Gaabh (गाभ) Movie Review | Kailash.W ,Sayali.B,Vikas Patil |Marathi Film Releasing On 21st June 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • #Gaabh #KailashWaghmare #MovieReview #VikasPatil #AnupJatratkar #SayaliBandkar #Actor #गाभ #MarathiMovie2024 #MarathiFilm
    गाभ हा चित्रपट येत्या २१ जून पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अनुप जत्राटकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता कैलाश वाघमारे आणि सायली बांदकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतात. रेडा आणि माणूस यांचं खास नातं चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो . गाभ चित्रपटाचा विषय हा शेती आणि ग्रामीण पार्श्वभूमीचा आहे. चित्रपटाचे ठळक पैलू जाणून आपण जाणून घेऊयात ""अल्ट्रा मराठी बज"" वर !
    Review & Voice Over By Sagar Maladkar
    Video Editor - SUSHANT VARSOLKAR
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6

  • @madhumaske8210
    @madhumaske8210 7 днів тому +5

    आपल्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आहे, तो अगदी स्वच्छ आणि साध्या पद्धतीने मांडलेला आहे. जशी माणसात स्त्री भ्रूण हत्या केली जाते तसेच प्राण्या मध्ये रेडा जन्माला आला की त्याला कसाबला विकतात. म्हैस असलीतरी तिच्यातील आई आणि तिच्या वेदना आणि भावना अत्यंत छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. खूपच छान, लोकांनी जरूर पाहावा असा चित्रपट 👍

  • @prakashkamble8883
    @prakashkamble8883 7 днів тому +3

    खूप छान चित्रपट या निर्मिती मागे दिग्दर्शकाची खूप मेहनत दिसते

  • @victorious3442
    @victorious3442 7 днів тому +3

    खुपचं छान चित्रपट आहे. सर्वांनी जवळच्या चित्रपट गृहात जरूर पहा.

  • @sureshpatil5559
    @sureshpatil5559 6 днів тому +2

    खुपच छान👏✊👍

  • @NileshBandkar
    @NileshBandkar 4 дні тому +2

    स्त्रीभृण हत्या आणि प्राण्यांवर होणारे अत्याचार यावर बोट ठेवणारा चित्रपट, यातील कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे.

  • @savaleedigital9137
    @savaleedigital9137 6 днів тому +4

    ಇದು ಫಿಲಂ ತುಂಬಾ ಚೆನಾಗಿದೆ ಹಾಗೆ ಸ್ಟೋರಿ ಕೂಡಾ ಮಸ್ತ್ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ ತಪದೇ ವೀಕ್ಷಿಷಿ 🙏🙏