व्वाःव्वाःव्वाः ❤ वाघसाहेब,अप्रतिम गायलात तुम्ही. हळुवार,कोमल व प्रेमाने ओथंबलेल्या,मधाने थबथबलेल्या आवाजात गायलात तुम्ही. असेच गात रहा.सुंदर सुंदर गाणी आम्हां रसिकांना ऐकवत जा हीच तुम्हाला माझी प्रेमाची विनंती.
बाळासाहेब !!, फुलांच्या पाकळ्या सारखं नरम ,व वाऱ्याच्या झुळुकीने पाण्यावर हळुवार तरंग ऊठावेत अशा गोड व संथ आवाजात प्रेयशीच्या डोळ्या शिवाय कसा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हे समजावण्याचा प्रयत्न आवडला ..❤ हरकत नाही... अजुन तीच्या डोळ्यांवर छानसे गीत होऊन जावुध्या ..❤❤मग!!बघु!! काय म्हणते ती???
फारच सुंदर गायलास सिद्धार्थ ❤
व्वाःव्वाःव्वाः ❤
वाघसाहेब,अप्रतिम गायलात तुम्ही.
हळुवार,कोमल व प्रेमाने ओथंबलेल्या,मधाने थबथबलेल्या आवाजात गायलात तुम्ही.
असेच गात रहा.सुंदर सुंदर गाणी आम्हां रसिकांना ऐकवत जा हीच तुम्हाला माझी प्रेमाची विनंती.
बाळासाहेब !!, फुलांच्या पाकळ्या सारखं नरम ,व वाऱ्याच्या झुळुकीने पाण्यावर हळुवार तरंग ऊठावेत अशा गोड व संथ आवाजात प्रेयशीच्या डोळ्या शिवाय कसा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हे समजावण्याचा प्रयत्न आवडला ..❤
हरकत नाही...
अजुन तीच्या डोळ्यांवर छानसे गीत होऊन जावुध्या ..❤❤मग!!बघु!! काय म्हणते ती???
वाघ बोहोत खूब
लाजवाब!
Superb very touching 👏
वाघ bohot khub
Superb, keep it up Waghji, very nice 💯
खुप छान गायन 👌🏻👍🏻
Ek number 🎉
Superb singing ❤
खूप छान
Excellent marvelous beautiful
बहोत खूब
Very lovely voice,,,
Very mast.
Mind blowing voice..... excellent 👍
Very good. My self and my family proud of wagh saheb. Pickup