तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची महाराष्ट्रभर चर्चा का होते | Tanaji Bhau Jadhav | Tiger Group
Вставка
- Опубліковано 22 жов 2024
- तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची महाराष्ट्रभर चर्चा का होते | Tanaji Bhau Jadhav | Tiger Group
भावांनो, समजा तुमच्या मित्राचा बर्थडेय आणि त्यो तुम्हाला धूमधडाक्यात साजरा करायचाय तर तुम्ही काय काय नियोजन कराल. एक मोठा केक, फटाकडं, 20 - 25 पोरं अन फार फार तर मित्राला शे पाचशे रुपयांच गिफ्ट. व्हय कनाय. पण महाराष्ट्रात सध्या एका व्यक्तीचा वाढदिवस असा साजरा होतो की बघणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटतं. त्यांचा मित्र परिवार त्यांच्या वाढदिवसाला चक्क लाखों रुपयांच्या फोर व्हीलर, टू व्हीलर, महागडे आयफोन्स, सोन्याचं ब्रेसलेट अशा वस्तू भेट म्हणून देतात. केक अन कार्यकर्त्यांना तर मापच नाय. दीड ते दोन लाखाच्या वर पोरं सेलिब्रेशनसाठी जमतात. बरं फक्त तेवढंच नाय तर त्यादिवशी त्या खास व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर, शाळकरी मुलांना भेटवस्तू, अडल्या नडलेल्या गरीब कुटुंबाना मदत, कुणाच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च उचलणे, घरगुती समस्या सोडवणे, रोजगार मेळावे घेणे अशी काही लोकोपयोगी कामंही आयोजित केली जातात. एखाद्या लोकप्रतिनिधीला हेवा वाटेल इतकी त्या व्यक्तीची सध्या महाराष्ट्रभर क्रेझय अन ते सगळं कशामुळं तर जीवाभावाची मैत्री अन त्यातून साध्य होणारी समाजसेवा. एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचं नाव तरळलं असावं. टायगरचे ग्रुपचे सर्वेसर्वा पैलवान तानाजी भाऊ जाधव. आजच्या या व्हिडिओतं आपण तानाजी भाऊ जाधव लाखों तरुणांच्या गळ्यातले ताईत नेमके कसे झाले, अन त्यांचा टायगर ग्रुप सध्या महाराष्ट्र कसा गाजवतोय त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणारय.
Images in this Video are used for representation purposes only
Connect With Us -
Facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
Instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#vishaychbhari
#tanajibhaujadhav
#tigergroupmaharashtra
#aniketghule
#tanajijadhav
#tanajibhaujadhavofficial
#tanajibhaujadhavsong
#tanajijadhaventry
#tanajibhaujadhavbirthday
#tanajijadhavsong
#tanajijadhavnewsong
#tanajijadhavbirthday
#tanajijadhavtigergroup
#tanajibhaujadhavbiography
#tanajibhaujadhavlifestyle
#tanajibhaujadhavtigergroup
#tanajijadhavwedding
#tanajijadhavbiography
#tigergrouptanajijadhav
#tanaji
#tanajibhau
#tanajibhaujadhavcontactnumber
#jadhav
#tigergroup
#tigergroupsong
#tigergroupentry
#tigergroupfirstsong
#tigergroupmaharashtraindia
#tigergrouppune
#tigergroupmumbai
#tigergroupstatus
#tigergrouppimpari
#tigergroupnewsong
#tigergroupviralvideo
#whatdoestigergroupdo
#tanajijadhavtigergroup
#tigergroupbadlapursong
#alealealetiger
#sanjaybhaukhandagaletigergroup
#tanajibhautigergroup
#devagroup
#harshddhitiger
tanaji bhau jadhav,tanaji jadhav,tanaji bhau jadhav official,tanaji bhau jadhav song,tanaji jadhav entry,tanaji bhau jadhav birthday,tanaji jadhav song,tanaji jadhav new song,tanaji jadhav birthday,tanaji jadhav tiger group,tanaji bhau jadhav biography,tanaji bhau jadhav lifestyle,tanaji bhau jadhav tiger group,tanaji jadhav wedding,tanaji jadhav biography,tiger group tanaji jadhav,tanaji,tanaji bhau,tanaji bhau jadhav contact number,jadhav
tiger group,tiger group maharashtra,tiger group song,tiger group entry,tiger group first song,harsiddhi tiger,tiger group maharashtra india,tiger group pune,tiger group mumbai,tiger group status,tiger group pimpari,tiger group new song,tiger group viral video,what does tiger group do?,tanaji jadhav tiger group,tiger group badlapur song,ale ale ale tiger,sanjay bhau khandagale tiger group,tanaji bhau tiget group,deva group,harshddhi tiger
घरातल्या आईला किंमत नाही देणार...पण भाईला.. भाऊला नक्की किंमत देणार
भाई लोकांचा ग्रुप आहे. सामान्य घरातल्या मुलांनी अभ्यासावर लक्ष द्या. हे लोक मदत करतात पण तुम्हालाही त्यांची कामं करावी लागतात.
पोरं बेरोजगार आहेत त्या मुळे फॅन आहेत
Correct 💯
गप लवड्या तु👎🏽
😂
Berojgaricha kay sambandh manuski baghun jatat lok bhaunkade
👍👍👍👍😂
मी तुम्हाला चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवण्याची विनंती करतो, कृपया अधिकाधिक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा अशा विषयांवर करू नका.
अश्या गू्पच्यआ नादाला लागू नका आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा❤❤
का
Mag nako karus aai vadilancha swapna Purna @@OmkarBoite tujha pappa ni swapna pahilela ka ki apla tongya tiger group madhe jayla pahije?
Tu Kay spwan purn kele lavdya tujhaya bapache ethe Gyan chodayla lavdya
ग्रुप च्या ✅
ह्याचा income source काय आहे त्यावर पण माहिती द्यावी
भिका मागणे समाजसेवेच्या नावाने
Vyajani pashe dene
20%
काही कुणाच्या नादाला वगेरे लागू नका, स्वतः वर लक्ष्य केंद्रित करा, स्वतच्या भविष्याचा विचार करा, म्हातारपणी हे सर्वेसर्वा येणार नाहीत दवाखान्यात न्यायला..
The lifestyle of a typical member of such groups involves wearing Iron-pressed clothes, sitting around, drinking and overall hooliganism. I'm from Solapur and this has greatly destroyed academic inclination of high-school children in the area. One of my relative being 60 years of age has to do hard labour on farm due to his son being in such a group and has accepted self imposed unemployment due to shame of hard, honest labour that persists among youth in such groups. Also , how many ladies are in this so called 'Tiger group'? These people look down upon honest means of earning a living, No wonder we'll soon be witnessing an era where crime gets glorified.
Facts
I am also solapurkar where are you from?
@@shubhampundekar1351 from where the reasonable people live.
तानाजी भाऊ जाधव यांचे उदरनिर्वाह चे साधन काय आहे ते पण सांगा
😂😂tyanche kamvayche saadhan khandani, jhaatugiri, chaprigiri ahe
Soda vishay😂😂
भिक मागतो म्हणजे खंडणी मागतो
To Ani ghule doghe milun bhik magtat
vaa....
सध्या मी ३ वर्ष झाल नाव पण नाही एकल कोणाचं स्टेटस पण नाही पाहायला भेटल टायगर ग्रुप च सँपल अस्तित्व आता असेल ते त्याया त्या ठिकाण पुरत उरलेलं आहे दिसण्या पेक्षा अस्न महत्त्व च अस्त तू व्हिडिओ केलंस तुला चांगली किंमत भेटल अभिनंदन तुझ
Dada tu kutla aahe proper, bakki information me sangto tula...
नेमक तुला काय म्हणायचे आहे तेच समजले नाही.
Berojar lokancha hero😂
भूर्टा हाय ग्रुप... स्वतचं घर भरतो हा फक्त
😂
भाऊ हे तू बोलतो ना ते चुकीचं आहे
😃😃😃😂😂 काम धंदे सोडून हेच राहील आहे आता यालाच महत्व आहे 😂😂
पोर बेरोजगार आहेत.म्हणून यांना आयडॉल मानतात
Bhai किती पैसे घेतले advertising che...... Tiger la bol मला पण पैसे chi garaj आहे 😂😂
महत्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन😊
तुमचा सारखे लोक प्रसिद्धी देतात म्हणूनच क्रेझ आहे.....पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षवर कोणता गुन्हा आहे दाखवा जरा मग कळेल
खंडणी 😂
Khandanikhor aahe ha group
तानाजी भाऊ बद्दल खूप वेगळं बोललं जायचं, गुंड आहे, अय्याश वैगरे, आज कळालं तानाजी बाबह आणि टायगर ग्रुप काय आहे.👍💐
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पण काम करावे, ही विनंती. 🙏🚩
सगळे रिकामटेकडे आहेत या ग्रुप मध्ये .😡😡
Hyancha income source kay aahe
@@sunilsuryavanshi2576 वाळु माफिया गुन्हेगारी राजकारण
@@sunilsuryavanshi2576 हफ्ता वसूली .
@@lovelynisha9772 aamche belgav madhe ha group ajun kay famous nahi
@@sunilsuryavanshi2576 okay
तानाजी जाधव सारखे दिलदार व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसांची गरज या महाराष्ट्राला आहे महाराष्ट्र मधील सरकारी कोणती स्कीम गोरगरीब पर्यंत पोहोचत नाही म्हणून म्हणतो तानाजी जाधव सारखे माणसांची गरज या महाराष्ट्राला आहे भाऊला जय भीम जय महाराष्ट्र
जय भीम भावा ❤
😂😂😂😂arakshan cha bhik ver jagn band Kara tas pan arakahan janarac ahe🎉🎉🎉🎉
Hya poranchya nadala naka lagu bhavanno
Te changle kaam kartaat pan tumhi aamhi ugi ch ch aaple mahatwache divas yanchya mage waya ghalavto
Va va khupach mahatwachi mahiti dilyabadal dhanywad
करमाळा तालुक्या मधली किती मुल कामाला लावली आहेत ते सांगा
तानाजी भाऊ जाधव म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा ❤ ❤❤ आम्हाला अभिमान आहे की आम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आहे
Bhai अगोदर हे विचार कर की तानाजी javal मदत करायला पैसे कुठून येतात...
जनसेवक राजाभाऊ वाजे सिन्नर, नाशिक
कोठेही अपघात झाला तर पहिला फोन राजाभाऊ यांना जातो.
कोणीही मृत पावले तर पहिला फोन राजाभाऊ यांना जातो.
असे खुपच जनसेवा त्यांच्या कडून होते नक्कीच त्यांचा जनसेवेचा आढावा घ्याल हिच सदिच्छा
*Education so important*
तुला नाही समजणार हा विषय तू गप बस जय टायगर
@@vishalchavan1591 gari aai baapachi kalaji ghe
@@bskgroups3184 bhava mi shetkari ahye ani 45 gaincha gota ahye maja
Tuji jevdi income asel na tevde mi up vale sanbhalto pagar deun
Correct 💯
बरं ह्यांच्याकडं एवढा पैसा कुठून येतोय नाहीतर आजकाल समाजसेवा दाखवायची फॅशन झाली आहे. जे खरी समाजसेवा करतात ते प्रसिद्धीपासून दूर असतात.
Paid promotion 😂😂
पेड प्रमोशन आहे
सिंधुताई म्हणल्या त्या अर्थी मोठा माणूस असणारा यात no doubt.
अरे भाऊ फक्त भपका करून आणि दाखवून काय उपयोग युवकांना रोजगार लावा चांगले शिकवा हे काय एन्ट्री,दोन नंबर धंदे,गुंडांना साथ ही शिकवण आहे यांची....गर्दी दाखवून उपयोग नाही कर्तव्य काय आहे ते सांगायला सांगा....👍👍👍👍👍
Only Chinmay bhau #bolbhidu....
ग्रेट तानाजी भाऊ. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना.
गोल्डन man ग्रुप तानाजी jadav ठीक आहेत इतर लोकांचं काय
जलने वालो की दुवा only टायगर ग्रुप सर्वांनी एक विनंती आहे की बीन कारण काही पण कमेंट करु नका टायगर ग्रुप एक समाज सेवा करतो
याच्यातून गुंडगिरी वाढू नये,तरुण युवक बर्बाद होऊ नये याची काळजी घ्यावी,नाही तर काही उपयोग नाही
Paid promotion😂😂😂😂 Sorry Chukn Subsection kel
Te sagala thik ahe but what is the source of income...
Vishay bhari 💵💵
NGO donations
वा ......
Thank you ❤
God bless you sir
टायगर ग्रुपचे सदस्य सचिन भैय्या पवार यांच्या बद्दल एक व्हिडिओ तयार करा
Compitative exam ,future career, education, kup topic aahet video banaya sati ajun
आज मी एक लाख रु कमवतो ते पण भाऊ मुळे जय टायगर
कस काय
एका वर्षात 1 लाख कमवता ना.. मग त्यात काय एवढं 😅😅
तानाजीच्या हप्ता वसुली gang मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो...
वर्षाला एक लाख रुपये कमावतो ...
😂😂😂😂
भगवान बाबा यांच्यावर व्हीडिओ बनवा सर 🙏
नमस्कार जय भगवान!!!
नावात हवा जय भगवान भावा ❤🚩
सगळे 2 नंबर वाले आहेत..
ज्या तरुणाईची लग्न होत नाहीत त्यांची मद्दत करा
कोण आहे हे अस्वल ?
जय टायगर ❤
तानाजी भाऊ ने बेरोजगारी वरती काही करायला पाहिजे. खुप बेरोजगारी वाढली
मग त्याच्या मागे फिरणार कोण?
Are to swata berojgar ahe😃😜😅😆🤩
रुग्णांवर उपचार करायला पैसे कसे येतात? ताफा घेऊन पोचतात कसे? ताफ्याचा खर्च कुठून येतो?
Ek group tiger group
माहिती दिली का प्रचार केलाय 😂😂 पण भाऊ खूप घाबरत घाबरत बोलत होता..😂😂
Sir good morning apke you tube. Pe àpki ad dekha super ho mobile no fena
Jar Garib Lokancha Kaam Yet Asel Tar Agdi Bare. Then Public will Support
Dr b r ambedkar & sayaji gaykawad vidio banawa 🙏🙏🙏
Arakshan 😂😂😂😂janar ahe ata nanter video bagat bas😂😂😂
Unsubscribed u r channel as u r doing advertisement of people’s who gave u money 💰
Birthday kadhi asto
किती पैसे घेतले?
मदत करने बरो आहे पण आवाज पण उठला पाहिजे तानाजी जाधव भाऊंनी त्या शिवाय हे राजकारणी भेणारं नाही
असा व्हिडिओ बनवलाय की कुठेतरी मासिहा आहे हा 😂😂
संदीप पाटील कोल्हापूर यांचा हरण्या बद्दल जीवन प्रवास आणि त्याने बैलगाडी शर्यत🐎 किती दरारा आहे या बद्दल विडीओ बनवा
समाज सेवा करायला पण पैसा लागतो आणि तो काम केल्याशिवाय येत नाही
Channel chya navapramanech vishay bhari asavet. He kai chalavlay?
तुला पण की काम नाय वाटतंय 🤣😅
जय टायगर 👑🔝🧡
Paid Video?
नाव tiger ठेवल तर कोणी वाघ होत नाही
वाघ ha वाघच् असतो
या पैकी एका ला हि वाघा समोर पाठवा मग
Samjal वाघ kon te😂😂
😂
@@simbasg5843 😂😂tiger group
Kon hai log
Kaha se ate hai😆😆
Bhava Business baddal video karay jaa plzz 🙏🏼
जय टायगर भावांनो -टायगर ग्रुप संभाजीनगर 🎉🎉
Nice
Income source pan sanga jara
खुप आवडला
Purna video Tiger group chi AD ahe baki kahi nahi. Skip AD.
❤❤❤❤❤
Good manus
income sa sanga
विषयच भारी सुपारी बाज
Jay tiger
जय टायगर
Gotya bhai यांच्यावर विडिओ बनवा
😂😂😂😂 गोट्याबाई म्हणायच आहे का तुला ...
गोट्या बाई जेलमध्ये आहे ....
@@swarajcreation2571 Tula koni sangital
Supr mam ❤❤
पहिल्यांदा एकतोय हे नाव, कोण आहे हा?
बेरोजगार 😅
😎😎😎😎👍👍👍🤟🤟🤟
Maratha tarun khup berojgar ahet.tyani rikame kam na karta kahitari kaam dhande karave 🙏
Stop this nonsense . Who is funding this Tanaji & company ?? Show us their bank statements for the last 3 years. Income tax india should look into such doggy NGO
शिरूर मध्ये दम दिला होता ह्यांना एका ग्रुप ने,त्यानंतर नाही दिसले पुन्हा
Mai Kona gonaya gabalyala changla mhannar nahit...Tanhaji nakkich chnagala Manus distoy..
Nice tigar group kaij
कोण आहे हा .?
तानाजी भाऊ यांचा नंबर मी
विषय जरा जास्तच वेगळा झाला असे नाही वाटत का????
राजीव दीक्षित यांच्या वर 1k व्हिडिओ बनवा
Bhava to rajiv dixit saglyanchi maraycha
Aaj to asta tr asle group samor pn nste ale 😂
अरे तुम्ही न्युज वाले नको तिथे ऊदो ऊदो करण्यात तुम्हाला धन्य वाटते
Great personality 🎉
Job dya porana,mg bgha kon atract hoty ka?
Mi pan टायगर ग्रुप मध्ये आहे ❤❤
Khup chan bhau❤
Nice information
टायगर ग्रुप ...✌👌
एडी ज़वी जनता