महार,जयभीम वाल्याना हिथे घर मिळणार नाही औरंगाबाद मधील प्रकार थेट धनंजय मुंडे action मोड मध्ये।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 377

  • @sachinshinde4052
    @sachinshinde4052 2 роки тому +75

    धन्यवाद साहेब यांच्याकडून हिच अपेक्षा होती जयभीम

    • @suryaprakashboudhvihar2943
      @suryaprakashboudhvihar2943 2 роки тому +3

      अभिनंदन साहेब 🙏💐, आपण योग्य एक्शन घेतले आहे

  • @pramoddhanawade7521
    @pramoddhanawade7521 2 роки тому +23

    धनंजय मुंडे साहेब यांना मानाचा कडक जय भिम 🙏🙏🙏🙏💙💙

  • @sushilasarwade3017
    @sushilasarwade3017 2 роки тому +59

    जय भीम धनंजय मुंडे साहेब

    • @swatipuranik7823
      @swatipuranik7823 2 роки тому +1

      क्रपया सर्व चेनेलनी सिरीयलमधे चालू असलेले मोठ्या आवाजात असलेले संगीत कमी आवाजात ठेवावे. कारण संवाद ऐकू च येत नाहीत. तेव्हा तो आवाज एकदम कमी करावा अशी विनंती आहे...

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 2 роки тому +49

    हा प्रश्न सर्व समविचारी बांधवांनी उचलून मोठे आंदोलन करावे.
    कडक कारवाई साठी आंदोलन झाले पाहिजे.

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 2 роки тому +1

      हीच वेळ आहे, जातीभेद करतात.

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 2 роки тому +5

    धन्यवाद धनंजय मुंडे साहेब असे काम करनारा नेता पाहीजे तेव्हा भारताचे भले होईल धन्यवाद साहेब म.गांधी वडाॕ.बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करा.सर्व बहुजन एक व्हा दाखवा एकदा आपली भूमी आपल्या भरोशावरच राज्य चालते हे लक्षात आनुन द्या ठोका एकदा सभागृहात भाषण आनंद वाटला साहेब.

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 2 роки тому +178

    महारानो एवढे शिका कि सगळीकडे जिथे हवी तिथे घर ग्यायची कुवत ठेवा.
    जय bhim🙏

    • @You-f5n
      @You-f5n 2 роки тому +12

      मी घेतले आहे पुण्यामध्ये 🙏

    • @vimaltelang9054
      @vimaltelang9054 2 роки тому +21

      बौद्धांची कुवत आहे कुठे पण चांगल्या चांगल्या ठिकाणी घर घेण्याची पण ह्या घर विकणार्यांची आमच्या बौद्धांना(महार) घर द्यायची हिम्मत च नाही कारण ये भीतात त्यांना भीमा कोरेगांव चा इतिहास माहीत आहे म्हणून त्यांची फाटते। जयभीम 🙏🏼

    • @You-f5n
      @You-f5n 2 роки тому +3

      @@vimaltelang9054 बरोबर

    • @handsomeboys-j3t
      @handsomeboys-j3t 2 роки тому +3

      @@vimaltelang9054 हो अगदी बरोबर ताई

    • @vipulkadam2043
      @vipulkadam2043 2 роки тому +12

      @@vimaltelang9054 builder la pan vikat ghetil bauddha lok ata. Babasahebanchya krupene 🙏💙

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 роки тому +58

    जाहीर निषेध. बिल्डरला अटक झाली पाहिजे

  • @manojjamadagni36
    @manojjamadagni36 2 роки тому +158

    योग्य न्याय मिळाला तर ठीक, नाहीतर त्या सर्वच घरांवर नांगर फिरवा 💪 👉 "1818 "

    • @kulbhushanwathore2590
      @kulbhushanwathore2590 2 роки тому

      sabse jyada attrocity cases genraly ke khilaf hai Bhai aur tum OBC kab se ban gaye bramhanputr

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 2 роки тому +1

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरजी यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलींद महाविद्यालय दलीत वंचित सवर्ण यांचे साठी बांधून ज्ञानदानाचे महान कार्य केले आहे. याचशहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देखील आहे.तात्पर्य कोणत्या महाभागाने याशहरात सार्वजनिक ठिकाणी जात आजही जिवंत ठेवली आहे.धिक्कार आहे या प्रवृत्ती चा. जयभीम नमोबुद्धाय जयसंविधान.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 2 роки тому +43

    बिल्डर जैन असेल तर नक्कीच त्याच कारस्थान असेल, कारण मुंबई मधे जैन कॉलनी मध्ये इतर लोकांना मान्यता नाही असे होते तेव्हा राज ठाकरेंनी सुद्धां बोलले होते.

  • @sanjayshirsat5549
    @sanjayshirsat5549 Місяць тому +1

    ही सर्व रो हाऊस 25% किमतीने मागासवर्गीय लोकांना देण्यात यावे आणि त्या पाच जणांवर कड कारवाई करण्यात यावी

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 2 роки тому +5

    या घटने वरून लक्षात घेतले पाहिजे की, आपली येणारी पिढी आपण कशी तयार केली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की शिक्षित बना ।संघटित व्हा ।आणि संघर्ष करा। । जय भीम ।जय संविधान। 🙏

    • @manojshende6527
      @manojshende6527 2 роки тому

      💯

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому +1

      शिका संघटीत होऊन एकत्र मेलेली जनावरे कापून खा

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 роки тому +115

    बुद्धिस्ट लोक आता वेल एज्युकेटेड आणि श्रीमंत होत चालल्यामुळे मनुवाद्यांची जळायला लागली. म्हणून जय भीम वाल्यांनी अशीच आपली प्रगती करत रहावी आणि यांची अजून जळवावी जय भीम 😎💪💙🔥🔥🔥🔥

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому +1

      जोक

    • @vipulkadam2043
      @vipulkadam2043 2 роки тому +1

      @@ganeshsawant1076 जली ना 😂🔥🔥🔥🔥🔥🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому

      @@vipulkadam2043 सब सुधरे लेकीन तुम कभी नही सुधरोगे

    • @vipulkadam2043
      @vipulkadam2043 2 роки тому

      @@ganeshsawant1076 सब सुधरेंगे लेकिन तुम शूद्र कभी नही सुधरेंगे😂

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому

      @@vipulkadam2043 तुम भी तो दलीत शूद्र हो

  • @vimaltelang9054
    @vimaltelang9054 2 роки тому +9

    खूप छान जयभीम वाले कोई साधारण व्यक्ति नहीं है।
    भारत का संविधान चलता है
    जयभीम नमोबुध्दाय से।
    FIR झाली आहे एकदम खरा प्रयत्न 👍🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mahendraumale1025
    @mahendraumale1025 2 роки тому +21

    सर ते मनुवादी लोक आहेत त्यांच्या शरीरात त्यांच्या पंजोबाच रक्त आहे . पंजोबाच शरीर बदल आहे फक्त रक्त नाहीं . आणि डोक्यात त्यांच्या पूर्वजांचे भंगार विचार आहेत . हे बरोबर असणार तर लाईक करा. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳 .

  • @avinashpawar6802
    @avinashpawar6802 2 роки тому +2

    जय भिम. कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

  • @indianfirst7479
    @indianfirst7479 2 роки тому +95

    आरक्षण संपवा म्हणणारे बावळट नेते आणि नीच लोकांचे यावर काय म्हणणे आहे ?

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 2 роки тому +4

      त्यांना काहीच घेणेदेणे नाही. किर्तनात मग्न राहतात. सिमगा पाडवा येईलच..

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 2 роки тому

      @@bhikshuktaide342 कीर्तनाचा काय संबंध

  • @sangharssader831
    @sangharssader831 2 роки тому +6

    Very nice mude saheb jay bhim Jay shivray Jay savidhan

  • @sandhyaramteke7303
    @sandhyaramteke7303 2 роки тому +44

    बिल्डर वर कारवाई करावी रजिस्ट्रेशन रद्द करून आम्ही बौद्ध एक होऊन एकमेकांना समजून मदत करावी

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 роки тому +41

    जाता जात नाही ती जात सडक्या विचारांचे कितीही करा सुधारत नाही त्यांचं रक्ताचं जातिवादाना भरली आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे

  • @vijayjadhav7276
    @vijayjadhav7276 2 роки тому +39

    जयभिम जात नाही
    आपण बौद्ध आहोत साहेब

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому

      दलीत

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому

      Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band kara jay bhim jay savarkarji jay modiji

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 2 роки тому +3

    लोकशाही भारतात अजूनही जाती व्यवस्ता टिकून आहे या गोष्टीचा आम्ही सर्वजन निषैध करीत आहोत.अशा जातीय् वादींना कठोर शिक्षा शिक्षा झालीच पाहिजे.जय भिम.जय संविधान...

  • @manoharbashme1656
    @manoharbashme1656 2 роки тому

    मुंडे साहेबांचे मनपुर्वक अभिंनदन
    आपण या प्रश्नावर सभाग्रृहात जोरदार उचल केल्याबाबत ,साहेब एढ्यावर चालणार नाहि तर त्या बिल्डरला जातीएतेचा धडा शिक्षा व्हायलाच
    पाहिजे
    वकिल साहेबांचे खरंच कौतुक करतो कि त्यानी गुन्हा दाखल करुन ईतराना प्रेरणा दिली आम्हि तुमच्या पाठिशी आहोत
    आगे बढो पिछे नही हटना 💐🙏

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 2 роки тому +21

    काश संविधान बाबासाहेब ने नही लिखा होता तो। अब समाज कल्याण मंत्रालय कैसा न्याय देता है? आगे कोई भी आदमी ऐसी गुस्ताखी ना करे ऐसी सजा मिलनी चाहिए। हम छत्रपती शिवाजी महाराज के राज्य मे रहते हे।

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 2 роки тому +11

    सर्व जयभीम वाल्यांनी वकील साहेबांच्या पाठीमागे राहून जातीयवाद्याचा निषेध करावा जयभीम

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 роки тому +9

    जय भीम वकील साहेब असा गुन्हा दाखल करा की बिल्डर परत त्याच्या आयुष्यात कोणालाच नाही बोलला पाहिजेल वकील साहेब बिल्डर ला असा जाम करा की आत्ता 1 नाय तर 2 रो हाऊस भेटले पाहिजेल आणि ते पण थाटात

  • @shreyash_15
    @shreyash_15 2 роки тому +7

    Thank you dhananjay sir.

  • @devendrakamble3512
    @devendrakamble3512 2 роки тому +2

    माझ असं मत आहे की अट्रोसिटी दाखल करून जातीयवाद करणाऱ्या लोकांना फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा होयायला पाहिजे

  • @skrushirushi2668
    @skrushirushi2668 2 роки тому +6

    ऐठरासिटि नुसार आरोसिना आत कोभलाच गेलेपाहीजे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mahendrakadale5545
    @mahendrakadale5545 2 роки тому +1

    Dhanyavad.
    Munde saheb.

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 2 роки тому +17

    आशा जाती़वादी विचार विकृती व सडक्या मेंदूचे आशा लोकांवर त्वरित कडक कारवाई झालीच पाहिजे जेणेकरून दुसरे कोणीही आसे कृत्ये करनार नाही जय भिंम जय भारत जय संविधान.

  • @vijetapawar8043
    @vijetapawar8043 2 роки тому +1

    स्वतः शिक्षित होउन संघटित व्हा म्हणजे कोणाची हिम्मत होणार नाही असे बोलायची व अशी वर्तणुक करायची, जय भीम 🙏🔥🔥

  • @netineti5953
    @netineti5953 2 роки тому +1

    Ek Din Mahar is Desh ke Shaasan Karta Banenge Tab tak Aise Dard hum sehte rahenge.

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 2 роки тому +106

    आरक्षणाच्या नावाने बोंबा मारणारे आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत बाहेर या आणि उत्तर द्या

  • @rajniwaghmare554
    @rajniwaghmare554 2 роки тому +20

    त्यांना आपल्या बापाचा कायदा दाखवा जयभिम जयसविधान जयरमाई जयमुलनिवासि सबकोजयभिम 🙏🙏🙏🙏

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 2 роки тому +2

    Welcomeand correct and must be done in this democracy and all are equal in front of justice

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 2 роки тому

    Thanks video uplabdh karun dilyasathi samajasathi JAYBHIM JAYBHIM.

  • @mahendrafulmali4893
    @mahendrafulmali4893 2 роки тому

    हम साधारण लोग ही है लेकीन इंसान अगर असाधारण लोग हैं तो यह भेद क्यूँ ,संविधान हमे समता बंधुता और स्वतंत्रता का अधिकार देता है लेकीन फिर भी इस तरह का भेदभाव होता है वकील सहाब ने आवाज उठाई है उनका अभिनंदन हम सब जय भिमवाले इस लढाई मे उनके साथ है जय भीम जय बुध्द जय शिवराय

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 2 роки тому +17

    राजकीय पद पर बैठे नेता चाहे तो इस देश की जाती व्यवस्था चुटकियों में खतम कर सकते है । जरूरत है राजनीतिक इच्छाशक्ति की ।

    • @Samata-mo2jw
      @Samata-mo2jw 2 роки тому

      eakdam barobar aahe sir.yaat fakta rajkaran challai

  • @farmerson5110
    @farmerson5110 2 роки тому +5

    Jay bhim Saheb 🙏🙏🙏

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 2 роки тому +6

    न्याय देणारेच नपूसक आहेत. काय मिळणार न्याय?

  • @dipakingole3436
    @dipakingole3436 2 роки тому +16

    बिल्डरवर प्रथम कार्यवाही झाली पाहीजे

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 2 роки тому +4

    well done munde saheb

  • @kingg9703
    @kingg9703 2 роки тому +18

    म्हणणारा कोणत्या जातीचा आहे त्या जातीशी सगळे व्यवहार बंद करा. जय भीम नमो बुध्दाय .
    आणी आरोपींना शिक्षा द्या.
    ज्याच्याशी तसच वागा जागेवर लायकी दाकवायची जागेवर आपण कडक मानसे आहोत खोट्या नकली धर्माचे नासक्या विचाराचे नाही अभिमान बाळगा आणि नासक्या धर्माच्या लोकांना जागेवर 10 पटीने जोरदार उत्तर द्या

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 2 роки тому +3

    मुंडे साहेब जय भीम 🙏🙏

  • @atulpakhare8435
    @atulpakhare8435 2 роки тому +6

    घर दिल तर बर होईल नाही तर सगळ्या घारानावर बुलडोजर चालवन्यात येईल

  • @lover-ng9jm
    @lover-ng9jm 2 роки тому

    Great munde sir jai bhim

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 2 роки тому +6

    Jay bhim namo buddhay Jay sanvidhan

  • @shivdasbhise2294
    @shivdasbhise2294 2 роки тому +1

    बिल्डरचा तात्काळ परवाना रद्द करावा
    अशा घटनेचा जाहीर निषेध

  • @sakharamjadhav5842
    @sakharamjadhav5842 2 роки тому

    Dhanajay.munde.shaheb
    Jay.bhim.
    ..

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому

    खूपच वाईट अवस्था आहे

  • @satishgawande7960
    @satishgawande7960 2 роки тому

    Jativadi tihadi Sarkar
    Namo buddhay jay bhim jay vanchit bahujan Pune Hadapsar

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 роки тому +4

    पाडूनच टाका असल्या बिल्डर च्या बिल्डींग. किंवा बिल्डरला धडा शिकवला पाहिजे.

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 2 роки тому +1

    Great...Buddhist lokani.,action ghyala tayar raha....Buddhist ahat tar aata...savidhana pramane lok ani sarkar wagt nahi.....tar apali satta aana...bahujan ..VBA,...bhim shakti ...
    Wadhavane garjeche ahe...
    Jay bhim,jay mulnivasi

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 2 роки тому +1

    Jai bhim sir go-ahead

  • @sauravjadhav3206
    @sauravjadhav3206 2 роки тому

    Thanks Saheb 🤗🤗🤗

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 2 роки тому +1

    जाहीर निषेध

  • @jaibharat9083
    @jaibharat9083 2 роки тому +12

    जय भीम जय मूलनिवासी जय भारत.

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu 2 роки тому +8

    Builder che Registaan cansal kara.... Tyala bhavishyat कुठलाही project karta yevu naye.... Asha प्रकारे काही तरी उपाय yojna kara.....

  • @adityagamingyt2071
    @adityagamingyt2071 2 роки тому +1

    Thanks DM

  • @Nitin.J
    @Nitin.J 2 роки тому +1

    बिल्डरचे नाव हे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्या नंतर त्याचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, म्हणजे तो बिल्डिंग सुद्धा बांधू शकणार नाही, direct त्याच्या धंद्यावर घावंच करा. Jaibhim 🙏

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 2 роки тому

    Jay bhim saheb

  • @milindramteke9645
    @milindramteke9645 2 роки тому

    Namobudhay Jaibhim excellent work done by you 👍🙏

  • @onlystatus7331
    @onlystatus7331 2 роки тому +1

    Jay bhim bhau jay bhim

  • @sureshsonawane2501
    @sureshsonawane2501 2 роки тому +1

    त्यांना माज आलेला दिसून येत आहे.त्यांच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी.आणि पुढील प्रकल्पास मान्यता देऊ नये

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 роки тому +18

    या ग्रुप ला अजुन पण बाबाच्या लेकरांची ताकद समजली नाही वाटते

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar869 2 роки тому

    Nich mansikta.

  • @yuvrajparkhe999
    @yuvrajparkhe999 2 роки тому +2

    Great👍👍

  • @varshagodre2869
    @varshagodre2869 2 роки тому

    स्वतंत्र प्रबुद्ध भारत राष्ट्र उदयास आल्या शिवाय ही समस्या सुटणार नाही!

  • @vishalsonawane8005
    @vishalsonawane8005 2 роки тому

    त्यांचा तो महारांना घर न देण्याचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अथवा संपूर्ण सोसायटी वर कायदेशीर बुलडोझर फिरवा 🙏

  • @pravinmahale8710
    @pravinmahale8710 2 роки тому +24

    धुळे जिल्हात धुळे शहरात देवपूर भागात बोद्धाना घर राहायला देत नाही.

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 роки тому +5

      Hyala Sarwa pudhari Jababdar Ahe.Jar Aekhadi Ashya Prakarchi Ghatna Ghadli Ki Twarit action Ghyayla Hawi,Parntu Tase Hot Nahi Ulat,Tya Ghatnela support Milto.Maharadshtrat City Madhe Kahi Warsha Purwi Jativad Navta Parantu Kide,Aekbote Ase Kahi Swatala Nete Samajnare Kide Garal Wokayla Lagley,Tyamule Ashya Ghatna Wadhlya.Kahi Warsha Purvi Pune Yethe I A S Asleli Mahila Adhikari Hine Suddha Ase Krutya Kele Hote .Mitrano Ata Tari Swalambi Bana,Samajasathi Ubhe Raha.Purogami Maharashtra Ata Rahila Nahi.Aekjut Honyachi Garaj Ahe.Jay Bhim, Namo Buddhay.Jay Sanvidhan.Jay Mahar Rashtra.

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 роки тому +21

    आरक्षणाचा विरोध करणारे आता का गप्प बसले आहे ?

  • @vanitaumare3591
    @vanitaumare3591 2 роки тому +1

    Jay bhim sar 🙏🙏🙏🙏🙏

  • @wishvjeetahire7578
    @wishvjeetahire7578 2 роки тому +2

    हि मानसिता कधी दुर होईन ह्या लोकाची

  • @yashthorat9103
    @yashthorat9103 2 роки тому +1

    Wakil saheb 1 number

  • @yogitamaindkar730
    @yogitamaindkar730 2 роки тому

    aap age bdho hum tumhare sath he jaybhim

  • @kishormedhe9204
    @kishormedhe9204 2 роки тому +2

    अहो साहेब पण तुम्ही या मनुवाद्यांच्या यात्रेला जातात आपण आपली भिम सृष्टी तयार करून ती सर्वांना दाखवा

  • @sumanlandge6620
    @sumanlandge6620 2 роки тому

    Vakil Saheb ashi addal ghadava ki aayushyat kadhi hi sadakya vicharanchi manse aapalya kuthlyahi Bouddh bandhvachya nadala lagata Kama nayet. JAI BHIM JAI SAMVIDHAAN JAI BHARAT

  • @sariputra.kinggemar3621
    @sariputra.kinggemar3621 2 роки тому +1

    Jay Bhim

  • @indian0197
    @indian0197 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @prakashnikale7539
    @prakashnikale7539 2 роки тому +5

    Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @vijayubarathe5151
    @vijayubarathe5151 2 роки тому +4

    The govt must be arrested to this builder and legally action be initiated against him
    Jay bhim namo budhay

  • @sachintribhuvan8255
    @sachintribhuvan8255 2 роки тому +6

    Jay.bhim.Jay.svidan

  • @luckyadgale5079
    @luckyadgale5079 2 роки тому +1

    Jay bhim 🙏🌹🌼🌹

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 роки тому +2

    Jaibhim

  • @maheshkamble238
    @maheshkamble238 2 роки тому +8

    साहेब आपल्या बीड मध्ये देखील बायपास रोडला जागेसाठी हा फतवा आहे.... तिथे चांभाराना प्लाट दिले जाते परंतु महार बौद्ध समाजाला दिले जात नाही.....

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 роки тому +1

      चर्मकार हे श्रेष्ठ आहेत तूम्ही नाही

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 2 роки тому

    .जयभिम... जयभिम...जयभिम.

  • @yogeshgaikwad8981
    @yogeshgaikwad8981 2 роки тому

    योग्य न्याय मिळाला पाहिजे

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 2 роки тому

    अन्याय करणाऱ्यांना कायद्याने तेथेच ठेचले पाहिजे.

  • @pralhadsahare6083
    @pralhadsahare6083 2 роки тому

    अशा नीच जातिवाद्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. आपला देश संविधानानुसार मानवतावाद्यांचा आहे. जातिवाद्यांचा नाही. जयभिम.जय संविधान. जय मूल निवासी.

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 2 роки тому +6

    आजही जातीयता लोकांच्या विचारातून गेली नाही आणि आरक्षण संपवा बोलतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 2 роки тому

    आजारी मानसिकता हे महाराष्ट्रातील विशेषतः अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेल्या समाजातील आहे , हे लोक लहान असल्याचे निदर्शनास येते उगाच एका वेगळ्याच भ्रमात राहून जगत राहीलेत.

  • @revolutioninnovation2697
    @revolutioninnovation2697 2 роки тому +2

    अतिशय घाणेरडा प्रकार, कडक कारवाई झालीच पाहिजे

  • @rahulkakade2112
    @rahulkakade2112 2 роки тому +5

    जे ऑट्रासिटी व आरक्षण रद्द करा म्हणतात त्यानी बघावं हे जयभीम जय संविधान

  • @sahilgaikwad8869
    @sahilgaikwad8869 2 роки тому +2

    Jay bhim

  • @sudeshkamble3424
    @sudeshkamble3424 2 роки тому +2

    त्या बिल्डरला जाळा ती बिल्डींग पाडुन टाका आणि त्यांना बौद्ध बांधवांनची एकता दाखवुन द्या

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 2 роки тому +2

    जय भीम

  • @ravirajgaikwad6117
    @ravirajgaikwad6117 2 роки тому

    आपल्या लोकांनी एकत्र या आणि स्वतः विकासक व्हा आणि घर घेणारे आणि विकणारे आपणच बनु या

  • @pankajkamble5341
    @pankajkamble5341 2 роки тому

    जय भिम 🙏🙏🙏🙏🙏✍✍✍✍✍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @rajunishanrao7015
    @rajunishanrao7015 2 роки тому

    Advocate saheb manacha jay bhim