20 वर्षाचा शेळीपालनाचा अनुभव जबरदस्त नियोजन. शेळ्यापासून जमीन,घर,मुलांचे शिक्षण केले पूर्ण.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    वरील व्हिडिओमध्ये आपण गोडसेवाडी येथील श्री. केराप्पा रामचंद्र गोडसे आणि त्यांच्या पत्नी सौ. विमल केराप्पा गोडसे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या बंदिस्त शेळीपालन फार्मला भेट दिली आहे.
    या दाम्पत्यांचे बंदिस्त शेळीपालनामध्ये 2 दशकांहून अधिक यशस्वी कामगिरी आहे. सुरुवातीचे जवळपास 14 वर्षे त्यांनी बंदिस्त उस्मानाबादी शेळीपालनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 2014 साली त्यांनी आफ्रिकन बोअर आणि सानेन शेळी संगोपन व उत्पादनामध्ये काम करायला चालू केले.
    ह्या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त आपणास सानेन शेळीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये त्यांचा मुलगा प्रशांत हा माहिती देत आहे. ह्या व्हिडिओच्या पार्ट- 2 मध्ये त्यांच्यातील आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांची माहिती देऊ. अधिक माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
    श्री. केराप्पा रामचंद्र गोडसे(Owner)
    पत्ता - मु. गोडसेवाडी(सांगोला पासून मिरज कडे 6 कि.मी. अंतरावर) पो. कमलापुर, ता. सांगोला, जि. सोलापूर
    संपर्क - 9420662185,
    9657503132(WhatsApp)

КОМЕНТАРІ • 4

  • @deepakshirsath3743
    @deepakshirsath3743 4 місяці тому

    Sir sanen baddel khup Chan mahiti dili dhanyavad

  • @fahadgoatfarmsolapur
    @fahadgoatfarmsolapur 4 місяці тому

    👍👍👍👌👌👌

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 4 місяці тому

    Nice

  • @saudagar3366
    @saudagar3366 4 місяці тому

    आम्ही 3 वर्षापूर्वी त्याच्या फार्म ला भेट दिली आहे..