भाजपच्या नेत्यांना थोडक्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी थोडासा मार्मिक विचार करून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी द्यावा म्हणजे ओबीसी समाज पूर्ण बीजेपी कडून येईल कारण आता महादेव जानकर पण तुमच्याच बाजूनी आले आहे मग आता धनगर समाजाला वेठीस धरू नये व आमच्या नेत्यांना उमेदवारी द्यावा अशी कळकळीची विनंती आहे अहिल्या जय शिवाजी
लोकसभा मतदारसंघासाठी उत्तम जानकर हे अतिउत्तम ठरतील आणि त्यांचा विजय नक्कीच होईल असा माझा ठाम विश्वास आहे जय शिवराय जय
100% निवडुन येणार
OBC ची ताकत जानकर साहेबाच्या मागे आहे जानकर विजयी होतील जय OBC जय शिवराय जय मल्हार जय भीम
होय मंग अकलूज ल मराठा आरक्षणावर स्टेज वर कशाला गेलाता 😂
दोन च नेते सक्रिय आहेत पडळकर साहेब जानकर साहेब
To defeat bjp ? 😂😂😂
नक्कीच जानकर साहेब विजयी होतील✌️👑❤️
उत्तम जानकर साहेब 100% निवडून येणार..... ✌️✌️✌️
😂😂😂
जानकर साहेब निवडून येणार❤
100% खासदार होतील जानकर साहेब
नक्कीच 100%
बरोबर जानकर योग्य पर्याय
Uttamrao jankar Saheb
एक नंबर पर्याय आहे.
लोकनेते उत्तमराव जानकर हे नक्कीच निवडून येतील सोलापूरातून 🔥🔥
Uttam jankar ❤100 nivadun yenar.
अहं आता खासदारच चेअरमन उत्तमराव जानकर साहेब
💯 निवडूण येणार जाणकर साहेब ❤
ओबीसी किंग ❤
ऊतम जानकर साहेब सोलापुरातुन नीवडुन शंभर टके पक्षनि संधि दिलितर निवडुन येनार
शंभर टक्के निवडून येणार आहे
100% तो जिंकेल
उत्तम जानकर 100% येनार
Only ऊतम जानकर
उत्तम जानकर १००%निवडुन येतील
उत्तम जानकर साहेब सोलापुरातून लीड न निवडून येणार 101
Solapur rakhiv ahen sc sathi
@@vishal-ny6bpsahebankde khatik cha dakhla ahe re mitra..sc mdhye yeta te
100 % winner 🎉
बरोबर
जय मल्हार
Jay ho Jankar saheb..... खासदार सोलापुर
योग्य पर्याय
भाजपच्या नेत्यांना थोडक्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी थोडासा मार्मिक विचार करून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी द्यावा म्हणजे ओबीसी समाज पूर्ण बीजेपी कडून येईल कारण आता महादेव जानकर पण तुमच्याच बाजूनी आले आहे मग आता धनगर समाजाला वेठीस धरू नये व आमच्या नेत्यांना उमेदवारी द्यावा अशी कळकळीची विनंती आहे अहिल्या जय शिवाजी
उत्तम हाच पर्याय
only uattam jankar 100%
How 100% Right
नाही येणार निवडून आम्हीं येलापुरचेचे😂😂
सोलापूर मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे हे लक्षात घ्या चॅनेल वाल्यानो...
Only one jankar saheb ❤
उत्तम जानकर साहेब 100% निवडून येतील
Brobr Uttam jankar
उत्तम
Only उत्तमराव जानकर साहेब
विरोधक कोणिही आसुध्या...... आता फक्त जानकर साहेब
धनगरांच्या मतावर हे आमदार खासदार सर्व काही झाले पण धनगर बांधव आजही उपोषण करताहेत .
Uttam jankar ❤❤vijayi Umedvar❤❤
उत्तम जानकर साहेब धनगर खाटीक अनुसूचित जाती चे आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांच्या शिवाय भाजपा कडे सक्षम उमेदवार नाही.
२ लाख मतांनी येणार
Ho 100%
नवीन चेहरा म्हणून सोलापूरकरांनी ❤🎉जानकर यांना साथ देयला हवी
Uttamrao jankar nakki nivdun yetil
100 %
उत्तमराव जानकर म्हणजे यशस्वी कामाची पोचपावती उमेदवारी देऊन निवडून येणारी व्यक्ती🎉🎉🎉🎉🎉
सोलापूर मधे ५०% ओबीसी आहेत, २५% मराठा आहे...२५% इतर आहेत
उत्तम जानकर यांना उमेदवारी निश्चित
utam जानकर jay ho
Jankar saheb only 🎉
💯 जानकर साहेब निवडून येतील
Uttam jankar
उत्तमराव जानकर साहेब खासदार होतील
बाई उत्तम जानकर साहेब 100% निवडून येणार हे लिहून ठेव
100%निवडून येणार
1oo% Winner Hotil Jankar Saheb..
Uttam jankar king of solapur
Jankar right umedvar bjp sathi 🎉🎉🎉🎉
100% uttam. Jankar will win
Ho
Victory
जानकर साहेब जिंकतील
100% Vijay
100 % येणार
धनगर विरोधी आहे भाजप तिकीट देणार नाही
उत्तम जानकर
जर जानकर साहेबाना तिकिट नाही भेटल तर bjp la मतदान नाही
Victory ✌️
Uttam Jankar Yana tikt dya
Uttam nirnay
Jankar saheb
निवडुन येतील
ओबीसी आहे बोलता मग एससी जागेवर कस काय उभा राहिला❓
100% निवडून येणारा माणूस उत्तमराव जानकर
Uttamrav la 1 chance dyayla pahije !!
सर्व रेकॉर्ड तोडून जानकर साहेब निवडून येणार
Uttamrao Jankar nivdun yenar aata
100% yenar
अगदी बरोबर बोललात नाही तर धनगर समाज मतदान करणार नाही
✌️
जानकर साहेब आणि पडळकर साहेब
100 % Vijay hoil
जानकर 100❤
बहूजनांचा उत्तमराव नेता आहे.
Uttam jankar nivdun yetil.
Baki koni nahi.
ह्या ने मराठा आरक्षणावर विरोध केला होता त्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हा त्या लाल धुरा हातात देनाररमत नाही
Mast neta aahe nivdun yenarch
100% winer
Onely UJ
Uttamach
उत्तम फक्त गाणी बनव गोपी ल घेऊन तुझ काम नाही
❤
तिकीट.नाही.दिले.तर.अपक्ष
जानकर विजय होतील
मनोज दादा पाटील
जातप्रमाणपत्रअवैध आहे