Gagangiri Maharaj Aashram Ambolgad | Konkan Rajapur
Вставка
- Опубліковано 30 сер 2020
- Gagangiri Maharaj Aashram Ambolgad | Konkan Rajapur
Ambolgad Jetty | Ambolgad Village All Information | Konkan Rajapur
• Ambolgad Jetty | Ambol...
मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
जय शिवराय !
Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
Like Our Facebook Page
/ konkanrajapur
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
❤️🙏🏻
Om chaytane gagangiri nathay namaha Jay gagangiri om gagangiri devathav atamathav deevathav dnyanatav paramatamanam deevechi shriyam mya om shanti shanti shanti jay gagangiri nathay namaha
Wa खरंच खूप छान आहे,हा विडिओ.. जय गगनगिरी महाराज..जय शिवराय... जय महाराष्ट्र.....🙏🙏🙏👍
*🦚जय गुरुदेव 🦚*
🦚गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
जय गगनगिरी महाराज
🙏🏻🙏🏻🙏🏻
फार सुंदर आहे मठ
जय गगनगिरी 👌🙏
Jay gagangiri
खूप छान वाटले खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
अाम्ही दोन वेळा येऊन गेलो जय श्री गगनगिरी कोटी कोटी दंडवत प्रणाम
jai gagangiri
जय जय गगनगिरी नाथाय नम
🙏🏻Jay Gagangiri🙏🏻
खुप छान जय गगनगिरी
Jay shree chitny Gagangiry Maharaj🙏🙏🙏🙏🙏
❤️🙏🏻
ॐचैतण्य गगनगिरी नाथाय.
🙏🏻ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम:🙏🏻
फारच सुंदर माहिती।।
धन्यवाद
धन्यवाद आभारी आहे❤️🙏🏻
आभारी जय गगनगिरी
❤️Thank you so much❤️
🙏🏻Thanks for Support🙏🏻
जय गगनगिरी की जय हो
❤️🙏🏻
फार दिवसापासून माझी ईच्छा होती की गगनगिरी महाराजांचा आंबोळगड आश्रम पहावा ती ईच्छा तुमच्यामुळे पूर्ण झाली.
🙏🌺जय गगनगिरी माऊली🌺🙏
Thank you so much❤️🙏🏻
🚩Jay Shivray🚩
Swami Gagangiri Maharaj
❤️🙏🏻
दादा खूप छान व्हिडिओ!!
तुमच्यामुळे श्री तीर्थक्षेत्र पुण्यभूमी स्वामी गगनगिरी महाराज आश्रम अंबोळगड पाहायला मिळाला . व दर्शन झाले संपूर्ण आश्रम दाखविला
जय गगनगिरी
धन्यवाद🇮🇳🙏🏻
जय गगनगिरी महाराज की जय हो
🙏🏻जय गगनगिरी🙏🏻
Khup chhan video lay bhari
जय गगनगिरी महाराज🙏
Maz gav😍😍😍
आश्रमपरीसर छान आहे,एकवेळ वेळ भेट दिली पाहिजे.💐💐👌👌💐💐
Thank you so much❤️🙏🏻
Asech Maharajanche darshan ghadvun dya. Thank u, Jai Gagangiri Samarth
जय गगनगिरी
🙏🏻🙏🏻
खुप छान आंबोळगड मठ दर्शन केल्या बद्दल आम्ही केव्हा गेलो नाही सोलगावला माझे माहेर आहे पण केव्हा जाने झाले नाही पण खुप छान वैभव धन्यवाद ् वैभव
Thank you so much❤️🙏🏻
Jay Gagangiri.🙏🙏🌹🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thax dada, maharajanche ashirvad tumchya saglyachya pathishi raho, hich maharajankade prarthana.
Thank you so much❤️🙏🏻
I experienced the power of Gagangiri Maharaj in this Ashram and after that I became his devotee and is being blessed by him regularly.
जय जय गगनगिरी समर्थ🙏
🙏🏻🙏🏻
Chan
Thank you so much❤️🙏🏻
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार❤️
खूप छान वैभव तुझ्यामुळे मला घरबसल्या दर्शन झाले 🙏🙏
Thanks❤️🙏🏻
खुप छान धन्यवाद
🙏🏻धन्यवाद🙏🏻
🚩जय गगनगिरी 🚩
🙏🏻🙏🏻
दाजीपूर पा टाचे पाणी झंझुचे पाणी किटाचे रान येथील आश्रम दाखवा मूळ तपश्चर्या तिथेच झाली नाथांची जय गगनगिरी शिव गगनगिरी
हो नक्की👍🏻❤️🙏🏻
Jay gagangiri pranam व्वा श्याम भाऊ मी खरे
गगनगिरी स्वामींचा मठ पाहणे.ही खरचं तुझ्याकडून आम्हाला अमूल्य भेट आहे धन्यवाद, वैभव तुझे अचूक पर्यटन.आणि.आमोघ माहिती खूप खूप महत्त्वाची.जसे आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेतल्या प्रमाणे वाटते.आणि आम्हाला समज कधी जावेसे वाटले.तर अनोळखी वाटणार नाही.बिनधास्त जाऊ शकतो thanks . पुन्हा. जवळील समुद्र किनारा आणि.मस्त निसर्ग रम्य वातावरण खरच पाय तिथून निघणे अशक्यच आहे. व्हिडिओ छानच.
खूप खूप धन्यवाद आई साहेब❤️🙏🏻
मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायच आहे जमल तर मला काॅल करा
8793810855
ua-cam.com/video/nM4d0nxkeh4/v-deo.html Ganpati visarjan Kankavli -Aachra
Must watchh❤️❤️❤️❤️
Mast
Thank you so much❤️🙏🏻
Gay gagangiri 🙏🙏🙏🙏
Jay Gagangiri
वैभव आम्ही धुळेकर
खोपोली चा गगनगिरी महाराज यांचा
म ठ बघितला आहे
तुझ्यामुळे आंबल गड चा गगनगिरी महाराज यांची माहिती मिळाली धन्यवाद
तेथे जाण्याचा मार्ग सांगितला असता तर बरे वाटले असते
Tethe janyacha marg aadhicha video madhe dakhavla aahe bagha Ambolgad Bandheshwar beach chya video madhe
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
खूप खूप सुंदर
Thank you so much❤️🙏🏻
मला गगनगिरी महरांजच्या अध्यात्मिक शक्ती चा अनुभव प्रथम या आश्रमात आला. त्या वेळेपासून मी महाराजांचा निस्सीम भक्त आहे. महाराजांच्या अध्यात्मिक शक्ती चां अनुभव मला वेळोवेळी येत असतो.
Nice 🙏👍
Thanks❤️🙏🏻
Thank you Vaibhav maza Maher hai ambolgad Hari Kaka baban kaka🙏🙏
Thank you so much❤️🙏🏻
Dada tuzyamule ambolgad darshan zale... Jay Gagangiri Maharaj
Thank you so much❤️🙏🏻
आंबोळगड आश्रम आंबोळगडी सद्गुरू माझे गगनगिरी. अशी आहे पुण्यभूमी समाधी लागते खरोखरी. माझा गाव आंबोळगड.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan
Thanks❤️🙏🏻
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
🌺श्री गुरूदेव दत्त🌺
*Jai Gagangiri Maharaj*
🙏🏻Jay Gagangiri Maharaj🙏🏻
जय गगनगिरी नाथाय
Jay Gagangiri 🙏🏻
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम : 💐🌹🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच छान व्हीडीओ झाला आहे
मठ व इतर स्थळे दाखवून त्याची माहिती दिली , या व्हीडीओमुळे सर्वांना गगनगिरी महाराज यांचा इतिहास प्राप्त होईल
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
सुंदर ठिकाण .थोर सत्पुरूपांचे दर्शन घडविल्याबद्यल धन्यवाद . समुद्र देवतांही खुप सुंदर . नयनऱम्य ठिकाण .
खूप खूप धन्यवाद❤️🙏🏻
मुलांनो
🙏🙏 जय गगनगिरी दत्त गगनगिरी🌺🚩
🙏🏻जय गगनगिरी🙏🏻
Hari Om sundar
Hari om❤️🙏🏻
ॐ चैतन्य गगनगिरीनाथाय नम: 🚩
Jay Gagangiri🙏🏻
छान व्हिडीओ बेस्ट चांगली माहिती मिळाली थँक्स
खूप खूप धन्यवाद❤️🙏🏻
खूप खूप छान
खूप खूप धन्यवाद❤️🙏🏻
Ratnagiri->pawas->gawkhadi->ambolgadh. It takes around 2 hr from ratnagiri by car. There is very beautiful beach on the way.
Thank you so much❤️🙏🏻
10:17
जय गगनगिरी 🙏🙏🙏
❤️🙏🏻
।।जय गगनगिरी।।
🙏🏻Jay Gagangiri🙏🏻
ua-cam.com/video/nM4d0nxkeh4/v-deo.html Ganpati visarjan Kankavli -Aachra
Must watchh❤️❤️❤️❤️
खूप मस्त 👌👌
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Maze maher ahe ambolgad majrekar vadi
Are waa chanach mag
Thank you so much❤️🙏🏻
गगनगिरी महाराजांच्या आंबोळगड येथील माठ च दर्शन तुझ्या व्हिडिओ मुळे घेता आले त्या बद्दल आभारी आहे. खोपोली येथे पण नदी किनारी गगन गिरी महाराजांचा मठ आहे महाराजांची तेजस्वी मूर्ती आहे असं वाटतं की ते आपल्याशी संवाद साधत उपदेश करीत आहेत.
Thank you so much❤️🙏🏻
धन्यवाद ❣️
Thanks❤️🙏🏻
First view like comment❤️सांगली
Ho mitra nehami pramane❤️🙏🏻👍🏻
Jay gagangiri ..............Khup khup aabhar da
खूप खूप धन्यवाद❤️🙏🏻
हाय वैभव दादा माझा, मेसेज तुझ्या पर्यंत पोहोचेल की माहित नाही पण मला तुझी व्हिडिओ खूपच आवडतात. आणि हा🙏 ओम चैतन्य गगनगिरी महाराजांचा व्हिडिओ खूपच आवडला 👌आणि माझा खूप मोठा फॅन झाला 😉आहेस. माझं नाव नितेश बबन गुरव आणि माझं गावाचं नाव जिल्हा. रत्नागिरी तालुका. राजापूर मु. चूनाकोळवन कर्लेवाडी. सवत कडा धबधबा आणि तू माझ्या गावी आला आहेस. सवत कड्याचा व्हिडिओ खूपच छान आहे तुझ्या कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
धन्यवाद मित्रा खूप खूप आभार ❤️🙏🏻
हो देतो ना नंबर
8793810855
Khupach chan aashram ahe agadi samudri kinari khup chan vatal pahun dhanyavad vaibhav🙏👌👍😍❤
Thank you so much❤️🙏🏻
👍👍👍👍
❤️🙏🏻👍🏻
@@JayMaharashtraRajapur kadhi bhetatoy bhau 👍
Tu bolshil teva 👍🏻 nakkich bhetu👍🏻
@@JayMaharashtraRajapur bhetu next week la 👍
Ok 👍🏻
First like first comment bhava✌️😍❤️👍
Yes❤️🙏🏻👍🏻
मुक्काम पोस्ट डिगस ( पणदुर) कुडाळ सिंधुदुर्ग
येथे मठ आहे
लोकांना माहिती व्हावी!!!!
हो धन्यवाद❤️🙏🏻
Majha gav
Om chaitanya gagangiri nathay namaha🙏🙏🙏
❤️🙏🏻
It is very very beautiful
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
Nice 🙏
Thanks ❤️🙏🏻
Natyatle navladevi aani nateswar mandire daakhva
Ho dakhven 👍🏻
मी शाळेत असताना आमची एकदा सहल गेली होती........ खूप छान आहे 😊🙏
खूप खूप धन्यवाद❤️🙏🏻
Chaan
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
Ashramacha location khup bhari😍😍, samudra kinara ani old tradition che math, kharach khup sundar, videot evde chan vatat hote, tar javalun tar kiti bhari vadtle asel tumahala 😍👌🏻poojarin mahiti sudha chan dile, ghuva pan mast hoti 👌🏻👌🏻. Overall khup chan hota video😍👌🏻👌🏻🌷Thxs to dinesh also👍🏻🙏🏻
Thank you so much sonia tuzya comment vachun khup chan vatat mast prerana milate ❤️🙏🏻😍
भावा उत्तम, स्वामींचे दर्शन झाले तुझ्यामुळे, मठात किंवा बाजूला राहण्याची सोय आहे का? कळावे. एक विनंती आहे की, थोडक्यात माहिती व पत्ता आणि लोकेशन discription मध्ये देणे.
मठाच्या आवारात आता भक्त निवास बांधण्याच काम चालू आहे तुम्ही विडीयो मध्ये पाहिला असालच
🙏🏻Thank you so much🙏🏻
❤️Thanks For Support❤️
👌👌✌️✌️❤️❤️
❤️🙏🏻👍🏻
🙏🙏🙏🙏🙏
❤️🙏🏻
rahayachi vavstha kai ahe, jevanache kai amolgad chhan
मला खुप खुप आवडला मलांनो तुम्हीं खुप मेहनत घेतलीय आमच्या साठी आभारी आहे
Kelavali ashram cha suddha video kara bhau, tithe suddha ashram ahe maharajancha🙂 (kelavali ashram, rajapur taluka)
Ho nakkich banven👍🏻
EK VIDIO ANJANESWARCHA HOUNDET
MITHAGAVANE
Ho nakki
ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
जय गगनगिरी
Mast
Thanks❤️🙏🏻
जय गगनगिरी
Jay Gagangiri🙏🏻