महाराष्ट्राला वेड लावनारी गवळण राधा ताई पांचाळ
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- Marathi song Abhang Keertan gavlan bharun kirtan bhajan katha hari path kakad dhol ki solo pakhawaj tabla vadan lavni dance comedy ya sarkhe video ya channel var amhi upload karat asto
शिवराजे मल्हार जागरण मंडळ औरंगाबाद सोमनाथ नांगरे पाटील यांच्या कडून धन्यवाद
......युट्युबवर आमचे कारेक्रम उपलब्ध आहे
कोनत्या channel वर आहे
The z the
Good
@@bhanudasmane2755 by it
@@zakasmarathiart❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राधा ताईच्या आवाजात मराठी माणसाचा खरा आवाज आहे.
ताई तुम्हाला साष्टांग दंडवत खरोखरच जादू आहे आवाजात जय हरी ताई😙
महाराष्ट्राचा अभिमान आहे जिथे असी माऊली गाते
अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून सर्व वाद्यवृंद खुप छान वाजवतात ताईंचा आवाज खणखणीत आहे नमस्कार धन्यवाद जयहरी
महारास्ट्राची संस्कृती टिकून ठेवणारे कलाकार फार कमी आहेत या कलाकाराचा आदर करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे आज .
रुदय स्पर्श स्वर खुप खुप गोड माऊली तुला मनापासून शुभेच्छा देतो जाय हरी.
खूप खूप अभिनंदन खूप छान आवाज राम कृष्ण हरी
सलाम स्त्री शक्तीला खूपच सुंदर गौळण आणि सर्व ग्रुप ला भरपूर भरपूर शुभेच्छा आणि नमस्कार मन तृप्त झाले गौळण ऐकून १ नंबर 👌👌👌👌💐💐💐💐💐💐
सौंदर्य श्रेष्ठ कि स्वर.आवाज.श्रेष्ठ आपन दाखवुन दिले प्रणाम धन्यवाद ताईला,!👍👌
सलाम त्या गायिकेला🙏🙏🙏
Mauli chhan awaaj aahe.dev tumala sukhi Karo.
आहो आता ह्या यूगात ह्याच आवाजाचीच गरज आहे. छान पहाडी दमदार आवाज आहे. लई भारी
Nirmala Varma brobar Aahe
Nirmala Varma ho
Aikun kharach angavar shahare yetat as vatat ki mi thite vupastit pahije hoto... Love u Aai..
राधा ताई माझ्या गावाची आहे
Very nice aai tumcha avaj kup chhan ahe
गवळण गाण्यातील तडफ काही वेगळीच आहे. मन भरुन आले.❤❤
ताई खुप छान👏✊👍 वारीत आपले लोणद मुक्ती भजन आईकले आहे
Suppar khoop sundar
खुप छान राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे आई तुमचा असेच गात रहा असेच तुमचे व्हिडिओ आम्हाला ऐकवत रहा राम कृष्ण हरी
Khupach chan gayan
खूपच सुंदर गायले आई 😀🙋🙏💝💕👍
खुप छान संगीत ताई.....
. राजुरी navagan येथील महिला सप्ताह
best gaulan....very must sound...good luck thanks
खुपच छान
वा एकच नंबर तोडच नाही या आवाजाला
छान
खुप छान आहे धन्❤❤
खुप छान 🙏🙏
अप्रतिम सरस्वती मातेची देणगी आहे माऊलीला
खूप छान आवाज आहे आई
आणि ताल सुद्धा
या मातेचा खुप गोड आवाज आहे.हिच माता खरी आयडॉल आहे .
Khup Sundar Aavaj .Jay Hari
खुप सुंदर राम कृष्ण हरी 🙏
हान आवाज ताल लय छान आत्मविश्वास भारी
Hi
मावशी १नंबर
खरच खुप छान आवाज आहे ताईचा
राम कृष्ण हरी
छान आवाज ताईचा ह्या आवाजाची कदर झाली पाहिजे .कोणीतरी पुढचा मार्ग दाखवा. please.
Khup chan tai
खूब छान माऊली मस्तक है पाया वरी वारकरी संतांच्या
किती गोड आवाज माऊलीचा अभिनंदन
एकच नं आवाज
जय हरि माऊली ताई
ताई साहेब खूप खूप सुंदर सुंदर आवाज
खुप छान अस्सल दर्जेदार आवाज आहे👌👌
खुपच छान व सुंदर🌼♥️
सुंदर माऊली आवाज अप्रतिम
अतिशय सुरेख मधूर आवाज
Aai kiti Chan gaylay tumhi maulinchi Krupa ahe
काय आवजा आहे माऊली चा
tai khupch Chan awaj aahe tumcha ......khup Chan.... Ved lavnara....
1 no awaj devachi krupa
खुपचं छान आहे माऊली तुमचा आवाज
राम कृष्ण हरी माऊली सर्व माय बहीणीला कोटी कोटी वंदन
खरंच अप्रतिम खूप गोड आवाज आहे
mujhe apka program karvana h ap kahase ho. aor program apka kitne m hota h plz btae
खुप छान आवाज ....
खूप छान माउली 🙏🚩
खुप छान गवळन आई अप्रतिम
सुंदर आवाज ताई
काय आवाज आहे मस्त
अप्रतिम आवाज. .......छान गवळण
10 वेळा ऐकले एकदाच
Akdm mst aavaj aahe
Shahare aale angavr Deva 🙏
Ganesh khup handsam ahe yr Tu
Tuza what asp no de friends ship la
Khup God aawaj aahe ,,,,1 number
खुपच छान गायन ताई
Wah...... Apratim...
ताई खूप खूप छान
मावली काय आवाज छान जयहारी
आई खूप गोड आवाज आहे ग तुझा
❤❤❤❤
अप्रतिम माई
फारच छान ....ताई ...जुनी एक आठवण...जुने तेच सोने.
Very nice 👍
खूप छान
जय हरी विठ्ठल
Khup.छान.gihan
aai khup chhan. tumhi kuthala ahat
खुपच छान आईसाहेब खुप गोड आवाज
राधाताई लय भारी. जुनीआठवण झाली
Lai bare radatie
लय भारी
1no tai
कुब गौड अवाज आई अभिनंदन तुला
Good धन्यवाद💐👌👌🙏
राधाताई पांचाळ खूप खडक आवाज आहे तुमचा
वा.. सुरेल आवाज
Farch Sunder hoilam
Va tai Chan aavaj
खुपच सुदंर .. मी तुमचा आवाज कामोठेेच्या साप्तह्या मध्ये आयिकला आहे.
Laxman Sale karmic
खुप छान माऊली
खुप अहंकारी
खूप छान .जय हरी माउली.
🙏खुप गोड आवाज आहे माऊली तुमचा🙏
सुंदर आवाज माऊली जय हरी
अप्रतिम...सुमधूर आवाज
SUDHAKARJAYBHAYE20@GMAIL.COM L
@@sudhakarjaybhaye2112 ततम
मस्त ताई 🙏🙏🌷🌷🌷🌷
Khup chan Awaj🌹🌹
खरच खुप गोड
या मातेचा फार गोड आवाज आहे धन्य धन्य माई
छान आवाज आहे तुमचा
खुप सुंदर आवाज आहे माऊली
Khup surekha Aavaj ahe👌
काय आवाज आहे माऊली चा जय हरी
वा भाऊ काय गवळण आहे
जय हरी
Sunil Varkad track Humne Kheri track
आजीने खूप छान आवाजात गवळण मटलीआहे