Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #ujanidam #ujanidrown #ujaniboataccident #capsizeboat
    Ujani Boat Accident : उजनी धरणाच्या जलाशयात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. 21 मे रोजी रात्री धरणात बोट बुडून सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय. यामध्ये बुडालेले सहा प्रवाशी हे करमाळा तालुक्यातील आहेत. यामध्ये दोन प्रवाशी हे कुगावमधील तर चार प्रवाशी हे झरे गावातील आहेत. घटनेनंतर, तब्बल 40 तास या सहा जणांचा शोध सुरु होता. गुरुवारी सकाळी,सगळे मृतदेह NDRF टीमच्या हाती लागले. मृतांची ओळख पटली..त्यांनंतर हे मृतदेह गावात नेण्यात आले...
    पाहा स्पेशल रिपोर्ट.
    Video Credit: | Soni Magar /Producer | Krishnadas Bansode /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 86

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 24 дні тому +93

    अत्यंत वाईट दुःखदायक व मनाला वेदना देणारी घटना.
    ईश्वर मॄत आत्म्यास शांती देवोत हि मनोभावे प्रार्थना.
    ओम शांती शांती शांती.

  • @DADADIGAMBARMORE
    @DADADIGAMBARMORE 24 дні тому +9

    अत्यंत वा ईट दुर्घटना आहेअशा घटना पून्हा घडू नयेत वकुणाच्याही वाट्याला दुःख य उनये यासाठी खबरदारी घ्या ईश्वर मृत आत्मा शांती देवोत

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 19 днів тому +2

    किती दुःख वाटतंय हे पाहून 💔😭😭😭😭😭

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 24 дні тому +13

    नाशिक मध्ये पण सेम असेच घडले 😢

  • @Rggg324
    @Rggg324 23 дні тому +37

    जल वाहतुकीसाठी life jacket अनिवार्य केले पाहिजे राज्य सरकारने. पण दुर्दैवाने तस केलं जातं नाही 😢😢

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 18 днів тому +1

      मतदान करताना नाही आठवलं जॅकेट

    • @vaishalikinake4595
      @vaishalikinake4595 16 днів тому

      Gn😊😢😢m😢🎉😂
      Ll. 😮😊​@@AniketGorade-uk9yz

  • @strangersandip4424
    @strangersandip4424 23 дні тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना 😢

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w 22 дні тому +17

    खुप दुखद घटना आहे. आई वडील आणि दोन निष्पाप बालके उद्याच स्वप्न घेऊन आनंदाने प्रवास करत असतील पण काळाने घाला घातला आणि सर्व संपले...
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @SonaliChougule-ug3qh
    @SonaliChougule-ug3qh 23 дні тому +5

    बॅकग्राऊंड साउंड कमी करा. जे बोलत आहेत ते कळत नाही.

  • @carlos3933
    @carlos3933 24 дні тому +38

    अहमदनगर,अकोले मधील गोदा नदी पात्रात SDRF (राज्य आपत्ती व्यवस्थापन दल) टीम मधील धुळे येथील ३ जवान मृत्युमुखी पडले आहेत..

  • @sonajihiwale3025
    @sonajihiwale3025 24 дні тому +3

    खूपच दुर्देवी घटना 😢

  • @user-id6ts5kc7f
    @user-id6ts5kc7f 23 дні тому +2

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 24 дні тому +2

    दुर्दैवी घटना नाशिक मधील भावली धरणात 2 दिवसांपूर्वी 5तरुण मुलं मुली मृत्यमुखी पडले आणि त्यानंतर ही घटना देखील अतिशय वाईट घटना

  • @surajparbat9193
    @surajparbat9193 24 дні тому +4

    आमचा कडे पण असेच घडले 😢😢😢आज

  • @Hash27785
    @Hash27785 22 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 21 день тому +1

    भावांनो अंतर वाढले तर चालेल वेळ गेलि तर चालेल पण सुरक्षित प्रवास करा भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

  • @missupapa1691
    @missupapa1691 22 дні тому +1

    Miss u papa dada😢

  • @amitbhalekar3377
    @amitbhalekar3377 23 дні тому

    😢😢 bhavpurn shardhanjali

  • @KartikTanpure-ms4ng
    @KartikTanpure-ms4ng 22 дні тому

    😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 23 дні тому +1

    🙏🙏

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 20 днів тому

    आमच्याकडे पण आशिच घटना घडली सिन्नर तालुक्याची भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SaritaMane-yk9fk
    @SaritaMane-yk9fk 21 день тому

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙇‍♀️

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 22 дні тому +3

    याला फडणवीस जबाबदार आहेत,(संजय)

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 22 дні тому +2

    मयताना शासनाने भरपाई द्यावी या कडे बातमी उल्लेख नाही फक्त टि आर पी साठी सनसनाटी भावनिक बातमी आहे या गरिबांच्या कुटुंबातील लोकांना भरपाई द्यावी यासाठी उल्लेख होणे. फारच गरजेचे होते मोठ्या चॅनल कडून अशी चुक अपेक्षित नाही युट्यूब वाल्याकडुन तर अपेक्षा नाही

  • @snehalpange1104
    @snehalpange1104 15 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭

  • @rohinpingale230
    @rohinpingale230 17 днів тому

    Khup dukhad 😢

  • @ReshmaSakat-ih8eq
    @ReshmaSakat-ih8eq 24 дні тому +2

    😭😭😭😭🙏💐💐💐

  • @user-ol6fz3kc8r
    @user-ol6fz3kc8r 24 дні тому +1

    😢😢

  • @GaneshBhosale-qr3cb
    @GaneshBhosale-qr3cb 23 дні тому +2

    नि: शब्द 😢😢😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली

  • @SaritaMane-yk9fk
    @SaritaMane-yk9fk 21 день тому

    खूपच वाईट घटना घडली आहे मन अगदी गहिवरून आलाय काय बोलाव काही सुचत नही जग बगायला आलेली लहान मुलं किंवा आणखी मोठी 4 जण यात त्यांची काय चूक 😢😢😢😢

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 24 дні тому

    So sad

  • @mukeshpatil7145
    @mukeshpatil7145 24 дні тому

    Aamchya jalgaon madhey pn morya global chemical magachya mahinyat ashich ghatana ghadli khup lok meli pn prakaran dable😢😢

  • @user-pd3tj8rb9l
    @user-pd3tj8rb9l 19 днів тому

    Rip god bless them

  • @rahuljagtap9264
    @rahuljagtap9264 20 днів тому

    Bhavpurn shradhanjali

  • @khandusonnur4205
    @khandusonnur4205 21 день тому

    Bhavpurn shraddhanjali

  • @kavitalagas9517
    @kavitalagas9517 23 дні тому

    💐💐

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 23 дні тому +5

    बोटी ला परवानगी नसावी असलीं तर बोटीला विस पंचवीस जाकेट देणे बंधनकारक असावे

  • @kunalmore1762
    @kunalmore1762 24 дні тому +1

    💐💐💐💐

  • @sushmayadav7208
    @sushmayadav7208 16 днів тому

    💐🙏🏻

  • @somnath.k99
    @somnath.k99 21 день тому

    वेळेवरती त्यांना सुरक्षा मिळाली असेल तर ते लोक वाचले असते

  • @suhasinichopade4734
    @suhasinichopade4734 14 днів тому

    First stop your music which is Irritating. People are taking can't hear properly

  • @somnath.k99
    @somnath.k99 21 день тому

    विना परवाना जलवाहतूक बंद करावी

  • @pravinchowdhari208
    @pravinchowdhari208 21 день тому

    😢

  • @aapayede6775
    @aapayede6775 22 дні тому

    गोल्या गोल्या बोट चालक ड्रायव्हर पोहण्यात एक्सप्रेस होता तरी तो का पोहुन आला नाही

  • @sanjaysinghs876
    @sanjaysinghs876 24 дні тому

    Ataynt dukhad

  • @patrioticindian5194
    @patrioticindian5194 22 дні тому +1

    Prtyek babtit sarkarla dosh detay tya ppeksha jaar tumhi lokanich tyatun pravas nahi kela tar apo aapach boat banda zhali asti
    Apanach ya gostina badhavha deto ani ase kahi zhale ki sarkarla dosh deto

  • @ashrubathorat7026
    @ashrubathorat7026 22 дні тому +1

    Bhavpuran shradhanjli

  • @sachinshinde9062
    @sachinshinde9062 23 дні тому +1

    जल वाहतूक बंद करा

    • @somnath.k99
      @somnath.k99 21 день тому

      जल वाहतूक बंद करण्याची पेक्षा जलवाहतुकीच्या लोकांना सेफ्टी देणे महत्त्वाचे शासनाने जल वाहतुकीकडे सुरक्षित परवानगी द्यायला पाहिजे?

  • @mancyjadhav9714
    @mancyjadhav9714 23 дні тому

    Rip

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 19 днів тому

    Jay Shri Ram

  • @rahulwavre4899
    @rahulwavre4899 24 дні тому

    Sadd

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 21 день тому

    Sangeet nko ,kay boltat te lot nahi

  • @SunilJogdand-si8ys
    @SunilJogdand-si8ys 22 дні тому +1

    😂😢😢😢

  • @dilipgalande4103
    @dilipgalande4103 21 день тому

    😂😂😂😂😂

  • @nadusurse5137
    @nadusurse5137 22 дні тому

    Adhfje

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 19 днів тому

    परिवाराच्या रडण्याने मला पण रडू आवरलं नाही

  • @sandiplote6017
    @sandiplote6017 19 днів тому

    तुला काय भेटल यात साग

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 21 день тому

    Bhavpurn.sardanjali

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому

    मेलेल्यांना खुप खुप शुभेच्छा 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @laxmantambe194
      @laxmantambe194 20 днів тому

      मादरचोत मला फोन करतो

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому +1

    बरं झालं मेली 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @tejassangle7873
      @tejassangle7873 20 днів тому

      काय माणूस आहे हा

    • @user-vg9zf5ez9z
      @user-vg9zf5ez9z 20 днів тому

      @@tejassangle7873 तुझ्या आईला झवलो कचाकचा घपाघप

    • @pallavi152
      @pallavi152 18 днів тому

      , जेव्हा जवळचे सोडून जातील तेव्हाच कळेल😢🥺😡😡

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому

    खुप छान आहे 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @laxmantambe194
      @laxmantambe194 20 днів тому

      अरे आई झावाड्या लाज वाटायला पाहिजे तुला

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому

    बरं झालं मेला 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @laxmantambe194
      @laxmantambe194 20 днів тому

      तुला आया-बहिणी कुणी आहे का नाही

    • @laxmantambe194
      @laxmantambe194 20 днів тому

      तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому

    मेली बरं झालं 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @laxmantambe194
      @laxmantambe194 20 днів тому

      ज्यावेळेस तुझ्या घरी कोण मरण त्यावेळेस तुला कसं वाटेल

  • @user-vg9zf5ez9z
    @user-vg9zf5ez9z 21 день тому

    मेली बरं झालं 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sandiplote6017
      @sandiplote6017 19 днів тому

      तुझ्याच घरातले आस्ते तर बर झाल आसत का मग

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 22 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pushpaarote1817
    @pushpaarote1817 22 дні тому

    भावपूर्ण श्रधाजंली

  • @sunilshinde8612
    @sunilshinde8612 22 дні тому

    💐💐💐💐

  • @dattatraymore7107
    @dattatraymore7107 22 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kisanbhale9858
    @kisanbhale9858 19 днів тому

    भावपूर्ण श्रद्धांजली