आदिवासी संमेलनाचा अंतिम दिन
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- आदिवासी एकता महासंमेलन गेले दोन दिवसापासून धूम धडाका चालू होता आज कार्यक्रमाचा अंतिम दिवस आणि या कार्यक्रमात आदिवासी महासंमेलन आलेल्या भाविकांचे रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी पहावयास मिळाले मायकेल सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले
😍 जय आदिवासी जय जोहार सर्वत्र हा एकच नारा कानावर ऐकू यूत होता. देशातील विविध राज्यांसह विदेशातील इराण न्युझीलँड नेपाळ यु एस एस या देशातील त्रिविध आदिवासी जानकरांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला
#आदिवासी
#एकतापरिषद
#आप
#आदिम
#पिंपळनेर
#पानखेडा
#जानकारी