विरोधक ने काय कामे केली आहेत ते बोलण्यापेक्षा... ती न केलेली कामे तुम्ही करून दाखवली 5असती तर नक्की निवडूण आला असता... निवडणूकित तुमचेच जवळची लोकं.. मंत्री मुश्रीफ बदल वाईट वाईट स्टेटस टाकत होते... शेवट कामाच्या माणसाचा विजय झाला... तुम्ही इथून पुढे कोणाला नावे न ठेवता काम करा तुमचा विजय नक्की आहे...
जय श्री राम...
2029ची तयारी सुरू करा
Are babano boblat basu naka evm cya virodhat rastravar utra purn maharastra sath hi deil atva sayukt maharastraci chalval Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
EVM घोटाळा नाही झाला पण EVM बंद केलं पाहिजे हि खर आहे... विजय हा लाडकी बहीण आणि मुश्रीफ यांनी कामे केलि होति त्यामुळे झाला आहे

जय श्री राम