इंग्रजी लिहायला बोलायला सहजपणे शिका |Zero Level English Vocabulary| English to Marathi Words| Part1
Вставка
- Опубліковано 10 жов 2021
- तुम्ही इंग्रजीच्या बेसिक लेवलवर आहात का? या व्हिडिओ पासून तुम्ही इंग्रजी शिकण्याची सुरुवात करू शकता. या व्हिडिओ मध्ये 50 असे इंग्रजी शब्द सांगितलेले आहेत ज्यांच्या शिवाय इंग्रजी बोलणे, लिहणे, वाचणे शक्यच होत नाही.
Join us on Telegram:
t.me/DailyEnglish4u_channel
Join us on Instagram:
daily_english_4u
Join us on Facebook page:
/ dailyenglish4u
#Englishwordsinmarathi
#learnenglishinmarathi
#dailyenglishinmarathi
#englishshika
#vocabularyinmarathi
#wordsinmarathi
#Prepositionsinmarathi
#Englishgrammarinmarathi
#Englishphrasesinmarathi
@Daily English 4u
ज्या वेळी इतर लोक वेळ वाया घालवत असतात त्याचवेळी यशस्वी लोक वेळेचा सदुपयोग करून प्रगती करीत असतात.
Sir mala Hindi Marathi kanaada he sagli bhasha yete prantu English this thod yet pan English fast bolta yet nahi
धन्यवाद सर,आपण खुप चांगल्या प्रकारे शिकवता. आपण आपले अँप तयार किंवा इंग्लीश स्पिकींग कोर्स आँडिओमध्ये उपलब्ध करा.
सर तूम्ही चांगलं शिकवतात
Sir pdf pan attached karat ja
Srushti bharat taro 🤣💐🙏👌🎊🎸🇨🇮
Sir mala English madhe speaking yet aahe tuma che video baghetal manun yeyela lagale
सर पुढचा विडिव्हो All conjunction वर बनवा प्लीज
लहाननापासून मोठ्या पर्यंत हीं व्हिडीओ खूप छान व उपयुक्त आहे
छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
खूप छान सर बेसिक गोष्टी पासून चांगले समजते. धन्यवाद
Nice 👍👌 for basics English language Speck on
You are the best teacher
खुपच छान शिकवणी आहे सर .
मस्तच...आवडले..keep it up sir..🙏🙏
Nice👍👍
V.V GOOD. & important for us.Thañks.SIR
Nice sir
This video is very helpful
Best teaching sir thanks