तुझे प्रत्येक व्हिडिओ आवडण्यासारखेच असतात खूप एकापेक्षा एक आयडिया असतात तुझ्याकडे म्हणून तुझे व्हिडिओ फार आवडतात सांगण्याची पद्धत अगदी साधी सोपी पटकन लक्षात येईल अशी।। श्री स्वामी समर्थ।।🌹🙏🌹🙌👍
खूपच छान बनवला वर्षा तू आजीबाईचा बटवा मला खूप खूप आवडला छान आणि आवडला हा शब्द तुझ्यासाठी फारच कमी आणि छोटे आहेत परंतु त्या शब्दांच्याही पलीकडे अशा सुंदर सुंदर वस्तू बनवतेस कितीही बोललं तरी फारच थोडे वाटते असा तुझा कलेचा विकास आहे उत्तरा उत्तर तुझी ही कला आणखीन वाढत राहो आणि खूप छान वृद्धिगत हो असा माझा तुला आशीर्वाद आहे शुभम भवतु
आजीबाईची कमरेची पिशवी खूप छान शिवली गं कौतुक करावं तुझे तेवढा कमीच आहे किती सोप्या पद्धतीने शिकवलं माझा पूर्ण लक्षात आलं मी हाताने तुझं बघून शिकत आहे ग
वर्षा तु एवढी सोपी पद्धत शिकवते ना कि बस मी यु ट्युब ओपन केल की पहीला तुझाच व्हिडिओ बघते खुप नवीन नवीन शिकायला मिळाले मला असे वाटते तुझ्या कडे क्लास लावला पाहिजे
Hi tai aatachya aaji hi pishavi aprat ny pn mi shiknar aani aaplya chinal vr yevdhe video zalet ky shivava ky ny suchat ny aaj mi 3 vastu banavlya aata lay kambar dhukhayali aata exasize karavi lagna mg tyasathi exasize mat havi na mg exasize mat cha video banva mast aani sopa aani tumi pn exasize karun chan chan video taka
ua-cam.com/video/FyzUFFQKHPg/v-deo.htmlsi=tMU3ZL3PfT-VhXiX👆 इथे क्लिक करा मैत्रीणींनो फक्त साडीच्या लेसपासून बनवले आहे तोरण नक्की बघा ❤🙏
तुझे प्रत्येक व्हिडिओ आवडण्यासारखेच असतात खूप एकापेक्षा एक आयडिया असतात तुझ्याकडे म्हणून तुझे व्हिडिओ फार आवडतात सांगण्याची पद्धत अगदी साधी सोपी पटकन लक्षात येईल अशी।। श्री स्वामी समर्थ।।🌹🙏🌹🙌👍
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल ♥️🙏 श्री स्वामी समर्थ♥️🙏
वर्षा तुझी शिवण्याची पद्धत खूप छान आहे. मी तीन तोरण केली. अप्रतिम झाली. तुझा साधेपणा व नम्रपणा खूप आवडतो.
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏🙏🙏
खूपच छान बनवला वर्षा तू आजीबाईचा बटवा मला खूप खूप आवडला छान आणि आवडला हा शब्द तुझ्यासाठी फारच कमी आणि छोटे आहेत परंतु त्या शब्दांच्याही पलीकडे अशा सुंदर सुंदर वस्तू बनवतेस कितीही बोललं तरी फारच थोडे वाटते असा तुझा कलेचा विकास आहे उत्तरा उत्तर तुझी ही कला आणखीन वाढत राहो आणि खूप छान वृद्धिगत हो असा माझा तुला आशीर्वाद आहे शुभम भवतु
Mast 👌❤ comment ❤
किती छान कमेंट केली आहे सुनंदाताई खरच जगात चांगले लोक पण असतात याच उत्तम उदाहरण आहात ताई तुम्ही ♥️🙏 मनापासून खूप खूप आभार ताई♥️🙏
Very nice 🎉
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
ताई मला कंबरेची पिशवी एक दोन कस्टमरने शिवायला सांगितले आहे खुप छान व्हिडिओ आहे मी आता लगेच शिऊन पाहते थॅन्क्स ताई तुमचे किती आभार मानू तेवढे कमीच आहे
वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद निता ताई♥️🙏
Varsha khup chan zala batva
Old is gold
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप छान 👌👌
मनापासून धन्यवाद जयश्री ताई♥️🙏
सुंदर खूप छान 👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Agadi manapasun tuzya bolnyachi majayete but you simple but sweet
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
खूप छान दाखविला बटवा रोज नवीन नवीन आयडिया सुचतात तरी कशा
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
आजीबाईची कमरेची पिशवी खूप छान शिवली गं कौतुक करावं तुझे तेवढा कमीच आहे किती सोप्या पद्धतीने शिकवलं माझा पूर्ण लक्षात आलं मी हाताने तुझं बघून शिकत आहे ग
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान बणवलेताई
मनापासून धन्यवाद मंगल ताई♥️🙏
चंची खूपच छान सांगितले.
मनापासून धन्यवाद शिला ताई♥️🙏
Khup chan
🙏
छान
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मस्तच
मनापासून धन्यवाद पायल ताई♥️🙏
Khupaach chhan
मनापासून धन्यवाद शारदा ताई♥️🙏
Khup chan 👌👌❤👌 batva🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much dear sister ♥️🙏
Khupch Chan tai
मनापासून धन्यवाद स्नेहल ताई🙏♥️
खुप छान ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Sunder
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप सुंदर😍💓
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏
खूप छान आहे
मनापासून धन्यवाद मनिषा ताई🙏♥️
Khup chhan tai..🙏🙏..Ekada plazo pant chi cutting v stitching dhakhav plz.....khup chhan idia yetat tai tuzya dokyat.....tu great aahes.tuze kaituak karave tevadhe kamicha aahe....
Mast banavte...v sopya bhashet sangate...kunalahi samjel ase.....dhanywad tai🙏🙏🙏👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मस्त
मनापासून धन्यवाद लता ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Khup Chan ❤🙏👍
मनापासून धन्यवाद मिनाताई♥️🙏
वर्षा तु एवढी सोपी पद्धत शिकवते ना कि बस मी यु ट्युब ओपन केल की पहीला तुझाच व्हिडिओ बघते खुप नवीन नवीन शिकायला मिळाले मला असे वाटते तुझ्या कडे क्लास लावला पाहिजे
मनापासून धन्यवाद साक्षी ताई♥️🙏
Mast
मनापासून धन्यवाद♥️🙏
Khupach chan❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khup chan tai, me shivun pahili..
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
ताई खूपच छान मी ट्राय करीन माझया आजीसाठी
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
वावा
❤️❤️🙏🙏
Mala pan hawa hota ha video thank you
मनापासून धन्यवाद मनिषा ताई♥️🙏
Hi tai aatachya aaji hi pishavi aprat ny pn mi shiknar aani aaplya chinal vr yevdhe video zalet ky shivava ky ny suchat ny aaj mi 3 vastu banavlya aata lay kambar dhukhayali aata exasize karavi lagna mg tyasathi exasize mat havi na mg exasize mat cha video banva mast aani sopa aani tumi pn exasize karun chan chan video taka
हो ताई ♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
Mazya aaji kade pan hoti ashi pishavi
♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
अतिशय छान सुंदर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
चेन लावली असती तर छान झालं असतं
कमरेची पिशवीला शक्यतो चैन नाही लावत ताई♥️🙏
आजीची चोळी कशी शिवाईची ते दाखवा please🙏
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnQ9Yrg9apmQhTxITEDbxncH.html&si=orPYK3iyvpJ1s8Rd👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखवली आहे🙏♥️
Khup sundar 👌🏻👌🏻😄
मनापासून धन्यवाद अनिता ताई♥️🙏
❤❤
♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
How do you put it on your waist?
कमरेला लावायची पिशवी🙏🙏🙏♥️♥️♥️
Nice
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा माझ्या मनात कालच ही पिशवी शिवावी आले होते पण मला येत नव्हती तुला कमेट करणारच होते पण बघ तु माझ्या मनातल कस ओळखले
किती मनकवडी आहे ना मी तुमच्या मनातल ओळखले म्हणून म्हणाले♥️🙏
Mi magchya videotach bolali eatchya purti karnari devta aahe hi tai
@@ashoksonwane415 ho tai varsha khup chan aahe tila kasla garv nahi
@@sakshii6242 👍aasach raho shevatparyant😍
आजच मला आमच्या आत्या बोलल्या तुला कमरेची पिशवी नाही येत का
खुप छान सुंदर 👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup chan
मनापासून धन्यवाद साधना ताई♥️🙏
Khup chan
♥️🙏🙏