माझ्या अनुभवातून....... मृदुंग हे असे वाद्य आहे की ते ऐकायला खूप छान वाटते... पाय आपोआपच थिरकतात हे वाद्य ऐकून.. रंगदेवता कलाकाराच्या अंगात संचारते... आणि विशेष म्हणजे हिंदी/मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेतील कोणतेही गाणे या वाद्यात परफेक्ट बसते....... जाॅबमुळे गेली वीस वर्षे या वाद्यापासून मी दूर आहे....मिस करतो आमच्या या प्रसिद्ध कोकणी वाद्याला...... या वाद्यासोबत कलाकार म्हणून घालवलेले क्षण हृदयात जपून ठेवलेले आहेत.... नवकलाकारांना आवाहन....डीजे च्या वाद्यांचा कार्यक्रमात उपयोग करताना आपल्या या प्रसिद्ध वाद्याचा लोप होऊ देऊ नका..🙏 हे वाद्य कोकण संस्कृतीची शान आहे.... शतशः नमन या वाद्याला , वादकांना आणि या वाद्याशी निगडीत सर्व कलाकारांना...
माझ्या अनुभवातून.......
मृदुंग हे असे वाद्य आहे की ते ऐकायला खूप छान वाटते... पाय आपोआपच थिरकतात हे वाद्य ऐकून.. रंगदेवता कलाकाराच्या अंगात संचारते...
आणि विशेष म्हणजे हिंदी/मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेतील कोणतेही गाणे या वाद्यात परफेक्ट बसते....... जाॅबमुळे गेली वीस वर्षे या वाद्यापासून मी दूर आहे....मिस करतो आमच्या या प्रसिद्ध कोकणी वाद्याला...... या वाद्यासोबत कलाकार म्हणून घालवलेले क्षण हृदयात जपून ठेवलेले आहेत....
नवकलाकारांना आवाहन....डीजे च्या वाद्यांचा कार्यक्रमात उपयोग करताना आपल्या या प्रसिद्ध वाद्याचा लोप होऊ देऊ नका..🙏
हे वाद्य कोकण संस्कृतीची शान आहे....
शतशः नमन या वाद्याला , वादकांना आणि या वाद्याशी निगडीत सर्व कलाकारांना...
🙏
आपल्या कोकणची कला आपण खूप सुंदर पणे पुढे घेऊन चालला आहात ❤❤❤❤
आयच्या गावात . काय वाजवलं यार .मजा आली👍👍🙏
खूप छान वांदे आहे अप्रतीम 🙏🙏
हे मृदुंग वादन अप्रतिम केलं मनापासून अभिनंदन आणि हे वादन आता कुठे बघायला पण मिळत नाही आणि काही दिवसांनी या जुन्या आठवणी पण पण दिसणार नाहीत
ढोलकिच्या तालावर वादन करतेवेली खुप छान❣️❣️💐💐
अप्रतिम
Kadakkkk एक नंबर👌👌❣️
जबरदस्त आमच कोकण
Zanj vadak Ek number..
Vishay hard vadan
मुलांच्या आवाजावरून आम्ही नमनमधे केलेली धमाल आठवली
Khup mst vadhan
Juni Aathavan jagi zali khup khup mast
मस्तच. ..... 👍👍👍👍
मन खूश झाल यार
खुप,छाऩ़👌👌👌👌
Proud to be kokani😍
Kadak..👌👌
Dj रिमिक्स नाही म्हणून मजा आली
Ek no
Supar👌👌👌
Kadak......
वा खरंच छान!
mast Kontya song ch music aahe he
ऐकायला खूप गोड होत
Ratnagiri jila akch nambar kokancha nad nahi karayacha shalat ak namar
खुप खुप छान
Jabardast.....
Jabardast
Supab
Kdddk
माझं आजोळ
कडक
😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌
Lay bhari
Good
kadak
👌👌
Song(music) konta aahy ?
Super
Nice 1
Supari kiti ahe
Nice
Nice 👍 Osama
Keyboard...👌
apratim
Apratim
Kokan shan
ua-cam.com/video/h2I1pdsLWSw/v-deo.html
या लोककलेवर एका जुन्या जाणत्या कलाकाराची मुलखात जरूर पहा
🙏🙏
nice 1
Kdddddddkkkk
सरस
ह्यांचा वाजपात कोण हात नाही धरू शकत
Panval ghawali wadicha buva hya peksha kdk vajavto
June zale he Kay tech dakhavata
Nice