😍 बायकोला लफडं करताना नवऱ्याने रंगेहात पकडलं 💃 सुरज चव्हाण म्हणतोय ती माझं सामान 😜By Sominath Aswar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #NitinAswar #Surajchavan #Kfpstudio #Kajalshinde #Rahulchakhale #Comedyvideo
    title- 🥰 बायकोला लफडं करताना नवऱ्याने रंगेहात पकडलं 👊 By Sominath aswar
    Actor- Suraj chavan, Kajal shinde, Nitin Aswar, Sunil Sul, Rahul chakhale
    Director-Sominath Aswar
    Dop-sominath aswar @Atul Thorave
    Editor -Komal sankpal
    Producer-Vrushabh Kaswa , Rajesh Bhujbal , Ganesh pawar, Sandip Aswar
    Story @concept - Sandip Aswar , Nitin Aswar
    For Business contact
    sandip Aswar- 8208031265
    Email -Id
    actorkatta@gmail.com
    नमस्कार मित्रांनो ,
    KFP Studio या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
    आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडीओ
    अशाच विडिओ साठी KFP Studio चॅनेल subscribe करा
    धन्यवाद ...टीम KFP Studio
    Enjoy & Stay connected with us!
    UA-cam: / kfpstudio1
    Facebook: / krishnafilm
    Instagram: / kfpstudio

КОМЕНТАРІ • 784

  • @KFPStudio1
    @KFPStudio1  3 роки тому +210

    तुम्ही सगळे आतुरतेने वाट पहात असलेला एपिसोड ,😂नग्न् कराचय का तुला 😂माझ सामान हाय ती आज रीलिज झाला आहे सगळ्यांनी पाहा आणि comment like करायला विसरु नका😂😂😂

  • @Sachin-q3x
    @Sachin-q3x Місяць тому +4

    सूरज ला बिग बॉस मधे जिकवयच आहे...व्होटिंग करा टपा टपा

  • @kkkalgane1833
    @kkkalgane1833 3 роки тому +14

    माध थामान हाय थी,, एक्या बुक्कित तेंगुल नीट बोलत जा 😂😂😂😂😂😂👍👍👍

  • @b.milind1204
    @b.milind1204 3 роки тому +6

    मनापासून खूपच भारी अभीनय केला तुम्हा लोकांनी... खासकरून सुरज चा अभीनय नैसर्गिक वाटला.. चित्रपटामध्ये काम मिळायला हवं तुम्हाला..

  • @vidhishadivate3606
    @vidhishadivate3606 Рік тому +2

    Hasun hasun pot dukhel rao best kam kely doni mulani🤣🤣🤣😍😍😍😍🤣 best actor

  • @jaipurmusicstudio7736
    @jaipurmusicstudio7736 3 роки тому +6

    Ek no.suraj chavan bro nice video suraj bhau 1no.saman supar

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 3 роки тому +19

    सुरज भाऊ, लग्न करुन टाक तिच्या नवऱ्याला पण बोलव म्हणजे कसं लला लीला ला लला 🤪😅😆

  • @gautamkotkar7778
    @gautamkotkar7778 3 роки тому +7

    Rahul ची एण्ट्री च background music 1 च नम्बर....👌

  • @Khumkar
    @Khumkar 3 роки тому +12

    इतका नैसर्गिक अभिनय चित्रपटात पण पहायला मिळत नाही. ....
    व्वा फारच छान

  • @snu6129
    @snu6129 3 роки тому +4

    सूरज मुळे एवढे व्ह्यूज व लाईक मिळाले आणि कमेंट पण . डीस लाईक सुद्धा.

  • @anildarade7555
    @anildarade7555 3 роки тому +3

    Bhai navrya chi acting khup avdli 😂😂 kdkk bhau😘😘😘

  • @sushantchavan4461
    @sushantchavan4461 3 роки тому +6

    खुप छान मेसेज...👌
    काल च्या व्हिडिओ वर कॉमेंट केली होती
    आज ती प्रत्यक्ष तुमच्या अभिनयातुन दिसली.
    काजल यांची Acting छान आहे...

  • @vijaynimbare7994
    @vijaynimbare7994 3 роки тому +8

    काजळ शिंदे आवाज लय भारी मस्त

  • @sarangrandive5472
    @sarangrandive5472 3 роки тому +29

    गुलीगत फीलिंग येत्यात भाऊ ला 😂 करून टाका नग्न ( लग्न) 😂

  • @shubhamdhule21
    @shubhamdhule21 3 роки тому +7

    फ़ीलिंगा तै भर्या मेरा दिल
    लूट कै नै लेग्या तेरा ठोड़ी आला तिल
    कल्ला तेरा यार मेरी राणी कोई ना
    तू है मेरा राह जाने तू ऐ मंजिल.💓🤣😂

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke 3 роки тому +2

    भाऊ आपल्याला सुरजची डेअरिंग आवडली राव
    एक नंबर वाह 👌👌👌👌

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 3 роки тому +4

    काजल अँड सूरज बेस्ट कपल अँड बेस्ट गावरान कलाकार.💐💐💐💐💐💐

  • @AKSHAY__CHAVAN
    @AKSHAY__CHAVAN 3 роки тому +8

    आजचा एपिसोड खरच भारी आहे......सुरजच्या acting मध्ये फरक पडतोय😎😎😎

    • @sureshvirkud4998
      @sureshvirkud4998 2 роки тому

      Ö d!. Popo KK und lollllllololoolllolollolollllollll Olli Olle die Olleollollolllollollolollloll

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 3 роки тому +29

    काजल ताईंचेच भाग दाखवत जावा. पाहायला आवडते acting प्रेक्षकांना

  • @rameshjadhav8519
    @rameshjadhav8519 3 роки тому +14

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे..... डोंगरावर छान व्हिडिओ बनवला आहे... सातारा व्हिडिओ बनवला आहे... सोलापूर सातारा पुणे काही तालुक्यात हलकं पाऊस होईल..19 फेब्रुवारी दरम्यान...

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 3 роки тому +6

    पिता नीम के पेड़ जैसा होता है
    जिसके पत्ते भले ही कड़वे हों
    लेकिन छाया तो ठंडी। ही देता है
    एक लाइक पापा❤️ की लंबी उम्र के लिए
    👇👇👇

  • @Rkreddy8811
    @Rkreddy8811 3 роки тому +13

    Saman ahe ti maz item ahe ti layi haslo rao 😂😂🤣🤣

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 3 роки тому +6

    Aaaag thodi kami laaj kajju diiii...😅🤣🤣🤣🤣🤣🤣😘😍♥️😇

  • @jaysuryas1690
    @jaysuryas1690 3 роки тому +10

    हाथ नको लाऊ तिला मी नवरा आहे तिचा हे सिन कडक आहे भावा.😂😂

  • @bonnyarsud6882
    @bonnyarsud6882 3 роки тому +14

    थोडस मनोरंजन झाल पाहताना
    पण शेवटचं वाक्य खुपच रूद्धयाला लागल.
    कि खरच मुलगी असो की मुलगा एखद्या चा विश्वास तोडन्या अगोदर थोड विचार करा कालच माझा एक्का जवळ्च्या मित्राने आत्महत्या केली स्वतला गळ फास् लाउन घेतला स्वतःच्या आई वडियलांचा विचार ही नाही केला. आणि अस् काही कर्ताना आई वडियलांचा विचार करा रे काय होत असेल त्यांच

  • @sonalimali1345
    @sonalimali1345 3 роки тому +4

    Ly hasaley rav 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @deepakbramhane1101
    @deepakbramhane1101 3 роки тому +1

    Bhari massage dila rao.. salute.. jo nawryacha rol kela aahe .khup chan acting keli rai nawryane..

  • @pappubansode3754
    @pappubansode3754 3 роки тому +1

    खूप छान छान संदेश दिला बहुतेक ठिकाणी असाच गोली गत धोका होत असतो

  • @rajeshwayandeshkar1733
    @rajeshwayandeshkar1733 3 роки тому +1

    तुम्हाला दुसरा हिरो कोणी मिळाला नाही का

  • @amolchavansnakefriend8580
    @amolchavansnakefriend8580 3 роки тому +15

    मस्त मेसेज होता असे व्हिडिओ परत परत आणत चला 👍👍👍

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 3 роки тому +6

    Bhau Thumch mind khup mot vatale.Reality aahe.khupch chan lesson dila.

  • @narayanredkar577
    @narayanredkar577 3 роки тому +35

    काजल ला लय अनुभव हाय असल्या गोष्टींचा😂😂

  • @venomgameing6455
    @venomgameing6455 3 роки тому +3

    सूरज cha तड़का zakkas 👌🙏

  • @ajaytm8323
    @ajaytm8323 3 роки тому +5

    Wow mast Tighanchi pan acting 1 no. Reality Dakhawli mast

  • @रावडीहिरो
    @रावडीहिरो 3 роки тому +10

    टाकीन रटा दगडाचा 🤣🤣👌

  • @sunny97934
    @sunny97934 3 роки тому +5

    1 no. Video

  • @vishalghanwat7226
    @vishalghanwat7226 3 роки тому +3

    Maja babtith asech kele ahe suraj ha video banvlya badal dhanywadh

  • @rahul-wk1hs
    @rahul-wk1hs 3 роки тому +24

    माझं पण एका महिलेसोबत लफडे होता...खर तर तिने शारीरिक संबंध ठेवण्या साठी मला अडकवला होता जाळ्यात ...कारण मी लहान होतो त्यावेळी 11 वि ला ...पण जेव्हा तिच्या पतीला माहीत झाला तेव्हा ती पालटली आणि मला खुप मार खावा लागला आणि बदनामी पण झाली...आज 30 वर्षाचा आहे पण लगण होत नाही मुलगी च देत नाही कोण पण....खूप पशाताप होतो..😢😢😢

    • @Akki_7140
      @Akki_7140 3 роки тому +1

      Kay bhava patav mang

    • @deepakpanchal8781
      @deepakpanchal8781 3 роки тому +2

      मुली फक्त मुलांचा वापर करतात .आणि काम झाल्यावर सोडून देतात .आजच्या मुली प्रेम आणि लग्न हे त्याच्यासंगेच करतात ज्याच्याकडे पैसा आहे .सर्व सामान्य मुलांना काडीची किंमत नाही देत मुली .प्रेम तर लांबचीच गोष्ट आहे

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 3 роки тому +3

      @@deepakpanchal8781 खर आहे भाऊ....खूप अनुभव आलेत ह्या बाबतीत....खिशात पैसा असेल तरच या जगात किंमत आहे बाकी काही नाही

    • @deepakpanchal8781
      @deepakpanchal8781 3 роки тому +3

      @@rahul-wk1hs भावा ज्या मुलीवाल्यांना घरात दोन वेळचे खायला नाही .अशा मुलीवाल्यांना पण सरकारी नौकरदार मुलगा लागतो .कशासाठी तर यांना जावयाची भाड खायची सवय असते म्हणून लागतात यांना सरकारी नौकरदार मुले .भले यांची मुले दारू ढोसुन गटरात का पडेनात पण यांना मुलगा सरकारी नौकरदारच लागतो

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 3 роки тому +2

      @@deepakpanchal8781 हो ना तेच तर...ह्यांचा बाप शेतात काम करतो पण या लोकांना शेतकरी मुलगा नको असतो

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 3 роки тому +10

    Wowwww amazing episode kajju diiiii 1ch no act karte tu ...really u so great..😍♥️

  • @Anand-Asp
    @Anand-Asp 3 роки тому +5

    REALLY WONDERFUL EPISODE & TRUTH TEACHING FOR ALL & MAY ALMIGHTY GOD BLESS ALL OF YOU. ALL THE BEST

  • @Ganesh_Rasal
    @Ganesh_Rasal 3 роки тому +20

    गोलिगत धोका नको देऊ बच्चा 😂

  • @निलेशजी-च8र
    @निलेशजी-च8र 3 роки тому +12

    तुमचा विडीओ बघुन महाराष्ट्रातील तमाम बघीनीनां असं वागण्यासाठी प्रेरीत करता त्या बद्दल तुमचे आभार कशे मानावं तेच कळत नाही.

  • @utkarshmule2482
    @utkarshmule2482 3 роки тому +1

    तुमच्या सर्वांचा अभिनय खूप छान झालाय.
    सगळ्यांची डायलॉग डिलिव्हरी चांगली झालीय.
    परफेक्ट टायमिंग साधलं.
    तुम्ही अतिशय उत्कृष्ट डायलॉग लिहिता.
    व्हिडिओ खूपच आवडला.
    जुना हिंदी चित्रपट मधुमती प्रमाणे पुनर्जन्म व भुताटकी वर आधारित व्हिडिओ बनवा.
    सस्पेन्स थ्रिलर पाहिजे.

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 роки тому +3

    एकदम मस्त मस्त मस्त मस्त

  • @sanjayauti1017
    @sanjayauti1017 3 роки тому +1

    Tya navaryachi laich bhari acting ahe...😂😂😂😂😂

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 3 роки тому +7

    Suraj chavhan mala feelings ahet... 🤣🤣😅😅😅😅khupch bhari dialogue nice amazing episode.... Kfp studio...and my sister kajju diii awesome nice act...😍🤩🔥

  • @nagnathkasabe7254
    @nagnathkasabe7254 3 роки тому +13

    राहुल एकच नंबर...काजल...मस्त..मस्त....कडक...👍👍👍👌

  • @aamaadmipartymaharashtra8493
    @aamaadmipartymaharashtra8493 3 роки тому +5

    Mast video

  • @sanjaykadnar6215
    @sanjaykadnar6215 3 роки тому +5

    1 no khup chan episode ahe

  • @amolnimase6965
    @amolnimase6965 3 роки тому +4

    Kharch khup bhari video banvla

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 3 роки тому +1

    काय भारी अक्टिंग करता राव तुम्ही लय भारी ❤️❤️❤️👍👍.

  • @ravikantsakhare5312
    @ravikantsakhare5312 3 роки тому +1

    खुपच भारी episode वाटला खूप हसलो नवर्याने खुपच हसवले.कसला भारी episode वाटला.

  • @lakhanpawar1000
    @lakhanpawar1000 3 роки тому +8

    Ho mulachi ch chuk nasti mulichi pn aasti 👍❤️

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 3 роки тому +1

    सुपर,,, गोली गत,,,, जामखेड

  • @zid400great2
    @zid400great2 3 роки тому +3

    तुम्ही तिघांनी पण खूप खूप छान आणि सत्य परिस्थिती वर विडिओ बनून आम्हाला खूप छान माहिती दिली...👍
    पुन्हा एकदा अजून असाच नवीन विडिओ बनून सादर करा
    नाही तर
    एक बुकीत
    टेंगुल😀😀

  • @devazaltedz
    @devazaltedz 2 роки тому

    5:15 Aala bai ha dinasour😄😁😆😅🤣🤣🤣

  • @rajuchakhale350
    @rajuchakhale350 3 роки тому +8

    पहिल प्रेम ते प्रेम आसत

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 3 роки тому +10

    नक्कीच, खरी स्टोरी वाटते.

  • @vijaykumardak7127
    @vijaykumardak7127 3 роки тому +7

    Rahul Kajal 1no.... He Yed goligat kshala anta madhech.

  • @santoshyadav-fe4cv
    @santoshyadav-fe4cv 3 роки тому +21

    नवरा हाय म्हणतूया आणि ति तर म्हणतीया घरी येऊन मागणी घाल मग कसं काय❓

    • @Pratikchavan81
      @Pratikchavan81 3 роки тому

      😂😂😁😁😁

    • @buntybhasma8253
      @buntybhasma8253 3 роки тому

      🤣🤣

    • @vivekanandsonwane
      @vivekanandsonwane 3 роки тому

      मला पण प्रश्न पडला होता

    • @madhavnaikwade9606
      @madhavnaikwade9606 3 роки тому

      हरामखोर लोक काही पण काढतात आणि समाज बिघडवतात

  • @djyuvivalamiki3617
    @djyuvivalamiki3617 3 роки тому +6

    2045पर्यंत जगात आजुन सर्व काही घडल.पण अस्या वीडियो मुळ लोकना कहळ असे नाहे ऊलट करतील एक नमुना मिळाल्या सारखे होतील जय विर सावरकर

  • @riteshsangole5034
    @riteshsangole5034 3 роки тому +1

    Suraj bhava jinklas Tu...

  • @hanumandisale7163
    @hanumandisale7163 3 роки тому +1

    Barobar tai👌👌👌

  • @ravikantsakhare5312
    @ravikantsakhare5312 3 роки тому +1

    हा episode म्हणजे सूरज चव्हण फंटास्टिक भाऊ

  • @Swamini_11
    @Swamini_11 3 роки тому +7

    Ek number comedy 😂😂😂😂

  • @sandippawar7466
    @sandippawar7466 3 роки тому +1

    Bhai ekch number bhavano👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @darshan2332
    @darshan2332 3 роки тому +4

    खूपच छान आहे.एपिसोत

  • @rr17998
    @rr17998 3 роки тому +3

    लय हसलो चांगला मैसेज ऐंड ला

  • @kishormore9652
    @kishormore9652 3 роки тому +3

    ऐकच नंबर भाऊ माझ्या मनाला पटल खर आहे

  • @sahebravkolekar4188
    @sahebravkolekar4188 3 роки тому +2

    खूप छान एपिसोड आहे चव्हाण सर

  • @sahil_khalse
    @sahil_khalse 3 роки тому +1

    खुप छान खुप सुंदर 👌👌👌 ताई भाऊ

  • @surajpokle1303
    @surajpokle1303 3 роки тому +4

    Bhava kon ahes tu goligat peksha kadak acting keli ... Mazi bayko ti nagn kalaych tula 😂😂🤣

  • @sunilsawant5248
    @sunilsawant5248 3 роки тому +3

    Surjya la guligat Dhoka fila😭😂😂

  • @samentha8916
    @samentha8916 2 роки тому +1

    कॉलेज चे सामान आहे माझे 🤣🤣🤣

  • @jokergaming-pk3ih
    @jokergaming-pk3ih 3 роки тому +1

    Khup changla vidio ahe

  • @jaggupatil1399
    @jaggupatil1399 3 роки тому +7

    अरे पण लास्ट मध्ये तीने शेबुड कसा ओढला 😂😂😂

  • @anilpanchal802
    @anilpanchal802 3 роки тому +6

    Background music ne video ajun chhan vatat ahe👌

  • @akshayhiwale5023
    @akshayhiwale5023 3 роки тому +3

    Khup chan sandesh ahe 😍😘👍

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 3 роки тому +3

    Mast bhau laghan zhalya nantar aas nhai zahl phaje bhau

  • @shyamgaikwad9217
    @shyamgaikwad9217 3 роки тому +14

    भाऊ तुझ गाणे मोदींना पन आवडतात 😂😂

  • @vikasvikas565
    @vikasvikas565 3 роки тому +2

    लई.माज.आहे.वाटतय.तिला

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 3 роки тому +1

    Bapre khup hasle
    Ly bhari
    Osssmm
    Tengul hahhhh

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 роки тому +1

    आवडला नंबर 1

  • @s.s.k3210
    @s.s.k3210 3 роки тому +1

    VERY NICE MASSAGE 💐💐👌👌

  • @vikasdodake231
    @vikasdodake231 3 роки тому +3

    एक नबर

  • @harshbhosale8179
    @harshbhosale8179 3 роки тому +5

    Superr ooo👌👌👌👌👌👌

  • @Poojakadammadha3150
    @Poojakadammadha3150 3 роки тому +4

    Mast aahe

  • @nikhiljadhav8027
    @nikhiljadhav8027 3 роки тому +7

    College ch सामान 😂😂💯😁🤣🤙

  • @kiranmadane2937
    @kiranmadane2937 3 роки тому +3

    Khup chhan

  • @pravinkedare6610
    @pravinkedare6610 3 роки тому +3

    Mast choice ahe tumchi vidio chi

  • @dastgirnagnuredn8589
    @dastgirnagnuredn8589 3 роки тому +2

    All Time Fev Love You KFP Studio ❤️

  • @Akashnalawade1
    @Akashnalawade1 3 роки тому +2

    Mala langn baghayach hot yarr yanch...
    Langn 🤣🤣😂😂😅😅😅

  • @yogesh_hatkar_stetus
    @yogesh_hatkar_stetus 3 роки тому +1

    सुरेश भाई खरंच बोलला तू कधीच मुलीच्या नादी लागायचं नाही अरे भाऊ बली गत धोका देऊन जाते हस्ते गेली उडत ती आता

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 3 роки тому +1

    एकदाच होऊन जाऊ दे, खपा खप

  • @Village_vlogs0467
    @Village_vlogs0467 3 роки тому +5

    जबरदस्त ना भावा....🔥🔥🔥

  • @sharnappabirajdar7834
    @sharnappabirajdar7834 3 роки тому

    किती हलकट लोक जन्माला आले महाराष्ट्रात फेमस होण्यासाठी काही पण करत आहेत लोक कसं होईल या महाराष्ट्राचा

  • @madhurikharade4355
    @madhurikharade4355 3 роки тому +4

    खरंच बरोबर आहे

  • @नितिनजाधव-भ4ह
    @नितिनजाधव-भ4ह 3 роки тому +5

    सगड़ी मूली धोखा देता त

  • @vishaltonape5434
    @vishaltonape5434 3 роки тому +7

    एक नं.,😂😂🤣

  • @samentha8916
    @samentha8916 2 роки тому

    बायको लफडे करते ज्याच्या बरोबर त्याच्या बरोबरच लग्न करायचे ना 🤣🤣🤣🤣🤣