माझा जन्म कर्क राशीत का झाला? कर्क राशीचे रहस्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 717

  • @AnamikaPathak-e3u
    @AnamikaPathak-e3u Рік тому +16

    अतिशय योग्य माहिती आहे अगदी खरं सांगितलं तुम्ही कर्क राशी च्या लोकांबद्दल . खूप आभार .
    कर्क राशी च्या लोकांनी मनाची काळजी कशी घ्यावी , मन कसं सांभाळावं , ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. संवेदनशीलता सकारात्मक कशी करावी ? मन दुखावलं गेलं कि नुसता तोच तोच विचार येत राहतो आणि आयुष्यात समोर जाणं कठीण वाटू लागतं .

  • @Vaishnavi_28_00
    @Vaishnavi_28_00 Рік тому +7

    आश्लेषा नक्षत्राबद्दल बरोबर आहे. मलाच माझा राग येतो ह्यामुळेच. एकतर डोक शांत नाही राहत आणि त्याला अनुमोदन मनाचं कुठं मिळेल शांती जर आतुनच बडबड असेल तर 😢एक शांत झालं की दूसरं बडबड करतं.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @geetanerkar1399
    @geetanerkar1399 Рік тому +4

    😂तुम्ही सांगितलेली कर्क राशीची माहिती अगदी बरोबर आहे, कारण माझीही रास करकंच aahe❤❤😂😂😂😂😂v

  • @udaynaik4085
    @udaynaik4085 Рік тому +13

    छान विश्लेषण केले आहे कर्क राशीचे 👌👍

  • @sparshshah5727
    @sparshshah5727 Місяць тому +1

    True..mi pan kark rashi n Ashlesha Nakshatra...can't concentrate ..even in sleep..thoughts are always there

  • @shailajamane1640
    @shailajamane1640 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली आहे.तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.मनःपूर्वक धन्यवाद.🙏

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 Рік тому +3

    ताई आपण कर्क राशी बदल फारच अति उत्कृष्ट माहिती संगितले मुळे आपणास खुप खुप धन्यवाद....

  • @hiramanbatule6408
    @hiramanbatule6408 Рік тому +2

    फारच छान व सुंदर माहिती दिली.
    मला सर्व खर असल्या सारखे वाटले.
    माझे पुणरवसू नक्षत्र आहे.
    खुप खुप धन्यवाद

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 Рік тому +5

    खूप खूप धन्यवाद मॅडम.हा उपक्रम मस्त आहे,तुम्ही खूप छान समजावले आहे.🙏

  • @manasishastri189
    @manasishastri189 Рік тому +1

    Ho khup chan sangata tumhi khup changlya prakare jyotish sangata tumchababhyas khup gadha ani deep madhye ahe khup chan 🙏🙏👌👍

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Рік тому +2

    धन्यवाद,🙏🏻छान उपक्रम
    फक्त राशी नक्षत्रावर अजून जास्त माहिती मिळाली असती तर चांगले वाटले असते

  • @ArchanaNavre
    @ArchanaNavre Рік тому +1

    नमस्कार .ताई. मकर राशीवर व्हिडिओ बनवा.तुमची बोलण्याची पध्दत खूप आवडली.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      माझा जन्म मकर राशीतच का झाला
      ua-cam.com/video/jlnvYSXVBpY/v-deo.html

  • @shrutiawasarkar884
    @shrutiawasarkar884 5 місяців тому +1

    Khoop chan mahiti sangitli swabhav varnan pun khoop chan

  • @safarawajki6179
    @safarawajki6179 Рік тому +1

    Thanku so much 🙏....tumhi agadi perfect sangitla ahe...majhi raas karka ahe ani ashelsha nakshatra ahe....tumhi mhanlat agadi tasach majha antarik sangharsha gele kiti warsha chalu ahe....tyatun mala majha life partner vrushchik rashi cha milala ahe🙂😒!!! Khup warsha mental suffering chalu ahe...khup jasti emtional ahe tyamule khup juggle karawa lagla ahe...pan aj emotional asna kasa plus point ahe moksha cha drushtini he aikun khup chan watla😇🙏🙏

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिली सिंह राशि बद्दललं माहिती देणे धन्यवाद.
    क्ष

  • @anitakapadne6313
    @anitakapadne6313 9 місяців тому +1

    धन्यवाद, नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण कर्क राशीचे लोक याविषयी छान विवेचन केले ऐकून समाधान वाटले. पुश्य नक्षत्र असलेल्या लोकांसाठी काही उपाय सांगावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 місяців тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 Рік тому +2

    खूप चांगली माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @krytus
    @krytus Рік тому +12

    Thanks mam for such a beautiful explanation.
    Keep doing more videos of KARK RAASHIS. We CANCERIANS as you know are always supportive for a good cause. May God bless you & your family 👍
    I also wish all CANCERIANS Good health, Wealth, happiness and prosperity.
    We have struggled enough in our life till now with patience & I wish God will clear our path to success and bless us😊

  • @deepadev3352
    @deepadev3352 Рік тому +2

    कन्या राशीचा बनवा ज्योती ताई खूप छान सांगतात तुम्ही धन्यवाद 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कन्या राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @anjalikulkarni7883
    @anjalikulkarni7883 Рік тому +3

    माझी रास कर्क आहे आणि नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे. सुंदर विवेचन केलत.

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 Рік тому

    🙏 डॉ. नमस्कार.
    माझी पण कर्क रास आहे.माझा जन्म नक्षत्र पुष्य आहे.आपण सांगता आहात ते स्वभाव वर्णन अगदी योग्य आहे.
    मलाही सगळ्या कला मधे खूप आवड आहे.यामधे शिवणकाम भरतकाम, ड्रॉइंग ,, स्केच काढणे रांगोळ्या काढणे , कविता लिहिणे.अशा अनेक प्रकारच्या छंदानी जीवनात आनंद मिळतो आहे.आपण ज्योतीशास्त्रात‌ निपुण आहात.आपले मनःपूर्वक अभिनंदन.,,💐👍

  • @madhavgore
    @madhavgore Рік тому +1

    खूप छान विषय अवघड असून मला आवडला
    माझी रास मेष आहे प्रथम चरण आहे
    नावं च्यू damani आहे
    पण ताई मला फळ ही रेवती नक्षत्र व शेवटचे चरणाची मिळतात पण कारण
    मला सांगता येण्या इतकी माझे ज्ञान नाही
    आपण ते सांगू शकाल कां

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @Akshaychaugule002
    @Akshaychaugule002 Рік тому +2

    🙏धन्यवाद मॅडम ,खूप छान माहिती दिलीत. त्यामुळे मनावरचं दडपण खूप कमी झालं

  • @sangitakumbhar2691
    @sangitakumbhar2691 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितलीत मॅडम

  • @kaverirane3639
    @kaverirane3639 Рік тому +1

    Khoop sundar mahiti tai, Dhanyawad

  • @anujamokashi8972
    @anujamokashi8972 Рік тому +1

    मीन राशीचा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहे कृपया मीन राशीचा ही व्हिडिओ लवकर तयार होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद ताई कर्क राशी बद्दल छान माहिती सांगितली

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      आपल्या चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झालेला आहे तो पहावा

  • @hemavispute4428
    @hemavispute4428 Рік тому +1

    माझी रास कर्क आहे. पुनर्वसु नक्षत्र जन्म आहे.गुरुमा खूपच सुंदर माहिती दिली

  • @savitakaulapure1844
    @savitakaulapure1844 Рік тому

    Khup chan mazi pn kark ch ras aahe punrvasu nakshta, mala ha karykram khup aavdla sundar program .

  • @anjalphatk2043
    @anjalphatk2043 Рік тому +2

    छान video madam.
    पुष्य नक्षत्राबद्दल अधिक माहिती द्यावी please 🙏🙏

  • @dipalidpihra4496
    @dipalidpihra4496 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sandhyasatavalekar7954
    @sandhyasatavalekar7954 Рік тому +1

    सुरेख विवेचन, धनु राशीचे केव्हा सांगणार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Рік тому +2

    Myself rashi is cancer and also saying likes me. 👍🏿
    Also knowing khuba mashia.dhanu.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @satishchandrakarve2815
    @satishchandrakarve2815 Рік тому +2

    अतिशय प्रभावी,प्रवाही,सुलभ व प्रेरणादायी विवेचन(कर्क राशीचे)अन् ते ही अगदी सोप्या भाषेत!आपले खुप खुप आभार!🙏🙏🙏🙏

  • @kunalpadole4943
    @kunalpadole4943 Рік тому +1

    Kark rashi aani aaslesha nakashtra pratham charan yacha video kara madam mazi ras aani nakashtr.

  • @abhanaik350
    @abhanaik350 Рік тому +1

    खूपच सुंदर विवेचन ❤

  • @MADHURIDESHPANDE-k3z
    @MADHURIDESHPANDE-k3z Рік тому +1

    Khoop chan mahiti dilit .

  • @manassikasshte5892
    @manassikasshte5892 Рік тому +1

    माझी चंद्र रास कर्क व लग्न रास मिथुन आहे. मला कर्क राशीचा व्हिडिओ खूप आवडला. आश्लेषा नक्षत्राची शांती करणे आवश्यक आहे काय माझा विचार बदलत असतो🙏

  • @arvindlokhande8330
    @arvindlokhande8330 Рік тому +1

    Mazi ras MESH aahe , aayushyat khup mehanat karunhi aayushyat dag dag zali.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @mithi9022
    @mithi9022 Рік тому +3

    ताई मला तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला❤

  • @manjushajogdeo5623
    @manjushajogdeo5623 Рік тому +2

    फारच छान वाटले ऐकून

  • @Chiku_official21
    @Chiku_official21 2 місяці тому +1

    माझी सुध्दा रास कर्क आहे माझं नक्षत्र अश्लेषाआहे त्यामुळे माझ्या शरीरावर माझ्या फॅमिली वर खूप वेगळा परिणाम होतोय. त्यासाठी मी काही करू शकते का

  • @rushalideoke5332
    @rushalideoke5332 Рік тому +1

    Khup chan mam ty maze pn same asech hote

  • @dipaknana740
    @dipaknana740 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @anaghamoharil35
    @anaghamoharil35 Рік тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले मॅडम

  • @priteeagre3920
    @priteeagre3920 11 місяців тому +1

    अगदी खर आहे

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Рік тому +1

    Dhanywad madam karka rashibadal khup cchan sangitale 🙏🙏

  • @anjalikelkar4683
    @anjalikelkar4683 Рік тому +39

    माझी रास कर्क असून पुष्य नक्षत्रातील जन्म आहे. सतत परिश्रम करूनच काही पदरी पडते. अशावेळी काय करावे जेणेकरून श्रमांचं मूल्य मनाजोगतं मिळवता येईल याची उत्कंठा आहे. क्रपया याची माहिती देणारा व्हिडिओ कराल का? 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому +2

      Ok

    • @sudhirchandoskar2
      @sudhirchandoskar2 Рік тому +4

      माझी कर्क पुष्य नक्षत्र मला प्रमोशन मध्ये अडचणीत येतात काय करावे जेणेकरून माझ प्रमोशन लवकर होईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому +1

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

    • @vaishalichavan2878
      @vaishalichavan2878 Рік тому +8

      माझी रास कर्क च आहे आश्लेषा नक्षत्र जन्म आहे ....यश मला भेटत नाही आहे खूप मेहनत घेते तरी पण ..

    • @varshalondhe5243
      @varshalondhe5243 Рік тому +2

      माझ्या मुलाची पण कर्क रास आहे जॉब लागत नाही उपाय सांगा

  • @sangitashrivat6143
    @sangitashrivat6143 Рік тому +2

    कुंभ राशीचे पण माहितीसाठी सांगा खूप छान

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कुंभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @sushamakarkhanis5455
    @sushamakarkhanis5455 Рік тому +1

    ❤ khup chan information about cancer rashi. N exactly happens in my life. But new stroke of this explanation

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 Рік тому +2

    🙏🏼मॅडम, छान माहीती दिली .धन्यवाद

  • @prasannasankapal-alone4067
    @prasannasankapal-alone4067 Рік тому +3

    मॅडम, पुष्य नक्षत्राचा पण वेगळा व्हिडिओ टाका ना.

  • @minakshidahiwalikar341
    @minakshidahiwalikar341 Рік тому +1

    खुप छान उपक्रम आहे. काकी सिंह राशीबद्दल मार्गदर्शन करा ना .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @dlpjadhao1
    @dlpjadhao1 2 місяці тому +1

    ताई,मागे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता व त्यावेळॆला त्यावर मार्गदर्शनात्मक विडिवो करायची विनंती केली होती त्यावर विडीओ करावा हि विनंती.
    आपल्या युट्यूबवर मराठी व हिंदी चॅनल्सवर कर्क राशिचे भविष्य सांगितले जाते,परंतू त्यात ईतकी विभ्भिन्नता असते कि मनाचा गोंधळ होतो.नक्की कोणाचे खरे समजावे?आपण चांगले सांगता तर ते भयानक भविष्य वर्तवतात.हे कसे?यावर मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @swami111...
    @swami111... Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली.
    खूप खूप धन्यवाद.
    जय ज्योतिष

  • @snehalgade6793
    @snehalgade6793 Рік тому +2

    Thank you so much madam 😊🙏 कुंभ राशीच्या व्यक्तींचे मार्गदर्शन करण्यात यावे अशी विनंती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      Welcome
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @talenttadka3604
    @talenttadka3604 Рік тому +1

    Khup Chann madam ❤

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Рік тому +1

    Knowing ourselves only ourselves saying me whats happening and information.
    So much liked ourselves likes.this ❤

  • @vikastawke4536
    @vikastawke4536 Рік тому

    ताई आपण खुपच छान माहिती दिलीत ,आमच्या ज्ञानात भर पडली,क्रूपया विडियो पाठवणे.

  • @pritideo6804
    @pritideo6804 Рік тому +1

    कर्क रास असून तुमचे विवेचन छान वाटले

  • @himmatraopundkar2692
    @himmatraopundkar2692 Рік тому +1

    धन्यवाद खुप माहिती दिली स्मरण व पाठांतर का होत नाही

  • @priyankapatil2225
    @priyankapatil2225 Рік тому +1

    Thankyou Mam ❤. Maji pan kark ahe punarvasu nakshtra. Mala video dyal ka please majya rashicha

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      माझा जन्म कर्क राशीतच का झाला
      ua-cam.com/video/a1bBpr0Sv8o/v-deo.html

  • @shubhangishivdas8224
    @shubhangishivdas8224 Рік тому

    Jay jotishy mazi ras Karka ahe Ho mam karka Rashi Chya babatitla video kara
    Hi mahiti Chup chan Milali😊

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 Рік тому +1

    नमस्कार खुप छान सांगितले आहे धन्यवाद

  • @nainarane2914
    @nainarane2914 Рік тому +1

    Thanks Mam

  • @unseengamingytts5854
    @unseengamingytts5854 Рік тому +1

    खूप छान
    तुम्ही पत्रिका बघता का?

  • @nitinnaik833
    @nitinnaik833 Рік тому +1

    Karka rashiche lok crab khau shaktat ka .

  • @MedhaviniRasal
    @MedhaviniRasal Рік тому +1

    Kupach chan mahiti dilit,thankumam❤

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 9 місяців тому +1

    ThAnks

  • @sunandapanhale9798
    @sunandapanhale9798 Рік тому +1

    खूप छान उपक्रम. धन्यवाद.

  • @rohantitade8423
    @rohantitade8423 Рік тому

    Khup chan mahiti sangitali tumhi. Mala vrushabh raas aaikayala aawadel

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      धन्यवाद
      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृषभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @AnuradhaDeshmukh-gy9wb
    @AnuradhaDeshmukh-gy9wb 9 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @priyankawalanj39
    @priyankawalanj39 Рік тому +1

    Mam mazi ras kark asun pushya nakshatra aahe pan kp paddhtine ashlesha charan 1 sangtat... nakki kuthle lakshat ghetle pahije ? Krupaya margadarshan karave..🙏 thank you.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      पत्रिका पाहिल्यास जास्त स्पष्ट होईल

  • @vidyapatil599
    @vidyapatil599 Рік тому +1

    Khup chaan mahiti sangitli 😊. Please Gajkeshari yoga baddal adhik mahiti saanga. 😊😊

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому +1

      Ok लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

    • @vidyapatil599
      @vidyapatil599 Рік тому +1

      @@AstroguruDrJyotiJoshi thank you so much 😀🙏

  • @puppetnaamaa5906
    @puppetnaamaa5906 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद

  • @Pratap..368
    @Pratap..368 Рік тому +1

    My name is Pratap Patil jalgaon & my rass is kanya madhe zala ya babat video tayar kara 🎉🎉 thanks madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कन्या राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @vaishalipaigude2650
    @vaishalipaigude2650 Рік тому +1

    Please make video on तुळ रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      सप्टेंबर च्या 2nd week मध्ये अपलोड करण्यात येईल.

  • @nirmalamandhare405
    @nirmalamandhare405 Рік тому +1

    खुपच छान सांगितले ताई

  • @deepali67
    @deepali67 Рік тому +2

    Thank you doctor. U have explained nicely.

  • @mukundgaikwad2679
    @mukundgaikwad2679 Рік тому +1

    Khupch chan mahiti Dili aahe

  • @manishamate8231
    @manishamate8231 Рік тому +1

    Thanku madam

  • @suvarnakadam6855
    @suvarnakadam6855 Рік тому +1

    Thank You..Madam..❤
    All True Madam..Ashlesha Nakshatra..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      वेलकम
      जय ज्योतिष

    • @hemangigadkari4874
      @hemangigadkari4874 Рік тому

      ​@@AstroguruDrJyotiJoshiआश्लेषा नक्षत्राच्या वैचारिक गोंधळातून कसे बाहेर पडावे , म्हणजे पुढे जाता येईल.

  • @avinashtripute0074
    @avinashtripute0074 Рік тому

    माझी आश्लेषा नक्षत्र आहे. देतील सांगा काय काय होईल आयुष्यात

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 Рік тому +1

    नमस्कार ताई. धन्यवाद..

  • @manishasohoni4067
    @manishasohoni4067 Рік тому +1

    Khupch chaan thanks madam

  • @latabajare8077
    @latabajare8077 Місяць тому

    Nice

  • @murlidhardeshpande5298
    @murlidhardeshpande5298 Рік тому +2

    Good Information Thanks 🙏

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Рік тому

    कर्क राशी चे सुंदर विश्लेषण.खूप धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      Welcome

    • @archanagawade9551
      @archanagawade9551 Рік тому +1

      तुला राशीबद्दलही अशीच माहिती सांगितली तर फार छान वाटेल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @Bharti_Patil.9899
    @Bharti_Patil.9899 Рік тому +1

    Tys a lot Mam good information 🙏

  • @harshalpatil6436
    @harshalpatil6436 Рік тому +1

    खुप छान माहिती सांगितली मन भरून आलं

  • @rohiniS7503
    @rohiniS7503 Рік тому +2

    vrishabh rashi mazi janm ras ahe..plz tya vishayi sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृषभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @actualangel5133
    @actualangel5133 Рік тому +1

    Please Dhanu rashi ani vrishik rashi baddal rashi baddal sanga

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 Рік тому +1

    ❤ सुरेख विवेचन केलंत धन्यवाद

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Рік тому +1

    Perfect

  • @jalamjain2891
    @jalamjain2891 Рік тому +1

    Pls make vedio for कुंभ रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कुंभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @deepa4982
    @deepa4982 Рік тому

    Khup chan aahe ma'am thank you ma'am 🙏🙏🙏

  • @rajdeshpande5305
    @rajdeshpande5305 Рік тому +1

    ताई कृपया तुळ राशीवर. Vedio बनवा please..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म तुळ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @purvipruthvi5379
    @purvipruthvi5379 3 місяці тому +1

    Vrushbh Rashi badal sanga

  • @rohininaikwade1032
    @rohininaikwade1032 Рік тому +1

    Chan upakram meen rashi baddal sanga वृशब rashi baddal pan sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Рік тому

      मीन राशीचा व्हिडीओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

  • @rajshrisane8522
    @rajshrisane8522 Рік тому +1

    Madam khup chan mahiti dele

  • @devendrabhagat8614
    @devendrabhagat8614 Рік тому +1

    Thank you mam ❤ for this understanding video please continue video on karkh rashi