आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेन बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपल्या सर्वांची साथ अशीच मिळत राहू दे.मी माझ्या कडून आपल्याला आणखीन चांगल देण्याचा प्रयत्न करिन.
My favourite khekda...amchya ghari pan asach banto...khekda fry n rassa...bheja fry thoda vegli receipe aahe...but i m sure amchya ghari Jo khekda bheja fry banto tyachi taste apratim aahe
@@rakeshchavan1550 वेळ काढून आणि फोन करून नक्की जाणार एकदातरी अस्वाद घेण्यासाठी😀🙏... तुम्ही नवीन नवीन जागा शोधून काढत रहा तो पर्यंत आमचा सारख्या खव्यांसाठी♥️.
भावा लय भारी.
कोल्हापुरला आलो की नक्कीच तूझी खेकडा थाळी खाणार.
तूझ्या बिझनेसला खुप यश मिळूदे.
आणि खुप खुप शुभेच्छा.
चपाती पेक्षा ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागतो. 😋👌
खतरनाक रेसिपी, मी कोल्हापूरचाच नक्की येणारत् खेकडा खायला.
आम्ही ही बनविले खूप छान झाले
आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेन बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपल्या सर्वांची साथ अशीच मिळत राहू दे.मी माझ्या कडून आपल्याला आणखीन चांगल देण्याचा प्रयत्न करिन.
Chaitanya mi pan pawsalyat kolhapur che khekde aanto panchgange chya pulawarun mast lagtat sundar ya Dada ni pan mast banwle
My favourite khekda...amchya ghari pan asach banto...khekda fry n rassa...bheja fry thoda vegli receipe aahe...but i m sure amchya ghari Jo khekda bheja fry banto tyachi taste apratim aahe
खेकडा रेसिपी लय भारी...थोडी वेगळी पद्धत..
Zinklas re Bhava Chaitanya. Lai divas zale shodhat hoto changla Khekda spot. God bless you.
फारच अप्रतिम रेसीपी
बघुनच तोडांला पाणि सुटले
👌🙏🏻
टेस्ट करून बघा एकदा.
@@rakeshchavan1550 कोहापुरात आली कि नक्कीच येणार आणि खाणार👌
Amchey Nagpur la tumhi coriyear. Ne pathvthe kay
Agadi aai chi receipe. Perfect 👌😊👍
😋खूप छान तोंडाला पाणी फुटले ही रेसिफी पाहून..
मग टेस्ट करायला या एकदा.
@@rakeshchavan1550 वेळ काढून आणि फोन करून नक्की जाणार एकदातरी अस्वाद घेण्यासाठी😀🙏...
तुम्ही नवीन नवीन जागा शोधून काढत रहा तो पर्यंत आमचा सारख्या खव्यांसाठी♥️.
Jabardadt .good job
भावा एक नंबर चव आहे 👌👌
खूपच सुंदर
Very nice interesting recipe 👌
Dada solkadhi recipe dakva
Thank you sir sarw mahiti dilit thank you so much
Thank you
एक नंबर व्हिडिओ बनवला दादा खुपच छान👌👌👌
thanks
Thank you
रेसीपी छान आहे
लयच भारी मित्रा.
Thank you
No 1 recepe bhava
Thanks
Khoopch sunder recipe ❤
फारच छान . आम्ही घरी बनवू .
Nice 👌👌👌... Thanks.
My Favorite dish.. Superb
एकदा येऊन टेस्ट करून बघा.
Mud crab is better than sea crab😋😋
Barobar
Best quality 👌👌👌
Thank you
Waw very nice video 😍
👍
Great 👍
Masalyt kay vaprly ty nahi sangitly
पुणे मधील.येरवडा.येथील.व्हिडीओ.पाहिला.तुम्ही.पाहुन.भेट.द्या.तुम्हाला.नविन.माहिती.मिळेल
Mastch
खूपच छान रेसिपी.
Nice location kutle ahe
Nice 👍👌
Good bro 👌🏻👌🏻
Nice
खुपच छान
Thank you
येथे फारच कमी रस्सा दिला जातो त्यामुळे 80/- रु च ठेवा दर म्हणाव नाहीतर आपले कोल्हापूरला असल्या गोष्टी जास्त दिवस चालत नाहीत
आपण टेस्ट केलात का.
मी अडीचशे रुपये देऊन एक खेकडा एक प्लेट खाली आहे
खूप कमी दर आहे
दर मस्त आहे
@@shitalgholpe7460हा गोड्या पाण्याचा खेकडा आहे याला एवढं जास्त दर नाही
Nyc
Nice😀😀☝
Super
मसा ल्याच्या वाटपासाठी काय - काय वापरले ते सांगितले नाही.
👍👌👌
👌👌
👌👌👌👍🙏
नांगे थोडे ठेचून घ्यायचे म्हणजे खाताना सोपे होते
😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thank you so much sir
खेकडा करून देणारे कोण आहेत काय कोल्हापूर मध्ये नंबर द्या
To mendu nasun manda boltat te khekda chi charbi aste mendu nahi
अरे भाई अख्ख्या दुनिया ल माहीत आहे खेकडा कसा खायचा.....
आणि नांग्या मधे गर नाही रे मांस असतो.....
Dada address sent Kara tumcha
साहेब कांदा अजून भाजला पाहिजे तो लाल झाला पाहिजे तरच तुमचा स्वयंपाक चांगला होणार
👍
Nice
Thank you
खूप छान