जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी यश घेऊन आली भीमाची लेखणी असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं एका गरीब घरी जन्माला येऊन तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं आला कोलंबियाहून पी एच डी होऊन दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं राजदरबारी अशी केली कारागिरी लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं
Super 👌🙏🙏
खुप छान....thanq
Jay bhim 🙏
Zabardast saheb
Jay bhim 🌹🙏🌹
👆🙏🏿👌 khupa chyan gita chandnyachi chhaya kaparachi kaya maulichi maya hota majha bhima raya ha karaoke banva sir ji
Super 🌹👌 song
Excellent karaoke thanks
सोनियांची उगवली सकाळ हे पण करा
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं
साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी
यश घेऊन आली भीमाची लेखणी
असं अमृताचं पान माझ्या भीमानं केलं
एका गरीब घरी जन्माला येऊन
तरी शिकावयाची जिद्द उरी घेऊन
अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं
आला कोलंबियाहून पी एच डी होऊन
दुजी विलायतेची बॅरिस्टरी घेऊन
त्याचंच देशाला दान माझ्या भीमानं केलं
आधी माणुसकीचा दिला आम्हाला धडा
मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा
असं आम्हा बलवान माझ्या भीमानं केलं
राजदरबारी अशी केली कारागिरी
लोकशाहीचा धुरा लेऊन आपल्या शिरी
कायद्याचं कार्य महान माझ्या भीमानं केलं
Jay bhim
Nice bhimgeet karaoke,thanks
Jai bhim mi dararoj bhim geet gato
सर.जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी वर बनवा ना karoke song.
सर, मला बाबासाहेब आंबेडकर यांचे karoke ट्रॅक पाहिजे ट्रॅक फी किती आहे
Jari Jhala barrister song in karaok plzz
Ty so much
प्रेत नाही ते पेट आहे
साहेब गाने थोडे चुकले आहे म्युझिक मधे
kub chhan karya karta ya sathi swadhuvad
PL. recheck full song with original lyrics
Some mistake in song writing