ज्यांनी कारस्थान करून कार्यक्रम बंद केला त्यांचा जाहीर निषेध... कोकणात असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, जिथे आमदार असताना असे होत असेल तर सामान्य माणसांनी काय करायचे... Third class लोक असतील , नीच प्रवृत्ती ऐन सणसुदीच्या दिवसात रंगलेला सामना बंद केला.
सुंदर आवाज लागला बुवा 👌🏻🙏🏻💐💐💐💐💐
कडक इन्ट्री आहे मुलांची खूप लहान मुलं आहेत अभिनंदन सर्वांचे 💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
दोन्ही बाऱ्या जबरदस्त होत्या पण कार्यक्रम बंद नको करायला पाहिजे होता ते पण अश्या ठिकाणी ज्या मंडळाचे नाव होते खूप जुनी परंपरा अश्या ठिकाणी
अप्रतिम इंन्ट्री केली लहान मुलं काय नाचलीत..... एक नंबर 🎉🎉🎉🎉
ज्यांनी कारस्थान करून कार्यक्रम बंद केला त्यांचा जाहीर निषेध...
कोकणात असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, जिथे आमदार असताना असे होत असेल तर सामान्य माणसांनी काय करायचे...
Third class लोक असतील , नीच प्रवृत्ती
ऐन सणसुदीच्या दिवसात रंगलेला सामना बंद केला.
काय झालं होत....???
जाहीर निषेध...
जाहीर निषेध...
जाहीर निषेध...
@@ChanduBhowad are bhava amdarncha kay re dosh yat ugach kuthla vishay kuthe Neto tu
छान आहे
Pahila tune wajavli te song konts ahe
tujyach bheti sathi jiv majha talamatoy
❤❤❤❤❤
Band kelin police lokani mandal komat😂
Ithe pan pochale ka te?