माझी रास धनु नाही असे समजून मी जगत आहे त्यामुळे उलट बरे वाटत आहे. सगळे ज्योतिषी निगेटिव्ह भविष्य सांगतात धनु राशीचे ते ऐकून टेन्शन येते. त्यापेक्षा माझी रास धनु नाही असे समजून जगा.
सर कर्मा पेक्षा कायच मोठे नाही.धनुरास ही त्यागी आहे...सतत संघर्ष असतो पण मार्ग नक्की निघते.फक्त मन चंचल असते.. राशी भविष्य ऐकण्यासाठी योग्य आहे.कर्म चांगले केले तर चांगले यश मिळते.
एकच सांगतो या जगात धनू राशी देवापेक्षा ही चांगली आहे,,,परंतु नशिब मुद्दाम देवानं वाईट लिहिलंय.......हे सगळ्यात मोठं कटू सत्य आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
10:29 2:04 2:09
माझी रास धनु नाही असे समजून मी जगत आहे त्यामुळे उलट बरे वाटत आहे. सगळे ज्योतिषी निगेटिव्ह भविष्य सांगतात धनु राशीचे ते ऐकून टेन्शन येते. त्यापेक्षा माझी रास धनु नाही असे समजून जगा.
अगदी माझ्या बाबतीत एकदम योग्य मार्गदर्शन झाले त्याबद्दल खूप धन्यवाद
माहिती बद्दल धन्यवाद सर 🎉
Avdut chintan shree gurudev datt shree swami samarth🌹
खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद गुरू जी
धनु राशीच्या लोकांना सतत कस काय पीडा आहे
Thank u sir🙏💐
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩
🙌🙏
परवा स्वप्नात श्री दत्त गुरुं चे दर्शन झाले,ह्याचा अर्थ काय समजावा,कृपया मार्गदर्शन करावे🙏
Panavati काय संपत नाही साडेसाती संपली शनी काय पाठ सोडत नाही😅
Same here brother 😢😅
Same
Khar aahe..changal kadhi honar dev jane 😢
Same
same
Thanku sir 🙏🏻
जय साई राम 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
दत्त बावनी ऐकली तर चालेल का
Dhanu rashi sathi kadich kahi changal hot nahi kay? Nehami pareshani rahatech.
ओम् साईराम.
माझी रास धनु आहे पण राशी भविष्य बघितलं की टेंशन येतं नाहीतर मस्त life आहे नो टेंशन 😂😂😂😂
Khup chan sir🙏
Dhanyawad guruji🙏
सर कर्मा पेक्षा कायच मोठे नाही.धनुरास ही त्यागी आहे...सतत संघर्ष असतो पण मार्ग नक्की निघते.फक्त मन चंचल असते.. राशी भविष्य ऐकण्यासाठी योग्य आहे.कर्म चांगले केले तर चांगले यश मिळते.
🙏🙏💐
ओम साई राम
गुरुजी माझ्या मुलाचे धनु रास आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जॉब लागत नाही त्याच्यावर उपाय सांगा
SHREE SWAMI SAMARTH
श्री स्वामी समर्थ
पूर्वी तुम्ही महिन्यानुसार सांगायचे आता खूपच रँडम सांगता
विवाह योग आहेत का?
धनु ची साडेसाती संपली आहे ना
Thnx sir
Sir, janmvel mahiti nasel tr patrika kashi karavi
kay sangales marda, kay upyog nahi bagh.
धनू रास आहे 13.5.1982 वेळ रात्री 2 वाजता जॉब चा प्रॉब्लेम होतो सारखं उपाय सांगा
Sir putraprapti yog aahey ka
Mi tar sir purn amravati madhe shodhte आनंदी वास्तू
धोंडूबाई या नावाचा कुठला राशी आहे सांगा सर
गुरुजी संतती योग ह्या वर्षी ahet ka
साडे sati संपली आहे म्हणता मग पणवती काय
काय खर हे समजत नाहकृप्या मार्गदर्शन करा
विवाह योग काय कधी सांगा
आता शनि चा काय संबंध, sadethsathi झाले, vakree झाले ter आता काय तर panwati
😂
शनी ची लाडकी रास आहे म्हणून
Sir माझी जन्मतारीख 7/12/1980 आहे तर माझी रास कोणती आहे प्लीज सांगा. 🙏🙏
मी आपले सदस्यांचा पुर्वीपासून आदर
करतो.
या
Om sai ram
1:02
तुळ रास 2025
आध्यमिक जीवन कसे जाईल
रोज दतबाबनी रोज वाजते.
Dhanu rashi wale kalji karu naka...kadhi na kadhi changli vel yeil😅
😢😢
Ata nko pannoti
सर नमस्कार🙏
शनिवारी साध्यांकाळी 7 ते 8 च्या वाजता पिपला पाणी घातला तर चालेल का सागं सर 🙏,plz
नाहि
Om.sai.Ram
धोंडूबाई राधा कविता या दोघांचे दुश्मनी हाय का सर दोघांचा पटत नाही सर
सगळं केलं काही उपयोग नाही आता सगळं देवधर्म सोडून द्यायचे ठरवलय
Khup chan sir🙏