आम्रपाली आंबा दशेरी आणि नीलम यांची ही जबरदस्त संकरित हायब्रिड व्हरायटी! best hybrid mango variety!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #आंबाशेतीमाहिती
    #ambalagwadmahiti
    #amrapalimango

КОМЕНТАРІ • 24

  • @shubhamghadage2402
    @shubhamghadage2402 Рік тому +5

    आम्रपाली आंबा रोपे कुठे भेटतील

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 роки тому

    Nice video

  • @ravindragaikawadpatil6640
    @ravindragaikawadpatil6640 Рік тому +1

    मला घराजवळ(प्लाॅटमध्ये)लावण्या करता आम्रपाली चे कलम पाहिजे आहे खात्रीशीर कुठे मिळेल मार्गदर्शन करावे

  • @priteshparave4898
    @priteshparave4898 2 місяці тому

    संकरित आंब्याची झाडे कशी बनवतात

  • @priteshparave4898
    @priteshparave4898 2 місяці тому

    संकरित आंब्याची झाडे कशी बनवतात यांचा व्हिडिओ बनवा सर.
    तुमचे व्हिडिओ खूप माहिती देणारे असतात धन्यवाद

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 3 місяці тому

    आम्रपाली या अंब्याची चव खुपच स्वदिस्ट आहे . एक वेळा खाल्ल्यानंतर तो पुन्हा पुन्हा खावाचा वाटतो .

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +1

    संकरित कसे बनवतात त्याचा विडीओ टाका

  • @yuvrajbhosale7697
    @yuvrajbhosale7697 3 місяці тому

    सर मला मलिका आंब्याची रोपं पाहिजेत आपल्या कडे भेटतील कां मि सोलापूर बार्शी ह्या ठिकाणी आहे तरं pllz मला सांगा महाराष्ट्रात कुठे भेटेल सुचवा ही विनंती आणि नर्सरी चा पत्ता आणि नंबर पणं द्या मि आभारी आहे

  • @sunilkolambe2445
    @sunilkolambe2445 6 місяців тому

    रायगड जिल्हा मध्ये कोणती आंब्याची variety, commercially फायदेशीर आहे.

  • @shubhamshewale8775
    @shubhamshewale8775 Рік тому

    या आंब्याची लागवड कोणत्या ठिकाणी आहे सध्या आणि कोणत वातावरण अनुकूल आहे?, म्हणजे व्यतिगत भेट देता येईल

  • @MadhavS-l9h
    @MadhavS-l9h 5 місяців тому

    मीं 25रोपे आम्रपाली लावली तीन वर्ष पूर्ण झाली

  • @rockypradhan150
    @rockypradhan150 Рік тому

    Where are you from ....??
    I don't get your language bro..

  • @aftabbaig9241
    @aftabbaig9241 6 місяців тому

    How you can support for caring whole year

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 роки тому +1

    खाण्यासाठी कसा आहे आंबा 🙏🏿

    • @pravinkedar7804
      @pravinkedar7804 3 місяці тому

      छान आहे माझ्याकडे आहे

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 роки тому

    Sir please make a video for coloured mango new generation vourit

  • @mangeshdarekar9384
    @mangeshdarekar9384 2 роки тому

    Kontya mahinyat kadnis yeto,Punyat lagwadis yogya ahe ka.

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 2 роки тому

    Sir,excellent. Thanks.

  • @ravindrashirsat2634
    @ravindrashirsat2634 Рік тому

    लय भारी आहे

  • @raghunathjaybhay8635
    @raghunathjaybhay8635 2 роки тому

    रोपे कोठे मिळतील ते सांगा प्लिज.