तुझ मागतो मी आता - Full Video | Tuj Magato Me Aata | Prajakta Shukre | Ganpati Songs | मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • 🌺"तुझ मागतो मी आता" गाणं प्रजक्ता शुक्रे यांच्या आत्मीय आवाजात म्हणजे एक सुरेल स्वरातील अनुभव!🙏🏻
    Credits :
    Song : Tuj Magato Me Aata / तुज मागतो मी आता
    Singer : Prajakta Shukre
    Original Singer: Lata Mangeshkar
    Mix & Mastered: Shark
    Re-arranged & Produced : SHARK @Sharkproductions
    Original Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Chorus : Sumanta Das, SHARK
    Lyricist: Ramakrishna Babu Somayaji (Traditional)
    Lyrics:
    Lyrics
    तुज मागतो मी आता
    मागतो आता
    तुज मागतो मी आता
    मागतो आता मज द्यावे एकदंता
    तुज मागतो मी आता
    मागतो मी आता आ आ आ
    तुज मागतो मी आता
    तुझे ठायी माझी भक्ति
    तुझे ठायी माझी भक्ति
    विरुठावी गणपती
    तुझे ठायी ज्याची प्रीती
    त्याची घडावी संगती
    संगती त्याची घडावी संगती
    धरणीधरा ऐसे द्यावे
    धरणीधरा ऐसे द्यावे
    सर्वांभूती लीन व्हावे
    तुज शरण शरण शरण
    आलो पतित मी जाण
    पतित जाण आलो पतित मी जाण
    तुझा अपराधी मी खरा
    तुझा अपराधी मी खरा
    आहे इक्षुचापधरा
    माझी येऊ दे करुणा
    तुजलागी गजानना
    गजानना तुजलागी गजानना
    गजानना मज द्यावे एकदंता
    तुज मागतो मी आता
    मागतो मी आता आ आ आ
    तुज मागतो मी आता
    #TujMagatoMeAata
    #PrajaktaShukre
    #मराठीगाणी
    #Saregamamarathi
    #MarathiSong
    #Oldmarathisong
    #Marathigani
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Instagram: / saregamamarathi
    Facebook: / saregamamarathi2022
    Twitter: / saregamaglobal

КОМЕНТАРІ • 8

  • @paragtoal8685
    @paragtoal8685 Рік тому +4

    खूपच छान भक्तिगीत आहे हे, गणरायाला आळवण्याचे आणि तुझे गोड आणि आत्मीय स्वर, गणपतीच्या भक्तीत लीन व्हायला लावतात, हाच खरा आत्मसुखाचा आनंद आहे. 🪷🙏

  • @sutapamukherjee7604
    @sutapamukherjee7604 Рік тому +1

    A person with pure heart can have such voice❤🙏

  • @suniltanksale2542
    @suniltanksale2542 Рік тому +1

    Outstanding Performance Prajkta 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @Sagarsuryawanshi-ls5ex
    @Sagarsuryawanshi-ls5ex 7 місяців тому

    बोला गणपती बाप्पा मोरया...❤😊🎉

  • @sumedhdange3773
    @sumedhdange3773 11 місяців тому

    Wow

  • @PadmavathiKamath-bp6og
    @PadmavathiKamath-bp6og 8 місяців тому

    Very nice 👍👏👏👏👏

  • @jumppigdownhillmountainbik4184

  • @dineshdevadiga7776
    @dineshdevadiga7776 Рік тому

    Om Ganeshay namo 🙏