निवडणूकी नंतर,एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाणार? म्हणून तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • निवडणूकी नंतर, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाणार ? म्हणून तर...
    #narendramodi #eknathshinde #भाजपा #bjp #devendrafadnavis #ajitdadapawar #sharadpawar #manojjarangepatil #udhavthakkarey #amitshah

КОМЕНТАРІ • 91

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Місяць тому +17

    हरघर मोदी असते तर एवढे पक्ष फोडायची काय गरज होती. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

    • @hiralalkondubhairy523
      @hiralalkondubhairy523 Місяць тому

      बेताल बोलाण्या सा रख प्रकार

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 Місяць тому +16

    भाजप हद्दपार झाला पाहिजे शिंदे फडणवीस मोदी शहा घरी गेले पाहिजेत

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Місяць тому +7

    महारास्ट्राचा अपमान करतायत c m शिंदे. मोदींच्या पुढे लाळघोटेपना करून
    महाराष्ट्राची शान धुलीस मिलवली ..

  • @balkrishnashinde6477
    @balkrishnashinde6477 Місяць тому +10

    लाचार कसा बघा मोदींच्या गुण गात आहे....
    बाळासाहेबांना आणि दिघे साहेब विसरला....

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Місяць тому +7

    जरी bjp ला बहुमत मिळाले तरी RSS ने मोदीला पुन्हा पंतप्रधान न करण्याचे ठरवले आहे हे शिंदेला माहीत आहे का ? पर्याय पण तयार आहे.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Місяць тому +7

    यांच्याकडे नितिमत्ता लाज इज्जत स्वाभिमान कांहीहि शिल्लक राहिली नाही .

  • @kundanlalsuryawanshi7092
    @kundanlalsuryawanshi7092 Місяць тому +1

    फडणवीस यांना मोदी ना पंतप्रधान होवु द्यायचे नाही

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 Місяць тому +8

    शरदचंद्र पवार साहेब जिदाबिद

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Місяць тому +6

    शिंदे,,पवार,अशोक चव्हाण याचा भाजपा ला फायदा तर नाही पण 8 ते 10 जागा कमी मात्र नक्की करणार

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +3

    आपले विचार आवडले अचूक सांगितले आभारी आहे

  • @sanjaytamkhane
    @sanjaytamkhane Місяць тому +5

    छान विश्लेषण केलेत सर 🎉

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 24 дні тому +1

    शिंदे साहेब 4 जून नंतर मुख्यमंत्री पद जाणार आणि मला अस वाटत जर भाजप निवडून आला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री. विनोद तावडे हे असतील ?

  • @gopinathpawar1470
    @gopinathpawar1470 Місяць тому +2

    ओम राजेच खासदार होणार आहेत

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Місяць тому +6

    चार शे पार मनतात मग चार चार सभा का घ्याव्या लागतात

  • @kamlakarpethkar9815
    @kamlakarpethkar9815 Місяць тому +3

    मोदी हैं तो सब मुमकिन हैं.देश विकून विकून सरकार चालवत आहेत.बेरोजगारी वाढवत आहेत.महागाई वाढवत आहेत.महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात मध्ये घेऊन जात आहेत

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Місяць тому +6

    आता मात्र घरी पाठवून देऊ

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +1

    साहेब १०८ चा जप करून नमो म्हणायची वेळ आली.. 😂😂

  • @santoshgaikwad4745
    @santoshgaikwad4745 Місяць тому +1

    भाषण फसणवीस ने लिहून दिलेले दिसते. वाचून बोलताना दिसतोय लाचर. भाषणा. मध्ये कामाच्या गोष्टी कमी. मोदी चा जप जास्त. दिसतोय😂😂😂

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 29 днів тому

    आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे

  • @happymoneyinvest
    @happymoneyinvest Місяць тому +5

    अबकी बार भाजप तडीपार. ..........

  • @shivajikale1558
    @shivajikale1558 17 днів тому

    ज्या ठिकाणी मोदी सभा घेणारं ते पडणार

  • @nandlalmamode3615
    @nandlalmamode3615 Місяць тому +2

    Absolutely true analysis👍

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Місяць тому +2

    म्हणजे राज्याच्या नेत्यामध्ये किती दम आहे ते दिसते

  • @RAH_133
    @RAH_133 Місяць тому +3

    बावळट मिंधे 😂

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 14 днів тому

    दहा वर्षं गॅरंटी देऊन लोकांना फसवत राहिले

  • @gundopantpatil9306
    @gundopantpatil9306 Місяць тому +1

    15 लाखांची गॅरंटी च काय

  • @manikjadhav7044
    @manikjadhav7044 Місяць тому

    2 वेळेस गॅरंटी दिली पेंशन वाढ केली नाही सरकार ला मतदानातून दिसेल ई पी फ९५ पेंशन धारक

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 29 днів тому

    Shinde हे BJP चे मिंदे झालेले आहेत.

  • @marutiinchanalkar4175
    @marutiinchanalkar4175 Місяць тому +2

    एवढी लाचारी करत असुनही त्यांना समर्थन करणारे आहेत हेच दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्राच .

  • @DeepakSawant-is9zh
    @DeepakSawant-is9zh Місяць тому

    Yes. Sir

  • @krishnatpawar2522
    @krishnatpawar2522 Місяць тому

    चांगले विचार मांडले

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 Місяць тому +1

    भा ज प मुक्त महाराष्ट्र

  • @subhashbendale1
    @subhashbendale1 Місяць тому

    5:22

  • @RameshDeshmukh-hl1ne
    @RameshDeshmukh-hl1ne Місяць тому

    Khup chan ani satya vishlen patil saheb BJP seat padlys tar shindena swatahun rajinama dyyava lagnar shinde fakt modibar bhasan kartat he khare ahe

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 Місяць тому

    Scirpt वाचून दाखवले

  • @shivajikale1558
    @shivajikale1558 17 днів тому

    बेईमान मोदी पंतप्रधान होत नाही तु कधीच मुख्यमंत्री होत नाही

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Місяць тому +1

    शिंदे शेती करणार हे सत्य आहे

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 Місяць тому

    मोदी महाराष्ट्रातील नेता न्या बदनाम करीत आहे.आणि आम्ही गुपचूप सहन करतो.हे किती दिवस चालणार.त्यासाठी मतदारांनो bjp आणि आरएसएस ह्यांचापासून सावध राहा.गोड बोलून कटा काढतात.

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Місяць тому +1

    शिंदेंच्या सोबत भारतीय जनता पार्टी घात केला तर समजायचं परत २०२४ ला नवीन राजकारण मधलं पून्हा,,, विश्वास च ,,,

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Місяць тому +2

    Eknath shinde cha kai dosh nahi tyna bjp kadun lihun dile la cha vachave lagte😢

  • @rahulgunjote798
    @rahulgunjote798 23 дні тому

    No.1 sir ❤

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому

    हिंदु मुस्लिम हिंदु हिंदु हिंदु मराठी मराठी मराठी अशी भांडण ed cbi देव देवता ना वापरून bjp ने केली फक्त जनतेला झुझवत ठेवणे हेच काम? जनतेचे प्रश्ना पेक्षा हे महत्वाचे काम असे च होणार

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 28 днів тому

    BJP नामशेष होणार

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому

    मोदी च्या नावाने मत मागणारे भाजप वाले हरल्यानंतर मोदीमुळे हरलो असे म्हणणार आहेत का?😂😂😂

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Місяць тому

    🎉🎉🎉🎉🎉Aasla Jatiyvadi CM Pahilyandach Maharashtrala Milala Aahe khara Tar CM Sarva Jantela Saman Nyay Denara Aasto Pan,Ya CM ne Kay Kay Nirnay V Kase Ghetale Apana Sarvana Mahit ahe Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 Місяць тому +1

    टरबूज मोदी शहा हद्दपार❤❤❤

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Місяць тому

    Ka radato ha dadhivala ?

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому

    महाराष्ट्राला मोदी नकोच आहे😂😂😂

  • @ashokbhojane7758
    @ashokbhojane7758 Місяць тому

    मोदी घरी जाणार आहे घरात बसणार आहे

  • @shaikhabdulhai938
    @shaikhabdulhai938 Місяць тому +1

    शिंदे साहेबांचा आवाज कमजोर वाटतो

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 Місяць тому

    Aajcha garam ani practically vishay mhanje MVA virudha Mahayuti va VBA kadachit haren VBA mule

  • @subhashbendale1
    @subhashbendale1 Місяць тому

    Jaichand rathod has born supari man blind bulldog

  • @VilasGadhe-hw6nk
    @VilasGadhe-hw6nk 24 дні тому

    तुजमयचितुलाजोडेमारालापायजत

  • @user-xz4qu8vn2o
    @user-xz4qu8vn2o Місяць тому

    BJP Hattav Desh Bacchav 😠😠

  • @padmakarbhosale13
    @padmakarbhosale13 Місяць тому

    Chenay cha kat

  • @vijaymane4878
    @vijaymane4878 Місяць тому +1

    MVA 38 seats

  • @preetikhairrre5987
    @preetikhairrre5987 Місяць тому

    BJP hatav desha bachav

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Місяць тому

    याच कुठ नाव चर्चेत नाही...लाचार

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 Місяць тому

    तु मोदीचे कितीही गुणगान गा भाजप आणि त्यांच्या टोळींच्या 10 जागेच्या वर एकही अधिकची जागा मिळणार नाही लिहुन घे.

  • @govindmatole5261
    @govindmatole5261 Місяць тому +1

    Eknath tuzya aaila zavlo

  • @lakshmankale5410
    @lakshmankale5410 29 днів тому

    Satyapal Maharaj Eknath Shinde satyata Maharaj Hindi

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Місяць тому +1

    देशाच्या नकाशावरून मोदी गायब होणार.