15 August 1947 : Dr. Babasheb Ambedkar on independence Day

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @ravidongare2084
    @ravidongare2084 2 місяці тому +6

    Sir तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि आणि डॉ.बाबा साहेब आंबेडकर हे त्या काळी एकमेव उच्च शिक्षित आणि कुशाग्र बुद्धी व महान व्यक्ती होते व तसेच अतीशय वाईट परिस्थीती अनुभवली होती त्या काळी असा एकमेव महापुरुष हे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हेंच सर्व श्रेष्ठ नेते होते.💯👈🙏🙏🙏👍👌

  • @sunandakamble2158
    @sunandakamble2158 2 місяці тому +5

    बाबासाहेब हेम्हामानव होते दुर द्रषटि होते विचारवत होते आसा महा नायक होणे नाहि त्यान तिवार वदन जय भीम

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 2 місяці тому +1

    जयभिम नमोबुध्दाय सर.आपण स्वातंत्र्य निर्मितीचा सत्य इतिहास सांगितला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचा सहभाग व त्यांची महत्वपूर्ण कामगिरी हा सत्य इतिहास आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहात हे खूप महत्वपूर्ण काम आहे.

  • @MahendraKamble-qk4kw
    @MahendraKamble-qk4kw 2 місяці тому

    Dhanyawad sir very beautiful

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 2 місяці тому +10

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण जर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले असते तर राष्ट्रवाद किंवा राष्ट्र निर्माण झाले झाले असते अजूनही वेळ गेलेली नाही

  • @MayaSapkal-wn9ey
    @MayaSapkal-wn9ey 2 місяці тому

    जयभीम फारच सुंदर लेख

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 2 місяці тому +1

    बाबासाहेबांचे विचार किती दाबुन ठेवले तेवढे जड जातिन त्यांनी खूप पुढचा अभ्यास केलेला आहे

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 місяці тому +2

    बाबासाहेब आंबेडकर याच्या नंतर देशात जे स्थित्यंतरे झाली आहेत. त्याचा रोजचा घडामोडीचा इतिहास लिहणारे लेखक तयार झाले पाहिजे त.
    तरच पुढच्या पिढीला हि जाणीव राहील.
    मागे काय घडले होते..
    भविष्यात कसे वागले पाहिजेत. याची
    कल्पना येईल.

  • @anirudhpatil-v8q
    @anirudhpatil-v8q 2 місяці тому

    jay Hind Jay Maharashtra Great Dr Babasaheb

  • @ravindradaware6204
    @ravindradaware6204 2 місяці тому

    Jaybhim.nice.

  • @pratikgangawane7676
    @pratikgangawane7676 2 місяці тому +1

    खूप छान सर

  • @munirsayyad1153
    @munirsayyad1153 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 місяці тому +2

    दादासाहेब गायकवाड यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐंशी पत्र लिहले होते.
    त्याचीही माहिती देत जावे.
    अभिनंदन..

  • @BabitaThaware
    @BabitaThaware 2 місяці тому

    Jay Bhim ❤

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 2 місяці тому

    Very nice

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 2 місяці тому

    *विश्व रत्न तथा भारत रत्न,भारतीय संविधान निर्माता, डाॅ.भीमराव आंबेडकर जिंदाबाद,*
    *यांचे समग्र लिखाण बालवाडीपासून ते काॅलेज पर्यंत अभ्यासक्रमात समाविष्ट केलेच पाहिजेत, असे स्पष्ट माझे मत व्यक्त करीत आहे, जयभीम 🙏*

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 місяці тому +1

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay parshuram

  • @VijayGawaiArts
    @VijayGawaiArts 2 місяці тому

    , jaati Dharma Vishnu rashtra Balwan hote