#कोकण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • कोकणातील पारंपारिक भजन
    गणराया लवकर येई
    कैलासराणा शिव चंद्रमौळी
    फणींद्र माथामुकुटी झळाळी
    कारुण्यसिंधू भवदु:खहारी
    तुजवीण शंभो मज कोण तारी
    उपासनेला दृढ चालवावे
    भूदेव संतांसीसदा नमावे
    सत्कर्म योगे वय घालवावे
    सर्वा मुखी मंगल बोलवावे
    पुंडलिक वर दे
    हरी विठ्ठल
    श्री ज्ञानदेव
    तुकाराम
    गणपती गजानन महाराज की जय
    बजरंग बली की जय
    गजानना श्री गणराया
    आधीवंदु तुझ मोरया
    गणराया लवकर येई
    सर्व गणाचा गणपती
    हाती मोदकांचा वाटी
    पायी घागुऱ्या वाजती।
    नाचत आले गणपती
    More Videos:
    • #कोकण #गणपती #गजर - च...
    • #कोकण #गणपती #गजर - वि...
    • #अभंग #कोकण - रूप पाहत...
    • #कोकण #गणपती #गवळण - य...
    • #कोकण #गणपती #गवळण - य...
    • श्री #स्वामी #समर्थ गी...
    • #कोकण #गणपती #भजन #नाम...
    • #कोकण #गणपती #भजन - जय...
    पवार भजनी मंडळ,
    असोडे, पाली,
    रत्नागिरी
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ •