LIVE : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 आज होणार जाहीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #vidhansabha2024 #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024
    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर होणार आहेत. आजपासून आचारसहिंता लागणार असून यासंदर्भात निवडणूक आयोगाची साडेतीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 7

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 Годину тому

    हर्षदा तूझ्या रिपोर्टीग मध्ये चांगला बदल झाला आहे. आत्मविश्वास पण खूप वाढला आहे.

  • @JayHind-108
    @JayHind-108 15 хвилин тому +1

    Batenge to karenge🚩

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Годину тому +2

    बादशाह ने किती टप्पे आसावे येबाबात, निवडणूक आयोग ला फर्मान सोडावे, म्हंजे सविधान चा जय होनार 👈👈👈 # घर घर सविधान

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Годину тому

    अजून दहा हजार निर्णया घ्यायचे असल्याने पाच वर्षांनी निवडनक घोषित होणार आहे,
    तों पर्यंत तुमची काथ्याकुट चालू ठेवा

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 29 хвилин тому

    शरद पवारने आयात केलेले सर्व उमेदवार पडणार आहे.