Akshay Shinde Road Tracking : अक्षयच्या एन्काऊंटरला वकिलाचा ‘काऊंटर’, रस्ता-रस्ता पिंजून काढला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 307

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Місяць тому +81

    खरोखर आसा वकील पहिल्यांदाच मी पाहिले सत्य घटना बाबत माणूस सत्य परिस्थिती समोर आणणे

    • @Radhikakadam-e4y
      @Radhikakadam-e4y Місяць тому +7

      Janta tumcha sobat aahe fakt jantela samjayla pahije ki konavar vishwas thevayca aani satth baher yaylac hav

    • @harishchandratiwale6079
      @harishchandratiwale6079 Місяць тому

      2jmmmm17​a😊@@Radhikakadam-e4y

  • @GaneshShinde-d9o
    @GaneshShinde-d9o Місяць тому +23

    🙏 सत्य समोर आणा, वकील साहेब, जनतेचा पाठिंबा 👌🙏🚩🇮🇳

  • @amitvashikar6129
    @amitvashikar6129 Місяць тому +19

    Advocate Amit कटारनावरे तुम्हीं जे करता ते खुप चंगले काम करता ।अम्ही सर्व वकील अपल्या सोबत आहे।
    आपल्या महनती ला यश याव

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 Місяць тому +44

    वकील साहेबांनी सर्व गुपित कटकारस्थान उघड व्हावे

  • @zshaikh7279
    @zshaikh7279 Місяць тому +20

    Perfect Advocate ❤

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 Місяць тому +72

    😂 वकील साहेब आपल्या सगळ्या म्हणण्याला 100% यश मिळवून दे आणि सत्य बाहेर काढा🎉🎉

  • @ratnagiritoday
    @ratnagiritoday Місяць тому +104

    वकील साहेब, सत्य समोर आलंच पाहिजे. कारण, कधी कधी आपण पाहतो ते सर्वच सत्य नसत. त्यात पोलीस दाखवतात ते तर अजिबात नाही.

    • @EdgarDaddario-e6n
      @EdgarDaddario-e6n Місяць тому +8

      khar ahe mitra. he mumbai police lai aai ghale ahe. mazya virodh without evidence chargesheet sudha file keli. court pan zopa kadhat. jas pahije tas matter rangavata he police.

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k Місяць тому +1

      MIHIR SHAH BMW ACCIDENT CHA KAI ZHALA ???

    • @shiv5133
      @shiv5133 Місяць тому +5

      ​@@EdgarDaddario-e6n - Polisala kadhihi chngla maran yet nahi....100 madhe 4 te 5 Jan ch chngla martat...chngli pension khaun...baki sagle tension khaun martat....

    • @dr.pradipgharad6020
      @dr.pradipgharad6020 Місяць тому

      ​@@EdgarDaddario-e6nand all that

    • @vinodshinde5309
      @vinodshinde5309 Місяць тому +1

      बरोबर आहे ❤

  • @sejaltulaskar8157
    @sejaltulaskar8157 Місяць тому +25

    हाच जर मोठ्या बापाचा कीवा‌ नेत्या मंडळीचा मुलगा असता तर ऐन्काऊंटर झाला असता का? त्याची बाजू घेत‌ नाही पण गरीब घरातला मुंलगा असल्या मुळे कोण काय करणार सरकारचे असा समज झाला आहे तेच जर कायदेशीर मार्गाने सजा मिळाली असतीतर त्या मुलीना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता.

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 Місяць тому +18

    वकील साहेब खुप छान काम करत आहेत. आपल्या देशात गरीब साठी वेगळाच न्याय आहे. श्रीमंत लोक आणि राजकीय आमदार खासदार नगरसेवक यासाठी वेगळाच न्याय आहे

  • @shubhamlashkar2851
    @shubhamlashkar2851 Місяць тому +116

    वकील साहेब पोलिसांना बांबू लावल्याशिवाय गप्प बसणार नाही

    • @Govardhanraje
      @Govardhanraje Місяць тому +3

      Tujhya gharchya konasobat as zhal ast tar vichar karun bolat ja

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 Місяць тому

      😂एक दिवस तुला पण बांबू लागेल....थोड थांब.

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 Місяць тому +5

      ​@@Govardhanrajeमुख्य आरोपी मोकाट आहेत

    • @Govardhanraje
      @Govardhanraje Місяць тому +1

      @@vinodgaikwad5247 tya lahan muline yala olakhl ahe tya khot boltil ka kay vede lok ahat

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 Місяць тому +1

      @@Govardhanraje त्यात तुषार आपटे bjp चा सुध्दा गुन्हेगार आहे

  • @IshwaBadade
    @IshwaBadade Місяць тому +8

    बराबर साहब सत्यसमरण एक वकील लड़ते सलामसाहब तुम्हारा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Місяць тому +46

    खर आहे वकील साहेब सत्य बाहेर यायला पाहिजे

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 Місяць тому +29

    वकील साहेब ,आपण Babasaheb Ambedkar यांचे संविधान प्रमाणे चालेले great 👍👍.. साहेब बलात्कार करणारा गुन्हा सिध्द झाला असता तर त्याला एन्काऊंटर झाला असता काही वाटलं नसतं....पण अक्षय शिंदे ह्याचे कडे अनेक राज होते... म्हणून साहेब हे मुख्य आरोपी आजुन बाहेर आहेत... वकील साहेब आम्हीं तुमच्या पाठीशी आहोत

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 Місяць тому +8

    सत्य बाहेर काढा वकील साहेब तुम्हालाsalute🙏

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 Місяць тому +2

    या वकील साहेबाना मीडिया,जनता,पोलीस यांनी सत्य बाहेर काढण्यासाठी होईल तशी मदत केली पाहिजे.

  • @classandclass4976
    @classandclass4976 Місяць тому +58

    गुन्हेगार आपटे कि शिंदे. मीडियाला माहित असावं.

  • @pranaygadge9905
    @pranaygadge9905 Місяць тому +8

    या case मधल कोणतच गुढ गुपित न राहता बाहेर याव हिच अपेक्षा...

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Місяць тому +65

    शाब्बास वकील साहेब हे प्रकरणातील सत्य बाहेर काढा तुम्हाला भारतीय उचलून धरतील.गरीबाच सत्य उघड करा.आणि संस्था चालक चे लोकांना कोणी लपवून ठेवल ते पण बाहेर काढून फडणवीस व शिंदे यांना तोंडावर पाडा.त्याच्यामुळेच संस्था चालक इतके दिवस लपून बसले आहेत.

  • @SanghapalKamble-wj3wk
    @SanghapalKamble-wj3wk Місяць тому +9

    वकील साहेब जे ते
    खरं ते सत्य बाहेर येईलच

  • @GorkshnathJagdhane
    @GorkshnathJagdhane Місяць тому +37

    यालाच म्हणतात संविधान

  • @varsharanidudhal4259
    @varsharanidudhal4259 Місяць тому +7

    गरीबाला न्या मिळून देणार सर तुम्ही 100% सलाम तुम्हाला

    • @youpm12
      @youpm12 Місяць тому

      3 baika, chotya mulinwar aatyachar tho garib??

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Місяць тому +19

    अक्षय शिंदे ला जरूर शिक्षा व्हावी पण न्यायाधीशाच्या निर्णयानुसार

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 Місяць тому +2

      किती केसेश पडून आहे न्याय द्यायला न्याय मागणारे मातीत गेली

  • @tiktokindia5461
    @tiktokindia5461 Місяць тому +21

    All the best sir ... We want to know truth'

  • @nazishinamdar7461
    @nazishinamdar7461 Місяць тому +11

    Great adv saheb 🙏

  • @rayappagaikwad2076
    @rayappagaikwad2076 Місяць тому +13

    निर्भीड वकील सरकारचे सत्य कारस्थान बाहेर येत आहे

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w Місяць тому +51

    मी पिस्तूल आणि revolver चालवणे शिकलो आहे.पोलिस चे 9 m.m. पिस्तूल सारखे हत्त्यार अक्षय सारखा अपराधी चालवू शकत नाही

    • @thenvsacademy7927
      @thenvsacademy7927 Місяць тому +3

      अक्षय अपरधी होता हे कोणी सिद्ध केले होते?

  • @hemantshigwan5809
    @hemantshigwan5809 Місяць тому +3

    Very good sir

  • @NaganathAsabe
    @NaganathAsabe Місяць тому +8

    All the best sir good

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Місяць тому +14

    वकिल साहेब तुमी गुनेगाराना शोधण्यास मानसिक शारीरिक सक्सेस व्हावेत

  • @sanjay-kamble1113
    @sanjay-kamble1113 Місяць тому +24

    ज्या.. पोलिसाचा BP वाढला आहे.. त्या पोलिसाचा नार्को टेस्ट करायला पाहिजे.. तोच व्यक्ती सत्य घटना क्रम सांगेल असा अंदाज जनतेतून व्यक्त होत असावा..

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Місяць тому +19

    100% बरोबर बोललात

  • @dattahuge1404
    @dattahuge1404 Місяць тому +9

    जर तो गुन्हेगार असता तर फास्टट्रॅक कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असती हैदराबाद चि पुनरावृत्ती होता कामा नये असे पुणे पोलीस एन्काऊंटर करत मर्डर करीत असतील तर कोर्ट कशाला वकील कशाला संविधान संविधान कुठे आहे वकील साहेब सत्य बाहेर आलेच पाहिजे नाहीतर सरासर कोर्टाचा अपमान आहे 🇮🇳📚✍️🚔👈🙏🏻

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Місяць тому +8

    वाईट घटना जरी झाली तरी त्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 Місяць тому +5

    वकिल हो तो ऐसा!

  • @sanjay-kamble1113
    @sanjay-kamble1113 Місяць тому +8

    कसब..! Police vs Lawyer... Who will win... ? सत्य की असत्य..

  • @sanjaydevarkar3687
    @sanjaydevarkar3687 Місяць тому +3

    अभिनंदन वकील साहेब जे तुम्ही जोर लावून धरला आहे ते अगदी योग्य आहे
    अक्षय शिंदे यांच्या बद्दल आम्हाला सहानभूती जरा पण नाही

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 Місяць тому +19

    हे वकील इमानदार असतील तर हा एन्काऊंटर चा बनाव उघड पडेल.

  • @ashishpande7329
    @ashishpande7329 Місяць тому +5

    God bless you vakil saheb

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Місяць тому +39

    सत्य समोर आणा.जनतेचा पाठिंबा

  • @shobhachandpakhare3504
    @shobhachandpakhare3504 Місяць тому

    Thank you sir

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Місяць тому +3

    जबरदस्त वकील साहेब

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Місяць тому +15

    त्या शाळेत लहान मुलींचे व्हिडिओ बनवले जायचे अस बातमी आहे म्हणून त्याचा संपवलं BJP नेत्या चे नाव नको यायला म्हणून

  • @sunitasalunke965
    @sunitasalunke965 Місяць тому +4

    जय भिम वकील साहेब जय शिवराय सत्य बाहेर आले पाहिजे

  • @pandurangpathave8242
    @pandurangpathave8242 Місяць тому +11

    खरा.वकील.आहे

  • @PramodKhollam
    @PramodKhollam Місяць тому +1

    खरं सत्य बाहेर येण्या साठी ज्या पोलिसांनी एन्काऊंटर केला त्यांच्यावर कोर्टाकडून रिमांड घेण्यात यावी 😮

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 Місяць тому +5

    एकदम बरोबर वकील साहेब खूप खूप धन्यवाद सत्य बोलत आहेत धन्यवाद

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 Місяць тому +5

    सत्य समोर आले पाहीजे

  • @पांडुरंगचव्हाण302

    सत्य समोर आणले पाहिजे ❤❤❤

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Місяць тому +1

    वकील साहेब या लोकांना काही सांगू नका हे चांगल्या कामाचा नाश करून टाकतात आणि विरोधकांचा फायदा करतात

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Місяць тому +2

    पत्रकार बंधुनो एक पत्रकार म्हणून तुम्ही काम करता तर ती पारदर्शक आणि जनतेतली असावी

  • @dhammananddongare356
    @dhammananddongare356 Місяць тому +5

    वकील साहेब बरोबर

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 Місяць тому +1

    अॅड. अमित कटारनवरे तुम्ही खूप चांगला प्रयत्न करताहेत. तुम्हाला नक्कीच यश येईल आणि हे गुपित उघड होईल, अशी अपेक्षा आहे. ज्या पोलिसांला गोळी लागली आहे, त्यांची सुद्धा पडताळणी न्यायालयामार्फत करावी.

  • @ratnagiritoday
    @ratnagiritoday Місяць тому +23

    अक्षय शिंदे ला कायम फॉलो करणारा मीडिया त्या दिवशी कुठे गायब होता? याचे उत्तर मिळाले तर खूप काही सत्य बाहेर पडेल.

  • @prakashnaik3633
    @prakashnaik3633 Місяць тому +3

    ऍड अमित katarnavare हिरो होणार की झिरो होणार ,लवकरच जनतेसमोर येईल

  • @sanjaydeshmukh3535
    @sanjaydeshmukh3535 Місяць тому +2

    U r correct sir..

  • @anantmane1383
    @anantmane1383 Місяць тому +4

    संजय शिंदे चा नार्को टेस्ट करा

  • @DhirajBhalerao-l7b
    @DhirajBhalerao-l7b Місяць тому +4

    पोलिसांची पिस्तूल सेफ्टी लॉक असते की नाही?

  • @anilshrimantkamble1388
    @anilshrimantkamble1388 Місяць тому +1

    Great Advocate saheb❤️🙏🙏🙏🙏

  • @classandclass4976
    @classandclass4976 Місяць тому +18

    वकील तर फेमस झाला 😂

    • @rahulbhalerao9968
      @rahulbhalerao9968 Місяць тому +4

      वकील प्रामाणिक पणे त्याच कर्तव्य पूर्ण करतोय

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Місяць тому

    He reporter tutun padlet.त्यांना त्यांचा तपास करू द्या.सत्य नक्कीच बाहेर येईल.

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 Місяць тому +2

    1number sir

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 Місяць тому

    अक्षय शिंदे च्या आड कोणी तरी दुसरच असेल खरा गुन्हेगार समोर आला पाहिजे

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 Місяць тому

    केस लाडवत रावा न्याय मेल्यावर मिळेल ही आपली न्याय वावस्था प्रत्येक शेत्रात सामान्य जनतेला चुना लावतात

  • @trizadsouza1926
    @trizadsouza1926 Місяць тому

    Good.. Very Good. Inocent people will be target in future.🎉Well spoken.

  • @monstergamer121
    @monstergamer121 Місяць тому

    Great job sir

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep Місяць тому +2

    त्या सुनसान परिसरात वर्दळ कमीच असते आणि तिथल्या सहा किलोमिटर परिसरात एक सुद्धा सी सी टि व्हि बसविण्यात आला नाही.

  • @ratankumargaikwad6904
    @ratankumargaikwad6904 Місяць тому

    जर अक्षय शिंदे आरोपी असेल तर कोर्ट शिक्षा देईल आणि शिक्षा झाली पाहिजे. पण हा संजय शिंदे कोण शिक्षा देणारा आणि त्याला अटक का नाही.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 Місяць тому +10

    पत्रकार बंधुनो जरा त्यांना काम करू द्या. ते तुम्हाला वारं वार सांगतात 🙏

  • @mahanandaghadge2480
    @mahanandaghadge2480 Місяць тому +5

    Kash sushant singhchi case pn reopen karun tyala pn nyay dila pahije 😢

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 Місяць тому

      ती केस लगेच सीबीआय कडे.गेली पण ६५ दिवस काही झाले नाही म्हणणारे आता त्यानंतर ४ वर्ष काही उत्तरं नाही हे.विसरतात

  • @vmnews-m6d
    @vmnews-m6d Місяць тому +2

    सत्य बाहेर काढा

  • @vishuallthebestlokhande2588
    @vishuallthebestlokhande2588 Місяць тому +4

    Well-done vakil saheb

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 Місяць тому +2

    जे खरं सत्य आहे ते जगासमोर आलं पाहिजे

  • @PrakashasrodadahapseDaha-xs3ni
    @PrakashasrodadahapseDaha-xs3ni Місяць тому +1

    No1,saheb

  • @sunilbhise6894
    @sunilbhise6894 Місяць тому +2

    जे सत्य आहे ते बाहेर आले पाहिजे ?

  • @silvadsilva7343
    @silvadsilva7343 Місяць тому

    Im proud of this lawyer 😊

  • @ManojbabanParve
    @ManojbabanParve Місяць тому

    Right sir

  • @manojjakwar4672
    @manojjakwar4672 Місяць тому

    ऐनकांंऊनटर चे आदेश कोणी दिले ते उघड झाल पाहीजे

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore Місяць тому

    अक्षय शिंदे गुन्हेगार होता तर न्यायालयात ते सिद्ध करता आले असते,, पण केवळ राजकीय फायद्यासाठी आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर झाला असावा असे वाटते,,

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 Місяць тому

    या.मीडिया.वाल्यांना.बातमी.करायची.वकील.विनंती.करून.थांबत.नाहीत.त्यांना.मदत.करा.खरच.असे.वकीलकेस.सोडवतात.यालाच.वकील.म्हणावे.लागेल.सर.पुरा.तपास.करा.जनतेला.समजुदे.खर.काय.ते.सलाम.

  • @ArchanaGarud-kb1qf
    @ArchanaGarud-kb1qf Місяць тому

    Khar bolle saheb tumi barobar ahe

  • @dineshmhatre1168
    @dineshmhatre1168 Місяць тому +1

    वकील साहेब ज्या मिलिंवर अत्याचार झाला यांची पण स्तेटमेन घ्या की ही गोष्ट खरी आहे का त्यांना पण किती त्रास झाला आई मुग्या चावतात ग

  • @rooplondhe8225
    @rooplondhe8225 Місяць тому +4

    educated reporters need to not disturb advocate to study case properly requesting by advocate

  • @aniketdhale7192
    @aniketdhale7192 Місяць тому

    ती : काय योगायोग आहे..!
    तो : कसला?
    ती : आरोपी शिंदे, मारणारा शिंदे, मुखीयापण शिंदे.
    तो: खेलो रमी, जितो इनाम...

  • @bbscoverage5770
    @bbscoverage5770 Місяць тому +4

    Aple court aple judges 😅😅

  • @SanjayKarande-pf2ng
    @SanjayKarande-pf2ng Місяць тому

    अमित कटारनवरे सरांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया शी जास्त बोलू नये कारण ते काही गोष्टी बोलायला लाऊन विरोधी वकिलाला त्याचा फायदा होऊ शकतो कारण काही मीडिया वाले विकले गेलेले आहेत याची नोंद घ्यावी. ऍड.अमित सरांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. वकिलाला

  • @rajendrapatil8720
    @rajendrapatil8720 Місяць тому +6

    ह्या वकिलाच बॅक ग्राउंड पहायला हवे. याने यामागे किती केस आणि कोणाच्या चालवल्या आहे. मग कळेल एका रेपिस्ट च्या आरोप असलेल्याला न्याय देणारा किती सत्यवन आहे.

    • @swapyworld09
      @swapyworld09 Місяць тому

      mag bagh na high court website la vakil cha navane search kel ki sarv case detail miltat

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 Місяць тому

    Good job advocate sir

  • @anandtate1809
    @anandtate1809 Місяць тому +7

    पोलीस राजचा निषेध निषेध निषेध

  • @AnshP-i5p
    @AnshP-i5p Місяць тому +1

    Check CCTV of shops.n locals.. Govt CCTV might already be deleted..

  • @_Prashant_Gaming_YT_003
    @_Prashant_Gaming_YT_003 26 днів тому

    खरच गरीबा कोन नस्त साहेब तुम्ही न्याय मिळवुन द्या

  • @dayanandkarate8103
    @dayanandkarate8103 Місяць тому

    अश्याच कामाची गरज आहे देशात

  • @anantgaikwad4673
    @anantgaikwad4673 Місяць тому

    खूप छान बोललात साहेब

  • @harichavan107
    @harichavan107 Місяць тому

    Drone view घ्या वकील साहेब

  • @suraj0793
    @suraj0793 Місяць тому +4

    Yevdhya ratri kuthe court available hot akshay cha murder zala teva?
    Sandhyakali ka gheun gele tyala ratr honarach.
    Tyachya baykone yevadhe divasni kashi complete kele kay tila koni complaint karayala lavali ahe ka jabardasti mhanje akshay la baher kadata yeil?

  • @rajeshbane9223
    @rajeshbane9223 Місяць тому +1

    जय भारत जय संविधान .

  • @MayaGaikwad-b6u
    @MayaGaikwad-b6u Місяць тому

    एऊ❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому +4

    वकिल साहेब यांच्या सोबत पोलिस संरक्षण दल दिसत नाही 😮...मिडीया 🫢🤭

  • @MayaGaikwad-b6u
    @MayaGaikwad-b6u Місяць тому

    उऊ 1:03 1:06

  • @MadhaviMore-ir8nn
    @MadhaviMore-ir8nn Місяць тому +4

    Police walon daro mat ek gana bolo sab kuchh uske hath hai are darne wale ki kya baat hai uparwala Apne sath Hai Jay Shri Ram

  • @MadhaviMore-ir8nn
    @MadhaviMore-ir8nn Місяць тому +8

    Kolkata mein doctor ko lady ko mara uske bare mein dimag Laga usko naye jalane ki koshish kar