Hloo...मी पवन कोंपा , अक्कलकोट का राहतो....मी आज तुमची रेसिपी बघितली.....आणि आज तसाच kelo......खूप छान झालं होत...घरात सगळे जणांना आवडले....Thank u Madam....
खूप छान, आणि व्हिडिओ मराठीत केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भाषेतच व्हिडिओ करूनही लाखो लोक सबस्क्राईब करणारे चॅनल्स पण आहेतच 👍🤘 सोलापूरच्या जेवणाची चव भारतातल्या सर्वोत्तम जेवणापैकी एक नक्कीच आहे.
@@XYZ-jn2te ji , Vidyaji must be having her own reasons/constraints to do so, I just corrected her. Without knowing the reason I can't judge her. Sorry if I have hurt either of you.
टोमॅटो खिसून टाकण्यापेक्षा डाळ शिजवताना डाळीतच कापून टाकावा. त्यामूळे तो पूर्णपणे शिजतो आणि डाळीला त्याची आंबट चव आपोआपच येते. फोडणी देताना लाल तिखट वापरण्याऐवजी घरी बनवलेला काळा तिखट मसाला वापरला तर चव अजून जास्त छान होते. बाकी रेसिपी मस्त समजावून सांगितली आहे. 👌
अचूक कृती आणि आखीव बोलणं ,, दोन्ही थोडक्यात,, पसारा नाही व्हीडिओ चा ,, यासाठी प्रथम धन्यवाद मॅडम,, नाहीतर अति बोलण्यात कृती आणि उत्तम रेसिपी ची पण मजा निघून जाते,, आमटी मस्त
सांगण्याची पद्धत खूपच छान ! आमटी मध्ये पूर्वी २-३ आमसुले कधी चिंच आंब्याच्या दिवसात कैरी असायची शिवाय थोडासा गुळ घालत असत .आंबट, गोड, तिखटअशा चवीची आमटीत पोळी, भाकरी कुस्करुन आम्ही खात असू.काळ बदलला .करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत.
From my maternal side we are from Solapur. We prepare anti in the same way but instead of tomato we use tamarind pulp and we also add a little jaggary and lots of corriander.
माझी आज्जी हि अशीच करायची आणि आई हि अशीच बनवते आणि आता मी ,सोलापुरात अशीच करतात पण टोम्याटो चिरून करतात .मुंबई गावठी टोम्याटो मिळत नाहीत मिळाले तर ते तेव्हडे आंबट नसतात म्हणून मी चिंचेचं 1 ते 2 बुटुक टाकते छान चव येते या आमटीतभाकरी हि कुस्करून खाऊ शकतो सोबत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी.
❤माझे माहेर सासर सोलापूर जिल्हा आहे. मी एज्युकेशन दयानंद college सोलापूर येथे पूर्ण केले So ही आमटी मला खूप आवडते.Alot of thanks madam for about Amti 😂
Amhi Toor daaliche waran kiwa kasale hi waran tyat n takata nusatya totamochi amati bawato tI hi khup chaan lagate Apali recipe hi khup chaan aahe Thanks a lot
Mam mi Solapur madhe ch rahat hote mazya sasula jashi yaychi amati tashi mala kadhi jamli ch nhwati ami geli ६ warsh punyaat ahe aaj mi tumchi resipi follow karun hi amati banwali same tashi ch zali jashi mazi sasu ani aai banwaychi tq so much (feeling happy)
अरे वाह मस्तच! तुम्ही MarathiKitchen ला Instagram & Facebook Page वर follow करू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थ मलाही पाहता येतील आणि share करता येतील .
खूप खूप धन्यवाद! Try kelyavar kashi zali te jarur kalva तुम्ही Marathi Kitchen ला Instagram आणि Facebook Page वर सुद्धा Follow करू शकता तसेच तुम्ही करून पाहिलेले छान छान पदार्थांचे फोटो मला पाठवू शकता जेणेकरून मलाही तुमचे पदार्थ पाहता येतील आणि MarathiKitchen वर share हि करता येतील..
ही आमटी लातूरला भागातही अशाच पध्दतीने बनवतात.टोमॅटो नसेल तर चिंचेचा कोळही वापरतात .खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबतही .👌👌छान आहे रेसिपी
Hloo...मी पवन कोंपा , अक्कलकोट का राहतो....मी आज तुमची रेसिपी बघितली.....आणि आज तसाच kelo......खूप छान झालं होत...घरात सगळे जणांना आवडले....Thank u Madam....
खूप छान, आणि व्हिडिओ मराठीत केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भाषेतच व्हिडिओ करूनही लाखो लोक सबस्क्राईब करणारे चॅनल्स पण आहेतच 👍🤘
सोलापूरच्या जेवणाची चव भारतातल्या सर्वोत्तम जेवणापैकी एक नक्कीच आहे.
अशा पध्दतीने आमटी करून बघितली, खूपच छान झाली फक्त सवयीने थोडा गूळ घातला, thank u
हो अशीच आमटी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मध्ये बनवता अक्कलकोटला 🙏👍👍
तुमचा फोटो शेअर करा ना सोलापुरला तर माझी पण आजी राहायची
@@manishainamdar8504 he UA-cam aahe tinder naahi😁
पण लसूण घालतात का? कारण अशा पवित्र देवस्थानांचा स्वयंपाक सात्विक असतो.
@@amit.k4012 🤣🤣🤣
खुपच छान आमटी
सोलापूची तुरडाळ आमटी खुपच छानं.....खुप टेस्टी.....ऊत्तम सादरीकरण.....
Firstly a good recipe
Secondly, correct and shuddha marathi spoken, which is rare nowadays
Thank you
खरंय, हल्ली इतकं स्पष्ट शुद्ध मराठी आजकाल फार कमी ऐकायला मिळतं. आमटीची कृती आवडली. छान आहे.
Vidya Chitnavis 😂😂🙏
मराठी आवडली , परंतु तुम्ही स्वतः अंग्रेजीत post करत आहात?
@@santoshdhanalkotwar3449 so true, Hypocrisy.
@@XYZ-jn2te ji , Vidyaji must be having her own reasons/constraints to do so, I just corrected her. Without knowing the reason I can't judge her. Sorry if I have hurt either of you.
मी आज तुम्ही बनवलेल्या पद्धतीने आमटी बनवली खूप छान आणि टेस्टी झाली आहे.टोमॅटो खिसून घातल्या मुळे आमटी ची चव वाढली आहे. Thank you..,.👌👌😘
टोमॅटो खिसून टाकण्यापेक्षा डाळ शिजवताना डाळीतच कापून टाकावा. त्यामूळे तो पूर्णपणे शिजतो आणि डाळीला त्याची आंबट चव आपोआपच येते. फोडणी देताना लाल तिखट वापरण्याऐवजी घरी बनवलेला काळा तिखट मसाला वापरला तर चव अजून जास्त छान होते.
बाकी रेसिपी मस्त समजावून सांगितली आहे. 👌
छान सुचवलंत...
मी पण कधी कधी तसं करते पण विडिओ मध्ये सांगायचं राहून गेलं
डाळी मदे टोमॅटो शिजवल तर टेस्ट मदे फरक येत असेल ना ?
@@utkarshakotwal8250 आमटीला थोडी तिखट आंबट अशीच चव चांगली लागते...
@@mandarkamble9143 हो बरोबर आहे👌👍😄
खूप छान आमटी केली ताई , भाकरी सोबत खूप छान लागेल , मी नक्की करून बघेन
Me solapur cha ahe.. Ashich amti roj amhi ghari karto.. Tumchi mandani ekdam soppi ani to the point aste... Dhanyavaad
Chan
अचूक कृती आणि आखीव बोलणं ,, दोन्ही थोडक्यात,, पसारा नाही व्हीडिओ चा ,, यासाठी प्रथम धन्यवाद मॅडम,, नाहीतर अति बोलण्यात कृती आणि उत्तम रेसिपी ची पण मजा निघून जाते,, आमटी मस्त
मनःपूर्वक धन्यवाद !
खूप छान
तुमच्या सर्व रेसिपीस छान असतात..
सांगायची पद्धत पण चांगली आहे..👌👌
Kharach khup Chan 😍
सांगण्याची पद्धत खूपच छान ! आमटी मध्ये पूर्वी २-३ आमसुले कधी चिंच आंब्याच्या दिवसात कैरी असायची शिवाय थोडासा गुळ घालत असत .आंबट, गोड, तिखटअशा चवीची आमटीत पोळी, भाकरी कुस्करुन आम्ही खात असू.काळ बदलला .करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत.
ताई, तुम्ही फार अभ्यासू दिसतायत....छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित सांगतात...खूप छान....
खुप छान आमटी मी सुद्धा करून बघणार आहे इतकी सुंदर पदार्थ दाखवल्या बद्दल खुप आभारी आहे.
I really liked the narration..to the point and precise! Good job
तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत फारच छान आहे रेसिपी सुरेख आहे
Thank you so much for sharing your delicious Aamti recipe it's really mouth watering😋 thanx aloot again
खूपच सुंदर आहे ही आमटीची रेसिपी, आम्ही गोव्यात राहतो, माझ्या नवऱ्याला फार आवडली चव, ,,👌👌🙏🙏
Corect.. M from solapur.. We need this amti daily at morning
Mast 👌👌simple but disayla khub chhan chtak rang aala aahe. Thanks for sharing video.
माझ्या घरी बऱ्याचदा असे वरण करून त्याचे वरणफळ बनवतो ,खूप मस्त लागते
Mazi favorite Aamti.
जेव्हा जेव्हा मी ही आमटी बनवते, तेव्हा टेस्ट म्हणून 1 वाटी गरमागरम पिऊन घेते.
I am loving it 👩🎨
I like ur voice dear and recipes also 😋
Khupach sunder aani tasty aamti👌😋 dhanyawad tai hi recipe share kelyabaddal
I can't understand your language but your food 😋 so yammi i will try 💯💯💯💯💖💖💖
Its Marathi..
Yummmmy
Super tasty amti...👌👌👍आज करून बघितली..खूप आवडली घरी सगळ्यांना👌👌🌹
You made it exactly the way I make it. M so happy to see the recipe from my home town Solapur. Thanks!😊
Hey , I am also from solapur....& I like all recipes ....plz share recipe name to us
@@shraddhatadake5572 Hi Shraddha. Its nice to know you are from Solapur. And we call it as "Tomato Amti"
व्हिडिओ आणि आमटी recipe दोन्ही खूपच आवडले. आभार.
खूप खूप धन्यवाद
Simple and amazing...most importantly maam , the way you present all the things in the video is stunning...keep it up we enjoy all your video....
धन्यवाद मराठीकिचन तुझ्या रेसीपी मला खूपखूप आवडतात
Turdali barobar tomato dekhil cooker la lavto chalte..mast lasun kadipatta chi fodani dili ke mast hote aamti 👍👍
आम्ही तसेच करतो,खूप छान taste येते
खूपच मस्त आमटीची रेसिपी. भातावर घातल्यावर तर तोंडीला पाणी सुटले.
Kharbyalli aahe na hi.👆👌assal solapuri.
Mi barshicha, mazi bahin solapurla diliy.bahutek kannada lok ashich banvitat
Fakt tometo jwari (gavran) ghaltat,ho na?
Ho kharbyalli ch aahe😋😋
Saglya recipes khup chan padhatini sangitlya aahet mastch, mala khup aavadlya tumchya recipes
Yummy. I prepare it similarly just adding a little bit of jaggery and some drumsticks
अरे वा! तुम्ही मग इडली सोबत खाल्लं असेल😐🤔😂
@@surajkedarsrk you can as that too would taste good. Perhaps you aren't aware that sambar is a Maharashtra influenced dish. Only if you had some GK😊
@@12shaileepatilvii-d85 right
मी ही आमटी करून पाहिली. फक्त मी ती खूप पातळ न करता बऱ्यापैकी घट्ट केली. खूपच सुंदर झाली. आता मी ही नेहमी करणार. 😊
👏👍
From my maternal side we are from Solapur. We prepare anti in the same way but instead of tomato we use tamarind pulp and we also add a little jaggary and lots of corriander.
Sunanda Sawant I thought Sawant is a Konkani surname.
खुप छान .
आम्ही पण सोलापुरचे आणि आमटी खरच खुप छान लागते ही .
माझी आज्जी हि अशीच करायची आणि आई हि अशीच बनवते आणि आता मी ,सोलापुरात अशीच करतात पण टोम्याटो चिरून करतात .मुंबई गावठी टोम्याटो मिळत नाहीत मिळाले तर ते तेव्हडे आंबट नसतात म्हणून मी चिंचेचं 1 ते 2 बुटुक टाकते छान चव येते या आमटीतभाकरी हि कुस्करून खाऊ शकतो सोबत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी.
Barobar bolalat mum la Ambat tomato milat nahi
मस्तच !!
Mast ,me pan Solapur chi
मराठी किचनची सर्व रेसिपीज मला आवडतात!! धन्यवाद ताई!!
Nice recipe ....me too from Solapur
माझी आई अगदी याच पध्दतीने आमटी करायची,फक्त टोमॅटो कापून घ्यायची.पण मला ही पध्दत पण आवडली.आता एकदा करून बघेन.👍🏻👍🏻
माझी पध्दत बरीचशी अशीच आहे फक्त मी लसूण न घालता अगदी थोडासा गुळ घालते ...म्हणजे छान आंबटगोड चव येते
You
F
आम्ही सोलापूरचेच, आमच्या कडे रोजच्या जेवणातील पदार्थ आहे हा. बारीक कुस्करलेली भाकरी आणि ही आमटी म्हणजे स्वर्गसुख. 👌 thanks for this video.
👌👌
Masta majjach aali baghun👌 Bancanaar me pan lavkarach👍 Thank you
Mi tumhi Aamti dakhawlyapramane same to same banavli gharat saglyanach khup aawadli wa mastach thanxs tai
Solapurkar thoka likes😘😎😎
Superb aamti di ,me pn karun pahili ,test yekdam jabrdst..
Excellent aamti, thank you.
Khoopach sundar , aajach karoon baghnar he chavishta aamti , presentation atishay sundar
Solapur chi aatvan aali.. but now a day's i miss these kind of food..
Avadli recipe.. aaj try kartey amti. Thank you recipe share kelyabaddal
Solapur kar like kr ki be..☺
❤माझे माहेर सासर सोलापूर जिल्हा आहे. मी एज्युकेशन दयानंद college सोलापूर येथे पूर्ण केले
So ही आमटी मला खूप आवडते.Alot of thanks madam for about Amti
😂
खूप खूप धन्यवाद
खूप छान 👍
मस्त आमटी शेअर केली 👌👌 नक्की करून बघेन
तुमच्या कडची रवी खुप छान आहे
Mast solapuri aamti garam bhat poli bread sobat chan solapuri style ne zakas
अजून आमटी चे प्रकार दाखवा👌👌👌
हो नक्की
Aaj try keli mi hi recipe.... Khupach mast ani tasty zali...
ॲल्युमिनियमच्या "वाडग्यात" आमटी केली म्हणजे निश्चितच सोलापूरच्या असणार 😄😄😄
Mst .... aahe aamti chatakdar mazi Aajji sudha solapurla rahte.....👍👍👍👍
Solapur kar like kara be
खुप छान आणि सोप्पी आमटी 👌👌
नक्की करून बघणार👍👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
Nice but English subtitles increases your viewers and better understanding of marathi cuisine...
Sure..i will work on that
Thank u so much रोजच तुरीची डाळ, मूग डाळ च वरण आमटी याचा पण कंटाळा येतो हे म्हणजे something डिफरेन्ट
Chan
Ya pude restorantcha Dal tadaka pan tikka watato
Very nice 👌
Chan zhali amati . solapur
सोलापूरातील खासकरून तेलुगू लोकांमध्ये प्रत्येक घरात बनविले जाणारे टमाटे चारू ( आमटी ) म्हणतात .
very true.
चारू नाही टोमॅटो सारू म्हणतात
Amhi Toor daaliche waran kiwa kasale hi waran tyat n takata nusatya totamochi amati bawato tI hi khup chaan lagate
Apali recipe hi khup chaan aahe
Thanks a lot
Mast,👌👌
छान आवाज, छान मराठी, छान presentation
solapur madhe telugu aani kannad lok jast asalyane hi south indian paddhat tithe prachalit zali aahe.
सोलापूर जिल्हा सीमावर्गीय भाग असल्याने होटगी नंतर कर्नाटक राज्य लागते त्यामुळे लिंगायत वाणी आणि चादर उद्योगात सर्व तेलगू लोक आहेत.
Ho tu Kote rahtes
Correct.
Hooo
Ho mi Pn solapur chi ahe.. Ithe kitihi kannad Telugu lok Asle tri aamhi maharashtrian Mhanunch miravto 😂😂😂
Khup Chan recipe
Tumcha aawaj aani sangnyachi paddhat surekh
Mastch😋😋
मी केली होती, खूपच छान लागते , खूप आवडली ,
Mam mi Solapur madhe ch rahat hote mazya sasula jashi yaychi amati tashi mala kadhi jamli ch nhwati ami geli ६ warsh punyaat ahe aaj mi tumchi resipi follow karun hi amati banwali same tashi ch zali jashi mazi sasu ani aai banwaychi tq so much (feeling happy)
Tometo CH sar maz khup aavduch aahe aani aata dakhavleli solapurchi hi aamtichi padhadht hi far chan vatli..thx taie
Tayee khub chan Abhinandan God bless you
Very nice and useful simple sangnyachi paddhati sopi thanks
टोमैटो आमटी आवडली.रोज एकाच चवीची आमटी खाऊन कंटाळा येतो.थोडीफार टोमेटो सूप सारखी चव लागते.आठ वड्यात एकदा करायला पाहिजे.धन्यवाद.
छान सांगता कृती तुम्ही . नक्की करून बघीन अशी आमटी.
खूपच छान आहे हि पद्धत, मस्त
mazi pn Solapur Chi aaji ashich amati banvte khup chan aahe hi recipe 😊👌👌👌👌
मी तुमच्या रेसिपी करून बघत खुप छान होतात
अरे वाह मस्तच!
तुम्ही MarathiKitchen ला Instagram & Facebook Page वर follow करू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थ मलाही पाहता येतील आणि share करता येतील .
छान आहे साधी सोपी पद्धत, मस्त आमटी मी आज करून बघेन. ॆthanks madam
Mastch.. Me solapurchi ahe... Ami tomato dal shijtanach ghalto... N gul ghalto.... Bki process same
Very simple & tasty dal ...... Think you so much for sharing it .......i will add this to my collection
आवडली ही पद्धत. आम्ही कोकणात लसुण फारसा वापरत नाही. कधीतरी बदल म्हणून छान
Thosada Gul(jaggery) ghalun ajun tasty lagte hi amti...nice recipe 👌👌👌
Khupch Sunder recpi aahe mi nkki krun bghte aaj ratri mala khup aavdle hi aamti solapuri ashich recipe pathva thnku
खूप खूप धन्यवाद!
Try kelyavar kashi zali te jarur kalva
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram आणि Facebook Page वर सुद्धा Follow करू शकता तसेच तुम्ही करून पाहिलेले छान छान पदार्थांचे फोटो मला पाठवू शकता जेणेकरून मलाही तुमचे पदार्थ पाहता येतील आणि MarathiKitchen वर share हि करता येतील..
@@marathikitchen7960 ho nkki poto pathvle chvist recipe pathva chmchmit nslyatri chalel pan chvdar pahije
Khup chhan tai tumchya saglya recepi khup sunder astat
खूप खूप धन्यवाद दादा🙏😊
I tried this recipe nice taste
This type of Saar is suitable for indrayani rice super combination
खूप चविष्ट आमटी. धन्यवाद.🙏
खूप छान वेगळी टेमटींग आमटी करून दाखवली आहे. धन्यवाद.
Me try keli amati, khup chan👌hote
Superb aamti taie.. Me tumhi banvileli recipy bghun banvli hoti.. Khup chan zali aamti..
अरे वाह मस्तच Pallavi tai 👏👏👍
Khup mst zali majya kad hing ani kadipatta nhavta tari sudda mst zali
Are wah mastach 👌👍