मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अपडेट कशी करावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र २
    २.नोंदणी कशी करावी
    #registration in mukhymantri Mazinshala​
    #मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा क्रमांक दोन
    2024​ - 2025
    #registrationin mukhyamantri maji Shala_2024​-2025
    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत टप्पा दोन सन 2024 25 मध्ये स्कूल पोर्टल वर शाळा अपडेट कसे करायचे व हा संपूर्ण फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. तसेच या फॉर्म साठी लागणारे फोटो कोणकोणते आहेत व त्याची पीडीएफ स्वरूपात माहिती कशी भरायची याचीही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते

КОМЕНТАРІ •