@@nilesh.j935bhau ya deshat kontach neta nahi jo eka jativar nivdun yeto. Sandip Beed madhe kay development kele te sanga. Beed peksha taluke mothe Ani develop ahet. Bapala marnare Sandip kadun apeksha kay dusari. Maratha arakshan var munde saheb pahilya pasun bhumika ghetali baki nete aaj jage jhalet
Nete saglech tasech ahet fakt target DM lach ka karayache. Konte nete dhutlya tandlache ahet sangata ka. Ek ghatana Beed la jhali ki Bihar. Ani Pune nashik nagpur madhe darroj murder, darode ase gunhe hotat tevha sagale gupp astat.
तुतारी एजंट ल पैसे बारामती काका आणि सुपडा साफ टोपे देतात हे पण सांगा. जातीवाद सुरुवात करणारे जनक antarvali चे तुतारी एजंट. सुपडा साफ. सरपंच यांना न्याय मिळावा त्यावर बोला तुमचा जातीवाद करा बंद. परराज्यातील लोक मोठे झाले आपले लोक बसले जातीय भांडण करत. कंटाळा येतो का नाही तुम्हाला जातीवाद आणि राजकारण च.
ज्यांना वाटतय जे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या बाजूने बोलून राजकारण करीत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या वर ही वेळ आली असती तर कस वाटल असत गुन्हे गारांना सजा तर मिळाली च पाहिजे👍
परभणी दंगल वर आपले मत काय. काही झाले की बीड दिसते का आणि मुंडे फॅमिली. तुम्ही तर सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिली तरी मानत नाही आणि दुसऱ्यांना हुषाऱ्या शिकवता
गुन्हेगारीला जात नसते देशमुख कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे
Yacha bahu maryla pahije hota
आम्हीला कोणत्याही राजकीय नेत्यांच घेण नाही,जे गेले त फक्त न्याय हवाय फक्त
तुम्ही फक्त आरक्षणावर बोला दादा इकडं कुठं येऊन राहिला आहे जो गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा होईल
शिरसगार ने केल तर चांगल मुंढे नाव नसुन बदनामी...
जरानंगे ने केल ते काय आहे मंग... मूर्त व्यक्तीला न्याय मिळेल तुम्ही जातिवाद नका करु
@@ओबीसी मी धनगर आहे मला योग्य वाटतंय ते मी बोललोय ज्या प्रकारे हत्या झालीय ते योग्य नाही विरोधाला विरोध म्हणून बोलणं योग्य नाही
आर बाबा सर्व सत्ताधारी विरोधक हीच मागणी करत आहेत जी बजरंग बाप्पा, सुरेश धस, संदीप क्षीरसागर करत आहेत..... अभ्यास करून बोलत जा बाबा 😂
तुमच्या घरचा माणसाचा खून झाला असता तर काय केले असते
ओबीसी नेते संपण्याचे काम करत आहेत.संदीप ,बजरंग,महाराज
😅
बरोबर बोले
संदीप भैया pure 💯 obc आहे फक्त जातीवादी नाय आहेत म्हणून तेली असताना पण सर्व समाज मतदान करतो
@@nilesh.j935bhau ya deshat kontach neta nahi jo eka jativar nivdun yeto. Sandip Beed madhe kay development kele te sanga. Beed peksha taluke mothe Ani develop ahet. Bapala marnare Sandip kadun apeksha kay dusari. Maratha arakshan var munde saheb pahilya pasun bhumika ghetali baki nete aaj jage jhalet
👍👍👍@@ravishep768
फोन आला जागा झाला
कुतर अल टुकडा टकला की भूख
आरोपी पकडले गेले पाहिजे...पण...पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे ...पोलीस दोषी आहेत
तु कशाला त्यांची सुपारी घेतो, ईथे आमचा भाऊ गुन्हेगाराने क्रूर हत्या केली, आम्हाला आरोपी हवे, मग तो कोणत्याही समाजाचा असो.
खरचं घटनेच राजकारण करू नये. आरोपी ना फाशी झाली तरी चालेल पण जातीवाद करू नका आधीच प्रत्येक समाज खुप होरपळून निघाला आहे
सुरेश धस बजरंग सोनवणे संदीप शिरसागर हे खरे राजकारणाचे सूत्रधार यानला जातीय रंग द्यायचा
हे सर्व लोक हत्याकांदा ला मुक समर्थनच करता आहे असेच यांच्या बोलण्या वरुत दिसत आहे
सर्व आरोपींना अटक करून मगच जात,राजकारण हा शब्द उच्चारला पाहिजे
कोण दोषी आहे..ते लवकरच समजेन.आणि समाज एवढा आंधळा नाही..प्रत्येकाची वेळ असते..कर्माचा फेरा येईलच..
निर्लज्ज
एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी
😂😂😂 हे आले तुमची पोळी भाजली वाटत
Aagdi brobar saheb 💯💪💪💪💯💯💪💯💪💪💪💯💪💪
आपल्या मताशी कोणी ओबीसी सहमत असेल असं वाटतं नाही... अजून कोणी मुंडे बहीण भावाच नावं घेतलं नाही
ह्याच्या घरचा एखादा मेला असता तर ...
यालाही सह आरोपी बनवा
तुझ्या घरात ही घटना घडली असती तर चाललं असतं
एकच पर्व ओबीसी सर्व
मी माळी आहे पण vajari समाजाचा निषेध करतो
@@Vmoil-s7h मी माळी आहे मी तुझा निषेध करतो
आपल क्षेत्र ओबिसी आरक्षण वर बोलावे
चावी दिल्याप्रमाणे बोलु नये
मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे
फक्त धनु भाऊ आणि पंकजा ताई यांना बदनाम कराच काम करते हे लोकं
शिरसगार ने केल तर चांगल मुंढे नाव नसुन बदनामी...
क्षीरसागर व धस बीड मध्ये आपली स्पेस निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
अरे बाबा , धनु चे नाव आधीच बदनाम आहे ,उलट त्याच्यावर आधीच बरीच कृपा, दया, करुणा ही ह्या सरकार ने केली आहे
ओबेरॉय hotel पण..😂
Nete saglech tasech ahet fakt target DM lach ka karayache. Konte nete dhutlya tandlache ahet sangata ka. Ek ghatana Beed la jhali ki Bihar. Ani Pune nashik nagpur madhe darroj murder, darode ase gunhe hotat tevha sagale gupp astat.
बरोबर
अरे बाबा संभ्रम निर्माण करू नको राजकीय किनार असल्याशिवाय एवढी डेरिंग होऊ शकत नाही
न्याय मागितलं तर राजकारण आले का
वाघमारे जी तुम्हाला ज्याच्या पैशावर अंदोलन चालवता आले तो पैसा वाल्या ने पुरवला होता व त्या ची परतफेड करतो आहे
Barobar
तुतारी एजंट ल पैसे बारामती काका आणि सुपडा साफ टोपे देतात हे पण सांगा. जातीवाद सुरुवात करणारे जनक antarvali चे तुतारी एजंट. सुपडा साफ. सरपंच यांना न्याय मिळावा त्यावर बोला तुमचा जातीवाद करा बंद. परराज्यातील लोक मोठे झाले आपले लोक बसले जातीय भांडण करत. कंटाळा येतो का नाही तुम्हाला जातीवाद आणि राजकारण च.
ज्यांना वाटतय जे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या बाजूने बोलून राजकारण करीत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या वर ही वेळ आली असती तर कस वाटल असत गुन्हे गारांना सजा तर मिळाली च पाहिजे👍
Correct
आबा आपण बरोबर बोलत आहात..
👍👍
Obc आरक्षण वाचवा गुन्हेगार ला नका 🙏
चौकशीच्या नंतर दूध का दूध पानी का पानी होईल तोपर्यंत कोणी एकमेकांवर टीका करू नका
जय, ओबीसी, जय, गोपीणाथ,
हे लोकं चोऱ्यामाऱ्या करून अशीच मरतात आणि दुसऱ्याला बदनाम करतात
आरे काय बोलतो कळत का तुला
आगदी बरोबर,,, कायदा त्याच काम करेल याचं रक्ताचे राजकारण करुन मी कशा समाजाचा कैवार आहे हे दाखवायचे आहे,,,स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी राजकारण करत आहेत
Parbhanit ji dangal zali.....tevha as ka nahi bolale tumhi lok...kayda kam karel...ug dangal kashasathi gadvali
परभणी दंगल वर आपले मत काय. काही झाले की बीड दिसते का आणि मुंडे फॅमिली. तुम्ही तर सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिली तरी मानत नाही आणि दुसऱ्यांना हुषाऱ्या शिकवता
Are vadapav master don😂😂
Khar bollat sir
Munde saheb kharach dev manus aahe kiti te nishpap baal
तुमच्या घरातील किंवा जवळचा असाच मेला असता तर हेच बोलले असते का वाघमारे साहेब ?
एकच पर्व ओबीसी सर्व ✌️
Obc जिंदाबाद
तर तुम्हाला माहीत झालं समजा गुन्हेगार कोण आहे ते 😂
बदनामीचा इथे प्रश्नच येत नाही.... उगाच ज्ञान पाजळू नको... नालायका
तुझ्या घरी अशी घटना घडली मग समजेल तुला
धन्या देव आहे लवडेश वाघमारे
भेटला का पाकीट भाऊ कडून 35000 मध्ये विकणारा तू तुला काय माहित काय झालय
तु शांत रहा
Doshina saja zalich pahije pn kharach yach rajkarn kel jatay
अरे .. हा सेंटर..
वडा पावं..
कुठून आला...कुठ काय भाग घेवा याची याला अजिबातच अक्कल नाही..
आर हाके कशात पन नाक खुपसून नको
विधानपरिषद द्या यांना
Tuja maichha pucha baracha..... Jyacha jiv gela tyala ks vatat asel
खर बोला जरा
Yeda
वाल्या बाहेर काढा लपुण ठेवला
Tonadt ghe fadanis ch aan gap raha tu
Hyachya bapala mara as mg kalel hyala
तुझ्या घरच्यांसोबत असं झाले असत तर असाच म्हणला असता का?
✅✅
ती काय करतो मग
तू हाके ला पण घेईन येत जा...तू हळू बोलतो...हके जोरात खोटं छान बोलतोय...जय हो वडा पाब जोडी..
Tu ala ka lagech baju ghyayla, kas ast jyachya gharat hot tyala kalat
Gapp re navya kadhitari satyachi bajiu ghya
👌👌👌👌👌
Takla popat 😂
तुला काय माहीती काही त्यांचा सबंध आहे की नाही
Hyane kay obc cha theka ghetlay kay tuzyavar ashi wela alyswar
Are halka ta seth kalate ka tula
Badkhau
Tu gap ra zakamara😊
आर बाबा विषय काय हाय बोलतोय काय हे तरी बघ जरा
Aale hi😂😂
Kelya rajkarn nahi tu gap
Gap re taklya
Bhau tujya gharat ase jhale aste tar Tu asech mhnla asta ka evde sag faqt theva tuji bhumika kau asel te pan sag aikda