Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #Ratamtata #ratanatanomore #ratantatafuneralupdates #ratantatapassesaway #maharashtrapolitics #modivsrahulgandhi #vidhansabhaelection #ncp
    #sanjaykakade #thackerayvsshinde #mva #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #thackerayvsshinde #marathibhashaabhijatdarja #navaratri2024
    Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ; ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर ठेवू नका : Raj Garjana
    ABP Majha Live TV | Ratan Tata Passes Away | Vidhan Sabha Election | Marathi news | Mumbai news
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

КОМЕНТАРІ • 405

  • @skprogrammer
    @skprogrammer День тому +275

    सरकार चोर आहे
    दादा मोर आहे
    जनता सगळी गार आहे.
    पर्याय फक्त एकच राज साहेब 🚩🚩🚩🚩♥️♥️♥️♥️

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे День тому +137

    यावेळी फक्त एकच पर्याय आहे तो राज साहेब ठाकरे फक्त ❤

  • @AkashJadhav-rm9ft
    @AkashJadhav-rm9ft День тому +253

    राज साहेबांना एक चान्स दिलाच पाहिजे सर्व महाराष्ट्र जनतेने ❤

    • @veermahi07
      @veermahi07 День тому +3

      Kahich upyog nahi honar, bhava

    • @ganeshmore5283
      @ganeshmore5283 День тому +4

      ​@@veermahi07मग कोणाचा उपयोग होणार उध्दव ठाकरे शरद शेठ की राहुल पप्पू...

    • @veermahi07
      @veermahi07 День тому

      @@ganeshmore5283 got garib jantech hit yamadhe, ekala pn nahi, kunavr vishwas thevaycha kalat nahi

    • @AkashJadhav-rm9ft
      @AkashJadhav-rm9ft День тому +3

      @@veermahi07 दुसऱ्याला देऊन काय उपयोग झाला भाऊ

    • @veermahi07
      @veermahi07 День тому +3

      @@AkashJadhav-rm9ft aare bhau, raj saheb kadhi khedya padyat aale nahi, aata paryant, ki garib aadivasi rahato kasa, to khato kay, tyala kam dhanda aahe ka nay, te tar tyancha virodhat distyat.
      Mi te pahila yevdha fan hoto, prachand, pn aata nay. Mazasathi sagle sarkhech aahe, tiraskar vatatoy rajkarnacha

  • @Buddhainspirational-u4q
    @Buddhainspirational-u4q День тому +101

    महाराष्ट्राला फक्त आणि फक्त मनसेच वाचवू शकते मनसे आहे तर मराठी माणसाचं अस्तित्व आहे 🙏🏻🙏🏻👍🏻 जय महाराष्ट्र साहेब

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 День тому +109

    उच्च विचारसरणी आणि उत्तम दूरदृष्टी असलेला एकमेव माणूस...राज साहेब ठाकरे❤

  • @jagrutichaudhari2083
    @jagrutichaudhari2083 20 годин тому +8

    नक्कीच यावेळी जगाला हेवा वाटणारा महाराष्ट्र तुमच्या हातून घडेल राजसाहेब अशी मला तरी आशा आहे

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    महाराष्ट्र सुरक्षित हवा असेल तर एकच पर्याय मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩🚩🙏🚩🚩

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 День тому

      Marathi, gujrati, bhaiya, bhihari, marwadi.. or kitna hinduon ko bato gay?

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 21 годину тому +1

      ​@@zeeeli1377आम्ही दोन्ही आहे हिंदू पण आणि मराठी पण

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 21 годину тому

      @@Dnyaneshwar9887 or kitna batogey? Pehle jati Mai phir marathi Gujrati. Wo din dur nhi jab Punekar Mumbaikad konkani Mai baat jaogey

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 21 годину тому

      @@zeeeli1377 अरे मराठी साठी एक राज्य तयार केलं आहे ना आपण हिंदू आहे पण आपली संस्कृती एक नाहीये ना हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या वेळे पासून चालू आहे rahput आणि मराठा हिंदू होते पण एक होते का नव्हते ना मग

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 21 годину тому

      @@zeeeli1377 तेव्हा हिंदू वर गोष्ट येईल तेव्हा आपण एक हिंदू म्हणून एक असणार tension नको घेऊ

  • @ankushjedhe148
    @ankushjedhe148 День тому +46

    उच्च विचासरणी आणि उत्तम दूरदुष्टी असलेला एकमेव माणूस म्हणजे माननीय श्री राज साहेब ठाकरे साहेब

  • @skprogrammer
    @skprogrammer День тому +70

    एक नंबर❤❤❤❤❤

  • @anupkadam-jy4zf
    @anupkadam-jy4zf День тому +36

    मराठीहृदय सम्राट मा. राजसाहेब ठाकरे.... महाराष्ट्रा साठी काय तरी करण्याची तळमळ या माणसामध्ये आहे. एखादे मत मांडताना पुराव्या निशी आणि रोकठोक परखड पणे मांडणारा एकमेव नेता... 🚩जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 День тому +45

    महाराष्ट्रात जनतेला नेते ओळखता येत नाहीत. हे आतापर्यंतच्या निवडणुकावरून दिसत आहे. काही लोक निवडणुकाकडे मनोरंजन म्हणून पाहतात असे दिसते. जागे व्हा! आणि राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्राचा नेता बनवा. 🙏🙏

  • @amitpatil4797
    @amitpatil4797 День тому +17

    राज साहबांच्या हातात एकदा महाराष्ट्र देवून बघा...ते आपल्याला नाराज करणार नाहीत अशा कणखर भाषेत बोलणाऱ्या व निडर पण कार्य करणाऱ्या मुख्यमंत्र्याची गरज आहे

  • @swayamjadhav5288
    @swayamjadhav5288 День тому +63

    Raj❤🚩

  • @maheshyeram1584
    @maheshyeram1584 20 годин тому +6

    आई जगदंबा तुमच्या या आवाहनाला आशिर्वाद देवो हीच प्रार्थना

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म День тому +53

    राजसाहेब ❤❤❤

  • @Yashkalyani18
    @Yashkalyani18 День тому +41

    एक संधी माझ्या राजाला❤️

  • @rajupednekar1370
    @rajupednekar1370 19 годин тому +5

    नक्कीच साहेब आई भवानी ची कृपा आहे हेच सत्य होणार

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m День тому +16

    माझे पूर्ण कुटुंब फक्त मनसेलाच मतदान करणार 🚩जय श्रीराम 🚩

  • @pankajlambe9225
    @pankajlambe9225 22 години тому +5

    एकच पर्याय राज साहेब....जय महाराष्ट्र।

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 20 годин тому +6

    राज साहेब तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राचे राज्य करा हीच श्रींची इच्छा आप ला दत्ताराम

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 День тому +10

    राजसाहेबांना ऐक संधी दिली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने नक्कीच महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल..🔥🙌🏻🧡🚩

  • @salimshaikh7134
    @salimshaikh7134 День тому +39

    Yes sir

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 День тому +36

    Raj saaheb ❤❤ dhanyvaad

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 День тому +54

    ❤जय मनसे ❤

  • @amitfilmyboy
    @amitfilmyboy День тому +20

    मराठी माणसांनी आत्तातरी जागे व्हा. जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे

  • @atulkharat6705
    @atulkharat6705 День тому +9

    असं व्यक्तिमत्त्व जर साऊथ ला मिळाले असते तर आता पर्यन्त त्या राज्याचा विकासात कायापालट झाला असता. राज ठाकरे व्यक्ती नाहीत तर एक विचार आहेत.

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 День тому +20

    माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात‌ जोडून विनंती कि बाबांनो तुम्ही फक्त आपल्या जाती पातींमध्ये अडकून राहू नका, तर आपल्या मातीसाठी एकत्र या. आई जगदंबेच्या कृपेने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केलेली आणि आपल्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आता आपल्यालाच जपायची आहे. म्हणून एकदा महाराष्ट्राला सुखाचे दिवस पहायचे असतील तर फक्त मा राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करू या. कारण संकटकाळी ऊपयोगी येतो तो फक्त महाराष्ट्र सैनिक. हीच ती वेळ २०२४ फक्त मनसे ❤

  • @shubhambodare614
    @shubhambodare614 День тому +67

    साहेब आम्ही शस्त्र ठेवत नाही पण तूम्ही ऐन वेळी युध्दातून माघार घेऊ नका जय महाराष्ट्र साहेब तूम्हाला विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा 👑🚩

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 День тому +6

    राजसाहेब आपणास व आपल्या परिवारास दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 День тому +13

    उत्तम विचार मांडले साहेब ❤

  • @rtcommonman
    @rtcommonman День тому +42

    आता पर्याय फक्त मनसे 🚩

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 День тому +14

    Raj saheb thakare yana jantene ekda sandhi dyayla havi ❤

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 День тому +59

    राजसाहेब जिंदाबाद❤

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 День тому +13

    Ekach Paryay - Raj Saheb Thajkre ❤

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 День тому +11

    बिकाऊ जणता शेवटी त्याच पक्षांच्या नेत्यांना मतदान करणार ज्यांनी मुंबई महाराष्ट्राचं वाटोळं केलं अभिनंदन मतदार राजा जय शिवराय

    • @veergovindpurkar9188
      @veergovindpurkar9188 День тому

      कोण जनता बिकाऊ आहे याचा शोध लागत नाही पण कोणता नेता बीकाऊ आहे याचा शोध जनतेला असतो

  • @Nilesh12345-o
    @Nilesh12345-o 21 годину тому +2

    राज साहेब ठाकरे ❤

  • @YogeshUgale-jc7wi
    @YogeshUgale-jc7wi 20 годин тому +2

    दसऱ्याचा हार्दिक सुभेच्या राज साहेब 🚩

  • @dhirajmohire7793
    @dhirajmohire7793 День тому +7

    नेता असावा तर राज साहेबांच्या विचारा सारखा ❤

  • @Comedy-king-p7y
    @Comedy-king-p7y День тому +4

    महाराष्ट्रा त फक्त मराठी माणसाला पहील प्राधान्य मिळेल हीच वेळ आहे मराठी माणसाला वर आणण्याची 😊

  • @dhiraj_b
    @dhiraj_b День тому +9

    चांगला उमेदवार द्या. घरातले आणि मित्रांचे सगळी मत तुम्हाला!
    ( सगळ्यांना संधी देऊन कंटाळलेला एक नागरिक )

  • @prashantayachit550
    @prashantayachit550 21 годину тому +2

    Raj Saheb is a pure soul!! He deserves Maharashtra in his hand

  • @manishmhaskar4018
    @manishmhaskar4018 День тому +8

    आपल मत मनसेला❤❤

  • @nitinkatke8907
    @nitinkatke8907 День тому +8

    Khar aahe Raj saheb🙏🏻

  • @mangeshpatil3720
    @mangeshpatil3720 День тому +12

    Saheb ❤

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 День тому +36

    Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩

  • @pradippate5579
    @pradippate5579 День тому +8

    फक्त राजसाहेब❤

  • @abhishekanvekar9525
    @abhishekanvekar9525 День тому +9

    या वेळेस नक्कीच संधी देऊ

  • @PritiBhoir-w7y
    @PritiBhoir-w7y День тому +12

    1 no Saheb

  • @Artificialintelligence-zb7lk
    @Artificialintelligence-zb7lk День тому +13

    Moka Tu milna chhayea raj Thackeray ko

  • @abhijeetlavate2808
    @abhijeetlavate2808 23 години тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 День тому +5

    राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 День тому +9

    Raj Saheb ❤️

  • @jagdishpanchal6176
    @jagdishpanchal6176 День тому +11

    Raj Thackeray saheb❤

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 День тому +5

    राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sagart3672
    @sagart3672 День тому +13

    ❤❤❤❤❤

  • @Hindusena707
    @Hindusena707 День тому +4

    नक्कीच या वेळी सगळे राज ठाकरेंना मतदान करणार...मी देखील यावेळी राज ठाकरेंना मतदान करणार ...प्रत्येकाला संधी द्यायला हवी

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 День тому +6

    Raj saheb ❤️ तुमच्या शिवाय पर्याय नाही

  • @ravindraphutak6067
    @ravindraphutak6067 День тому +1

    समस्त महाराष्ट्रातील जनतेने ,मराठी माणसांनी राज साहेबांना एक संधि द्यावी..आपला पक्ष आपली जात पात बाजूला ठेऊन फक्त महाराष्ट्र आणि मराठी चा विचार करा.. नम्र विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 День тому +7

    राज साहेब यांच्याशिवाय आता पर्याय नाही महाराष्ट्राला

  • @मायाभाय
    @मायाभाय День тому +8

    राज साहेब जे बोलतात एकदम पॉइंट ने बोलतात जर महाराष्ट्र मधे बाहेरून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवलं असत तर आज महाराष्ट्र मधे मनसे हा पक्ष सत्तेत असता... कारण सध्या ची परिस्थिती अशी झाली आहे कल्याण,डोंबिवली, ठाणे, मुंबई, घाटकोपर, अंबरनाथ, दिवा बहुतेक स्टेशन पकडा मराठी पेक्षा परप्रांतीय मतदान जास्त आहे मी डोंबिवली दावदी गाव मधे राहतो इथे मराठी लोक 30% आणि परप्रांतीय ७०% आहेत

  • @Ramesh-js5no
    @Ramesh-js5no День тому +10

    यावेळेस माझ मत मनसेला!!

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 День тому +17

    फक्त मनसे

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i 21 годину тому +1

    Jay Raj Saheb

  • @LalitaDhamane-z3m
    @LalitaDhamane-z3m 21 годину тому +1

    Jay maharashtra

  • @bhanupatil6034
    @bhanupatil6034 День тому +4

    मित्रांनो हीच ती वेळ 🔥

  • @rajeshkoli4785
    @rajeshkoli4785 День тому +6

    Only Raj saheb 🚩🙏

  • @Comedy-king-p7y
    @Comedy-king-p7y День тому +2

    एक संधी राज साहेब यांना देऊन बघा 😊 महाराष्ट्रच सोन करुन ठेवेल

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 День тому +4

    मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे हवे

  • @dnyandevtupe3878
    @dnyandevtupe3878 День тому +4

    आता फक्त राज साहेब ठाकरे

  • @abhishekkandlkar2624
    @abhishekkandlkar2624 День тому +4

    Raj thackeray saheb ♥️🙏🚩

  • @maheshrathod204
    @maheshrathod204 День тому +6

    Raj sir ❤

  • @Maharahstra
    @Maharahstra День тому +2

    आता देऊ एक संधी फक्त नवनिर्माणालाच🚩

  • @amitnatu9913
    @amitnatu9913 День тому +12

    जय मनसे 🚩🚩

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i 21 годину тому +1

    Jay Maharashtra, Jay Manse

  • @surajsuryawanshi1891
    @surajsuryawanshi1891 21 годину тому +1

    Vote राज ठाकरे👍

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 День тому +6

    एक संधी मनसेला❤

  • @RajSuryawanshiOfficial
    @RajSuryawanshiOfficial День тому +4

    दिलेर राजा माणूस..!❤

  • @Artificialintelligence-zb7lk
    @Artificialintelligence-zb7lk День тому +9

    Only raj Thackeray

  • @ramshinde6339
    @ramshinde6339 День тому +3

    आता फक्त मनसे हा पर्याय ❤

  • @hirabhoir312
    @hirabhoir312 День тому +5

    Only Raj Saheb❤

  • @vikasgaikwad830
    @vikasgaikwad830 День тому +14

    जय मनसे

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 День тому +6

    एक नंबर

  • @DasharathMulikofficial
    @DasharathMulikofficial День тому +5

    अबकी बार # राज सरकार

  • @sourabhpatwardhan7312
    @sourabhpatwardhan7312 День тому +4

    Atta paryant cha sarvat prabhavi samvaad! 👏🏼

  • @Srikanthjogdan
    @Srikanthjogdan День тому +3

    या काळात राज साहेबांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला कडल पाहिजे

  • @ajaygawade7543
    @ajaygawade7543 22 години тому +1

    जय मनसे ❤ जय राजसाहेब ❤

  • @vishaljadhav7503
    @vishaljadhav7503 День тому +3

    One N Only RAJ THAKRE

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 21 годину тому +1

    मनसे ला आता आपण महाराष्ट्रात सत्तेवर आणलच पहिजे.
    तरच महाराष्ट्राची प्रगती होईल.

  • @ganeshkhadke9923
    @ganeshkhadke9923 7 годин тому +1

    जय मनसे ❤❤

  • @nagnathpalve7689
    @nagnathpalve7689 23 години тому +1

    जय महाराष्ट्र राज साहेब

  • @drpdp9523
    @drpdp9523 22 години тому +1

    sarvana chance dila...hya veli fakt MNS...only RAJ...

  • @GamerNeeraj999
    @GamerNeeraj999 День тому +3

    हीच ते वेळ राजसाहेब यांना आणि मनसे लां सतेत बसवण्याची🚩🚩🚩🚩

  • @swapnilborsephotogrphy2390
    @swapnilborsephotogrphy2390 День тому +7

    💯🚩

  • @Artificialintelligence-zb7lk
    @Artificialintelligence-zb7lk День тому +6

    Only raj sir

  • @Artificialintelligence-zb7lk
    @Artificialintelligence-zb7lk День тому +7

    Such may 1yak moka milna chhayea raj sir ko

  • @pankajrindhe8115
    @pankajrindhe8115 День тому +4

    साहेब तुम्ही फक्त कुणाला suport Karu naka एकला चलो साहेब

  • @prashantsisodiya1391
    @prashantsisodiya1391 День тому +19

    Fkt Raj saheb

  • @SandeshBorude
    @SandeshBorude День тому +4

    आता फक्ट मनसे सरकार 🚩😍✌️🙏

  • @zindgi577
    @zindgi577 День тому +5

    सोन लुटून नेता आणि आपण राज साहेब त्यांना बिनशर्त पाठींबा देता😔

    • @shivleshjadhav1942
      @shivleshjadhav1942 День тому +2

      बिनशर्त पाठिंबा कशासाठी दिला होता ते पण पहा.

    • @raghavsawant8918
      @raghavsawant8918 День тому +2

      2 paksh samor hote bhajap n dusara jyanchya rally madhe Pakistan che zende fadkat hote te. Mg konala pathimba dila pahije . Jara vichar kara. Je kel te yogya kel aahe

    • @zindgi577
      @zindgi577 День тому

      @@raghavsawant8918 mhanje maharastra chi lut pn yogy ahe

  • @krushnamore1789
    @krushnamore1789 День тому +8

    क्रांती करायची तर मवीआ आणि महायुती तोडून दुसरा कोणता प्रबळ पक्ष आहे साहेब?महाराष्ट्रमध्ये एकहाती सत्ता येन अवघड आहे?

    • @Sarthak_Sanas
      @Sarthak_Sanas День тому +4

      Mitra 2019 la 52 aamdar aselelya ncp ni sagle uddhawaa la CM seat vr baswun purn maharastrachi wat lawli,
      tyamule maharastra madhe 145 MLA ch pahije ase nahi ,40 ,50 ale tri sarkar madhe motha paksha ani main leader banu shakto
      MNS 🚂 la matdan kra
      Next CM raj thakare