हे गाणं,आणि, आली माज्या घरी हीं दिवाळी ह्या दोनी गण्या शिवाय दिवाळी आपूर्ण आहे.. अनुराधा पऊडवाल ह्यांच्या आवाजात खरंच वेगळीच जादू आहे.. हीं गाणी आयकून आपसूक पणे डोळ्यात पाणी येते, खरंच जुने दिवस किती भारी होते...
मला हे गाणं खुप मनाला आपलसं वाटतं कारणं लहानपणा पासून ऐकतोय.... आता हे ऐकलं की खरी दिवाळी आली असं वाटतं नाहीतर नेहमीचेच दिवस चाललेत असं वाटतं... I love the song ❤
19 85,90 सालीची दिवाळी खरोखर सुंदर दिवाळी होती जुने दिवस जुने आठवणी आई-वडिलांची प्रेमळ छाया भावा बहिणीचे प्रेम नातेवाईकांची फराळाची देवाण-घेवाण खूप आनंदाचे दिवस होते ते आता त्याचं महत्त्व समजायला लागलं
एक तर अनुराधा पौडवाल यांचा सुरेल आवाज व आशा ताईंचा अभिनय...कमाल अगदी मनापासून झालंय गाणं.. या जाण्याशिवाय दिवाळी ची कल्पना नाही करु शकत.. अशी मनापासून गाणी व संगीत आता होणे नाही.
हे गाणं ऐकताच बालपण आठवते....! ❤ त्या वेळेस दिवाळीच्या 10 दिवस अगोदर पासूनच दिवाळीची ओढ लागायची.... फटाके आणून टिनावर वाळवून ठेवायचे मातीचे घर, किल्ले बाधायचे त्या दिवाळीच्या 15 दिवसाच्या सुट्या ज्यामधे खूप मज्जा करायचो.. पण आजकाल ती ओढ दिसत नाही..? 😢 गेले ते दिवस...! राहिल्या त्या आठवणी... 🎉🎉❤ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
हे गाणे ऐकल्यावरच दिवाळी आली आहे असे वाटते....जुन्या आठवणीत मन रमून जाते...ह्या गाण्या बरोबरच अष्टविनायक मधील गाणे आली माझ्या घरी ही दिवाळी..हे गाणे पण दिवाळीचा आनंद द्विगुणित करून जाते.....
आज एवढ्या वर्षांनी या गाण्याच्या तोडीचे एकही गाणे बनले नाही हे खरे durdiv आहे.त्या काळी हे गाणे बनवून संगीतकार,गीतकार, गायक या सर्वांनी आपल्यावर खरे उपकार करून ठेवले आहेत.त्यांना मनापासून धन्यवाद.
पुढच्या पिढीचे सांगता येत नाही....पण ८० ते ९० च्या दशकातील पिढीला या गाण्याचे आणि सणाचे महत्व माहितीये...❤❤❤🙏🙏आता राहिल्यात फक्त आठवणीतले सोनेरी क्षण 🎉❤❤❤
खरंच काय ते जुने दिवस होते हे गाणं आम्ही मामाचे संपूर्ण कुटुंब रेडिओवर ऐकत असे खूप आठवण येते त्या दिवसाची ती एक वेगळीच आमची दिवाळी असायची आता हे गाणं ऐकून मला ते दिवस आठवतात हे गाणं आणि अष्टविनायक मधील गाणं ऐकूनच माझी दिवाळी पूर्ण होते त्याशिवाय दिवाळी मला अपूर्ण वाटते❤❤
त्याकाळी किती सुखाचे दिवस होते,एक नविन ड्रेस सुद्धा पूर्ण दिवाळी निघून जायची, 50-100 चे एवढे मोठे फटाके यायचे भावा-बहिणीच्या वाटण्या व्हायच्या आम्ही पहाटे पाच वाजता उठायचं बाहेर अंगणात आंघोळी करायचं, देवळात काकड आरती होत, वासिद हे आमचं गाव
आम्हाला मराठी असल्याचा अभिमान वाटतो की सुंदर सुंदर गाणी ऐकायला मिळतात आम्हाला दिवाळीत हे गाणं ऐकल्याशिवाय आणि अष्टविनायक मधलं आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी पूर्णच होत नाही दिवाळी आल्यासारखं वाटतच नाही
ह्या गाण्याचे बोल पण द्या. समस्त इन्फ्लुएन्झा मंडळ "कडा रांगोळी' म्हणतंय. त्यांना कळू द्या की ते "कणा रांगोळी" आहे. कणा हा रांगोळीचाच एक प्रकार आहे. आता माझी प्रतिक्रिया वापरून एखाद्या इन्फ्लुएन्झाने ज्ञान पाजळणारा reel बनवला तरी नवल वाटणार नाही.
प्रत्येक दिवाळी ह्या गाण्या शिवाय अपूर्ण आहे ❤
Ho
Brobar
मला हया गाण्यात माझी आई च दिसते आम्ही लहान असताना ती अशीच दिसायची ❤😢😢
आपल्या मराठी लोकांची दिवाळी या गाण्याशिवाय अपूर्णच माझी प्रत्येक दिवाळी हे गाणे आणि अष्टविनायक चितपटातील दिवाळीचे गाणे यानीच सुरुवात होते
आई पाहीजे या चित्रपटातील हे गाणे आहे
अगदी बरोबर 🎉🎉
हे गाणं,आणि, आली माज्या घरी हीं दिवाळी ह्या दोनी गण्या शिवाय दिवाळी आपूर्ण आहे.. अनुराधा पऊडवाल ह्यांच्या आवाजात खरंच वेगळीच जादू आहे.. हीं गाणी आयकून आपसूक पणे डोळ्यात पाणी येते, खरंच जुने दिवस किती भारी होते...
खुप छान कमेंट केलीत सर खरच जुने दिवस खुप भारी होते
@@radheshyamsathe5366तिचा आवाज खूप गोड आहेः 😊😊, सूरेल आहेः, सुरात गाणं गाते 😊
दादा तिचा नाही त्यांचा बोला... 🙏
मला हे गाणं खुप मनाला आपलसं वाटतं कारणं लहानपणा पासून ऐकतोय.... आता हे ऐकलं की खरी दिवाळी आली असं वाटतं नाहीतर नेहमीचेच दिवस चाललेत असं वाटतं... I love the song ❤
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤
👍
आज खरा मराठी ठेवा आहे❤
Vetu
अजूनही एकदम ताजं वाटणारे गाणे हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी आल्यासारखे वाटत नाही
19 85,90 सालीची दिवाळी खरोखर सुंदर दिवाळी होती जुने दिवस जुने आठवणी आई-वडिलांची प्रेमळ छाया भावा बहिणीचे प्रेम नातेवाईकांची फराळाची देवाण-घेवाण खूप आनंदाचे दिवस होते ते आता त्याचं महत्त्व समजायला लागलं
खरंच ४० वर्षं मागे जाऊन आनंद घेता येईल का???
जुन्या आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवून जगावे लागणार.. नवीन रूढी परंपरा यांना आपलेसे करून घ्यावे लागणार@@shashikantchandanshive8577
😢 true
दिवाळीच्या आठ दिवस अधीच हे गाणे मी ऐकते त्यामूळे दिवाळी आल्यासारखी वाटते 2024मधे सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ दिपावली 🎉
मी ही अगदी सेम असेच करतो,त्याशिवाय दिवाळीची मज्जा येत नाही..🪔🤗
Same, दिपावली चा खुप खुप शुभेच्छा
HPPY DIWLI
मी पण ऐकते. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा 💐🥰❤️
तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
एक तर अनुराधा पौडवाल यांचा सुरेल आवाज व आशा ताईंचा अभिनय...कमाल
अगदी मनापासून झालंय गाणं..
या जाण्याशिवाय दिवाळी ची कल्पना नाही करु शकत..
अशी मनापासून गाणी व संगीत आता होणे नाही.
मी खुप दिवसा पासून प्रत्येक दिवाळीला हे गाणे ऐकते.खुप छान गाणे आहे
मला हे गाणं खुप आवडतं.प्रत्येक दिवाळीत मी हे गाणं ऐकते आणि पुढे ही ऐकत राहणार.❤❤❤ I love this song 🎵 😊
हे गाणं ऐकताच बालपण आठवते....! ❤
त्या वेळेस दिवाळीच्या 10 दिवस अगोदर पासूनच दिवाळीची ओढ लागायची....
फटाके आणून टिनावर वाळवून ठेवायचे मातीचे घर, किल्ले बाधायचे
त्या दिवाळीच्या 15 दिवसाच्या सुट्या ज्यामधे खूप मज्जा करायचो..
पण आजकाल ती ओढ दिसत नाही..? 😢
गेले ते दिवस...! राहिल्या त्या आठवणी... 🎉🎉❤
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
खरी गोष्ट आहे
शाळे ला सुट्ट्या लागताच आजोबा घ्यायला यायचे आम्हाला
आजोळी जाण्यासाठी खूप ओढ असायची पण आज दिवाळी च स्वरूप बदललं
गाणं ऐकल्यावर दिवाळी आली असं वाटतंय खूप सुंदर गाणं मनाला प्रसन्न करणारा
मी हे गाण कधीही आयकतो खुप खुप छान वाटतं आणि लहान पणाची आठवण येते
हल्ली साधनांची काही कमतरता नाही, पण लहानपणी आई वडील,भावांडा सोबत, मोजक्या गरजामधी, साजरे केलेले ते दिवाळी मधले दिवस कसे परत येतील.....
हे गाणे ऐकल्यावरच दिवाळी आली आहे असे वाटते....जुन्या आठवणीत मन रमून जाते...ह्या गाण्या बरोबरच अष्टविनायक मधील गाणे आली माझ्या घरी ही दिवाळी..हे गाणे पण दिवाळीचा आनंद द्विगुणित करून जाते.....
काय दिवस होते ते खुप छान लहानपण आठवतं
लहान पणी ची सुखद आठवणी आठवतात ..❤🎉
मी आजही हे गाणे ऐकल्याशिवाय दिवाळी साजरी करीत नाही,कारण त्याशिवाय समाधान मिळत नाही.
आज एवढ्या वर्षांनी या गाण्याच्या तोडीचे एकही गाणे बनले नाही हे खरे durdiv आहे.त्या काळी हे गाणे बनवून संगीतकार,गीतकार, गायक या सर्वांनी आपल्यावर खरे उपकार करून ठेवले आहेत.त्यांना मनापासून धन्यवाद.
माहिती नाही पण हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी आली आहे असे वाटत नाही..
या मूळ गाण्याची सर कोणत्याही रिमेकला नाही 💯❤️
हे गाणं आणि आली माझ्या घरी ही दिवाळी ह्या दोन्ही गाण्याशिवाय दिवाळीला पुर्णत्व येत नाही.सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Even Divya divyanchi jyot sangate.
I am Christian but my favourite festival is dipawali and my starting listening song this is
एकदम अप्रतिम सुंदर गीत, मधुर संगीत आणि अजरामर दिवाळी गीत
Deepawalicha tuhma srwana hardik shubhchaya shubdipawali❤🎉❤
मी.....आता सकाळचे ५:५६ वाजले आहेत आणि मी हे गाणं ऐकतोय
पुढच्या पिढीचे सांगता येत नाही....पण ८० ते ९० च्या दशकातील पिढीला या गाण्याचे आणि सणाचे महत्व माहितीये...❤❤❤🙏🙏आता राहिल्यात फक्त आठवणीतले सोनेरी क्षण 🎉❤❤❤
या गाण्याची तोड कशालाच नाही. किती ही नवीन गाणी येऊदेत..जून ते सोन
यामुळे खरी दिवाळी आली असे वाटते. असे गीत चांगले वाटते.
हे गाण आई पाहिजे या चित्रपटातील आहे. गायिका अनुराधा ताई तर संगीतकार अशोक पत्की आहेत.
धन्यवाद मोरेसाहेब! 🙏🏻
खूप छान आहे हे गाणं आज एवढी वर्ष झाली तरीही अजरामर आहे खूप वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ❤
खूप सुंदर गाणे मनाला आनंद देणारं हे गाणे
जुन्या आठवणी ❤❤🎉🎉
किती वर्षं झाली तरीही ह्या गाण्यात ले नावीन्य तशेंच आहे
खूपच सुंदर आहे म्हणून मला आवडत
मी प्रतेक वर्षी हे गाणे ऐंकतो.
कधीच, आणी कुणीच विसरणार नाही असं गीत आहे, अप्रतीम 🎉🎉
खूप सुंदर आठवणीतलं गान
हे गाणं ऐकल्यावरच दिवाळी पूर्ण होते....
खरंच खूप सुंदर गाणं आहे हे गाणं कधी पण ऐकलं तरी असं वाटते दिवाळी आली आणि आज खरंच दिवाळी आहे पूर्णा दिवस गाणं ऐकावसं वाटतं 2024
खरंच काय ते जुने दिवस होते हे गाणं आम्ही मामाचे संपूर्ण कुटुंब रेडिओवर ऐकत असे खूप आठवण येते त्या दिवसाची ती एक वेगळीच आमची दिवाळी असायची आता हे गाणं ऐकून मला ते दिवस आठवतात हे गाणं आणि अष्टविनायक मधील गाणं ऐकूनच माझी दिवाळी पूर्ण होते त्याशिवाय दिवाळी मला अपूर्ण वाटते❤❤
आम्ही आधी ऐकत असतो
आपल्या वयाची लोक आहे तोपर्यंत ऐकणार 👌👌🙏
त्याकाळी किती सुखाचे दिवस होते,एक नविन ड्रेस सुद्धा पूर्ण दिवाळी निघून जायची, 50-100 चे एवढे मोठे फटाके यायचे भावा-बहिणीच्या वाटण्या व्हायच्या आम्ही पहाटे पाच वाजता उठायचं बाहेर अंगणात आंघोळी करायचं, देवळात काकड आरती होत, वासिद हे आमचं गाव
आमच्याकडे आहे काकड आरती चालु सकाळी 4:30 ते 7:00 वाजेपर्यंत मी रोज जातो आहे 🙏
लहानपणी ची सोनेरी आठवण आहे हे गाणं. खरच 1990-95 ची दिवाळी खूपच भन्नाट होती...
Mala pn khup aawadat he song
मला हे गाणं आयकून लहान पणची आठवण येते खूप चांगले दिवस होते खेडे गावात आता असे दिवस राहिले नाही पैसा आला पण मजा गेली
आम्हाला मराठी असल्याचा अभिमान वाटतो की सुंदर सुंदर गाणी ऐकायला मिळतात आम्हाला दिवाळीत हे गाणं ऐकल्याशिवाय आणि अष्टविनायक मधलं आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी पूर्णच होत नाही दिवाळी आल्यासारखं वाटतच नाही
हे गाणे आपली संस्कृती आणि परिवार जपुन ठेवते...🎉
माय मराठी 🙏🚩
दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी🎉
ह्या अशा गा।ण्यामुळे दिवाळी आहे अस वाटतय हे दिवस परत येणार नाहीत
मराठी गाणी म्हणजे काळजातली अतुल्य ठेवा....
Sadabahar ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
खूपच छान 👌🏻
हे गाणे ऐकल्यावर लहानपणाची आठवण येते
खूप छान वाटते हे गाणं ऐकल्यानंतर मन प्रसन्न वाटते.
ह्या गाण्याचे बोल पण द्या. समस्त इन्फ्लुएन्झा मंडळ "कडा रांगोळी' म्हणतंय. त्यांना कळू द्या की ते "कणा रांगोळी" आहे. कणा हा रांगोळीचाच एक प्रकार आहे. आता माझी प्रतिक्रिया वापरून एखाद्या इन्फ्लुएन्झाने ज्ञान पाजळणारा reel बनवला तरी नवल वाटणार नाही.
माहितीचा अभाव आणि ङ आणि ण या दोहोंच्या उच्चारातील साम्य यामुळे अशी चूक झाली असेल
Happy diwali ....
हया गाण्या शिवाय दिवाळी आपूणर्णच आहे 😊😊
Asha kale ❤
Beautiful song 😘 ❤
छान🎉🎉🎉🎉❤
This song is one of the inseperable part of Diwali celebration... thanks to all artists... old is gold...lhanonace divs atvtat
आधी लोका जवाड पैसा नवता पन मन खुप मोट होते आता पैसा आहे पन मन छोटे झाले
मी तर हे गाणे लावल्याशिवाय फराळ पण नाही बनवत..
खुपच छान् गीत
Thanks👌🏻🙏🏻
हे गाणं म्हणजे अप्रतिमच 🎉
आली दिवाळी 2024❤
छान ❤
मला हया गाण्यात माझी आईच दिसते 😢😢
आई पाहीजे या चित्रपटातील हे गाणे अतिशय छान आहे .
Thanks ! I was looking for the name of the movie.
कडा रांगोळी म्हणजे काय 🤭सडा रांगोळी हवं ना
कडा म्हणजे गोल
खरच सडा रांगोळी हवं, पूर्वी अंगणात सडा घालून रांगोळी काढली जायची, कडा रांगोळी चा फारसा संदर्भ लागत नाहीये, बाकी दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🎉
जे आहे ते ऐका आणि पुढे चला 😊
कडा रांगोळी म्हणजे border rangoli
@bsalavkar930 😀👍🏼
Diwali is incomplete without this song.
Lahanpani hech gaan aikaycho diwali madhye. ❤
पूर्व स्मृती जाग्या झाल्या ❤❤
पूर्वी दर दिवाळीत रेडिओ वर सकाळी लागायचं,मोबाईल cha जमाना नव्हता
chaan gaan ahe old is gold
हैप्पी दिवाळी तुम्हा सर्वांना 🪔🪔🪔🪔💐💐😊🙂
evergreen
Happy diwali to all 2024 ❤
Ya गाण्या शिवाय दिवाळी चा फील येत च नाही
खरचं ना, जुनीचं गणी चांगली. आहे
Good geet . Asha kale .ji .🎉
Saglee aiktatt old is gold🎉🎉
Geli diwali sampli diwali 😢😭
हो मी पण आठ दिवस अगोदर ऐकते
खूपच छान गित रचना आनंद मिळतं हे गीत ऐकून
शुभ दीपावली ❤❤
🎉🎉❤❤❤🎉🎉😊 happy diwali 🎇🎇🪔🪔🎇🎇🙏🙏💯👍💯 very nice 💯💯👍 जूनी athavan 😢😢 खुप मस्त होते ते divash ❤❤❤laik and sabsacr Dan ❤❤
❤ MI he hasn't Prtek Diwali LA yeykate
हे गाणे माझ्या खुप आवडीचे आहे.
Aali Diwali 🎉🎉
😢😢❤❤
Old is always Gold old Memories
I love this song❤❤❤❤
2024 सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔🪔
Happy Diwali ❤