Special Report | विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजपचा छुपा पाठिंबा? | Kay Sangte Dyananda

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • #amitthackeray #vidhansabhaelection2024 #vidhansabhaNews18 #specialreport #news18lokmat
    Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 27

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 години тому +15

    Amit thakare jinkanar

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 години тому +12

    राणेसाहेब रोखठोक बोलतात.. एकदम बरोबर बोलले... Only अमितसाहेब 🔥🚩

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 2 години тому +12

    अमित ठाकरे विजयी होतील 🎉🎉🎉🎉

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 2 години тому +5

    फक्त अमित ठाकरे

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 27 хвилин тому +1

    माहीम मध्ये मनसे मतदान झालं तर अमित ठाकरे निवडून येतील मराठी आणि कोळी माणसाचं भरघोस मतदान झाले मनसे हृदयातून तर एक तरुण नेता निवडून येणे काळाची गरज आहे तेच तेच आमदार निवडून येऊन काही उपयोग नाही नवीन तरुण ताडपदार नेता nivdun💐येणे जरुरी आहे शुभेच्छा अमित ठाकरे यांना in advance विजयी भव

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 18 хвилин тому

    राज सरकार 🎉🎉

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 години тому +4

    अबकी बार जनता की महाविकास आघाडी सरकार ✌️
    महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार...
    ✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️
    🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️
    🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️
    🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️
    राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे..
    जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
    जय महात्मा बसवेश्वर,जय छत्रपती शिवाजी महाराज..🙏
    जय छत्रपती शाहू महाराज,जय महात्मा फुले..🙏
    जय अण्णाभाऊ साठे,जय बाबासाहेब आंबेडकर..🙏
    जय भगत सिंग,जय डॉ.अब्दुल कलाम..🙏

  • @sakharammore4981
    @sakharammore4981 21 хвилина тому

    सदा सरवणकर यांनी वरळी मतदार संघातून लढावे माहीमची जागा लढवू नये शिंदे नी ही भाजप शी बातचीत करून जागा बदलावी वरळी मतदारसंघ मागावा आणि सरवणकर यांना thethun लढविण्यास सांगावे मैत्री साठी एवढं करणे सहज शक्य आहे मैत्री जपावी राज यांची

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 години тому +13

    महेश सावंत जिकणार

  • @nssp3669
    @nssp3669 2 години тому +5

    हे मीन्धेला कळायला पाहिजे
    जिथे मनसे चा उमीदवार मजबूत तिथे मिन्धेला डच्चू मिळणार

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 2 години тому +3

    ONLY UDHAV THAKRE SAHEB

  • @अविनाशजाध़व-म4ट
    @अविनाशजाध़व-म4ट 2 години тому +6

    मशाल विजयी होनार

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 години тому +2

      🔔🔔 मशाल विझणार.😂😂

    • @Aniket_Dighe
      @Aniket_Dighe 2 години тому +3

      Ice cream वितळणार 😂

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 2 години тому

      Popat honar udhavsat cha 😂😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Годину тому

      @@seemadeorukhkar6152 पोपट होणार नाही झाला पोपट.आम्ही युतीसाठी कुणाच्या दारात कटोरा घेऊन जाणार नाही आणि आता महाभकास आघाडीत टाकलेल्या तुकड्यावर उबाठा खुश😂😂

  • @pareshkondvilkar8993
    @pareshkondvilkar8993 2 години тому +4

    Mahesh savant ch kam changl aahe

  • @gajananPatil-x8d
    @gajananPatil-x8d 2 години тому

    Aamit bahvu ch deposit japt hot😂😂😂

  • @sharayulad2333
    @sharayulad2333 Годину тому

    Donhi shivsena apsaat ladhvun sampvaycha kamli cha plan ahe

  • @The_Rohit777
    @The_Rohit777 Годину тому

    Are sanjya tu tr BJP सोबत 10 varsh paisa khaun baslay.. Ani tu ky boltoy chora ..

  • @radhikadeshmukh2377
    @radhikadeshmukh2377 Годину тому

    जो हिंदू हित की बात करेंगा वही देश में राज करेंगा

  • @kalyankumar5256
    @kalyankumar5256 2 години тому +2

    हे सर्व मिंधे ची चालबाजी आहे..कुठल्या ही परिस्थितीत अमित ठाकरे यांना जिंकून आणायचं नाही त्यांची चाल आहे...😅

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 години тому +2

      उगीच काही तरी आग लावायचे काम करू नका. उलट उबाठा आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये मतविभागणी होईल आणि त्याचा फायदा मनसेला नक्कीच होणार.

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb Годину тому +1

    अमित पहिलीच निवडणूक हरणार, अपशकुनी होणार, मोदीसारखा