काही काही आगरी कोळी सॉंग चित्रपट मधील गाण्यांन पेक्षा खुप भारी असतात. पहिले फक्त गाणं ऐकत असत पण आता व्हिडीओ पाहुन ऐकत आहे, त्यामुळे हि संस्कृती हवी हवी वाटते!❣️
🌊🐠🌴 कोळीबांधवांचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याचे उतराई होण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात. . मुंबईच्या परिसरात जवळजवळ 34 कोळीवाडे आहेत वेसावे, मढ, भाटी, कुलाबा, वरळी, माहिम, जुहु, मालवणी, गोराई, माहुल, धारावी हे महत्वाचे कोळीवाडे आहेत. . श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. . कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात. कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. आमच्या बोटीवर वर्षभर भरपुर मासोळी गावुदे (सापडु दे) समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊस. . नारळीपौर्णिमेच्या बऱ्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत. .🥥नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा 🥥
Khup Chan song banvala Mitra tumi Ast new song banvat Raha amhala aanad det Raha 🤗🤗 Khup Chan Jay aagri Koli Aai Ekvira bless you All the best 💖❤️ Jay maharastra
काही काही आगरी कोळी सॉंग चित्रपट मधील गाण्यांन पेक्षा खुप भारी असतात.
पहिले फक्त गाणं ऐकत असत पण आता व्हिडीओ पाहुन ऐकत आहे, त्यामुळे हि संस्कृती हवी हवी वाटते!❣️
खरंच गाणं तर छान होणारच होत 😌🤍💜, शुद्ध मनाने ☺️😇आणि एवढ्या प्रेमाने🥰❤💙 गायलंय, 'पुष्पक`दादा आणि 'स्नेहा`ने.. 💖🥰☺️❤💙🌹😍😘
Ariel & boat varche Shoot ekch no. 🤩🔥❤️
अप्रतिम गाणं. As usual Payal is looking awesommm n gorgeous🥰🥰😘😘
🌊🐠🌴
कोळीबांधवांचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याचे उतराई होण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.
.
मुंबईच्या परिसरात जवळजवळ 34 कोळीवाडे आहेत वेसावे, मढ, भाटी, कुलाबा, वरळी, माहिम, जुहु, मालवणी, गोराई, माहुल, धारावी हे महत्वाचे कोळीवाडे आहेत.
.
श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
.
कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात.
कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. आमच्या बोटीवर वर्षभर भरपुर मासोळी गावुदे (सापडु दे) समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊस.
.
नारळीपौर्णिमेच्या बऱ्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत.
.🥥नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा 🥥
❤❤❤❤❤ek no shubham bro 😍😍😍
Khup Sundar 💐💐💐💐💐
thank u 🌹♥♥
एक नंबर song आहे पायल तुझं गाणं आहे चांगलं कसं नसणार ❤️💗💕💓🥰
Mast Ashu 👌👌👌👌
thank u 🌹♥♥ bhava
Khup Chan song banvala Mitra tumi
Ast new song banvat Raha amhala aanad det Raha 🤗🤗
Khup Chan
Jay aagri Koli
Aai Ekvira bless you
All the best 💖❤️
Jay maharastra
Pushpak bhai and team great work!!!
खूपच छान song आहे 👌🏻, नारळीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🙏🌊💕🥰
Khup Chhan Song❤️😌🎶🎶🔥🔥... Lyrics 😍♥️... Mst ACT Payal Tai💗😘 & Shubham❣️
Ek no. Song aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice bharat bhiya &Neha all team best of luck 👍🤞❤️
Sundar ahe song. Keep it up Shubham 👍👍👍🤗
Ekdam bharich😍😍❤👌
thank u 🌹♥♥
खूप सुंदर composition
Wish you all the very best
Nice video🎉
एक नंबर song आहे पायल तुझं गाणं खूप छान 👌
#naralipunvela 😍❤
Song direction is superb, actors given their best, feels lively 👌👌👍
खुप सुंदर सादरीकरण,
thank u 🌹♥♥
bharich ekdam❤️😚🙏🥰
thank u 🌹♥♥
अप्रतिम सुंदर गाणं , ❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhava ❤️ khup mast
thank u 🌹♥♥
Superb song 😘❣️
खुप सुंदर आहे रे भावा
thank u 🌹♥♥
I am not Koli…but my favorite community is Koli…..and I like all songs and festivals of the koli community ❤
khup bhari Aahe Song.....👌👌👌
thank u 🌹♥♥
VERY NICE SHUBHAM KEEP IT UP LOVELY SONG NICE DANCE AND ACTING ❤️❤️STAY ALWAYS HAPPY GOD BLESS YOU
Jabardast zalay song.. kadak
thank u 🌹♥♥
Bhari shubham payal🔥
Khup Chan @ surve ❤️❤️
Bhari song ahe ❤️😍😍
Khup bhari song hahe❤❤😘
Ahaaaa❤️
thank u 🌹♥♥
गाणं सुंदर पण हा कोळी पेहराव आहे का?
Khup sunder😍❤️
thank u 🌹♥♥
शुभम मस्त गाने
Thank you 😊
Beautiful Song didi
Very nice dance , expressions, nice vocals, overall superb performance , well done keep it up
Nice song shubham Dada. 🥳🥰😇❣️♥️♥️
Khup. Bhari ahe song I like you ❤❤❤ payal tai mla tu khup avdate❤❤❤❤
Khup chan
thank u 🌹♥♥
खूप खूप खूप सुंदर गाणं आहे ♥️👈👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🌹🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Very Nice Song ❤👌
Suuuuuuperb 👍🏻
thank u 🌹♥♥
Nice song😍😍😍😍😍😍😍😍😍😍
अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️🌊🥥
Ho ✊🏼🔥
Bharich ❤️🔥
thank u 🌹♥♥
Superb❤️👍👍👍
Very Nice Song... 👏👌🏻👌🏻👌🏻
Nice
Khupach mast
thank u 🌹♥♥
1 no song ( Congratulations all teem )
सुंदर गाणे👍🌹🌹🌹
thank u 🌹♥♥
Okay 👌 beutiful
Khup chan song
Nice and I like dance nice song❣️❣️❣️❣️❣️💖💖💖💖💕💕💕
Jabardast
thank u 🌹♥♥
Dada ek number ❤️👑😍🥰
thank u 🌹♥♥
☺️☺️Kupcha mast song ahy ☺️❤️❤️
thank u 🌹♥♥
1.no. khuach Chan 👌👌👌❤️❤️❤️❤️
thank u 🌹♥♥
ऐक नंबर साँग 👍👍👍👍👍
thank u 🌹♥♥
Nice song....❤️❤️❤️❤️🎊🤗🎉
💯Great work😍😍😍❤️
Next level Editing and video shooting
thank u 🌹♥♥
Surve super song, acting or dance excellent👍👍👍👍👍👍
beautiful song 👍
Very nise songs👍👍
thank u 🌹♥♥
🔥🔥🔥🔥
thank u 🌹♥♥
Nice song💕 payal Didi tuja song mast astat
thank u 🌹♥♥
Superb ❤️❤️✌️
Wow ♥️ 👌 👏 😍
thank u 🌹♥♥
सुंदर आणि गोड पण
thank u 🌹♥♥
Bhari😍😍😍😍
thank u 🌹♥♥
Nice song 😍
Nice song 😊
very nice song keep it up
Very Nice Song.. Nice Dance 🕺💃
Nice brother kadk
thank u 🌹♥♥
Nice song keep it up ❤️#narlipunvela
Awsome 🥰🤟😎
thank u 🌹♥♥
Bhari song narli punvla 😍🛶🌺🥥🌴
thank u 🌹♥♥
Nice song ❤️ si cute mast aahe tumch song ❤️❤️ asech song banvat ja ❤️ 👌🙏🙏
thank u 🌹♥♥
@@TheMauliFilms wc
🔥💯✌🏻
thank u 🌹♥♥
Nice song 🕶️🎶
मित्रा.. अशीच यशाची उत्तुंग शिखरे सर करा
Thanks dada 🙏🏻❤️
Ruchi ❤️❤️❤️
Nice song👍👌👌
thank u 🌹♥♥
Best of luck
thank u 🌹♥♥
jambhare👍😃🌹🌹🌹🌹
thank u 🌹♥♥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
thank u 🌹♥♥
Payal patil very beautiful look and so cute
Nice song ❤️
thank u 🌹♥♥
👌👌🔥🔥😍
thank u 🌹♥♥
👌👍
thank u 🌹♥♥
Nice 👌
thank u 🌹♥♥
Nice 💖
thank u 🌹♥♥