Shaktipeeth Expressway | शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य काय, कोण कोणत्या देवस्थानाला जोडणार ?
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #zee24taas
#shaktipith #highway #mahamarg #samrudhi
Shaktipeeth Expressway | शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य काय, कोण कोणत्या देवस्थानाला जोडणार ?
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
लवकरात लवकर पुर्ण करा त्यामूळे संपुर्ण दक्षिण महाराष्ट्राचा विकास होइल. राजकारण करू नका.
लवकरात लवकर काम पूर्ण करा
आर पण कधी सुरू होणार आहे नुसता कला लागलाय
तास, अंतर कमी होईल पणं पर्यावरण,शेती, निसर्ग, लोकांचे, प्राण्यांचे किती हाल होतील है कोणी पाहिलं आहे का, किंवा कोणाला तरी कीव येते का?? हवा प्रदूषण होईल ते तर भयानकच...... येणार सरकार किती वेळ राहील ते माहीत नाही, पणं लोकांचं, आणि पर्यावरणाचं कायमच नुकसान करून जाईल अशी यांची कार्यपद्धती आहे....
Aundha nagnath hingoli jilhyat yete😂
Aani tol 2000
पैसा ही पैसा 😅
त्याऐवजी तेवढ्याच खर्चात एखादा रोजगार निर्मिती
राज्यातील उद्योग वाढण्यास मदत होईल
विरोधी पक्षाच्या एजेंट लोकांचा विरोध आडवा येत आगे. त्यामुळे सुरू होण्यास विरोध होत आहे . शेतकर्यांचा विरोध नाही त्यांना फक्त समृद्धि महामार्गा प्रमाणे मोबदला हवा आहे. उपोषण करणार्यांची कुठलीही जमीन या महामार्गावर जात नाही.
चिंतामणी देवस्थान कळंब जिल्हा यवतमाळ हे देखील शक्तिपीठ महामार्गावर येते.
एकच जिद्द शक्तिपीठ रद्द परभणी जिल्ह्यातून 100% विरोध
New cities like mumbai pune can be developed to reduce load on mumbai pune. Good employment generation by way of logistics, industriez, housing project for poor people, resorts, fast transportation of food to places on this highway. Soil out of Excavation csn be used for highway and excavated part can be made lakes for water storage. This highway is multibenificial. Solar panels can be placed around highway to provide power. It is also good plan.
Hya marga sathi already highway aahet .. Tyachi crossing kadhun bridge kaara.. Nuste karja kadhun Diwali karaychi chatak lagli. Evdhe mothe toll dyaychi vel yeil tevha chup chap junya tutlelya futlelya highway ne firal.
@@dipakpatil5717 बरोबर म्हटल भाऊ
Shaktipeeth 😮Ha marg zalach pahije ❤
अगदीच निरोपयोगी
Cancelled zala 😂😂😂😂magas Maharashtra
मुंबई गोवा हायवे च काय
🎉