Nond Zali Marathi Gazal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лют 2024
  • It is a part of a Marathi Gazal. Please use a good audio system for a better experience.
    नोंद झाली
    चोपडीवर कागदांच्या नेहमीची नोंद झाली
    कत्तलीला माणसांच्या भावकीची नोंद झाली
    फायद्याच्या वायद्यांनी होत गेले हात ओले
    माकडांची पाखरांच्या मालकीची नोंद झाली
    काळ झाला फाटलेला शाप आता दैव झाला
    शोषितांवर मालकांच्या सावलीची नोंद झाली
    वेदनांचा आज येथे फक्त रंजक खेळ असतो
    औषधाला दुर्बलांच्या भाकरीची नोंद झाली
    Lyricist: THE MAHESH, MAHESH B DALE
    Singer: VINOD KALE
    Music: VINOD KALE
    Publisher: THE MAHESH, MAHESH B DALE

КОМЕНТАРІ • 66