Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
माझ मत सांगतोय विरोधकांची झोप उडवणार पवार साहेब लय नेते पवारसाहेब यांच्या कडे येतील
पक्षात प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील.पण यांना तिकीट देऊ नये.
आपण सांगून काही उपयोग होणार नाही जे करायचे ते करणार हे म्हातारं सत्ते साठी काही पण
@@KishorThorat-te1bkयांचं तुला सत्ते साठी काय पण दिसत मग भाजप वाल्यानी कशा सत्ते साठी त्यांच्या बायका एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या खाली दिल्या.हे दिसत नाही.
@@hamidsayyad3780 हेच पाहिजे होत 😂😂😂
अजित पवार चेअजिबात आमदार नाही ते सर्व साहेबांचे आहेत
पवारसाहेब जे गद्दारी करून गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका व तिकिट देऊ नका नवा चेहरा शोधा फायदा होईल
मोती बाग .....म्हणा... मोदी बाग नाही
हे वातावरण पाहता, पवार साहेब यंदा*कमळी* ला "भोंगळी" केल्या शिवाय सोडणारच नाहीत 😂😂
Pawar saheb navin chehryala sandhi dya...june landge ata nako
साहेब एकच मारतात पण शॅालेट मारतात 😮
❤वस्ताद❤bjp ला भोंगळी करून सोडतेत😂😂😂
फारसा फरक पडत नाही बी. जे. पी. ला
वस्ताद तुम्ही म्हणताय म्हणून....संपलंय आता ते.
Tumcha porala aamdar karnar mag bakichyani kay karayche?
Aho Fadanvis saheb panga ghyayacha to konasobat . Aap ki bar 400 par sab ka bap Sharad Pawar. He samazale kay.
माझ मत सांगतोय विरोधकांची झोप उडवणार पवार साहेब लय नेते पवारसाहेब यांच्या कडे येतील
पक्षात प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील.पण यांना तिकीट देऊ नये.
आपण सांगून काही उपयोग होणार नाही जे करायचे ते करणार हे म्हातारं सत्ते साठी काही पण
@@KishorThorat-te1bkयांचं तुला सत्ते साठी काय पण दिसत मग भाजप वाल्यानी कशा सत्ते साठी त्यांच्या बायका एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या खाली दिल्या.हे दिसत नाही.
@@hamidsayyad3780 हेच पाहिजे होत 😂😂😂
अजित पवार चेअजिबात आमदार नाही ते सर्व साहेबांचे आहेत
पवारसाहेब जे गद्दारी करून गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका व तिकिट देऊ नका नवा चेहरा शोधा फायदा होईल
मोती बाग .....म्हणा...
मोदी बाग नाही
हे वातावरण पाहता, पवार साहेब यंदा*कमळी* ला "भोंगळी" केल्या शिवाय सोडणारच नाहीत 😂😂
Pawar saheb navin chehryala sandhi dya...june landge ata nako
साहेब एकच मारतात पण शॅालेट मारतात 😮
❤वस्ताद❤bjp ला भोंगळी करून सोडतेत😂😂😂
फारसा फरक पडत नाही बी. जे. पी. ला
वस्ताद तुम्ही म्हणताय म्हणून....
संपलंय आता ते.