Kirit Somaiya म्हणतात, ''मला सहन करावं लागलं, वाईट वाटतं, एकटा रडतो..''

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    किरीट सोमय्या म्हणतात, ''मला सहन करावं लागलं, वाईट वाटतं, एकटा रडतो..''
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 376

  • @sachinpatil7298
    @sachinpatil7298 5 місяців тому +301

    एकटा रडू नको साहेबा, तु, नवनीत राणा, आणि रामदास कदम, तिघे मिळून रडा 😂

    • @pdwagh33
      @pdwagh33 5 місяців тому +12

      सोबत रामदास आठवले यांना पण घ्या

    • @Asha-r2y
      @Asha-r2y 5 місяців тому +5

      😂😂😂

    • @nitinbelkar6094
      @nitinbelkar6094 5 місяців тому +4

      😂

    • @achutjadhav831
      @achutjadhav831 5 місяців тому +3

      😂😂😂

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 5 місяців тому +2

      😂

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 5 місяців тому +71

    एकटा असल्यावर किरीटचा पोपट खूप रडतो...

  • @BITS93598
    @BITS93598 5 місяців тому +73

    तोतर नगड्डा😂

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 5 місяців тому +35

    बोलती बंद होईल असे प्रश्न विकलेले पत्रकार विचारू शकत नाही....

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 5 місяців тому +104

    अरे भाजपमध्ये धुतल्या तांदळासारखे किती आहेत पण सांगा

  • @Homi-patil
    @Homi-patil 5 місяців тому +26

    सायब रडणारे तुम्ही एकटेच नाही भावना गवळी हेमंत गोडसे हेमंत पाटील मुंढे अशी बरीच माणसं आहेत

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 5 місяців тому +27

    त्याला त्याच्या व्हिडिओ बद्दल विचारलं का मुंबई तक नी?

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 5 місяців тому +21

    इतरांच्या मार्गात काटे पेरणारा स्वत:च्या मार्गात फुलांची अपेक्षा कशी काय करू शकतो?

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 5 місяців тому +10

    पत्रकार महाशय किरीट सोमय्या पालथा पडुन काय करत होता त्या बद्दल हिंमत असेल तर प्रश्न विचारा ती खरी रोखठोक पत्रकारिता लोकशाही चॅनल झिंदाबाद

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 місяців тому +12

    भाजप ED लावून भष्ट्राचार ना पक्षात घेतात

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm 5 місяців тому +16

    पत्रकार बांधवानो त्याना असा प्रश्न विचारा की तुम्ही ज्यांच्यावर्ती आरोप केले,ज्यांनी भ्रष्टाचार केला असं तुम्ही सातत्याने बोलत होता त्यांनाच तुम्ही पक्षांमध्ये विलीन करून घेतलात हा तुमचा भ्रष्टाचार नाही का, असा प्रश्न विचारला पाहिजे होता साहेबांना

  • @messian007
    @messian007 5 місяців тому +15

    ह्योच ना त्यो .. ज्यो बुंगळा झालता 😂

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 5 місяців тому +34

    पत्रकार एकदम इको फ्रेंडली प्रश्न विचारतात. समोरच्या ची बोलती बंद करणारे फायर प्रश्न विचारतच नाही

    • @subodhmalvankar9278
      @subodhmalvankar9278 5 місяців тому +3

      तसे फक्त उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातल्या नेत्यांना विचारतात

  • @Shetkaribandhu9910
    @Shetkaribandhu9910 5 місяців тому +12

    याचे व्हिडीओ पण दाखवा जरा

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 5 місяців тому +4

    सोमय्या तुम्ही आता काय बोलणार सगळे भ्रष्टाचारी टीम तुम्ही बीजेपी मध्ये घेतली. 🚩🚩🚩🚩

  • @pravinjagtap6357
    @pravinjagtap6357 5 місяців тому +9

    Nagdeyala kasheyala boltay raw

  • @KuldipB-om6zu
    @KuldipB-om6zu 5 місяців тому +2

    Nirlajje media.. ya nagdyachi image develop karaycha chalay ....

  • @SomnathPuri-z7n
    @SomnathPuri-z7n 5 місяців тому +1

    सोमयाजी क्लिप का क्या हो गया है क्लीप तो बाहेर निघाली है तुम्हारा

  • @sureshmane631
    @sureshmane631 5 місяців тому +1

    यापुढे रडावे लागेल कायम पण कपडे घालूनच

  • @nikhilgawande5118
    @nikhilgawande5118 5 місяців тому +2

    आता परत एकदा व्हिडिओ कॉल कर कोणाला तरी ..

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 5 місяців тому

      मोबाईल वापरच बंद केल aata😅

  • @AmTh-n7o
    @AmTh-n7o 5 місяців тому +2

    Kapde 😂. Ghalun 😂😂😂😂 na pan😂😂😂😂😂😂

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 5 місяців тому +1

    बुळचट पत्रकारांचे फुटकळ प्रश्न

  • @akshaypawar14
    @akshaypawar14 5 місяців тому +3

    Totala nagda popat

  • @arunchougule9054
    @arunchougule9054 5 місяців тому +2

    Kirit ata gap bas

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm 5 місяців тому +1

    ये थिरीत थोमाया.

  • @pavankokate750
    @pavankokate750 9 днів тому

    पक्षात भुंकनाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस खुप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे कोणाच्या मोबदल्यात अपेक्षा जास्त ठेवत असेल तर त्याला पक्षश्रेष्ठी आता जास्त महत्व देत नाही करीता below tender भरून जास्त भुंकेल त्याचच tender मंजूर होईल ठरवा काय ते

  • @prashantthorat4752
    @prashantthorat4752 5 місяців тому

    सत्तल हल्लाल कोटी😅😅😅😅

  • @sureshmane631
    @sureshmane631 5 місяців тому

    काय बोलत आहेत ते नीट कुणाला समजत नाही मग कशाला बोलता अशा लोकांना 😂

  • @sharaddhumal296
    @sharaddhumal296 5 місяців тому

    जेव्हा पासून विडिओ आला तेव्हा पासून गार झाला

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 5 місяців тому

    Nice question Abhijeet!

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 5 місяців тому

    Nagda ka zhala hota he pan sanga

  • @somnatpalve1281
    @somnatpalve1281 5 місяців тому

    बाकी आयुष्य खडतर जाईल

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 5 місяців тому

    राम्याला पण बोलावं रडायला.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad 5 місяців тому +1

    Nagada houn radto 🤣😂😅 totlya

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 5 місяців тому

    हाड हाड हाड

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 5 місяців тому +1

    Lingpista somyya..
    Bhajpa shinde hatavo Maharashtra bchavo

  • @anilkhandre2497
    @anilkhandre2497 5 місяців тому +1

    भोंगळा किरीट सोमय्या

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 місяців тому

    नागडा व्हिडिओ कुणी केला

  • @pramodkakde4799
    @pramodkakde4799 5 місяців тому

    रडू नका हो!😂

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 5 місяців тому

    सर्व शक्तिशाली नही काडत कारण त्यांच्या कडे खुप मोठी कुट शक्ती आह्रे,हे सर्व मराठी विरोधी आहे.ह्या लोकानी महाराष्ट्र अशांत केला.

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 5 місяців тому

    What answer kirit is giving 😂😂

  • @iamsach8220
    @iamsach8220 5 місяців тому

    Kir kir karnare kirit saheb

  • @trampolinetrapper152
    @trampolinetrapper152 5 місяців тому

    एकता रदड बत्तो 😂😂😂

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 5 місяців тому

    Nagdya 😂😂😂

  • @sandipjangale4213
    @sandipjangale4213 5 місяців тому

    Aekata Nagde video kadhto ha 😮

  • @mayurrandive5737
    @mayurrandive5737 5 місяців тому +1

    भोंगळा girit

  • @anantraochandane9036
    @anantraochandane9036 5 місяців тому

    मुंबईतक खुप छान इंटरव्युह . सनी लिओन ची पण ह्या ह्याची घेताय म्हणजे

  • @samadhannetke8474
    @samadhannetke8474 5 місяців тому

    तुम्ही आत्ता कधीच आमदार होणार नाही याकडे मतदार लक्षात ठेवतील

  • @jaywantdeshmukh8137
    @jaywantdeshmukh8137 5 місяців тому

    Kon nay vicharat tula

  • @prashantthorat4752
    @prashantthorat4752 5 місяців тому

    लाव रे तो व्हिडिओ

  • @dineshpatil7552
    @dineshpatil7552 5 місяців тому

    CD pahili

  • @saniketchavan8489
    @saniketchavan8489 5 місяців тому

    Popatlal

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 5 місяців тому

    Uddavji Thakre sarkhya barobar chukiche vagnyane tyacha parinam bhogave lagnar

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 5 місяців тому

    Kirit 😂😂

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 5 місяців тому

    याचा जरा उगडा नागडा,, प्रसिद्ध व्हिडिओ दाखवा,,

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 5 місяців тому

    2:38 सामान्य माणूस शिव्या घालतो आदर नाही करत रे 😂😂😂😂

  • @vasantdhurde3225
    @vasantdhurde3225 5 місяців тому

    JAshi karni tashi bharani

  • @sachinkadam8370
    @sachinkadam8370 5 місяців тому

    Tu chopla pahije

  • @arvindwasekar9975
    @arvindwasekar9975 5 місяців тому

    Naga sadhu

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 5 місяців тому

    Marathi mulinvar maal ahe ase bolala hota tape madhe ha

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 5 місяців тому

    ❤balak palak...😂

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 5 місяців тому

    Bhongla

  • @nikhilghadge4437
    @nikhilghadge4437 5 місяців тому

    Totlya shet

  • @santoshbenkar8462
    @santoshbenkar8462 5 місяців тому

    tumhalahi uttar dyave lagnarch aahe !!!
    tumhee kay kartay he kaltay lokana !!

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 5 місяців тому

    Jay Maharastra only marathi manus -parprantiy lokana jasta mahatwa deu naka -Te lok maharasttat bhajan kirtan karayala aani janatecha vikas karayala yetat ka? Tyanche khare roop aata janatesamor aahe

  • @Jast9593
    @Jast9593 5 місяців тому

    महाराष्ट्र चा मनुष्य आदर करतो हे स्वतः ला म्हणवून घेणं म्हणजे लाज वाटत नाही यांना

    • @संकेत-म5ज
      @संकेत-म5ज 5 місяців тому

      खरं बोलतोय तो ...
      तुला वाईट वाटतंय तो तुझा प्रॉब्लेम आहे....😢

  • @ganeshghadage9431
    @ganeshghadage9431 5 місяців тому

    Radu Nako aata dairect ja tu totalya

  • @surajkirve5384
    @surajkirve5384 5 місяців тому

    Mala tar mast maja aali...

  • @ARCTICWOLF652
    @ARCTICWOLF652 5 місяців тому

    Totla bhau khute hosa tumdi

  • @tukaramrao752
    @tukaramrao752 5 місяців тому

    Aatta tula laj vatika bavna aashok rao

  • @vivekbhosale7740
    @vivekbhosale7740 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Kb-lg6eb
    @Kb-lg6eb 5 місяців тому

    Totla

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 5 місяців тому +127

    नागडा कोणा सोबत झाला होता ते पण सांग....तेव्हा हिंदुत्व हिंदुधर्म कुठे होता.हे सांग

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 5 місяців тому +72

    नागडा पालथा पडून का कन्हत असतो ,हे सांग जरा.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 5 місяців тому +4

      Karrntychi kunitari maraliasiel

    • @jaydeeppawar8472
      @jaydeeppawar8472 5 місяців тому +1

      Barobar ahe

    • @subhashbramhraj101
      @subhashbramhraj101 5 місяців тому +1

      त्याच्या उरावर दुसरं होत, म्हणून कहनत होता तो

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 5 місяців тому +35

    प्रश्न विचारला निखिल वागळे पाहिजे,

  • @sahadevnaik5056
    @sahadevnaik5056 5 місяців тому +35

    अरं बाबा भाजपनं तुला राजकारणातून संपवलं.. तु दुसर्याच्या चूका काढत गेलास आणि आज बघ कुठं नेऊन ठेवलंय भाजपने तुला ..

  • @lakshmankatakar5288
    @lakshmankatakar5288 5 місяців тому +21

    आता रड आणि उघडा होवून पड मग कस होतय ते सांग

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 5 місяців тому +51

    लोकशाही न्यु ने हिंमत दाखवली तुम्ही तरी दाखवा

  • @prashantkhaire4444
    @prashantkhaire4444 5 місяців тому +14

    बाहेर चे लोक आणण्यासाठी याची नेमणूक केली होती...

  • @Jai_shree_Ram188
    @Jai_shree_Ram188 5 місяців тому +13

    Ye nagadya😂

  • @SamirKirpan
    @SamirKirpan 5 місяців тому +10

    नागा

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 5 місяців тому +7

    Nagada

  • @papukadam1053
    @papukadam1053 5 місяців тому +8

    व्हिडिओ चा काय झालं त्या😊

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 5 місяців тому +7

    नागडा😂

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 5 місяців тому +5

    नागडं म्हणजे भाजपची शिस्तबद्धता आहे का.

  • @Sosorry1921
    @Sosorry1921 5 місяців тому +39

    तुम्ही समाधी घ्या साहेब सर्व खर्च माझा

    • @CGD98
      @CGD98 5 місяців тому

      Tuch samadhi ghun tak bhau
      Tuzyach paisyani.

    • @Sosorry1921
      @Sosorry1921 5 місяців тому +5

      @@CGD98 Tu Kon ahes Andbhakt Ahe vatt

    • @CGD98
      @CGD98 5 місяців тому

      @@Sosorry1921 me Tula samdhi ghyala sanganar tar Tula kasa watnar.

    • @Sosorry1921
      @Sosorry1921 5 місяців тому +3

      @@CGD98 me tya kirit somayya la bollo tula kay vait vatle tya mdhe Tuzh kahi relation ahe ka

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 5 місяців тому +3

      ​@@CGD98तुझी का जळाली...

  • @sachinbansode4248
    @sachinbansode4248 5 місяців тому +4

    जर एक स्पर्धा ठेवली ना कि जगात सगळ्यात "निर्लज - बिनडोक - थर्ड क्लास" मानव कोण ?
    तर बिनविरोध हाच असेल ........

  • @rameshbhosale4663
    @rameshbhosale4663 5 місяців тому +4

    मिडिया पण आशा लोकांची मुलाखत का घेतात

  • @magankadam3248
    @magankadam3248 5 місяців тому +4

    संपला आता किरीट सोमय्या

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 5 місяців тому +3

    तूतल तूतल तुताया तू भी नागड़ा तुझा पक्ष भी नागड़ा

  • @sumitcsawant
    @sumitcsawant 5 місяців тому +3

    कॉल बॉय 😂

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 5 місяців тому +3

    पण भोंगळा मात्र जनतेसमोर होतो 😂😂😂😂

  • @gauravmane9287
    @gauravmane9287 5 місяців тому +3

    1 video kay leak zala bhau line varch ale😂😂😂😂😂

  • @shubhamkadam1284
    @shubhamkadam1284 5 місяців тому +3

    त्या व्हिडीओ बद्दल पण विचारा की काय उत्तर येते बघतो आम्ही

  • @BhimraoKhese
    @BhimraoKhese 5 місяців тому +3

    To try tula laj vatayla pahiji

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 5 місяців тому +2

    प्रश्न कुठले विचारायचे याची अगोदर बैठक झाली असेल..

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 5 місяців тому +2

    काय मीडिया आहे ?

  • @maratha1297
    @maratha1297 5 місяців тому +2

    Hitob tr dyavat ladel totrya CD popatlal

  • @nileshkhairnar4547
    @nileshkhairnar4547 5 місяців тому +1

    😂😂

  • @sureshmane631
    @sureshmane631 5 місяців тому +1

    चांगल्या माणसाला बोलवत काय हे.😂