संजीवनी देसाई व मनोहर देसाई हे नाना व माई यांची गिरीश ओक व सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेले पात्र ओढ लावतात या दोन भूमिका मुळे ही मालिका वारंवार पहावी वाटते
ही सीरियल सर्वांग सुंदर आहे.लेखन, संवाद ,दिग्दर्शन,सर्वांचे अभिनय ,शीर्षक गीत ,आणि पार्श्व संगीत सुद्धा. नाहीतर काही सिरीयल मध्ये अभिनेत्री उंची साडी नेसून ,आर्टिफिशियल प्रसंग दाखवतात.
संजीवनी देसाई व मनोहर देसाई हे नाना व माई यांची गिरीश ओक व सुकन्या कुलकर्णी यांनी साकारलेले पात्र ओढ लावतात या दोन भूमिका मुळे ही मालिका वारंवार पहावी वाटते
Khup veles bghitli hi serial.... Trihi parat parat pahavishi vatate....kiti sundar prakare nati jptat sgle....mainchya bolnyat kiti to godwa.....sgl kahi ekdm perfect....😍❤
माई किती गोड आहेत अशी सासू असेल ना तर कोणत्याच घरात कलह होणार नाही
हे बाबाजी म्हणजे full comedy 😅😅😅
घर सोडून जातात तेव्हा कुठे जेवताट
ही सीरियल सर्वांग सुंदर आहे.लेखन, संवाद ,दिग्दर्शन,सर्वांचे अभिनय ,शीर्षक गीत ,आणि पार्श्व संगीत सुद्धा.
नाहीतर काही सिरीयल मध्ये अभिनेत्री उंची साडी नेसून ,आर्टिफिशियल प्रसंग दाखवतात.
अमित विजया गोड
Nana kiti Chan samjun sangatat saglynach
Itki sunder serial roj baghitlya shivay zoap yet nahi
Mai is great👍👍😊 supar
P
260 yes done 💖💖💖💖💖
Babaji Lakshmi asu dya Jay ho babaji Jay ho
Aditya tu khupach goad disto
Ashi family super yaar
Meghana la atich kalji vatte babanchi palun jat hoti tevha nai vatli itki kalji
Mai pan solid aahe 😄
Amit Vijaya😍😍😍❤️❤️
Mastch kiti Chan vatty
Mai tr greatch aahyt
Amit vijaya sweet 😍😍
मेघना तु तुझ्या संसारात लक्ष घाल
260 done
Nana mai sweet ❤️
Ashi family pahije
मस्त family ahe hi..
Nice
सुंदर मालिका
I LIKE
Mai khup chan
काही झाले तरी ते मेघना चे वडील आहे. प्रत्येक मुलीला असे च वाटणार काळजी.
लोकेश गुप्त्यांचे नाटक चालू आहे वाटतं कुठलं सध्या
सूरेश रावण जेयहो जास्तच होतय ना
रावण 😂🤣😂🤣
Mast episode jay ho
H
Amit hijda distoye,kiti look badalto?