नक्कीच भाऊ..... आणि तसंही संपूर्ण साँग मध्ये वीर एकलव्य यांचा जीर्णोद्धार केला आहे.. जे आपल्याला याच्या अगोदर कोणत्याच साँग मध्ये पाहायला आणि ऐकायला भेटलेला नाही हे मिञांनो म्हणुन, आपलंही कर्तव्य आहे की... आपण आपल्या साँग्ज ला सपोर्ट करुन हतबल लावायला पाहिजे,,, आणि आपणच आदिवासी गितांना विरोध करू लागलो तर हा.. आपण केवळ समाजाचं नव्हे तर वीर एकलव्य यांचा सुध्दा अपमान करतो आहोत.... म्हणून... पाठींबा द्यायला हवा मित्रांनो ना की विरोध.... 🙏🙏जय खानदेश जय आदिवासीं 🙏🙏
क्या बात है रवि दादा & भैय्या दादा सुपर सोंग आहे आतापर्यंत जेवढे पण सोंग आयकले आहे त्यापेक्षा सर्वात बेस्ट सोंग आहे हे गाण्याचे बोल खूपच छान आहे ... आणि हे सोंग नंदुरबार जिल्ह्यात खूपच गाजत आहे आम्ही सर्वे जन होम टेटर मध्ये खुप वाजवत असतात🥰🥰💖💖💞 जय आदिवासी जय भीम 🚩🇪🇺
My favorite song 😘😘 दिवसातुन हे गान मी 9 10 वेळा ऐकतो माला अभिमान आहे कि आदिवासी जातीत् जन्माला आलो जय आदिवासी 💯💯🙏🙏 भैया भाउ चे पन आभारी त्यांनी एवढी भारी सिंगिंग केली आनी रवी भाउ चे आभार कि त्यांनी हे गान मस्त शूट केल 💙💙🍀🍀🌸🌺
भाऊ कधी कधी बाबासाहेबांचा हिं जय करत जा कारण त्या माणसाने संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढे दिले आहे ना तेव्हढे जय भीम वाल्यांना पन दिले नही 🙏 जय भीम जय आदिवासी, जय हिंद 🙏
खुप च छान रवी मामा तुम्ही आदिवासी भावांची प्रेम कहाणीला त्यांच्याभावणाना जागृत केले या सोंग मध्ये ❤️ या सोंग मध्ये तू शेहर नी राणी मी पण से आदिवासी जान लय भरी खूप मस्त❤️🙏
Mi Marathi aahe pan he song 50vela aai kalo kup Chan gan aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mi Veda ZAlo he song cha❤❤❤❤❤❤❤❤
मुझे गर्व है मैं आदीवाशी हु ये सॉंग सुन कर मुझे इतना अच्छा लगा हमें अपने समाज पर गर्व होना चाहिए जितने लोगोने ये सॉंग बनाया सब लोगों का मैं धन्यवाद करता हु अपने दिल से 👌
गर्व नाही 💯 तर , माज आहे.😈✌️💯🔐 आदिवासी असल्याचा 😎🤏🏹🇵🇱 सर्व आदिवासी समाज बांधवांना मानाचा Kdkk 🎉 जय आदिवासी 🇵🇱🏹 रवी भाऊ खरे आपण आपल्या आदिवासी समाजासाठी हे गाणं काढलं त्या साठी आपला आदिवासी समाज तुमचा खूप - खूप आभारी आहे. गाणं खूप छान आहे.1 नंबर रवी भाऊ खरे 🎉 🎉🎉 आणि पुढे पण असेच छान - छान आदिवासी गीत काढाल अशी अशा बाळगतो...❤ I am waiting for the your new tribal song in 9 August 2024.
💐💐💐 खूप छान गाणं आहे आवाज तर लाजवाब मनाला तरतरी आणनार,मुखड खुप छान खानदेश कुठे च मागे नाही आणि आदिवासी लोकांना च आवाज सरस्वती माता आणि भोलेनाथ ची खूप कृपा नाचायला पण नंबर वन आहे आदिवासी खर नमन त्यांना 💐💐💐👌👌👌🎵💯🎶🎹🎼
रवी ला सपोर्ट करणारे सर्व खरे लोकांची साथ। आहे , रवी खरे त खरेच। आहे मित्रांनो ,, भविष्यातले टॉप लेव्हल चे हेच खान्देशी गायक असतील, रवी खरे आणि भैया मोरे, त्यांचे सर्व गाणे सुपर हिटच राहतील ,, पुढील वाटचालीस शुभेच्छा रवी ,, जय खान्देश, ( पंकज रावते, खेडी खेडगाव )
Sarve adivashi bhau ani bahinna vinti hi ki song la support kra... Apan adivashi jr aple adivashi song la support nh krnar mg kon krnar ..
Thanks bhai 🥰
नक्कीच भाऊ..... आणि तसंही संपूर्ण साँग मध्ये वीर एकलव्य यांचा जीर्णोद्धार केला आहे.. जे आपल्याला याच्या अगोदर कोणत्याच साँग मध्ये पाहायला आणि ऐकायला भेटलेला नाही हे मिञांनो म्हणुन, आपलंही कर्तव्य आहे की... आपण आपल्या साँग्ज ला सपोर्ट करुन हतबल लावायला पाहिजे,,, आणि आपणच आदिवासी गितांना विरोध करू लागलो तर हा.. आपण केवळ समाजाचं नव्हे तर वीर एकलव्य यांचा सुध्दा अपमान करतो आहोत.... म्हणून... पाठींबा द्यायला हवा मित्रांनो ना की विरोध....
🙏🙏जय खानदेश जय आदिवासीं 🙏🙏
Nakki ch dada
Nakki na bhau
Nice video 👍😊😊❤️❤️❤️🚩🏹
Kya baat hai jaan🔥✨💥👍👌👌👌 दिल जीत लिया,,, सर्वांची कामगीरी उत्तम आहे,खूप छान ❤️
Bole sonone shaitani
Ho na bhai kdk song Kel
असच साँग लाँच कर ना भाऊ तू पण
धन्यवाद अजय दादा
खुप छान सॉन्ग 🤞😘
Bhau tumche song khup bhari astat 👍🏻😊
हिट झालं भाई songs जय शिवराय जय वाल्मिक जय आदिवासी
Yane reply nahi kela bhau tuzya coment la aani bakichya coment la reply kela kashala Jay valmiki mhntos yala
Jay aadivasi bhau ❤❤
Jay aadivasi Koli Samaj ❤
Koli kadhi adivashi zale@@carlos3933
Jay Valmiki Jay aadivasi 💛
Khup Chaan Ravi Dada Bhaiya Dada Mast Singing___✌️🔥✨ (जय आदिवासी)
Thanks bhai 🥰
जय एकलव्य
जय बिरसा मुंडा
जय आदिवासी
जय महाराष्ट्र🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज नाही चालत का तुला
हे गाणं ऐकल का खूप आभिमान वाटतो की आपण राघोजी भांगरे व बिरसा मुंडा चे लेकर आहेत आणि नशीब लागत आदिवासी म्हणून जन्माला यायला.....जय आदिवासी 🇵🇱, जय भीम💙
अशेच छान गाणे बनवत जा भावांनो full Support 💯💯👍👌👌👌👌 🙏 जय आदिवासी जय भीम जय शिवराय🙏
Ase comment avadata bhau mala
@@shivamkhaire5821aa
मला गर्व आहे मी आदिवासी 🇮🇩🇪🇺❤️ असलेल्या च्या गाणं खुप खुप छान आहे कलाकार खुप छान आहे ❤️❤️🎉
Thanks 🙏
@@singerravikhare1157❤
मला अभिमान आहे आदिवासी असल्याचा 🙏 जय आदिवासी 🏹🇵🇱
क्या बात है रवि दादा & भैय्या दादा सुपर सोंग आहे आतापर्यंत जेवढे पण सोंग आयकले आहे त्यापेक्षा सर्वात बेस्ट सोंग आहे हे गाण्याचे बोल खूपच छान आहे ...
आणि हे सोंग नंदुरबार जिल्ह्यात खूपच गाजत आहे आम्ही सर्वे जन होम टेटर मध्ये खुप वाजवत असतात🥰🥰💖💖💞 जय आदिवासी जय भीम 🚩🇪🇺
खूप खूप धन्यवाद दादा
रवी भाई....मन नाही भरत आहे गाणं ऐकून सुपर डूपर हिट साँग 🔥🔥🔥
Thanks bhai 🥰
मतमममण
जय भीम जय मूलनिवासी . एकच नंबर गाणं आहे.😍👌✌️😘
Jay bhim jay mulnivasi
Tu kuthala mulnivasi bhimtya 😂@@priyapatil978
Tunayar sa aadivasi जय आदिवासी🙏 ए कलव्य नास पुजारी
Kdk song ahe na bhau जय आदिवासी भाऊ 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
जय आदिवासी
मी मराठी आहे माझा प्रियकर आदिवासी आहे त्यानेच मला ह्या गाण्याची आवड लावली
बर
Mast
Bro aadivasi pan मराठीच आहे
Hk
@@Royalviju90h
My favorite song 😘😘 दिवसातुन हे गान मी 9 10 वेळा ऐकतो माला अभिमान आहे कि आदिवासी जातीत् जन्माला आलो जय आदिवासी 💯💯🙏🙏 भैया भाउ चे पन आभारी त्यांनी एवढी भारी सिंगिंग केली आनी रवी भाउ चे आभार कि त्यांनी हे गान मस्त शूट केल 💙💙🍀🍀🌸🌺
धन्यवाद दादा
Jay aadivasi
🙏🙏🙏
जय आदिवासी भाऊ
@@singerravikhare1157 l look 0
जय शिवराय जय एकलव्य जय आदिवासी 🚩🔥N̊i̊c̊e̊ s̊o̊n̊g̊ b̊h̊åů 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
Thanks Bhai 😊
@@singerravikhare1157 I need to plan pl pp it
भाऊ कधी कधी बाबासाहेबांचा हिं जय करत जा कारण त्या माणसाने संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढे दिले आहे ना तेव्हढे जय भीम वाल्यांना पन दिले नही 🙏 जय भीम जय आदिवासी, जय हिंद 🙏
💙जय भिम 🧡जय शिवराय ❤️जय आदिवासी🇮🇳🇮🇳
जय शिवराय जय आदिवासी। भाई
जय आदिवासी जय जव्हार असेच आदिवासी सॉंग टाकत जा लय भारी वाटत आयकायला
जय आदिवासी भाऊ
अप्रतिम गाणे आहे खुप छान. जय शिवराय जय भीम जय आदिवासी
Jay aadivashi
खूप छान गाणं शब्द रचना पन खूप सुंदर केलं आहे भाऊ एक नंबर सोनं ❤️❤️❤️❤️😘🥰💞💞👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Thanks bhai 🥰
मी स्वतः मातंग समाजातून तुमची व्हिडिओ बघतोय जय आदिवासी
मी आदिवासी नाही तरी आवडल आहे मला song
1)एकलव्य ना स मी पुजारी..........
2) मय भी जान स आदिवासी नी........
हे कडवे खूप छान वाटता
जय आदिवासी जय एकलव्य जय खान्देश
Thanks Bhai 😊
Mal pan❤❤❤
खुप छान भाऊ जय भिम जय आदिवासी जय बिरसा जय सविधान जय मूलनिवासी भारतात प्राचीन काळ पासून राहणारे निवासी
Thanks bhai
A, w
खूप छान गाण आहे❤️,प्रत्येक वर्षी आतुरता असते आदिवासी दिनाच्या आधी असे hit songs ऐकण्याची... जय आदिवासी🏹🚩
जय आदिवासी भाऊ
@@singerravikhare1157 aàqqq
जय आदिवासी जय बिरसा मुंडा 🙏 I love this song ♥️😍 40 वेळा आयकल पूर्ण गान पाठ झालं खूप आवडलं मला हे गान I love आदिवासी songs ♥️♥️
खूप खूप धन्यवाद दादा
P
Khup chan song ahe.... rhythm music singing ek ch number ...👌👌
Thanks
Ho tumhi pahije hotya hya song made
Aajun chan jale aste.
जय सेवा जय आदिवासी 🙏🙏🏹🏹
As ka ❤❤❤❤
Shravani ❤️
जय भिम...जय आदीवासी...जय बहुजन..!
खूप छान झालय गीत 1 नंबर 👍 सर्व टिमचे मनःपुर्वक अभिनंदन 🙏🌹🌹🌹 खुप खुप शुभेच्छा 👍जय खान्देश
Thanks mam
मी मराठा आहे पण मला खूप आवडलं हे गाण मस्त आहे खूप....
🚩🏹एक नंबर 🏹 🚩भाऊ 🚩🏹जय 💪 🚩आदिवासी 🚩 🏹 💪 🏹 वीर 🏹🏹🚩एकलव्य🚩 🏹🏹🚩
जय आदिवासी भाऊ
आय लव खानदेश 🎉🎉🎉
खुप च छान रवी मामा तुम्ही आदिवासी भावांची प्रेम कहाणीला त्यांच्याभावणाना जागृत केले या सोंग मध्ये ❤️ या सोंग मध्ये तू शेहर नी राणी मी पण से आदिवासी जान लय भरी खूप मस्त❤️🙏
Thanks bhai 🥰
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️
Kya baat he ravi bhau ❤️ अशीच प्रगती करत रहा भाऊ_❤️🥺💯 Jay Bhim 💙 jay veer eklavya 🧡
Thanks bhai 🥰
एक नंबर गाणं आहे भावा, कृपया असेच आणखी गाणे बनवात रहा, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्रानो, जय जोहार जय बिरसा
Mala garav ahe ki mi yak adiwasi ahe jay adiwasi,🚩🚩😍😍
ऐकलव्ये ना सये पुजारी...❤️🤞🏼
Very nice song ravi bhai 💐💐🏹
🏹🏹 जय आदिवासी 🏹🏹🏹💐💐
खूप छान आहे गाना आणि खूप छान बनवली आहे असच आदिवासी गाणे बनवत रहा मामा जय आदिवासी जय एकलव्य🚩👌🙏
Thanks Bhai ❤️
जय भिम जय आदिवासी 💙🤍🔥
Jay bhim ❤️💙jay aadiwashi
पुरा भारतातआदिवासी सॉंग गाजत आहे सर्व भारतात एकलव्य च नाव गाजत आहे महाराष्ट्रात
Ho bhau
Very very nice ❤️❤️👌😍😍❤️❤️👌😍❤️👌😍😍❤️❤️👌👌😍🙏🏻 jay Aadiwashi 🙏🏻
जय आदिवासी भाऊ
Super song bhau
ek number super
👌👍🌹💐❤️❤️
जय आदिवासी भाऊ
जय आदिवासी 👌❤❤❤👌
Bhaiya साहेब म्हणल्यावर vishay hard💜💜 love from Osmanabad district👍👍
अप्रतिम गाणे आहे.जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय छत्रपती शिवाजी महाराज
मी धुळे ना से.... अहिराणी गाणं... खान्देशी साँग लई आवडता मला.... जय खान्देश
खुप छान रवि भाऊ 😘😘😘
Thanks bhai ❤️
छान भाऊ 😘😘
खूपच सुंदर झालं आहे भाऊ 1 नंबर ऑल👌👌👌👌🥰👑
धन्यवाद दादा
1 no. song ahe bhau ....
Maz favourite song ahe .....
Kiti Chan vibes feelings ahe man jinkun ghetl ya ganyani mala khup avdl
Thanks mam
जय आदिवासी भाऊ खरच मन जिंकून घेतलं ह्या सोंग ने अप्रतिम सोंग आहे ❤️
खूप खूप धन्यवाद दादा
१ नम्बर सोंग आहे भाऊ👌👌👌👌
गर्व आहे आदिवासी असल्याचा💪🏻🔥
सुपर सॉन्ग भाऊ एक नंबर 👌👌👍🙂
जय आदिवासी भाऊ
मी न चुकता हे गाणं रोज आईकतोय , १ वर्ष झालं , खूप भारी गाणं, जय खानदेश 🙏
👌👌👌👌🥰
जय आदीवासी भावा झक्कास गित रचना मस्त पुर्ण टीमचे अभिनंदन
Thanks Bhai 😘
जय मूलनिवासी जय भीम जय आदिवासी😍🙏🙏
जय भीम जय आदिवासी
Jai bhim ka boltoy bhau 😃 namo Budha 🚩 bol n 🤨
Bhaiya more khandesh ka no.1 singar he bhaiya more ke jitne songs he sab Hits he i love bhaiya more songs 😘😘😘😘
nice song bhau जय आदिवासी 🙏🙏
Thanks
खूपच छान अप्रतिम गायले भैय्या दादांनी..✌🏻
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..🥳
Thanks bhai ❤️
Jay Adiwadi jay eklavey bhau khup bhari song s bhau jay Adivadi ekc 1
@@singerravikhare1157 musjc
Mi Marathi aahe pan he song 50vela aai kalo kup Chan gan aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mi Veda ZAlo he song cha❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटलं साँग जय सेवालाल 🤍 जय शिवराय 🧡जय भीम 💙🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay aadiwashi
खुप छान Song आहे दादा
जय एकलव्य जय आदिवासी जय खान्देश धन्यवाद 🙏 🙏
जय आदिवासी भाऊ
Hii
Dada tumacha number milel ka
खूप मस्त सॉंग आहें🤝🏅🌹🌹🌹❤️❤️✌️✌️आणि भैय्या साहेब दा असले म्हणजे विषय अजून जास्त खोल असतो❤️🌹🏅😊😊👌👌👌👌
Thanks bhai 🥰
Very nice song Ravi Bhau...🥰😊👌👍 जय आदिवासी 🙏🙏
Thanks bhai ❤️
Welcome brother ☺️👍
मुझे गर्व है मैं आदीवाशी हु ये सॉंग सुन कर मुझे इतना अच्छा लगा हमें अपने समाज पर गर्व होना चाहिए जितने लोगोने ये सॉंग बनाया सब लोगों का मैं धन्यवाद करता हु अपने दिल से 👌
धन्यवाद दादा
😍
Gulabi sadi peksha Chan song ahe❤
खुप सुंदर सोन्ग आहे . रवि भाऊ👌👍
धन्यवाद दादा
रविजी खुप छान गाणं आहे.
खूप खूप धन्यवाद सर
भैय्या दादा ने कान्हा देश गाजवला 🙏🙏🙏 खूप सुंदर आवाज आणि गाणी... अप्रतिम 💞
Nice song bhaiya dada 👌👌👌🎤🎤🎤🎤
Thanks bhai ❤️
भैय्यासाहेब मोरे तुम्ही ब्रांड आहात तुमचा आवाज काळजात घुसतो राव आणि अशीच प्रगती करत रहा जय खान्देश जय महाराष्ट्र
Mzmxkx
Woodrow
Ekadam Bhari ekadam Bhari song
Bhau fakat aadhivashi ka sarv support karnar aapan hindu aahot ek aahot
Jay shivaray jay aadhivashi
👌👌❤❤🔥🔥
Zhakkassss brother ❤️🔥🤟💪
खूप छान song आहे मी खूप एन्जॉय केला 🥰🥰❤❤👍👍👍
Thanks Bhai ❤️
Nice Song👌👌 Khare Sir
Thanks bhai ❤️
गर्व नाही 💯 तर , माज आहे.😈✌️💯🔐 आदिवासी असल्याचा 😎🤏🏹🇵🇱 सर्व आदिवासी समाज बांधवांना मानाचा Kdkk 🎉 जय आदिवासी 🇵🇱🏹 रवी भाऊ खरे आपण आपल्या आदिवासी समाजासाठी हे गाणं काढलं त्या साठी आपला आदिवासी समाज तुमचा खूप - खूप आभारी आहे. गाणं खूप छान आहे.1 नंबर रवी भाऊ खरे 🎉 🎉🎉 आणि पुढे पण असेच छान - छान आदिवासी गीत काढाल अशी अशा बाळगतो...❤ I am waiting for the your new tribal song in 9 August 2024.
🥰🙏🥰
Jai khandesh jai Eklavya... Ishant Patil Shivare digar(Parola)
मी शिवभत्त आदिवासी आहे जय एकलव्य🏹🏹🏹
😘❤️🏹जय आदिवासी🚩👑☝️
Hit song ahe हे भावा ध्यानात thev❤️❤️ insta la viral honar
Maza bf aadivasi aahe v mi baudh aahe mla he gan khup khup aavdt asech Bhari gani kadht raha bhavano full saport 💯💯jay bhim jay aadivasi ❤️❤️💙💙
Thanks 🙏
सुप्परब रवी भाऊ लाजवाब सोंग आहे . अक्टिंग खूप छान आहे .आणि सिंगिंग पण झक्कास आहे.
Thanks bhai 🥰
Verry nice Song brother... 👌👌👌👌👌👍👍
Kdk ✌️
Love you🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Tumchya saglyan sathi
Khup chan song aahe more bhava 💙💙💙
खूप छान खरे साहेब एकच नंबर गाणं आहे दादा
Thanks bhai ❤️
Jay adivasi... Superb song🌿
जय आदिवासी
जय आदिवासी...
खरंच सुपर डुपर गीत आपण आदिवासी दिना अगोदरच आपल्या सर्व आदिवासी बांधवासाठी भेट दिली आहे...-K.K Bhau
Thanks Bhai 😘
1 number video song very nice bhau kadakkk na bhau song mst song ❤️🥰😍
🤟 जय आदिवासी भाऊ 🤟
💐💐💐 खूप छान गाणं आहे आवाज तर लाजवाब मनाला तरतरी आणनार,मुखड खुप छान खानदेश कुठे च मागे नाही आणि आदिवासी लोकांना च आवाज सरस्वती माता आणि भोलेनाथ ची खूप कृपा नाचायला पण नंबर वन आहे आदिवासी खर नमन त्यांना 💐💐💐👌👌👌🎵💯🎶🎹🎼
खूप खूप धन्यवाद दादा
Marathit pan kad chan ahe aajav hycha
छान
जय खानदेश भाऊ माले लय आवडेल स गाण
रवी भाऊ एकदम भारी गाणं आहे भाऊ तुला मनात पासुन जय भिम
Je Batt Ravi Dada.....🙌
Khupach Chhan Song Aahe
🙇Jay Aadivasi Jay Khandesh🙏
Thanks Bhai 😊
Ek number bhau super Jay khandesh 💖🔥🎉💖
या गाण्याचं वेड लागलंय
अप्रतिम गीत
जय आदिवासी
जय भीम जय शिवराय
जय बिरसा
Superb hai....
Singing 🎤🎤🎤
Writing ✍🏻✍🏻✍🏻
And all 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Congratulations to all
खूप छान आहे हे गीत मामा आणि तुमचे सादरीकरण तर खूपच छान आहे 🙏🥰
खूप खूप धन्यवाद
Nice song 🔥🔥🙏❤️ Jay Adivasi ❤️
Wow funtastic i can't believe me Superb Dance and Colourful costume.... unbelievable fight to Bollywood song...Jay Khandesh❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रवी ला सपोर्ट करणारे सर्व खरे लोकांची साथ। आहे ,
रवी खरे त खरेच। आहे मित्रांनो ,,
भविष्यातले टॉप लेव्हल चे हेच खान्देशी गायक असतील, रवी खरे आणि भैया मोरे,
त्यांचे सर्व गाणे सुपर हिटच राहतील ,,
पुढील वाटचालीस शुभेच्छा रवी ,,
जय खान्देश, ( पंकज रावते, खेडी खेडगाव )
खुप खुप धन्यवाद सर