilGavali-p1d
    @SunilGavali-p1d 3 місяці тому

    पैलवान शर्यत बंद झालेली बरी 🙏🏻

  • @mahendrapangale6667
    @mahendrapangale6667 2 місяці тому

    बरोबर

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 3 місяці тому

    पैलवान मानल तुम्हाला सरांना 100%न्यायमिळनार

  • @shivrajkalbhor6162
    @shivrajkalbhor6162 3 місяці тому

    Tumhi fhkta nyaay मिळून dey

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 3 місяці тому +1

    न्याय द्या

  • @SureshSalunkhe-h9t
    @SureshSalunkhe-h9t 3 місяці тому

    ताई चा विश्वास आहे तुमच्यावर दादा

  • @ajaytapkir615
    @ajaytapkir615 2 місяці тому

    👌👌👌👌👌

  • @bhagvannikam-w4n
    @bhagvannikam-w4n 2 місяці тому

    👌👌

  • @g_star_traveller
    @g_star_traveller 3 місяці тому

    बरोबर आहे पैलवान तुमच 😢

  • @avinashmasal_baramati5727
    @avinashmasal_baramati5727 3 місяці тому

    👍💯💯

  • @amolmore6768
    @amolmore6768 3 місяці тому

    बरोबर आहे पैलवान सर तुमच

  • @surajnalawade352
    @surajnalawade352 3 місяці тому

    Nyay bhetanar tumhi aahat

  • @खिल्लारप्रेमी-त8फ

    Sir barobar aahe 😢

  • @maheshnanavare3651
    @maheshnanavare3651 3 місяці тому

    बरोबर दादा ❤

  • @sachinshinde-un6zi
    @sachinshinde-un6zi 3 місяці тому

    🙏👌🙏

  • @prawinwadkar
    @prawinwadkar 3 місяці тому

    Sir

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 3 місяці тому

    बंद करा हि शर्यत. मुक्या जनवरावर अत्याचार

  • @rohitkirpan5890
    @rohitkirpan5890 3 місяці тому

    आज पण घाट चालू